ताई साहेब हिरवी मिरची 70 80 60 रू आहे चे भाव जाफृबाद चे भाव
@short9846Күн бұрын
Yavatmal umarkhed 6500 ahe😢kapus ... vadha hot nhi kapsat
@akashdhavle7186Күн бұрын
उडीद बाजार भाव सांगा
@dd2252Күн бұрын
Makka fkatta 1300 te 1400 aahe
@rameshgordepatil2438Күн бұрын
सोयाबीन चे भावा बद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर ची बाता ठोकतात मग कांदा विषयावर का सरकार मन मानी करते . अनेक वेळी बाहेरील देशात कांदा तेजीत असताने भारतात कवडी मोलाचा भाव मिळाला. भारत देशात भारत सरकार सदैव शेतकर्यांच्या सोबत नालायक वागले. म्हणुन शेतकरी सदैव कर्ज बाजारी च राहीला.
गोड तेल 135 लिटर झालं आणि सोयाबीनचे भाव तेच आहे कापसाचे भाव तेच आहेत विषय एवढा मोठा मोठा आहे एवढा पैसा चालला कुठं कंपन्याच्या खिशात आणि शेतकरी पावसामुळे बेजार वर्तन म्हणतात आयात निर्यात धोरण बेकार कोणता बेकार हे सगळा खेळ चालू खेळ शेतकरी संघ फक्त आणि फक्त शेतकऱ्यांना सांगा
@shubhamraut7560Күн бұрын
Bhou soya mdhe max 20% oil contain ast only BJP khanaryacha vichar krt
@aatmaramshimbare6333Күн бұрын
Shetkari dushman sarkar bjp sarvat bogas sarkar shetkaryach kahich ghen den nahi ta murkh sarkarla