Full marks to the anchor ,he is listening and asking really good and relevant questions!
@anilbhave58153 жыл бұрын
आदरणीय धर्माधिकारी सर यांची अर्हता, प्रदीर्घ अनुभव, शिक्षण क्षेत्रातील दूरदर्शीपणाचे निश्चितीचे धोरण याबाबत अभ्यास पहाता त्याना भविष्यात देशाचे शिक्षणमंत्री करणे आवश्यक व गरजेचे आहे. सरांना भावी कालावधीसाठी शुभेच्छा.
@deepaknirmal45065 жыл бұрын
माझ्या आदर्शांच्या ओळीतील एक प्रतिमा म्हणजे अविनाश धर्माधिकारी सर ।।। 💐💐💐💐💐💐
@indianonly99164 жыл бұрын
3 वर्षे जाऊदे भावा मग तेव्हा सांग सरांबद्दल काय वाटत ते
@ktan37604 жыл бұрын
@@indianonly9916 का 3 वर्षांनी काय होणारे??
@tejasjoshee60825 жыл бұрын
अविनाश धर्माधिकारी : भारतमातेचा सच्चा सुपूत्र 🙏
@CRU784 жыл бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्व...विचारधारा जरी वेगळी असली तरी विषय खणखणीत कसा मांडावा ते एबीडी सर मस्तच सांगतात...❤️❤️
@Ganesh_14005 жыл бұрын
अप्रतिम सर ...किमान आपल्या सारखं होणं हेच ध्येय असा माझा विनम्र संकल्प ..मनापासून अभिनंदन आपणांस याची देही याची डोळा पाहील आणि ऐकलं
@akshaysa62895 жыл бұрын
खुप दिवसातून Think Bank वर आलात पाहुन आंनद झाला सर👌👌😀 👌👌
@gopinathsuryavanshi59865 жыл бұрын
अविनाश धर्माधिकारी सरांसाठी चा पर्यायी शब्द = सरस्वतीपुत्र 🙏🙏🙏
@shubhamlandge61795 жыл бұрын
9:00 खरंच खूप बरोबर बोललात. मी पण याच देशकरणाची अपेक्षा करत होतो... कदाचित विचार जुळतात आपले.. आणि हो जीवनात मी तुमचे सल्ले घेतच राहणार बरका.
@mohanshete9170 Жыл бұрын
*भारतमातेचा कर्तृत्ववान सुपुत्र*
@sadashivjoshi33195 жыл бұрын
Inspiring interview.of a person full of proven integrity,energy and love for nation
@rahuljoshi-pk2li Жыл бұрын
सर तुमच्या विषयी लिहण्याची माझी पात्रता नाही तुम्हाला 2 वर्षपासून ऐकते आधुनिक संत वाटतात तुम्ही मला 🙏पण मला वाटत सर माझी मुलगी तुमच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व्हावी 🙏
@शिवमकुलकर्णी5 жыл бұрын
धर्माधिकारी सर,भाऊ तोरसेकर व इतरांचाही चांगले व्हिडीओ थिंक बँक आपण आणता तसेच व्हिडीओ स्व•राजीव दीक्षीत व त्यांच्या स्वदेशी चळवळीशी संबंधीत व्हिडीओ बनवा 🙏🙏🙏
@kanishkchavan88725 жыл бұрын
राजीव दीक्षित यांच्या विषयी माहिती दिली पाहिजे।
@prajvalpampatwar49365 жыл бұрын
You are my inspiration sir living legend
@prathameshacharekar54165 жыл бұрын
Love & Respect....Dharmadhikari Sir
@kanhask5 жыл бұрын
अविनाशजींचे कार्य हे खरोखर विशेष आहे. थिंक बँक च्या मार्फत मी सुचवू इच्छितो ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अल्प आर्थिक मूल्यावर आधारित काही सेवा उपलब्ध करता येऊ शकते का. युट्युब आणि बरेच इतर video streaming माध्यमे उपलब्ध आहेत.
