सर्वांत प्रथम युवकदा तुमचे .....धन्यवाद, धन्यवाद यासाठी की, आदिवासींच जीवन, जगने सगळ्या दुनिया समोर मांडलय आणि हो आदिवासीचा विकास आदिवासी विभाग व महाराष्ट्र शासन यांना ही कळेल की, १९४७ पासून आमचा विकास....! आदिवासीच्या जीवावर भलतेच चोर जगतायत.
@sonalahire92742 жыл бұрын
आदिवासी असे आहेत की त्याच्यात ईतकी डेंरिग आहे की तो कुठे ही राहू शेकतो आदिवासी एक नंबर आहेत आणि ह निसर्गा ला देव मानतो आणि जंगलाचे रहिवाशी आहेत एक नंबर आदिवासी मी पण आदिवासी आहे आणि मला खुप गर्व आहे की मी आदिवासी आहे जय आदिवासी 🏹🏹🏹🏹🏹
@umeshshingade3672 Жыл бұрын
Jay Birsa Jay adivasi
@mh14162 жыл бұрын
पुणे जिल्ह्यातील शिवजन्मभूमी जुन्नर तालुका आणि नगर जिल्ह्यातील अकोले तालुका... हे दोन एकेमकांचे शेजारचे तालुके महाराष्ट्रातील स्वर्गच आहेत जणू 💯..
@adityatalekar31092 жыл бұрын
आमच्या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या आणि आदिवासी संस्कृती लाभलेल्या आणि थोड्याशा दुर्गम पण अतिशय सुंदर अशा अकोले तालुक्यात तुमचे मनापासून स्वागत . ❤️ allot from akole dada 😘
@rahulchabake84352 жыл бұрын
युवक दादा यांना पण तुमच्या व्हिडिओ मार्फत माझी विनंती आहे हा व्हिडिओ महाराष्ट्र राज्य मुखमंत्री व्हिडिओ गेला पाहिजे आणि त्यांना आर्थिदृष्टया मदत केली पाहिजे.
@Prakashgarole31322 жыл бұрын
बरोबर हा व्हिडीओ सर्वञ पोहचला पाहीजे. आणि हो ते खेकडे खातात.
@nitinsamdade60902 жыл бұрын
CM tr temporary aahe permanent cm yeu dya agodar.. tyanch tyana kalena to kadhi madat Karel...
@omkars_1712 жыл бұрын
Cm कोण हाय तेच माहीत नाही अजून
@vinayakmahajan58172 жыл бұрын
दादा असे व्हिडीओ Cm पर्यंत नाही पोहोचणार Cm बिझी आहेत दारू पिऊन नाचण्या मध्ये खुर्ची वर बसून आराम करताय सगळे त्यांना काही लेनदेन नाही कोण कस मरतो आहे याच्याशी
@venk-e2 жыл бұрын
नक्कीच कळू दे त्यांना
@मस्तीचीपाठशाळा2 жыл бұрын
तुमच्या व्हिडिओ ची खूप वाट पाहिली पण ....हा व्हिडिओ पाहून मनात खूप भावना निर्माण झाल्या....त्या लोकांसाठी आपुलकी....🙏साप न खतरनाक दरी तुम्ही चढत होता त्याची भीती 🥹😱मनमोहक वातावरण ..😍🤩सर्व खूप छान 👌
@farmlife_riteshshinde2 жыл бұрын
First view ❤️❤️😊🤗 काळजाला भिडणारा व्हिडिओ | आता पर्यंतचा सर्वात भारी सुंदर व्हिडिओ ❤️❤️❤️❤️ 😊🤗
@vijaygirme39922 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👑👑👑नो ...फोन... नो.. ऑफिस च टेंशन.. नो बॉस.... एवढ्या मोठ्या डोंगरावर फक्त फॅमिली आणि...गुरेढोरे ची देखभाल.... करने हेच त्यांचे ऑफिस ❤❤❤❤
@vishalghode7812 жыл бұрын
फोपसंडी माझ गाव आहे, शेवटी तुम्ही आलाच आमचा इकडे, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद...😍😍🙏🙏🙏
@mangeshtawde83762 жыл бұрын
Kuthe aahe gav.... Taluka jilha konta
@vishalghode7812 жыл бұрын
@@mangeshtawde8376 तालुका अकोला जिल्हा नगर...
@shankarjoshi75782 жыл бұрын
Kuth gav tuz re
@dnyaneshwarghode71572 жыл бұрын
Phopsandit kuth rahto
@dnyaneshwarghode71572 жыл бұрын
Hii
@rajeshubhare583 Жыл бұрын
लक्ष्मण दादा तुम्ही छान माहिती दिली, तुमच्या जिवनाविषयी तुम्ही डोंगरी कपारी तुमचं जिवन जगता,लाईट नाही दुर्गम भागात लहान मुलं शिक्षणासाठी लांब जातात युवक दादा तुमच्या माध्यमातुन आम्हाला पाहण्यास मिळालं तुम्ही मदत करता तुमच्या कामाला माझा मानाचा मुजरा जय शिवराय महाराज
@rakee23682 жыл бұрын
Jabarast video... Sahi ma maja agaya... Kay bata ha... Finally got the snake... After long time....
