कॉपी पार्ट 2 नक्कीच आलाय पाहिजे जबरदस्त मोठ विदारक सत्य चित्रण असेल ते आत्ताच्या शिक्षण व्यवस्थेचे .....
@motivationallearning4519 күн бұрын
Cophy char varshnanter aala YT la
@Vijaya19809 күн бұрын
Copy part 2- "Consequences of Karma" Now teachers are retired. Students became politicians, doctors, engineers, IAS, IPS, police, Bank manager, Insurance officer, MSEB staff, railway staff, etc.. Old aged teachers getting the worst services due to corrupt system.. Finally teachers realize that they are the culprits for this situation.
@LovelyMoonLanding-iv4gu20 күн бұрын
Vote for Part 2
@papatamboli785 күн бұрын
खरच हा चित्रपट बघून फार वाईट वाटल काय झाले असले त्या दोन शिक्षकांनच आणि त्या दोन मुलांनच सर तुम्हाला विनंती सर भाग 2 .
@Ganeshjaybhaye8829 күн бұрын
या चित्रपट बदल शब्दच नाहीत खूप वेळा रडलो या मध्ये 100 तोफेची सलमी 🙏🙏
@vijayalaxmikhaire44172 күн бұрын
Part 2 dhakhava.don teacher ani 2 vidyarthi pudhe Kay.Movie mast ahe pan ardhvat vatate.👌👌👍👍💐💐
@deepakkawale223012 күн бұрын
हृदयस्पर्शी...अतिशय छान सिनेमा आहे.
@deepshort2.47m524 күн бұрын
Copy Part 2 Please....😢🙏🙏🙏🙏
@ShivamHodgar24 күн бұрын
सेम माझी लाईफ सारखेच आहे yaar❤😊
@savatamali381229 күн бұрын
चित्रपटाचा शेवट चांगला दाखवला असता,संस्था चालकावर व खाजगी शिकवणी मध्ये लक्ष घालणारे शिषक मात्र शाळेत शिकवत नाही त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे होती व प्रामाणिक काम करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार व्हायला पाहिजे होता ,मुलांचे शिक्षण पूर्ण होऊन त्यांचे स्वप्न पूर्ण व्हायला पाहिजे होते मात्र शेवट अर्धवटच दाखवला
@yogendra_virkar_1243_official17 күн бұрын
2nd part yenaar aahe nakkich
@Sarmisalchannel16 күн бұрын
शेवट अर्धवट नाही... आज हे सगळे प्रश्न अनुत्तरीतच आहेत... शेवट चांगला दाखवला असता तर आपल्याला बरं वाटलं असतं... पण हे प्रश्न तर सुटलेच पाहिजेत... माझी पत्नी शिक्षक आहे त्यामुळे हे दाखवलं ते सत्य आहे... मुलांना शिक्षण देणं बाजूलाच इतर काम जास्त करताना दिसतात... मी गेली २५ वर्ष हेच बघतोय... काही परिस्थिती बदलली नाही...
@batugaikwad502816 күн бұрын
या चित्रपटाचा भाग 2 यायला पाहिजे.
@govindyete9800Ай бұрын
मराठी फिल्म 1 एक नंबर रियल आहे
@govindyete9800Ай бұрын
सत्य आहे
@Swagle137 күн бұрын
This is really heart touching movie and amazing life moments of people parents and students and teachers
@SandipPawar-b4w22 күн бұрын
खुप छान 🥺 कॉफी 2 लवकर येऊ द्या प्लीज
@vighneshgavand371023 күн бұрын
आमची शाळा शारदा विद्यामंदीर कासु❤️❤️❤️❤️❤️
@dayasagarwankhede258922 күн бұрын
❤
@SurajNarale-y1m9 күн бұрын
I love you movies 😢 and need for education for all students got it
@ishwarpatil723529 күн бұрын
अतिशय शिक्षण व्यवस्थेचे मार्मिक विदारक सत्य मांडलय दिग्दर्शक सरांनी....
