Рет қаралды 42,579
Ingredients
2 चमचे - धने
1 चमचा - जिरे
½ चमचा - बडीशेप
2 चमचे - पांढरे तीळ
2 इंच - दालचिनी
10 - लवंग
10 - काळीमिरी
5 - हिरवी वेलची
½ तुकडा - जावित्री
2 - तमालपत्र
2 - लाल सुके मिरच्या
½ Cup - शेंगदाणे
¼ cup - सुकं खोबरं
20 - लसूण पाकळ्या
2 इंच - आलं
½ cup - कोथिंबीर
15 - कढीपत्ता पान
½ cup - बेसन पीठ
½ चमचा - हळद
½ चमचा - हिंग
तयार मसाला वापरून भाजी बनवण्यासाठी
पाव किलो - मिक्स भाजी
½ cup - कांदा
½ cup - टोमॅटो
कोथिंबीर
½ चमचा - तिखट
1 चमचा - तयार भाजीचा मसाला
चवीपुरतं - मीठ
तेल
पाणी