पोतराज बांधवांची मरळ मासा खायची इच्छा केली पूर्ण,पकडली भलीमोठी मरळ आणि पोतराज बांधवांनी केली कुकिंग

  Рет қаралды 336,036

Crazy about fishing & cooking

Crazy about fishing & cooking

Күн бұрын

Пікірлер: 456
@akashpardhi140
@akashpardhi140 2 жыл бұрын
युवक सर तुमचे मासे पकडण्याच्या ऐवजी तुम्ही कुठलीही जात पात धर्म न पाळता त्यांच्यात सामहाऊन जातात त्यांचा सोबत जेवण वैगरे करता राहतात त्यांना respect देतात तुमचे कौतुक करावे तेव्हढे कमीच आहेत proud of you युवक सर जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र ♥️♥️♥️
@amardeshmukh100
@amardeshmukh100 Жыл бұрын
हे तितकच खर आहे.सगळ्यंशी सारखे वागतात.Proud of it.🙏
@devanandingole3150
@devanandingole3150 2 жыл бұрын
मासा सुपर दिसतं होता आणि तुम्ही गरीब श्रीमंत यात दुजाभाव नं करता त्यांच्या बरोबर अगदी मित्रा प्रमाणे राहता जेवण करता👍मस्त व्हिडीओ होता. मी चेक करत होतो पण 3दिवस झाले व्हिडीओ आला नाही. तुमचे व्हिडीओ अप्रतिम असतात 🙏पुण्यात आल्यावर भेटा
@maheshbhoir1391
@maheshbhoir1391 2 жыл бұрын
आदर प्रत्येक समाजाबद्दल ❤️ खुपच हळवा व्हिडिओ सर 👌🏻👍🏻
@mahendrabhojane3398
@mahendrabhojane3398 2 жыл бұрын
खरंच खुप भारी प्रत्येक समाजात जाऊन सर्वांन सोबत मिळून सर्वांना आनंद देण्याचे कार्य तुम्हीं करताय. खुप छान दादा 🙏
@udayborade3874
@udayborade3874 2 жыл бұрын
या पोतराज समाजातील जिवन कसे आहे ते दाखवले . खूप छान ...& मला हा व्हिडीओ खूपच आवडला आहे ...
@pankajavaghade8094
@pankajavaghade8094 2 жыл бұрын
खरच आजचा video निशब्द होता ,,, एखादयाच्या चेहरावरचे आपन आणंद होण हेच तर खर आयुष्य जगणं ,,,, so keep it up sir
@digamberghante7899
@digamberghante7899 2 жыл бұрын
खूप भारी वाटले व्हिडिओ बघून ...... पोतराज मित्रांनी पण खूप सहकार्य केलं पुढील व्हिडिओ अजून बनवा पोतराज मित्रासोबत आणि मोणू ला पण सोबत घ्या
@akashkotkar8620
@akashkotkar8620 2 жыл бұрын
ते सर्व बांधव एकमेकांशी मिळून मिसळून राहतात. त्यांना काही सुविधा जरी कमी असल्या तरी कमतरता वाटत नाही..😊😊 खूप छान व्हिडिओ सर
@udayborade3874
@udayborade3874 2 жыл бұрын
दादा हा व्हिडीओ खूप छान जब्बर दस्त व्हिडीओ ... हा व्हिडीओ मला खूपच आवडला आणि तुम्ही त्यांच्याकडे गेलात ... तुम्ही त्यांच्याकडे गेल्यामुळे त्यांना ही खूपच आवडले व त्यांना छान चांगले असे काही बोलावे ते कमीच आहे ....
@pravinmali9655
@pravinmali9655 2 жыл бұрын
गरीब असो वा श्रीमंत तुम्ही कुठलाही भेद भाव न ठेवता सगळ्यांशी मिळून राहता व मदत करता ...त्या मुळे तुमचा चॅनल ...आपला फेवरेट आहे... crezy about fishing 🎣🎣🎣🎣
@PRAVIN5777
@PRAVIN5777 2 жыл бұрын
युवक सर या सर्व मुलांची शिक्षणाची चांगली सोय झाली पाहिजेच ...