@shailasorte4 жыл бұрын
का? ते अल्प फी मधे ग्रामीण मुलांना शिकवत नाहीत का? मग कसली समाजसेवा करतायत ते? 100 मधील 10 मुलाची निवड होते, त्यातील चानक्यामधील किती? मग बाकीच्या मुलांचे काय?त्यांची जबाबदारी सर घेतात का समाजसेवा म्हणून..?
@kanhask4 жыл бұрын
@@shailasorte सध्या जे अविनाश सर करत आहेत ते पण खूप जणांना जमत नाही. आज देशात खूप लोक लोकसेवा क्षेत्रात अविनाश सरांच्या मार्गदर्शनाखाली बनून पोचले आहेत.
@kkamal01115 жыл бұрын
Sir you r simply Great.
@शिवमकुलकर्णी5 жыл бұрын
यः क्रियावान स पंडीत खुपच छान वाक्य बोललात आपण सर मी देखील क्रियावान होण्याचा प्रयत्न नक्की करीन मी सर्वांना आवाहन करतो की प्रत्येकाने काहीतरी विधायक भलेही ते खुप छोटे काम असो करा क्रियावान व्हा देशासाठी भलेही खारीचा का वाटा असो असु द्या
@vinodnetke5 жыл бұрын
Deshyasathi ?
@SwapnilDesale74 жыл бұрын
नक्कीच
@sohamkulkarni73265 жыл бұрын
Khup vaat bghat hoto Avinash siranchi 🤩
@kalyangore32065 жыл бұрын
अप्रतिम सर। In the thrust of humanity is Sir's view.
@kbhave5 жыл бұрын
Avida,eternally grateful to have had a teacher like you!
@devraochakor25653 жыл бұрын
RSS che kam Aahe
@pranavkupate79252 жыл бұрын
@@devraochakor2565 RSS ch dista ka saglikade ?
@mojorojo64 жыл бұрын
Good job by the person asking questions and giving the space to the speaker.
@sairajambekar91495 жыл бұрын
Avinash sir is Very great..
@ashwinidharmadhikari77655 жыл бұрын
avinash Dharmadhikari is a grate man
@vardhamanhatgine25575 жыл бұрын
Great, I also follow last 8 years.
@abhi1244525 жыл бұрын
Upload 2nd part ASAP And please ask sir in more details about their political experience in elections he contested ... Great work By anchor
@anantphansikar84615 жыл бұрын
माणूस कितीही चांगला, शिकलेला, लोकांच्या उपयोगाला येणारा, गुणसंपन्न असला तरी त्याला संघिय म्हणून निर्भत्सना करण्याची एक fashionच झाली आहे ,संघामध्ये काय अवगुण आहेत हेच समजत नाही, असो अविनाश साहेबांबद्दल, व त्यांच्या कार्याबद्दल प्रशंसा करण्यासाठी माझ्याकडे शब्द अपुरे आहेत--ते शतायुषी होवोत ही देवाकडे मागणी
@nikhil55185 жыл бұрын
संघाचा असण्याबद्दल आम्हाला आक्षेप नाहीच मूळात पन संघ जो हिंदू धर्म सांगतो तोच बरोबर आहे याला आमचा तीव्र आक्षेप आहे ... मी पन हिंदू आहे पन संघाचा आणि माजा संबंध नाही याचा मला अभिमान आहे
@Usman_Thackerey5 жыл бұрын
@@nikhil5518 😂😂😂😂 संघ काय हिंदुत्व सांगतो सांगू शकतो का?
@nikhil55185 жыл бұрын
@@Usman_Thackerey येडझव्या काय सांगू मी? येड्याभोकाच्या 😂😂😂
@Usman_Thackerey5 жыл бұрын
@@nikhil5518 तुझ्यासारखे गांडूच बोंबलत बसतात की 'माझ्या आईची शेट्ट वाढली आहेत आणि तू बघितली का असं विचारलं की तिथपर्यंत कधी गेलोच नाही ' असं म्हणतात😂😂
@nikhil55185 жыл бұрын
@@Usman_Thackerey हो तूझ्या आईचे झाटे वाढलेत 😆😆 बरोबर बोलला
@amoljarare56735 жыл бұрын
Great personality of maharashtra
@PK-vt5kx3 жыл бұрын
My hero one and only AVINASH SIR
@technoowl5 жыл бұрын
You are our idol and inspiration for us and many. Heartiest Congratulations on 61st birthday.