@dayasagarwankhede258929 күн бұрын
Dhanyawad
@yogendra_virkar_1243_official17 күн бұрын
हा मूव्ही आमच्या पेण तालुक्यात शूट झालेला आहे तसेच मूव्ही डायरेक्टर आमच्या पेण मध्ये राहण्याकरिता होते, त्यांना भेटण्याचे भाग्य आम्हाला लाभले. 🙏🏻
@JanardanJadhav-v6p14 күн бұрын
भगवान दास स्टेशनरी
@AakashAgirkarvip9 күн бұрын
पार्ट 2 लवकर दाखवा plz... ❤❤❤🎉🎉
@sanjaygojekar460025 күн бұрын
कॅपी मस्त मूव्ही आहे पार्ट २ नक्की आलं पाहिजे ❤
@satishmadhe25 күн бұрын
खुप रडलो चित्रपट बघताना 🥺😢😭 खुप छान 🥺 कॉफी 2 लवकर येऊ द्या प्लीज 🥺
@akankshadhaygude-br8uo22 күн бұрын
खरच हा चित्रपट पाहून बालपणीची परिस्थिती आटवली. गरिबीतून वर कस आलो हे दिवस आटवाय लागले 😔खरच ते दिवस कधीच विसरणार नाहीत.
@akankshadhaygude-br8uo22 күн бұрын
आज मी महाराष्ट्र पोलीस आहे अशाच दिवसातून गेलेले आहे.
@dayasagarwankhede258922 күн бұрын
@@akankshadhaygude-br8uoproud
@dayasagarwankhede258922 күн бұрын
❤
@archanapatil772015 күн бұрын
जग्गू दादा(सर)अप्रतिम ॲक्टर आहात तुम्ही तोड नाही तुमच्या अभिनयाला👏🏻👏🏻👏🏻खुप आहे movie
@sachinaher57594 күн бұрын
Nice
@dilipkulye149528 күн бұрын
कृपया कॉपी भाग 2 यायला पाहिजे. पुढे काय काय घडलं ते दाखवणं आवश्यक आहे.
@vilasbaile172626 күн бұрын
वास्तववादी आणि तितकाच मार्मिक, या वास्तववादी पणाला तोपर्यंत अर्थ नाही जोपर्यंत जनता संस्थाचालकांना जाब विचारत नाही
@milinddighe6279Ай бұрын
प्रिया कलेक्टर होऊन लाल दिव्याचा गाडीत फिरेल तोपरत पुढे दाखवा कॉपी 2मध्ये अन लवकर येउदे पुढील भाग 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vithalpandhre53364 күн бұрын
वस्तुस्थिती दाखवली 👌👌✅✅
@abhishekbhalavi51852 күн бұрын
खूप खूप धन्यवाद,खूप महिन्यापासून इच्छा होती परंतु मूव्ही कुठे उपलब्ध नव्हता आता , युट्यूब वर उपलब्ध केल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.😊
@shripadkarandikar538729 күн бұрын
शैक्षणिक परिस्थिती चचे वास्तव चित्रण केले आहे. पण शेवट अर्धवट सोडून दिल्याने खूप खट्टू वाटले. पण एका ज्लंत विषयाला तोंड फोडल्याबद्दल अभिनंदन.