@vilasthorat9809
@vilasthorat9809 2 жыл бұрын
खूपच आगळावेगळा अनुभव, दुर्लक्षित समाजाची दखल घेतलीत ,धन्यवाद
@anilgalfade9601
@anilgalfade9601 2 жыл бұрын
सर्व समाजा विषयी प्रेम आहे खुप छान सर सर्व जण खुश आहेत .
@kashinathraut2373
@kashinathraut2373 Жыл бұрын
युवक भाई नमस्कार.मी काशिनाथ राऊत.ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका येथे रहाणारा.मी मागील वर्षापासून तुमचे व्हिडिओ आवर्जुन अगदी आवडीने पहातो.मी तुमचा सबस्क्रायबर आहे त्यामुळे तुमचे सर्व व्हिडिओ बघायला मिळतात.तुमची वेगवेगळ्या ठिकाणी मासे पकडण्याची पद्धत खुप आवडते.तुम्ही पुणेकर आहात असे वाटते पण अगदी गडचिरोली पर्यतचा प्रवास अगदी सहज करता. नुसता प्रवासच करत नाहीत तर तिथे मासे पकडून ते तेथील जनतेला सुध्दा खाऊ घालता हे विशेष आवडते.मला तुमची एक गोष्ट फार आवडली की तुमच्या घरासाठी कामावर आलेल्या कामगारांना स्वतःच्या हाताने दुपारी मासे बनवून खाऊ घातले ही गोष्ट सामान्य नाही याला फार मोठे मन लागतं,माणुसकी लागते,प्रेम लागते, जिव्हाळा लागतो.तुम्ही खुप स्वच्छ, सुंदर,मनमोकळेपणाने वागणारे माणूस आहात.अजून एक तुम्ही बोलत असता तेव्हा तुमची भाषा तर सुंदर असतेच पण तुमच्या शब्दामधे जो गोडवा आहे तो मला सहसा एवढ्या अठ्ठावण्ण वर्षाच्या आयुष्यात कुठे जाणवला नाही.अाणि म्हणूनच तुम्ही एक यशस्वी अत्यंत चांगला माणूस आहात."तुम्हाला काही बनता नाही आले तरी एक चांगला माणूस बनता आले तर तो जीवनात कधीच अयशस्वी होणार नाही" ही गोष्ट समजायला तुम्ही एक उत्तम उदाहरण आहात.तुमच्याकडे देण्यासारखे भरपुर आहे ते म्हणजे प्रेम अन् ते तुम्ही भरपुर देता याचा मला अभिमान वाटतो.अशीच वेगवेगळी माणसं, समाज जोडत रहा,प्रेम वाटत रहा अन् प्रेम मिळवत रहा व जिवणाच्या उतूंग शिखरावर तुमच्या यशाचा झेंडा असाच कायम फडकवत ठेवा यासाठी तुम्हाला खुप खुप शुभेच्छा.
@lalitgksingh8489
@lalitgksingh8489 2 жыл бұрын
खुप सुंदर.पोतराजच नव्हे तर सारे लोक आपल्यावर खुष
@sanketbendal7881
@sanketbendal7881 9 ай бұрын
सगळे कसे एकत्र आणि किती आनंदाने जगत आहेत देवाने यांना पैसा नाही पण सुख आणि समाधान भरभरून दिलंय आणि हे समाधान पश्याने नाही मिळत
@prashantbobade865
@prashantbobade865 2 жыл бұрын
युवकसर सर्व KZbin वाल्यापेक्षा तुम्हीच फक्त सर्वसमावेशक आहात.गरजू लोकांना मदत करता हे कार्य कौतुकास्पद आहे
@gautamkambale1110
@gautamkambale1110 2 жыл бұрын
Gairb samajachi katha an vatha mandanar ekmeva manus mahnaje yuvak sir...no word
@dineshdeshmukh6628
@dineshdeshmukh6628 2 жыл бұрын
🙏दादा कधी कधी शब्दच नसतात रे. खूप छान विडिओ 🙏🙏💐💐💐👌👌❤❤
@amolgajmal7969
@amolgajmal7969 2 жыл бұрын
दादा तुम्ही चांगल काम करताय सर्वांशी मिळून मिसळून राहताय 👬💯
@sunil-nv2qj
@sunil-nv2qj 2 жыл бұрын
Nice video Nashik se Sunil birthday nice video Sunil birthday Nashik se
@sunil-nv2qj
@sunil-nv2qj 2 жыл бұрын
Vivek main tumse Khas Mota Fan Hai Nasik Vardhan Sunil birthday video
@sandeepshigvan5699
@sandeepshigvan5699 2 жыл бұрын
खूप छान दादा सगळ्यांच्यात मिक्स होता.त्यामुळे वेगवेगळ्या समाजातल्या जीवन पद्धती जवळून पाहता येतात.कुकिंग च्या वेगवेगळ्या पारंपरिक पद्धती कळतात.
