हा माणूस जो काही भविष्यात होणार आहे हे सांगतो,ते तसचं घडतं, २०२० पर्यंत.👍👍 याला म्हणतात अभ्यास.🙏🙏
@technoowl4 жыл бұрын
प्रदीप भिड़े अन धर्माधिकारी सर खुप भारी मुलाखत, old is gold
@yashwantdhole90363 жыл бұрын
जुन्या दूरदर्शन ची आठवण झाली. दोघेही जण आपआपल्या क्षेत्रातील अद्वितीय जाणकार. महाराष्ट्र नेहमी च यांचाही ऋणी राहील.
@DoordarshanSahyadri3 жыл бұрын
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk ________________________________________________________________________________ दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info धन्यवाद ! आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद.
@nikhiljagane57134 жыл бұрын
काय भारदस्त व्यक्तिमत्त्व, प्रतिभावंत आणि आपल्या स्वतंत्र मतावर ठाम असा अधिकारी.
@dayashrisawant22933 жыл бұрын
14 ते 15 वर्षांपूर्वीचा आहे हा व्हिडीओ माझ्याकडे त्यावेळी ब्लॅक अँड व्हाईट टिव्ही होता व्हिडीओ नीट दिसत नव्हता ऐकू पण येत नव्हते सह्याद्री वहिनीला धन्यवाद हा व्हिडीओ पाहायला मिळाल्याबद्दल🙏
@NileshNandkumarPatil4 жыл бұрын
एकूण काय तर १५-२० वर्षांपूर्वी ज्या समस्या होत्या , आताही त्या होत्या तशाच आहेत . जातीयता, गरिबी, भ्रष्टाचार, उद्योजगतेचा अभाव, कोणीही निवडून येतं. जग पुढे जात आहे , पण आपण मागे राहत आहोत. समस्या नेत्यानं मध्ये नाही, समस्या नागरिकांच्या मानसिकतेत आहे.
@Badshah.4694 жыл бұрын
Khoop informative interview hota aani je kahi sangitla tasach hota ahe current scenario madhe...... great avinash dhamadhikari sir..... 👍
@pawankshirsagar93734 жыл бұрын
अविनाश सर, अमोघ व्यक्तिमत्व प्रचंड प्रभावित केल सर ।
@manthanbijwe23894 жыл бұрын
कोर्ट मार्शलची एक स्वतंत्र playlist बनवावी.
@narendrakhurkute70642 жыл бұрын
अतिशय प्रेरणादायी मार्गदर्शन, स्वतःतील सद्गुणांची, क्षमतांची ओळख करून आयुष्याचे निर्णय घ्यावे याची जाणीव करूनदिली सह्याद्री वाहिनीचे हार्दीक आभार
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
दूरदर्शन सह्याद्रीशी संपर्क साधल्याबद्दल धन्यवाद. दूरदर्शन सह्याद्रीच्या खजिन्यातील अशा दुर्मिळ कार्यक्रमांचे डिजीटलाझेशन चालू आहे. ते झाल्यानंतर आम्ही युट्युब चॅनेल वर नेहमीच टाकत असतो. कृपया आमच्या Doordarshan Sahyadri चॅनल ला subscribe करा आणि Alert मिळवण्यासाठी बेल आय़कॉन वर Click करा. kzbin.info ------------------------------------------------------------------------------------------------------------------------ आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@aniketminache30523 жыл бұрын
Thank you so much Sahyadri... You are great... With great personality
@krushnaaute85104 жыл бұрын
मुलाखतकार यांचा आवाज मस्त आहे
@vidhyadhar64 Жыл бұрын
खूप छान मुलाखत ... भारत साम्राज्य सुखी विजयी भावित सुखदायी, सततं भव भव चिरंजीवी || धृ || सकल ह्रदय भुवि सुकृत प्रकाशा समुदित मानस शांतप्रदेशा प्रकटीकृत परिपूरित आशा परम अखिल परानंद निवेशा || १ || निरुपम करूणा पूरित देहा निखिल जनानंद वारीवाहा सुरुचीरमहिंस शोभनगेहा समरस विश्वसंगीत संदोहा || २ ||
@kjmusic..3 жыл бұрын
11:20 राजकरण किती ठरवून केल जात ह्याचा संदर्भ देणारा उत्तम पुरावा आहे.....👌👌👌👍👍👍
@bhairavingale8454 жыл бұрын
दर्जेदार प्रश्न व त्या तोडीची उत्तरे 👌
@lg-zp4bm Жыл бұрын
Two legend in one frame 🙏
@akshaypardeshi2684 жыл бұрын
Dharmadhikari sir , tumch vision khup moth aahe
@dattatrayakale62004 жыл бұрын
Dharmadhikari सर खूप छान दिसत होते त्यावेळी आभार dd सह्याद्री
@nitishpatil22574 жыл бұрын
धर्माधिकारी सर आज ही असेच बोलताना दिसतात.