@gorakhkene37572 жыл бұрын
अश्या लोकांना घरकुल योजना भेटलीच पाहिजे यांना खरी गरज आहे
@factsforever24262 жыл бұрын
बापरे खरंच खूप थरारक होता सापाचा अनुभव 💯
@amitmhatre39112 жыл бұрын
निसर्ग सानिध्यात तुमचे विडिओ बघितलं का खुप समाधान वाटत तुम्ही खरंच आयुष्याचा आनंद घेतात
@yogeshvedpathak75232 жыл бұрын
खुप सुंदर विडीओ .. तुमच्याबरोबर असणारा राहुरी फॅक्टरीचा वेदांत विश्वासराव आमचा शेजारी आहे. . तो कसा तुमच्याबरोबर हा कुतुहलाचा विषय झालाय माझ्यासाठी . 👍
@ajayjagtap3322 жыл бұрын
युवक सर तुमच्यामुळे आम्हाला नविन ठिकाणे व तेथील निसर्गाचे मनमोहक दृश्ये पाहायला मिळतात.
@swapnilbhaskar61792 жыл бұрын
खूप डेंजर होता video 🙂 आणि जो निसर्ग तुम्ही आमाला दाखवला खरच खूप छान होता ✌🏻 धन्यवाद युवक सर 👍🏻
@avinashmukade6552 жыл бұрын
युवक दादा सुपर विडिओ नाईस जंगल सफारी आणि 🎣
@sanketlakhan71082 жыл бұрын
हा विडिओ एकदम् युनिक आणि मुसिक तर एक नंबर होता Awesome सर......😊😊😊😊
@sureshpotkule5132 жыл бұрын
Thanks
@sawantvilas52772 жыл бұрын
मि. युवक, खुप छान आणि माहितीपूर्ण झाला विडिओ. किर्र अंधारात जर बॅटरी/टाॅर्च चा उजेड पडला की, त्या ठिकाणी उडणारे किडे येतात. ते किडे खाण्यासाठी बेडूक आणि बेडकाला खाण्यासाठी साप येण्याची दाट शक्यता असते. असा अनुभव कोकणात पावसाळ्याच्या दिवसात येतो. Nice video. 👍🏻👍🏻👍🏻 Take care.
@vipullanghi25502 жыл бұрын
आमचा तालुका.. जय आदिवासी.. थॅन्क्स युवक भाऊ एक्सप्लोर केल्या बद्दल..
@savankumarvasave50732 жыл бұрын
Jay adivasi
@sonalahire92742 жыл бұрын
जय आदिवासी 🏹🏹🏹🏹
@sudhirpatil61592 жыл бұрын
खूप छान झाला आहे हे विडिओ पण आजवर पाहिलेल्या विडिओ मधील सर्वात जास्त तुमचा आवडला एकदम नॅचरल निसर्गाच्या सान्निध्यात आणि उंचावर मला वाटतं होत मी सुधा वlर्किंग करतोय असाच वाटत होत पण विडिओ पाहून मजा आली मजा आपन उपभोग्य केला किंवा मजा केली आस वाटत होत की आपण तीत आसIयाला वाटत होत. किती चॅलेंज लाइफ स्टाइल आहे हे सुधा पाहिले पाहून खूप मजा/आनंद झाला धन्यवाद यवक साहेब
@anantchavan68132 жыл бұрын
खरच सांगतो या व्हिडिओ वर काही कमेंट करणे काही सूचत नाही . एकदम भारी 👌👌💯💥🔥🔥🔥🔥
@Rashi-b172 жыл бұрын
आमच्या गावाचा विडिओ बनवाला आमची प्ररश्तिती दाखवायचा प्रयत्न केला त्या बदल तुमचे खुप आभार, 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻 खुप भारी विडिओ
@somnathkhadke84932 жыл бұрын
सापाचा काहीच प्रॉब्लेम नव्हता. तस्कर जातीचा बिनविषारी होता.आणि तसं पाहिलं तर यावेळी तुमच्या सोबत नामांकित सर्पमित्र योगेश सर होते फिरा एकटेच ऑल द बेस्ट.😊😊
@chetannandeshwar4590 Жыл бұрын
दादा, खरच तुम्ही गेट् आहात. 🙏छान👏✊👍 विडिओ
@kisanranjane48422 жыл бұрын
खुप जबरदस्तं , अप्रतीम ह्यटस आफ यु
@sandhyakedare8159 Жыл бұрын
प्रथम बेटा तुझे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे इतके कठीण जीवन जगत आहेत हेआपले पूर्वज हो आदिवासी म्हणजे च आपले माणसें आभार बेटा तु हे करत आहे आशिर्वाद तुला पुढच्या वाटचालीसाठी ऐ👍👍👍
@noobstar22352 жыл бұрын
fast time itna Sundar vedio aap hi bana sakte ho yuvak sir pure KZbin per aap k jaisa koi fisher man nahi hai super se dhamal
@nitingaikwad65432 жыл бұрын
Khup chaan video...bhau .. Sunder .. nisharg..
