Рет қаралды 301,711
महिनाभर टिकणारी कांद्याची चटणी / Onion Chutney
• तोंडाची चव वाढवणारी, क...
1 कप - शेंगदाणे ( 150 gm )
½ कप किसलेलं सुकं खोबरं ( 100 gm )
2 चमचे - धने
1 चमचा - जिरे
½ चमचा - बडीशेप
¼ चमचा - ओवा
2 चमचे - तीळ
½ चमचा - खसखस
20/25 - लसूण पाकळ्या
½ चमचा - हळद
4 चमचे - ( तिखट ) - कोल्हापुरी घाटी मसाला
चवीपुरतं - मीठ
गरजेपुरत - तेल