@vasudevdalvi4 жыл бұрын
प्रदीप भिडे सर 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@ganeshjitkar82034 жыл бұрын
बोले तैसा चाले 🙏 धर्माधिकारी सर
@ignitedmind44774 жыл бұрын
कार्यक्रम कधी झाला याचे वर्ष टाकत जा.
@shubhamkhule60544 жыл бұрын
Khup chhan initiative... Sahyadri
@krushnaaute85104 жыл бұрын
सरांना शत शत प्रणाम..!
@mitalipatil44534 жыл бұрын
कोणत्या साली घेतलेली मुलाखत आहे ही ?
@krushnaaute85104 жыл бұрын
@@mitalipatil4453 mahit nahi
@shilpabane31672 жыл бұрын
हा कार्यक्रम किती सालचाआहे? आमचे दोनही hero खूपच तरुण दिसत आहेत.अर्थातच दोघेही समाजाचे icon आहेत.मध्यमवर्गीय सुशिक्षित माणसांना विचार करायला व कृतीशिल होण्यासाठी मार्ग दाखवणारा कार्यक्रम .
@SushSuryawanshi4 жыл бұрын
20:40 चांगला आणि हुकूमशाह हे परस्पर विरुद्ध शब्द आहेत... So much relevant today...
@proudtobeindian13673 жыл бұрын
मार्गदर्शक व्यक्तित्व
@ganeshtodkar2894 жыл бұрын
AVINASH SIR ALWAYS THE BEST.
@Nagesh-ui7er4 жыл бұрын
Doordrushti aslele vichar..Ase lok kamit kami Rajyasabhet tari asayla havet..
@bajrangparab94984 жыл бұрын
Nice मुलाखत, nice thoughts
@vinayakjoshi40123 жыл бұрын
Great personality, living legemd.all time inspiration.
@shamraodeshmukh44644 жыл бұрын
सुमारे वीस वर्षांपूर्वी सह्याद्री वाहिनीवर आजीबाईचा बटवा ही मालिका प्रसारित करण्यात आली होती. ती यु ट्युबवर उपलब्ध करून द्यावी.
आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@akshayjoshi55784 жыл бұрын
Very good to see very rare old video of sir.
@PJPJ4004 жыл бұрын
One of greatest jewel of Maharashtra.
@dhanupatil53654 жыл бұрын
Chhan
@गणेशभोसलेu74 жыл бұрын
Young man.... Looking nice
@cheetababar42632 жыл бұрын
रामराम, सरांना नविन पिढी सुसंस्कारीत सुसंस्कृत सुशिक्षित घडविण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य सहाय्य करावे आभार धन्यवाद
@enjoywithnama77k4 жыл бұрын
Very nice कोर्ट मार्शल 👌👌👌👌 👍👍👍
@letsachievetogether90904 жыл бұрын
Salute to dharmadhijari sir
@sachingcopk Жыл бұрын
Great Man!
@sudhakarl34874 жыл бұрын
20:40 Too much relevant today. परंतु धर्माधिकारी सरांचं मत पूर्णपणे बदलून गेलं आहे हे खरंच.
@sumitnag974 жыл бұрын
Pure bjp zale ata sir
@ganeshmore84633 жыл бұрын
TYANA HAWA ASLELA CHANGLA NETA ATA SATTET BASLAY, MODIJI.
@thehunk76984 жыл бұрын
उक्ती अन कृती यामध्ये खूप तफावत आहे.