@omkarDevkate-v3yАй бұрын
तुम्ही बोलता हमाली केली असती मास्तर पण आम्ही हमाल आहोत आमची परिस्थिती तुमच्या पेक्का ही वाईट आहे चार वर्ष झाली आम्ही माथाडी कामगार बेरोजगार आहेत पण आमचा विचार कोणी केला नाही
@Rohu-l3u28 күн бұрын
हो बरोबर आहे पण योग्य वयात शिक्षण घेतलं असत तर असं दुसऱ्या कडे हमाल नसतं राहिला लागले 😢
@spprakashchavan689523 күн бұрын
शिक्षणासाठी पैसे लागतात साहेब हे विसरू नका....प्रत्येकाची परिस्थिती नसते...आणि शिक्षण घेऊन सुद्धा मजुरी करायची वेळ आली आहे सध्या हे विसरू नका...@@Rohu-l3u
@MrTragooFF13 күн бұрын
😢😢 tumhi youtubers bana mag mast video banva hou shakt tumchi jingi badlun jain kaama barobar youtube donhi pn
@Premwaghmode-d9l5 күн бұрын
D6td6c😢😢😊❤
@prathameshgawali-dq7be24 күн бұрын
Part 2 alaa pahij ❤
@sanuatramsanushankaratram89625 күн бұрын
Yah chitrpat 💯 thoppa cha Salam
@kirangeologist5471Ай бұрын
Best representation of teachers life and education institutes in rural areas of the country/ state is correctly shown. Nice story. Must appreciate.
@mangeshgaikwad682524 күн бұрын
खरच आज जे काही या व्यवस्थेत चालले आहे. त्या साठी कोणत्याही मार्गाने सामान्य माणसात जागृती करणे खूप महत्त्वाचे आहे. अन् त्या साठी हा चित्रपट खूपच छान आहे. पार्ट 2.नक्की यायला हवा..
@sushantgajarmal156914 күн бұрын
Hurt Touching Movie 😭😭😭
@dilipsavakare712929 күн бұрын
सत्य परिस्थितीवर समाज प्रभोधान केले पण ही व्यवस्था केव्हा बदलेल प्रामाणिक काम करणाऱ्या शिक्षकानावर अन्याय होतो आणि पाट्या। टाकणारे शिक्षक मज्या मारतात😢😢
Yewadi chhan movie na bolata he khar aahe pan ending
@Vijaya19809 күн бұрын
1:22:56 😢 Copy part 2- Consequences of Karma Now teachers are retired. Students became politicians, doctors, engineers, IAS, IPS, police, Bank manager, Insurance officer, MSEB staff, railway staff, etc.. Old aged teachers getting the worst services due to corrupt system.. Finally teachers realize that they are the culprits for this situation.
आताचे जेवढे पण सिनेमे येतात ते अर्धवट दाखवतात जेणेकरून २ भाग काढता यावा
@Gyansingh-cs3kj21 күн бұрын
जबरदस्त पिक्चर हिंदी पिक्चर ची वाट लावून टाकलीl👍
@shilpasardar433124 күн бұрын
Very nice
@ManyabhaiKamble-ep3jn24 күн бұрын
Nice story 👌👌
@KiranAaghavAaghav-mn7vq19 күн бұрын
❤❤❤
@rajeshgavhane899721 күн бұрын
धन्यवाद ... खुप छान मांडणी
@anilnagmoti671629 күн бұрын
Chhan ahe moovie
@govindmatre667611 күн бұрын
खरोखर वास्तव आहे हे सगळ..
@sandipmhaske126226 күн бұрын
इंग्लिश स्कूल आणि क्लासेस बंद व्हायला पाहिजे हे या चित्रपटाच शिर्षक आहे तेव्हा कुठ गरीबाचे आणि श्रींमताचे मुलं एका शाळेत शिकतील
@VishalKamble-lw7ks17 күн бұрын
Part 2 🎉
@shitalshinde130829 күн бұрын
Khup chan movie ahe..mla phar aavdla
@ujwalagaikwad992029 күн бұрын
Changla prashna mandla ahe hya cinema madhye.
@smcreator2314 күн бұрын
❤😢
@SuyogMore-m7w21 күн бұрын
👌👌
@WILD_LIFE_LOVERАй бұрын
Amazing movie........❤
@dayasagarwankhede258924 күн бұрын
Bhai ❤
@santoshkundaram824016 күн бұрын
आदर्श तत्वे, घाला चुल्यात!!