@dilipkarhale5193
@dilipkarhale5193 2 жыл бұрын
खुप सुंदर प्रत्येक समाजात जाऊन जो अनुभव सांगीतला तो खुप भारी
@SalimShaikh-tl2bw
@SalimShaikh-tl2bw 2 жыл бұрын
Thanks!
@siddhantrajguru
@siddhantrajguru 2 жыл бұрын
👑माणूस तर घरा घरात जन्म घेतो, पण माणुसकी ही काही ठिकाणीच जन्म घेते👑.....जस की तुम्ही, खरच दादा खूप अप्रतिम व्हिडिओ आहे आजचा. खरच तुम्ही पटकन कुठे ही मिसळून जाता. आधीच्या व्हिडिओ मधे आदिवासी बांधव नंतर मोनुच्या घरचे नंतर धनगरी बांधव आणि आता पोतराज बांधव त्यांना एक आपलसं करून घेता. आणि आसूड तर खूपच भारी खेळले..... 🙏🏻
@avinashtotre4075
@avinashtotre4075 2 жыл бұрын
खुप छान. ज्यांना रेशनिंग भेटते खुप आणि घरची परीस्थिती चांगली आहे अशा लोकांनी या माणसांना अन्य धान्य दिले पाहिजे
@surykantshinde1362
@surykantshinde1362 2 жыл бұрын
छान व्हिडिओ बनवला आहे आपण. समाजातील शेवटच्या घटकांचा विचार केला आहे.
@Prakashgarole3132
@Prakashgarole3132 2 жыл бұрын
काही समाज घटक आज ही फारच दयनीय अवस्थेत जीवन जगत आहेत. त्यांची चिंता ना प्रगत समाजाला ना शासन, प्रशासनाला .....???
@pratapjadhav1199
@pratapjadhav1199 2 жыл бұрын
Sir कोणताही गरीब माणूस असूद्या त्यांचे मदे देव असतो
@kapilsangodkar2844
@kapilsangodkar2844 2 жыл бұрын
ग्रेट ग्रेट मला खूप आवडतात तुझे व्हिडीओ👌👌👌👌👌👍💐💐💐💐
@ashok.shinde
@ashok.shinde 2 жыл бұрын
Yuvak sir great job.. dil se salute
@samadhanmore2214
@samadhanmore2214 2 жыл бұрын
ऐकच नंबर विडियो आहे सर तुमचे लय भारी
@ajitgejage9520
@ajitgejage9520 2 жыл бұрын
Filips shet ek नं. Nice विडिओ भाऊ 👌🏻👌🏻
@praanayjatthar2899
@praanayjatthar2899 2 жыл бұрын
Sir tumchyasarkhe fakt tumhich, ajun koni houshkt naahi. Tumhi jag jinkal cz tumhi jagavegle ahat, tumhi manusch nahi tr manuski ahat. Great sir.....we all love you.....