@ajitnadgouda60795 жыл бұрын
जेव्हा तुम्ही सरांना हा प्रश्न विचारलात कि तुम्ही IAS सेवेत राहिला असतात तर सर्वोच्च पदाला पोचला असतात. आपण सावरकरांना विचाराल का आपण बॅरिस्टरी सोडली नसतीत तर आज तुम्ही कुठल्या कुठे असतात. तुमच्या दृष्टिने सर्वोच्च पदाला पोचणे हे चांगले. त्या अनुषंगाने नेहरू किंवा मनमोहन सिंग हे सर्वोच्च पदाला पोचले आणि दशकांपेक्षा अधिक काळ पदावर राहिले. हे असेच सावरकरांनी करायला हवे होते का? असा सर्वोच्च पदाला राहण्याचा देशाला काय फायदा झाला? आज सरांनी जे विध्यार्थी तयार केले त्यांच्यात ही देश सेवेची भावना निर्माण केली ते लोक असे काम करतील कि त्याचा देशाला नक्कीच फायदा होईल. आज सरांनी जो सेवा भावनेचा विचार या विद्यार्थ्यात निर्माण केलाय तो त्यांनी फक्त chief secretary पदाचाच विचार केला असता तर असे विचार असलेले विद्यार्थी देशाला मिळाले नसते. तेव्हा त्यांच्या या कार्याला माझा आदरपूर्वक प्रणाम. आज एखादा मच्छिमार किती कुशलतेने मासे पकडतो यापेक्षा अशा कुशलतेने मासे पकडणारे किती लोक तयार करतो यावर त्याचे यश ठरते.
@SwapnilDesale74 жыл бұрын
खर आहे सर तुमच पण त्यांचा तो हेतु नव्हता प्रश्न विचारायचा तो त्यांच्या मुलखतीचा एक भाग झाला
@dhirajpokharna3 жыл бұрын
सरांची दैनंदिनी समोर यायला हवी. सर आम्हा सगळ्यांचे आदर्श आहेत.....ते स्वतः ला update ठेवण्यासाठी काय करतात हे समोर यायला हवं.....🙏
@vaibhavdeshmukh59345 жыл бұрын
Amazing personality 💐💐💐
@sandeepmapari60643 жыл бұрын
Great work sir👌👌
@rajnikantgolatkar13634 жыл бұрын
सर,तुमच्याबद्दल आदर असूनही तुम्ही सध्याच्या सरकारला देत असलेल्या पाठिंब्यावरून (दुसऱ्या व्हीडिओत पाहिलेल्या) विचारावसं वाटतं, खरंच तुम्हाला वाटतं नोटबंदी देशाची प्रगतीसाठी होती?..की देशाची अधोगती झाली तरी राजकीय स्वार्थासाठी?
@rohitadhatrao68774 жыл бұрын
DESHACHYA PRAGATI SATHI.....pan kahi IAS officers ne tila pahije tashi yashasvi hou dili nahi.....nahitar notebandi madhe kai chuk aahe ? vichar changla aahe....pan implement karnari loka changli havi.....for eg bureaucracy
@rohitadhatrao68774 жыл бұрын
ani rajkiya swartha saglikade asto, fakta toh deshdroha nasava......eg baramati
@Techtips2005 жыл бұрын
Sir aple vichar aikenya sathi ami satat what bagat asto..
@rajeshsarjoshi24805 жыл бұрын
Sir great fan your. Would like to see you as Subramanian Swamy
@panchampacharane1813 жыл бұрын
Thoughful discussion...Sir is good administrator but I feel MH or India missed one of the best politician (Samajkaran)..Jar political power pn asti tr I think MH & infact India chi growth khup zali asti..