@AntonChakranarayan12 күн бұрын
Part 2 alach pahije🙏
@surajmohite811921 күн бұрын
नेक्स्ट पर्ट लवकरात लवकर यावा सत्य परिस्थिती आहे ही
@CRAZYGamer14TMM2 сағат бұрын
Part 2 dhakhava😃👍👍🏻
@shloklingayat691222 күн бұрын
👌👌👍👍👌👌
@sanklpvardicha0628 күн бұрын
Copy part 2 please
@rkumaringle388Ай бұрын
खुप मार्मिक चित्रपट
@black_editor_0121 күн бұрын
Part 2 aala pahije nhi Part 2 Kevha yetoy He sanga❤
@harishmakode723726 күн бұрын
कोणाला काय पडलं आहे हा सर्व खेड असच चालत असतो खरं तर (movie 👍🏻)
@SachinKadam-pj2nw6 күн бұрын
Khrach khup chan muvi
@shivaaypuyed01Ай бұрын
Jagananth nivgune sir no 1 mast film....❤
@ArvindGundekar28 күн бұрын
खूपच छान 👌👌💯
@parinitasuryawanshi.200526 күн бұрын
Part 2 alach pahije
@jalnaajit9 күн бұрын
मित्रांनो शिक्षकांना शिकवणी ची मुभा असायला पाहिजे पण शाळेतील कर्तव्य ही तेवढेच महत्त्वाचे आहे. भ्रष्ट नेत्यांनी कमावलं तर चालते पण शिक्षकांनी शिकवणीतून कमावलं तर चालत नाही. हा कुठला न्याय? अरे त्याला देखील स्वतःच्या पोरांचे भविष्य घडवायचे आहे.
@akshaychavan108912 күн бұрын
2 part kadhi yenar aahe❤️
@difference2761Ай бұрын
Khupach Sundar film ahe
@SamRKWorld-ic3vh29 күн бұрын
खूपच छान ❤
@PunamNanhe-y1tАй бұрын
Part 2 please 🥺
@sonukukade594126 күн бұрын
Copy part 2 lavkar ala pahije
@vishalshinde124227 күн бұрын
Copy part -2 aala ch pahije
@Editor_RG_20 күн бұрын
part 2 kadhi parynt yenar aahe vatt pahtoy lavkrat lavkar part 2 aana 🥺🥺
@Pardhi-ut2qn18 күн бұрын
खूप सुंदर movie aahe
@indianarmylovers33816 күн бұрын
लय भारी
@KartikiSwami2Ай бұрын
This is the reality of our Indian education system and no one thinks about this because every political leader is responsible for this situation
@powariutkarshchhayapardhi23 күн бұрын
मी पण एक विनाअनुदानित शिक्षक आहे .गेली अठरा वर्षे बिनपगारी😢
@dayasagarwankhede258923 күн бұрын
😢
@vishnudevkar336723 күн бұрын
करता कसला नवकरी सर सोडून देना
@yogeshmuzalda626117 күн бұрын
पैसा असेल तर सगळ काही
@Tejas_000128 күн бұрын
Part 2
@nileshchaudhari7055Ай бұрын
आमचे भाग्य या दोन शिक्षकांन सारखे सगडे शिक्षक होते.
@AmolMore-bp4bt19 күн бұрын
Next part plz.
@somnathpawar8857Ай бұрын
आजची शिक्षणव्यवस्था ही राजकारणी नावाच्या नवीन जमातीची रखेल झाली आहे..तीच पैसा कमवून देवून त्यांना लोकशाहीत लोकप्रतिनिधी होण्यासाठी पैसा पुरवते शिक्षणसम्राट हेच आमदार खासदार मंत्री होण्यासाठी लायक आहे हे त्यांच्याच शाळेतून शिकवलं जातं
@RekhaDeshmukh-fh9oe23 күн бұрын
खरंच वास्तव दाखवलं काय बोलाव कळत नाही
@dayasagarwankhede2589Ай бұрын
Pls check songs … there is a no sound… pls fix it immediately