@FarmersSon
@FarmersSon 2 жыл бұрын
👌❤❤ .. Next level video sir.. Kindness huge respect❤
@harddx2450
@harddx2450 2 жыл бұрын
Te garib aahet pn manane khup shrimant aahet 😇💫
@rahulkamble1072
@rahulkamble1072 2 жыл бұрын
हा तुमचा स्वभाव सर मला खूप आवडतो जबरदस्त
@saanviorganicfishfarming
@saanviorganicfishfarming 2 жыл бұрын
सर आजचा व्हिडिओ खुपच अप्रतिम होता... खूपच जबरदस्त 👌🏻👍🏻 1 नंबर 🙏🏻
@rushipanchal337
@rushipanchal337 2 жыл бұрын
Kdkkkkkkkkk na Dada😋
@shekharawasare5462
@shekharawasare5462 2 жыл бұрын
युवक दादा रोज परत परत तेच व्हिडीओ बघतो मी... खूप छंद आहे मला सुद्धा मासे पकडणे.. खेकडे. सगळंच... Bear grylls च्या शो पासून... एकदिवस आयुष्यात तुला नक्कीच मी भेटेल... सध्या करिअर वर लक्ष देतोय... पण आयुष्यात कुठला celebrity मला नाही आवडला पण... तुला काहीही करून एकदा नक्की भेटेल मी... शब्द आहे माझा... कधीतरी भोरला नक्की ये.... सगळ्यांचा मोबाईल हातात घेउंन subscribe करत असतो मी 😍
@royalranafhishing6257
@royalranafhishing6257 2 жыл бұрын
Dada tumhala kharch no challenge ahe tumcha sarkha great Manus atta parent mi baghit la nahi kharch tumhala baghun mala tumcha abhiman वाटतो सलूट आहे तुमच हे सगले बद्दल प्रेम बघुन सर्व धर्म समभाव हिच खर प्रेम आहे जी मला तुमच्या सैस्क्रायराबर असलेला गर्व आहे
@krishna_550
@krishna_550 2 жыл бұрын
Kharch khup chan vatt bhava... Ashya vanchit garib mansansobat aktra jevtos rahtos madat kartos .... Shevti Avdhch yety aushyat sobt...... Enjoy bro... 🙏
@atuldighe9868
@atuldighe9868 2 жыл бұрын
खुप छान sir मज्जा आली व्हिडिओ पाहून..
@pavanrandive
@pavanrandive Жыл бұрын
दादा तुम्ही हे अशा गरीब, कष्टकरू लोकांसोबत व्हिडिओ बनवताना ते खूप छान आपलंस वाटते.
@ravimohite5683
@ravimohite5683 2 жыл бұрын
खूप मस्त सर तुमच्या व्हिडिओ ची वाट पाहतो आम्ही असेच यश मिळत जाओ तुम्हाला
@fishingafrozsagar6576
@fishingafrozsagar6576 2 жыл бұрын
SUPERRRRR🐟🎣 Wow amazing fishing🎣 Nice fishing I am enjoy your video😊 Great fishing 🎣
@chandsankanal2345
@chandsankanal2345 2 жыл бұрын
Best fishing Bhai wah 🐠🐠🐠🐠🤗🤗🤗💐💐💐👍🏻👍🏻🐠🐠🐠👍🏻👍🏻
@subhashgavhane3478
@subhashgavhane3478 2 жыл бұрын
सर खुपच छान विडीओ आहे खरच आसच मिसळून राहत जा लोकांन मध्ये
@bhatkandevlogs4928
@bhatkandevlogs4928 2 жыл бұрын
Kiti avad hai ya bandhavana apli kala dakvayela yela mahanta kalechi Aavad khup chan dada porana shalet patava ani sagle barobarine mote saheb kara mulana
@ruchikawnkhede6902
@ruchikawnkhede6902 2 жыл бұрын
Tumhi khup best manus ahat bhed bhaw jat pat kahihi na bagta tyanchya sobt milun mislun rahta just love the way uh are big support from aarey colony 💗😍💗😍💗
@divyeshshinde2784
@divyeshshinde2784 2 жыл бұрын
Love you dada kadihi video banvach sodu naka ❤️ ❤️❤️
@fishing8622
@fishing8622 2 жыл бұрын
Man Khush jhal ha video pahun nice dada ❤️
@nikhiljimmy7259
@nikhiljimmy7259 2 жыл бұрын
Khup Chan hota aajcha video👌👌👌👌🥳🥳
@sandiplembhe3141
@sandiplembhe3141 2 жыл бұрын
Sir tumi kharch garet aahe aani aajcha pan vidvo khup aavdla
@surajanandkar
@surajanandkar 2 жыл бұрын
आजचा विडिओ अप्रतिम आहे. खूप काही शिकायला मिळत आहे तुमच्या कडून अनपेक्षित पणे खूप छान.