@rohitadhatrao68775 жыл бұрын
Forward integration is more important.....to have a university with indian thought....classical dances, indian literarure, astronomy,medicine all incorporated
@yshevkari2675 жыл бұрын
सर आपण शाळा सुरू करा. मलाही माझ्या मुलींसाठी राष्ट्रप्रेम विचारांची शाळा हवी आहे। परंतु पुण्यात तरी मला पर्याय सापडला नाहीये.
@anaykulkarni99325 жыл бұрын
लवकरात लवकर पुढील भाग पोस्ट करा
@aniruddhachavan89645 жыл бұрын
Sir is always great.
@nitishpatil22574 жыл бұрын
भारत मातेचा सेवक
@sheikh85664 жыл бұрын
माझ्या आयुष्यातील काही मोजक्या आदर्शांपैकी एक आहेत अविनाश सर !!! पण कधी-कधी ते मुसलमान विरोधी वाटतात!!!
@markfatman72054 жыл бұрын
कधी कधी ? त्यांचे विचार सुस्पष्ट आहेत आणि विरोधाची वाजवी कारणेही आहेत।
@vijayjoshi83452 жыл бұрын
Time tk dicision not we but still u contribute highest pm is open today to tk all good performance people.pl
Sir, Chanakya mandal tumachya guidance madhe pro India pan progressive modern IAS cadere asech banat raho je ki left liberal mhanavnari anti india vyavstha Nehru krupene tayar zaliye tila dond deu shaktil...
@nikhil55185 жыл бұрын
अच्छा नेहरू क्रपेने भारतविरोधी तयार होतात का आणि गांधी हत्या करणारे कोनाच्या क्रपेने तयार होतात?
@rohitadhatrao68775 жыл бұрын
@@nikhil5518 baramati chya krupene
@nikhil55185 жыл бұрын
@@rohitadhatrao6877 तूला झोपेत पन बारामती दिसते याला कोन काय करणार जहन में ही डर बसा है बारामती का
@Usman_Thackerey5 жыл бұрын
@@nikhil5518 अडाणचोट विश्लेषण
@nikhil55185 жыл бұрын
@@Usman_Thackerey नाव लिहायला शिक आधी बिन बापाच्या मग विश्लेषण कर ... तूझ्या आईचा दाना
@omkarswarup214 ай бұрын
🎉🎉🙏🙏🎉🎉
@arvindgovilkar71135 жыл бұрын
जनता जनार्दनावर सुसंस्कार घडविण्याचे सत्कार्य श्री अविनाश धर्माधिकारी फार उत्तम प्रकारे सतत करीत असतात. देशांत अशा व्यक्तींची मोठीच उणीव आहे.
*Kahi pan, politics sathi rajinama devun zala hota pan shevtchya shani ticket bhetla nahi* Ani class ahe pariwar nusta nawala, *clock hour basis* var *kami paisat* kam Karun ghyacha. Ani bakiche *karyakarta adhikari* - *bin pagari adhikari* Ani *fees kahi kami nahi* , preperatory, foundation, comprehensive,etc courses. (he is just like mr. NANGRE PATIL sir who used to say that he *worn torn pants* during preperation but in reality his family was *influential politicians* and economically well settled family )
@shailasorte5 жыл бұрын
खरे आहे
@sarangpatil80554 жыл бұрын
Atleast try to get to his standard....then criticize. First look at your standing and show fingers to other.
@sujay73014 жыл бұрын
@@sarangpatil8055 I too *ADMIRE$ him for his *ORATOR skills* but don't be a *FOLLOWER* 🐏🐑🐐. What he says that he resign because it was *decade long duty* of him, and then wanted to work for social cause 🤔 .
@nimbumirchi554 жыл бұрын
If he could inspire innumerable like me, i am very sure it's the family and Sangh values. Irrespective of what people say he is indeed an extremely esteemed personality. Pranams to him and his values 🙏🙏🙏. We are blessed indeed.