@dattatreyagolawad80682 жыл бұрын
Ek number yuvak sir ajcha episode jabardast
@BlackMamba6131_pubg2 жыл бұрын
महादेव कोळी (जमात) जंगले चे राजे ... जय आदिवासी 💪
@shirpalwarshivshankar99802 жыл бұрын
King koli Jay aadivasi
@mohangangurde17232 жыл бұрын
जय कोळी
@sangramgosavi34012 жыл бұрын
आपला चॅनल इतका मोठा होणार की एक दिवस महाराष्ट्रा चे मुख्यमत्री सुद्धा तुमच्या सोबत एक दिवस कँपेन करतील
सर खुप दिवसानंतर तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहिले खुप बरं वाटलं .. लवकरच तुमचे पण व्हिडिओ upload Kara आम्ही वाट पाहतोय ❤️❤️❤️😊🤗
@rameshmali93762 жыл бұрын
Maza mama ch gav . 😍
@ajayjagtap3322 жыл бұрын
युवक सर तुमचे खुप अभिनंदन.
@ashutoshshinde36342 жыл бұрын
Phar sundar video... khup chaan praytatn.... but pls tc at such places...
@pravinvalvi44462 жыл бұрын
Ek number sir.. ❤from Nandurbar
@atishthakur27822 жыл бұрын
दादा yekdam kadak video ahe hi tuzhi बेस्ट off luck 🤞🤞🤞
@bhimraogulik64892 жыл бұрын
अतिशय सुंदर आणि थरारक असा व्हिडिओ होता युवक दादा. एक विनंती रात्रीच्या वेळेस स्वतःची काळजी घेत जावा.
@Akgawade072 жыл бұрын
best adventure video dada.. tu lucky aahes he srv enjoy kartos nd aamhala pn dakhvtos..tq ❤❤
@rahulchabake84352 жыл бұрын
Kdkkk yuvak Dada from. palagharkar
@mauilawari.21002 жыл бұрын
सर, अगस्ती रुषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्यात तुमचे सहर्ष स्वागत आहे
@misalshrikant21722 жыл бұрын
खरच थरकाप आहे विडिओ आहे सर 😥😥😥😥👌👌👌
@Vabisfab77882 жыл бұрын
Video editing improved mastch
@maheshfirake62502 жыл бұрын
या व्हिडिओ बद्दल शब्द नाही बोलायला.. खतरनाक 😍♥️👌✌️Hats off Yuvak.
@umeshshingade3672 Жыл бұрын
Magchya varshi dusrya mobile madhe ha vedio baghitla hota aani ya varshi Navin mobile madhe baghat aaho. Pan ha vedio shodhnya madhe khup time lagla pan finally milala khup Chan vedio aahe.
@jaybhingardeve73702 жыл бұрын
Sir khup chan vatat tumchya video pahn man prassana hot
@vinodpawar5477 Жыл бұрын
युवक दादा तुझे सलाम आणि तुझी कमाल
@pradipghode34644 ай бұрын
खूप खूप आभार साहेब तुमचं आदिवासी भागात🎉
@sandeshsawant92362 жыл бұрын
Vaa ek number video bhau kharach tumhi video banavnysathi far mehnat gheta tya sathi tumhala anhi tumcha teemla big big 👍 👌👌👌😊
@shubhammeshram90222 жыл бұрын
Sir tumcha me 3 divasat ch khup fan jhaloy... Aani tumche previous sagde videos me daily bgto... Kharch sir khupch chan.....❤️❤️❤️
@guru-23-302 жыл бұрын
युवक दादा तुमचे हे युट्युब चैनल नसून हे मराठी डिस्कव्हरी चैनल आहे आणि ते आम्हाला खूप खूप आवडते 🙏🙏🙏🙏🙏🙏
@sharadbhise35682 жыл бұрын
Bau tumache video khup chan ahet
@shaileshjadhav30422 жыл бұрын
Khup sundar video hota sir Thumbnail matra khupach bhayankar dila ahe sir
@abhishek0467352 жыл бұрын
भावा तुला मानाचा मुजरा एकदम अशीच रॉ पिकनिक चे वेड या आजच्या सगळ्या तरुण पिढीला लागो
@AbdulRehman-gk8yf2 жыл бұрын
Super bhai Super ❤️❤️❤️❤️🙏👍
@HumanityAhead-q8c2 жыл бұрын
Nice video of treking....
@jadavmilind99102 жыл бұрын
Super bro nice video khup abhinandan tula good 👍 job
@sandeepragade94762 жыл бұрын
Ek number video astat tumche
@yeshupalvasave68052 жыл бұрын
Adventurous and Peaceful life plus social work. This definitely gives you peace of mind. Please be careful when you wander in wild and take care. Video has been Nicely filmed and edited 👌