@AbdulRehman-gk8yf
@AbdulRehman-gk8yf 2 жыл бұрын
Super bhai Super 👌 👍 😍 🥰 😘
@Keshavmadhac
@Keshavmadhac 2 жыл бұрын
Khupch chan video ahe Sir👏🏻👏🏻
@suyogpawar9275
@suyogpawar9275 2 жыл бұрын
दादा खरच खुपच छान 🫡🫡🫡🫡🫡 एक समाजाला शिकवन देनारा video आहें💖💖
@TheKrishna55
@TheKrishna55 2 жыл бұрын
You are giving a good shape to your work and social connect with the remote location and traditional people's life to new generation kids or city people's with hobby to culture of old tradition which most of them have missed to see in current gated communities. 👍👍 👍❤️❤️My son likes a lot your fishing and food preparation.
@SnakeheadAnglersIndia
@SnakeheadAnglersIndia 2 жыл бұрын
Superb video bhai 👏👏👏👏
@sachinrite1511
@sachinrite1511 2 жыл бұрын
खरच भाऊ खूप छान तुमचा आज हा व्हिडिओ पाहून खूप आदर वाटला
@kishorjadhav3614
@kishorjadhav3614 2 жыл бұрын
Nice video aani Kunal majha mulaga aahe aamhi tum ache video pahoto
@GaneshVad-i5u
@GaneshVad-i5u Жыл бұрын
मला पण तुमच्या वेडियो जाम आवडतात
@fisherkoli6260
@fisherkoli6260 2 жыл бұрын
खूप मस्त विडिओ झाला सर.
@jagadishwagh848
@jagadishwagh848 2 жыл бұрын
दादा छा गये आप दिल जीत लिया आपणे मी जगदीश वाघ मुंबई पोलीस
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617 2 жыл бұрын
एकच नंबर अप्रतिम जबरदस्त विडिओ बनवला आहे
@pramodnakati5239
@pramodnakati5239 2 жыл бұрын
Khup mast vstat tumch video bagun sir 1no amla pan kadi tari ghaun ya .maral masa chiplun la
@atuljadhav4173
@atuljadhav4173 2 жыл бұрын
विवेक सर खुप खुप छान विडिओ तुम्ही प्रतेक माणसाशी कनेक्ट होताय
@Alibhai-po2re
@Alibhai-po2re 2 жыл бұрын
Kadak video 🐋🐋👍
@TogorFishing
@TogorFishing 2 жыл бұрын
Nice fishing and vlog
@Himmatkhedekar1985
@Himmatkhedekar1985 2 жыл бұрын
Khup chhan video yuvak bhavu 💐💐💐💐
@furiousgaming.8899
@furiousgaming.8899 2 жыл бұрын
Sr big fan. Pavsala yenar ata tumchya video chi vat pahatoy me. Roz
@sanjaypawar5319
@sanjaypawar5319 2 жыл бұрын
मस्तच धमाल विडीओ
@rahulsakat4425
@rahulsakat4425 2 жыл бұрын
खुप छान विडिओ होता सर
@rohitkamble2237
@rohitkamble2237 2 жыл бұрын
Vivek sir ly bhari 🙏🙏♥️♥️♥️
@amitmhatre3911
@amitmhatre3911 2 жыл бұрын
खुप भारी आहात सर्वान मध्ये सामावून जाता 👌👌
@puneriranmanus-6917
@puneriranmanus-6917 2 жыл бұрын
Khup chan video bhau
@sachingaikwad4165
@sachingaikwad4165 2 жыл бұрын
Nice job yaar yuvak.... Jay hind
@hemanttalawar6781
@hemanttalawar6781 2 жыл бұрын
Mast sir 🙏🙏👏👏👏💕❤💯💯✌✌✌
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 2 жыл бұрын
युवक👌👍🏻🙏🏻
@sonalidudhal7047
@sonalidudhal7047 Жыл бұрын
मला फक्त एवढच वाईट वाटले की चाबूक तुमच्या तोंडावर जोरात लागला... सवय पाहिजे युवक सर त्याची पण.. मस्त वाटले विडिओ बघून... मी तुमचे सगळे वीडियो बघतो..