@yashwantbhagwat9159 Жыл бұрын
My experience if you fight for others honestly even they don’t thank you, i stopped
@Akshay10085 жыл бұрын
👌👌👌🙏🙏🙏👍👍👍🇮🇳🇮🇳🇮🇳
@ThaThr-f1g4 күн бұрын
कार्यकर्ता की संत... पाटील संत... साहेब रडविले तुम्ही मला परत एकदा. बऱ्याच वेळा रडतो देशाची व उद्याच्या मुलांची भारताची स्थिती बघून. मी सुध्दा विवेकानंद चीच ब्रांच आहे. रडलो होतो श्री रामकृष्ण यांचे जीवन ऐकून... 🎉❤ मी पाटील आहे म्हणून तुमचे नाव बदलले साहेब. राजा शिवाजी सुध्दा जिजामातेचेच आयुष्य जगलेत हेच मी मानतो. याचा अर्थ तुम्ही धर्माधिकारी नाही की महाराज भोसले नाहीत असे कुणीही कृपया घेऊ नये. संत म्हणजे भजन गाणारे किंवा धोतर नसणारे नसतात. 🎉❤
@prameshwarshinde41803 жыл бұрын
Mozzy icon Avinash dharmadhikari
@yashwantbhagwat9159 Жыл бұрын
Good you left. Ten years ago i met a group of young people who said we are going to join high posts for making money, sad . Not all are like that
@pravinshinde30375 жыл бұрын
2nd part upload Kara fast
@paragkulkarni5003 Жыл бұрын
He feels himself as God. Atishahana....majorda bail.... bhumpak totally
@rohitadhatrao68775 жыл бұрын
Aaj shevti kalla siranni rajinama ka dila...:)
@vinodbhoyar75274 жыл бұрын
तिकीट हुकले हो... 😢
@indianpatriotic17335 жыл бұрын
IAS का सोडलं हा thumbnail आहे- IAS सोडलं कारण संघी विचार असल्यामुळे मनोहर जोशींच्या कार्यकाळानंतर पुरोगामी विचारांच्या सत्तेत मन रमत नव्हतं...पूर्वाश्रमीच्या पार्श्वभूमीमुळे चांगल्या ठिकाणी posting मिळत नव्हतं.. पण नंतर चळवळीएवजी क्लास काढण्यात मन रमलं पैसे चांगले मिळायला लागले... मोठ मोठ बोलायचं, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या पोरांना प्रशासकीय सेवेची स्वप्नं दाखवायची... आता select होणाऱ्यांमध्ये चाणक्य मंडलचे किती विद्यार्थी असतात हा संशोधनाचा विषय...खरे IAS जे मनापासून काम करतात ते श्रीकर परदेशी, तुकाराम मुंढे, प्रवीण गेडाम सारखे shine होतात... पण कधीच देशातल्या प्रश्नांबाबत परखड बोलायचं नाही... मोदी सरकारच्या धोरणांमुळे शिक्षणव्यवस्थेचे कसे बारा वाजले आहेत हे मान्य करायच नाही आणि इथे शिक्षणाबद्दल बोलायचं व्यवस्था बदलण्याची भाषा करायची... नुसती जुमलेबाजी...अण्णाच्या आंदोलनाबद्दल बोलताय... अण्णांचा भाजप आणि संघानं फक्त वापर करुन घेतला काँग्रेसविरोधात हे सांगा...केजरीवालांचा उल्लेख केला पण त्यांच्या Education model बद्दल काही चांगल बोलला नाही... श्रोत्यांना विनंती आहे ह्यांच्या गोड गोड बोलण्यावर जाऊ नका... लोकांना hypnotise करणे हेच संघ, म्हाळगी प्रबोधिनी यांच काम आहे.. ते वेगवेगळ्या व्यासपीठावर पटवून देणं हेच भाजप संघाचे काम आहे त्यात धर्माधिकारींसारखे अनेकजण काम करताना दिसतात..
@indianpatriotic17334 жыл бұрын
@Saurabh Marathe चोकतोस काय मग पुरोगाम्याचा.. जरा तुझ आयुष्य मार्गी लागल... बामन बोचा
@ashokbobade92574 жыл бұрын
@@indianpatriotic1733 gup re yedya
@योगीआदित्यनाथ-म7फ4 ай бұрын
Yedzhvya केजरीवाल chatya कुणासोबत तुलना करतो तू तो jail madhe भ्रष्टचार केला म्हणून
@virajpatil201Ай бұрын
अक्कलशून्य विचार
@fio_mak3 күн бұрын
मूर्ख माणसा त्यांनी नोकरी सोडली तेव्हा ते एक वर्ष मुख्यमंत्री यांचे मुख्य सचिव म्हणून कार्यरत होते. नोकरी त्यांनी 96 मध्ये सोडली आणि मनोहर जोशी 98 पर्यंत मुख्यमंत्री होते. म्हणजे नोकरी त्यांनी जोशी मुख्यमंत्री असतानाच सोडलेली आहे. त्यांचा कार्यकाळ पूर्ण व्हायच्या अगोदर सोडली आहे.
@dilipbokil55315 жыл бұрын
बीज स्वतःला जमीनीत गाडून घेते त्याचा वृक्ष होऊ. शकतो. सनदी नोकरी सोडून चूक झाली असे वाटत नाही.
@rajendrabongale31035 жыл бұрын
कोण ते 17 नापसंद करनारे..........
@shashikantmaindekar61585 жыл бұрын
सर ग्रेट
@surajpinjarkar92715 жыл бұрын
Hushar vayktimahatwa kas asat asat tar avinash sir Sarakh
@paragkulkarni5003 Жыл бұрын
Manohar Joshi was very corrupt and you worked for him and how much did you earn from Bombay builders and Pune builder DSK bldr
@shailasorte5 жыл бұрын
आत्मस्तुती,आत्मस्तुती,आत्मस्तुती.... क्लास चालवणं.... हे काय आहे?
@paragkulkarni5003 Жыл бұрын
Full of crap and self praise and in love with himself 😂
@shwetagarud76325 жыл бұрын
Accadmy madhe ias peksha jast paise bhetatat
@2minuteanswers9465 жыл бұрын
अर्थशास्त्राचा अभ्यास खूप चांगला आहे त्यांचा
@suryabhanshinde33573 жыл бұрын
Aananchya andolanatun kejriwal sarkha pap bhartala melale
@vinodprabhudesai26763 жыл бұрын
देवमाणूस
@vinodnetke5 жыл бұрын
Jya diwashi A D ne bjp sathi KZbin video Chy Madyematun parchar kela tya divshi .apan ha manus kaymcha sodla .
@jayramdamre48574 жыл бұрын
योग्य शब्दात सांगितले. सरांसारखी माणसे खूप हुशार असतात. ते जे करतात ते जाणीवपूर्वक. मुखी गांधीजींचे नाव, पायी bjpचे पायतान.
@योगीआदित्यनाथ-म7फ4 ай бұрын
तू कधी sarana ओलखलच नाही तू फक्त तुला पाहिजे तसे वागले की सर आणि विरोधी बोलले की ते बाद हे तुझ समजून घेणे 😂😂😂लायकी काय बोलतो काय
@koumei17095 жыл бұрын
Sir tumhi bias ahat. Nehmi bjp rss chi bhumika gheta. Ajparyant ekda suddha bjp virrudh bhumika ny ghetli.
@ktan37604 жыл бұрын
Jar bjp changlah kam karat asel tar ka virodhat bolnar..??