@hanmantpujari84494 жыл бұрын
Nice sir great thought 🙏🙏🙏
@sandeepmapari60643 жыл бұрын
दोन महान व्यक्तिमत्व💐💐
@pm-yx5cl4 жыл бұрын
Toch tune.... tich language (bhari) Kay bolu sir tumchyabdl
@genius_mind37464 жыл бұрын
07 jan 2020❤️
@raysonsenglishschoolshirad36084 жыл бұрын
समतोल म्हणतात तो काय,हे समजत हघ मुलाखत ऐकुन.
@pravindeshmukh50114 жыл бұрын
Khup chan sir👌
@rajendrapatil99983 жыл бұрын
God is Truth !!!
@pratishshinde79944 жыл бұрын
20:21 एक चांगला हुकुमशहा २०१४ला आलाय ❤ 🇮🇳
@SushSuryawanshi4 жыл бұрын
exactly हेच माझ्या मनात आलं त्याच वेळी... पण शेवटी सर म्हणालेच.... हुकूमशाह देशासाठी धोकादायकच... हुकूमशाह ला चांगलं म्हणताच येत नाही...
@pratishshinde79944 жыл бұрын
@@SushSuryawanshi आपण म्हणूया लोकशाही मार्गाने निवडून आलेला .
@mauliingole46313 жыл бұрын
😂
@ganeshmore84633 жыл бұрын
ani to kaa alay he hi mahit asayla hawe, magachi ji 70 varshanchi ghan ahe ti saaf karayla alet, ani lokani tyana bharpur support hi dila ahe.
@rakeshchaudhari37123 жыл бұрын
भारतात एकाधिकारशाही आहे का? by अविनाश धर्माधिकारी kzbin.info/www/bejne/bpnPm4qagtuYo5o
@Sp-we8vw2 жыл бұрын
sir is true legend
@krushnaaute85104 жыл бұрын
My life mentor..!
@swapnilkadam53253 жыл бұрын
Old is gold
@gopinathsambare34922 жыл бұрын
खुप छान 🌹🙏🏻 पण किती साली हि मुलाखत घेतली आहे, ते साल सांगाव विनंती आहे 🙏🏻
@DoordarshanSahyadri2 жыл бұрын
हि मुलाखत 2002 सालची आहे. आपल्या मौल्यवान अभिप्रायाबद्दल धन्यवाद. आपले अभिप्राय आम्हाला कामाची प्रेरणा देतात. आपले प्रेम असेच कायम राहू द्या. आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@JOSHII874 жыл бұрын
Year ?
@Sumedh123324 жыл бұрын
2006
@pspol32734 жыл бұрын
प्रदीप भिडे सध्या काय करतात?
@vinodinamdar61843 жыл бұрын
Very sorry to say Pradip bhide expired few months back
@viveksmore4 жыл бұрын
ही मुलाखत केव्हा प्रदर्शित झाली होती...? काही अंदाज...
@sumitnag974 жыл бұрын
2005
@vijaybirje55054 жыл бұрын
सर मोदी साहेब चांगला हुकुमशहा कसे वाटतात
@arjunbarkade38524 жыл бұрын
जय हिंद
@atmarammore14394 жыл бұрын
Dhamaadhikari Abhinandan Saheb
@Tushar-mx3nc2 жыл бұрын
Civil servants are nothing but servants of people, we should not give them importance..
@kjmusic..3 жыл бұрын
9:13 today 👌👌👍👍
@rajeshparab19684 жыл бұрын
ho modi to dictator
@sumatis.sattikar482 жыл бұрын
I respect you sir. But Mr.Vishal Solanki removed me from job without any reason.And also don't give my salary of 20 lack rupess. Shame on Vishal Solanki
@manishghatage83804 жыл бұрын
he tar tya veli pasun congress virodhich ahet watat
@rajeshparab19684 жыл бұрын
rajiv gandhi la lokani mat dila te soft corner mhanoon. tyala artha nahi. modi is the real PM ki jyala lokani swatahun dila without any sympathy. pratikul paristiti gujrat dangal daag asoon.
@atmaramchavan27284 жыл бұрын
धर्माधीकरी साहेब आपले मनापासून आभार मानतो महसु ल.न्यायपालिका आणि पोलीस ही तीनच विभागा मधे तुमच्या सारखे अधिकारी पहिजेत महणजे प्रशासननक्कीच सुधरे ल