असामान्य गोष्ट स्वामींनी करून घेतली आहे. जे कोणालाही जमणार नाही स्वामींची तशीच मुर्ति बनवायला .तुमचा जन्म सार्थक झाला .
@pareshmadhavi985220 күн бұрын
🙏🚩!!श्री स्वामी समर्थ!!🚩🙏 ताई मन भरून आलं.. स्वामींच्या मुर्तीचं तेज बघुन..खुपच मनमोहक आणि खुपच छान मुर्ती बनविली आहे तुम्ही..
@AshwiniIndap2579014 күн бұрын
Shree Swami samarth jay jay Swami samarth 🙏🏻🙏🏻🌹.khup sunder
@rohitgurav313023 күн бұрын
SHREE SWAMI SAMARTHA
@ramkumarsunuwar84082 ай бұрын
great work. congrats.
@aparnasawant48193 ай бұрын
सुप्रिया, अग किती मोठे काम स्वामींनी तुझ्याकडून करून घेतले आहे. स्वामींच्या चेहर्यावर किती शांत भाव आहेत. तुला आमचे खूप खूप आशीर्वाद आशिर्वाद. श्री स्वामी समर्थ. 🙏🙏🙏
@user-fw4du5ht4f3 ай бұрын
Thanks
@aparnasawant48193 ай бұрын
@@user-fw4du5ht4f 💐🙏🙏
@kiranjadhav6937Ай бұрын
Shree Swami samartha
@nandkumarjadhav44232 күн бұрын
Apratim kam Tai....khup sunder.
@user-xp3cz1ij7s18 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@shwetamathakar86603 ай бұрын
😍आजच्या श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यस्मरण दिनी हा व्हिडीओ पाहण्याचे भाग्य माझ्या मावशीमुळे मला लाभले. संपूर्ण काम पाहताना अंगावर रोमांच उठत होते. तुम्हां सर्वांचे हे मिळून केलेले स्वामी कार्य निव्वळ स्वामी कृपेनेच पार पडले. मनःपूर्वक अभिनंदन आणि कौतुक तुम्हां सर्वांचे.स्वामी माऊलींची कृपादृष्टी सदैव तुम्हां सर्वांवर बरसत राहो हीच मनोकामना❤️🙏🏻 🙏🏻🌹श्री स्वामी समर्थ माऊली🌹
@user-fw4du5ht4f3 ай бұрын
Thanks
@jskjsk553 ай бұрын
Congratulation Supriya for such great Art to prepare statue. If possible prepared such statue of our real hero Veer Shahid (Martyr ) who scarified their life to Protect Nation and People
@avinashindap840215 күн бұрын
अशक्य ही शक्य करतील स्वामी
@sivadasedakkattuvayal692Ай бұрын
❤🌹.... 👏👏👏.. 👍
@mrunalinibhavsar62512 ай бұрын
😊😊❤
@sonalisonaj85312 ай бұрын
Congratulations🎉
@mrunalinibhavsar62512 ай бұрын
❤
@bhaleraoshreya30813 ай бұрын
Very amazing work
@artlovers17285 күн бұрын
tai pan murti nakki kuthe basavnyat aaliye....kahi patta mahit aahe ka ?
@vikramkadam25623 ай бұрын
Shree Swami samarth
@sansan87383 ай бұрын
सुंदर मुर्ती बनविली स्वामी समर्थ ची
@sandeepDeshmukh70453 ай бұрын
Tai khup mst murti ❤️😍
@kalpananagpurkar8973 ай бұрын
खूप सुंदर मूर्ती तयार झाली आहे कोणत्या गावाला स्थापना झाली
@AdityaJadhav-xw1sd3 ай бұрын
ताई हे काम स्वामींनी करून घेतल आहे तांब्याचे काम हे अवघड आहे. मी पण एक कारागीर आहे. कोल्हापूर.
@g.shubham.b67243 ай бұрын
Shree swami samarth Tumchi murti bagun me pan clay mdhe murti banvli