@Iap-x9h4 жыл бұрын
राज कारणा साठी सोडली नोकरी आमदार खासदार मंत्री बनायचं होत म्हणून सोडली राव नी
@vinodnetke4 жыл бұрын
RSS.vaja a d awdtil
@Ganesh-ic7cr5 жыл бұрын
ग्रामीण भागातील पोरांची पैसे खाऊन त्यांचा डोक्यात RSS भरलं
@prachipatrikar15395 жыл бұрын
Tumi kiti vela Shakhet/RSS la gela aahat..tithe kay boltat..kay activity hotat..tumi dolyane baghitile aahe Ka?Nasel tar mahinabhar ja mag bola..kind request
@rahulbhalerao83275 жыл бұрын
कोणाला आमंत्रण दिल नव्हतं
@ashokbobade92574 жыл бұрын
I love rss
@cutechinti13725 жыл бұрын
nataki pakav manus
@बुद्धीप्रामान्य4 жыл бұрын
भक्त झाली का भंकस करून केजरीवाल साहेबाच्या तळ पायाची तरी sar आहे का तुला
@ashokbobade92574 жыл бұрын
That be chutiya
@बुद्धीप्रामान्य4 жыл бұрын
Saurabh Marathe तुला एक आज गुपीत सान्गतो कूत्र्या मी ना तूझा बाप आहे मी तूझ्या आइला झवल आणि तू झालास tyaamule बापाला जरा chaanglaa बोल भडव्या
@बुद्धीप्रामान्य4 жыл бұрын
ASHOK BOBADE काय छक्या काय झाल जास्त बोलशील तर भडव्या गांड मारेन
@ashokbobade92574 жыл бұрын
@@बुद्धीप्रामान्य gandit dam ahe ka
@बुद्धीप्रामान्य4 жыл бұрын
ASHOK BOBADE तूझ्या आई ला विचार भडव्या सान्गेल ती यापुढे आगावू काही बोलला तर तूझ्या बहीणीवर चढेल औकातीत राहूण बोल कूत्र्या
@illuminati21015 жыл бұрын
हे गृहस्थ मोदी भक्त आहेत. आणि चाणक्य मंडल एक बिज़नेस(चुकिचा अजिबात नाही) आहे परिवार वगैरे निव्वळ थापा. आणि केजरीवाल यांचा तुच्छतेने केलेला उल्लेख सुद्धा समजला.
@vyankattawale35255 жыл бұрын
सुंदर व्हिडीओ आहे आवशक बघा
@rupalitaware85415 жыл бұрын
Tumhi konte bhakt ahet
@शिवमकुलकर्णी5 жыл бұрын
@@rupalitaware8541 हे राहुलबाबांचे भक्त असावेत
@rupalitaware85415 жыл бұрын
Shivam Kulkarni saheb mi rahul gandhi cha bhakt nahi ani honar nahi only Hindu
@dnyaneshkavhar31845 жыл бұрын
तुम्ही मोदी विरौधक आहात , डोळ्याचे झापड काढुन बघा , मग कळेल कोण काय कस वागतय , ऊगाच दुसय्राला नाव ठेवुन तुम्हाला कोण चांगल थोडीच बोलेल ..
@nikhil55185 жыл бұрын
धर्माधिकारी हा चाणक्य मंडल नावाने RSS ची शाखा चालवतो .... अधिकारी हा निरपेक्ष असला पाहिजे पन हा माणूस सतत मुलांवर संघ आणि मोदीचं धार्मिक राजकारण बिंबवत असतो
@marathiiimanus5 жыл бұрын
त्यांना वैचारिक प्रतिवाद करा... अंडभक्तासारखं विरोधाला विरोध करु नका.
@shubhamkenekar92245 жыл бұрын
तुम्ही काय करता करू शकता ते सांगा ..... गुणीजनांवर जळू नका। उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका। मीच विनविते हात जोडुनी वाट वा़कडी धरू नका हे कळायला हि जि वैचारिक प्रगल्भता लागते ती तुमच्याकडे असली म्हणजे मिळवलं
@varadkhadke5 жыл бұрын
जरी असेल, तरी चाणक्य मंडल मध्ये तुम्हाला कुणी बोलावले आहे का? ज्यांना जायचे ते बघतिल.
@thekiminthenorth5045 жыл бұрын
तू तुझी संस्था चालू कर आणि हवा तो गोंधळ घाल. सर असतील संघाचे तर असू देत. तू काय घंटा उखडू शकत नाही त्यांचं. चल फूट.
@nikhil55185 жыл бұрын
@@shubhamkenekar9224 त्यांच्या एवढी वैचारिक प्रगल्भता नाही हो माझ्या कडे .... पन आपन अधिकारी घडवत आहोत आणि स्वतः अधिकारी होतो तर पक्ष विरहित अधिकारी घडवणे योग्य की एका पक्षाची बाजू घेणारे अधिकारी योग्य हे सांगावे यांच्या तोंडून कॉंग्रेस ला नेहमी वाईट आणि BJP चा उदोउदो जसे मोदी भक्त करतात?