@sachinlote7442
@sachinlote7442 2 жыл бұрын
Khup bhari vatal sar khup Anand vatla 👍👍
@pradiprawade2055
@pradiprawade2055 Жыл бұрын
🙏🏾 एक नंबर नादच खुळा😁😁😁😁😁😁😁😁👍👍👍👍👍
@subhashkadam3515
@subhashkadam3515 2 жыл бұрын
Ekdam Kadak video
@sanjayjagtap8724
@sanjayjagtap8724 Жыл бұрын
आपण सर्वधर्म समान सामान्य समाज सर्वांना घेहून चांगले काम करीत आहे
@rakeshdunghav3119
@rakeshdunghav3119 2 жыл бұрын
मानाचा मुजरा सर तुम्हाला, अप्रतिम सर.
@kadambaridalvi6531
@kadambaridalvi6531 2 жыл бұрын
यूवक तूझे विडिओ लहान मूलाना व आमच्या सारख्या काकूना पण आवडतात.
@amjadpathan3155
@amjadpathan3155 2 жыл бұрын
Very Good Vivek.👌
@sangameshwariamar6553
@sangameshwariamar6553 2 жыл бұрын
Dada great mi khup tumcha fan aahe aani mstch asch prtykan rahil phije ❤️😍😍
@rajeshprabhale2086
@rajeshprabhale2086 6 ай бұрын
युवक सर आमची पण ईच्छा आहे मरळ खाण्याची फार सुंदर पद्धतीने पकडले मासे
@The_Creative_Crop
@The_Creative_Crop 2 жыл бұрын
Jay shivray 🚩
@narendradive9155
@narendradive9155 2 жыл бұрын
सर नाशिक ला या नक्कीच आवडेल तुम्हाला भेटायला
@ayankhan-yw7bn
@ayankhan-yw7bn 2 жыл бұрын
Great sir big snakehead
@rajjadhav9034
@rajjadhav9034 2 жыл бұрын
Nice video sir
@sangamtamhanekar431
@sangamtamhanekar431 4 ай бұрын
युवक सर तुम्ही कोकणातले पण विडिओ शूट करा तुमचे खुप कौतुक होईल पुढील वाटचालीबद्दल आभार 👍👍👍👍👌👌👌🌹🌹🌹🌹
@SKumar-cq7mf
@SKumar-cq7mf 2 жыл бұрын
Bahut badiya bro🇮🇳 apako dekha kar log kucha sikhane ki jarurat hai enasan ko jati nahi enasaniyat hona jaruri hai 🇮🇳🇮🇳 jai hind Sir
@VishayGavakadcha
@VishayGavakadcha 2 жыл бұрын
खुप छान 👌👍
@vishalbhoye7231
@vishalbhoye7231 2 жыл бұрын
Very nice 👌👍 brother
@shubhamkewate4921
@shubhamkewate4921 2 жыл бұрын
Ekch number..... 💯👍👍👍👍
@harshalsusar4084
@harshalsusar4084 2 жыл бұрын
Nice video Bhau
@altaffishing
@altaffishing 2 жыл бұрын
Nice video & good catch sir 👍💪💪💪💪💪💪🔥🔥🔥🔥🔥🔥🎣
@vijayrj145
@vijayrj145 2 жыл бұрын
काड़क भाऊ लई भारी
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
To Brawl AND BEYOND!
00:51
Brawl Stars
Рет қаралды 17 МЛН
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН