COURT MARSHAL - SHARAD JOSHI - EP 23

  Рет қаралды 4,716

Doordarshan Sahyadri

Doordarshan Sahyadri

Күн бұрын

COURT MARSHAL - SHARAD JOSHI - EP 23
कोर्टमार्शल..... दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर विशेष कार्यक्रम.. सहभागी - शरद जोशी...
निर्माता - जयु भाटकर... आपण काही कारणास्तव हा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर या व्हिडिओ द्वारे आपण पुन्हा पाहू शकता....कोर्टमार्शल....
DD Sahyadri
Doordarshan Mumbai
Sahyadri Marathi
Show : ' कोर्टमार्शल '_' COURT MARSHAL '
Artist : शरद जोशी
Anchor : प्रदीप भिडे
Social Media Operator : वनिता राऊत - मांजरेकर
Producer : जयु भाटकर

Пікірлер: 15
@jalindarlande9710
@jalindarlande9710 Ай бұрын
शेतकर शेतीसाठी सागणारे शेतकय्राचे पचप्राण शरद जोशी याच्या मार्गदर्शनाखाली माननीय शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण शेतकरी संघटनेचे काम शेतकऱ्यांच्या विकासासाठी जे आंदोलन झाली शेतकऱ्याच्या भल्यासाठीच त्यांनी काम करत राहिले माननीय शरद जोशी यांना भावपूर्ण आदरांजली
@parmeshwartalekar-cz2po
@parmeshwartalekar-cz2po Ай бұрын
धन्यवाद आमच्या साहेबांची आठवण आम्हाला कायम पाहयला मिळेल साहेब साहेबच होते
@NatharaoSaste-rr8cj
@NatharaoSaste-rr8cj 7 ай бұрын
शेतकऱ शेतीसाठी सांगणारे शेतकऱ्याचे पंचप्राण शरद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही मुलाखती घेतल्या गेल्या ते मुलाखती वेळोवेळी शतकरेनी ऐकवले जावात आग्रहाची विनंती शेतकरी संघटनेचा जय हो सह्याद्री वाहिनीचे सुद्धा खूप खूप आभिनंदन
@shivajipatil3159
@shivajipatil3159 11 ай бұрын
धन्यवाद सह्याद्री टिव्ही चैनल चे🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉
@namratavathare2547
@namratavathare2547 6 ай бұрын
नमन
@govindraokshirsagar4243
@govindraokshirsagar4243 Ай бұрын
शेतकऱ्यांचे नेते स्वर्गीय शरद जोशी यांची मुलाखत आपण आम्हाला ऐकवू रात म्हणून आपले धन्यवाद
@farmerorganizationindia2638
@farmerorganizationindia2638 8 ай бұрын
शेतकऱ्यांचे पंचप्राण शरद जोशी साहेबांच्या विचाराचे खरे वारसदार रघुनाथ दादा पाटील आहेत
@rameshshinde4757
@rameshshinde4757 3 жыл бұрын
युगातमा...!
@vaijinathjadhav5365
@vaijinathjadhav5365 2 жыл бұрын
प्रदीप भिडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली .
@DoordarshanSahyadri
@DoordarshanSahyadri 2 жыл бұрын
🙏😢 आमच्या नवीन कार्यक्रमांविषयी जाणून घेण्यासाठी आमच्या सोशिअल मीडिया हॅन्डल्सला जरूर भेट द्या.. FACEBOOK @ddsahyadri bit.ly/2Jerpis INSTA @ddsahyadri bit.ly/3nIjgBJ & @ddsahyadrinews bit.ly/34BzDZs TWITTER @DDSahyadri bit.ly/2M0JmSH & @ddsahyadrinews bit.ly/38uPHxh KZbin @Doordarshan Sahyadri bit.ly/36Jd2vg & @DD Sahyadri News bit.ly/36SU0mk
@abcdefghijklmnop1088
@abcdefghijklmnop1088 Жыл бұрын
2002 ला प्रसारित झाला मुलाखतीच्या सुरुवातीलाच म्हटले
@rashminigudkar8268
@rashminigudkar8268 3 жыл бұрын
हे कार्यक्रम प्रथम कधी प्रसारित झाले,हे पण कळावे ही विनंती
@sumitingale3163
@sumitingale3163 3 жыл бұрын
Plz
@rameshzade1969
@rameshzade1969 Жыл бұрын
Would have been Noble laureate
@bhausahebgaikwad3607
@bhausahebgaikwad3607 9 ай бұрын
त्यावेळचे विरोधक आज संघटनेचा बिल्ला लावून विचाराची व कार्यपद्धतीची मोडतोड करुन ढोंगीपणा करतात
COURT MARSHAL - SANJAY RAUT - EP 22
23:20
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 826
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 9 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
How to treat Acne💉
00:31
ISSEI / いっせい
Рет қаралды 108 МЛН