आमच्या घराची होम टूर 🏠 House Tour Vlog by Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 294,763

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

2 жыл бұрын

►►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►►My 2nd & 3rd Channels :
Ovee & Mumma KZbin Channel Link:
/ @oveeandmumma
Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
►►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
/ crazyfoodytraveler
Instagram: crazy foody ranjita
crazyfoodyranji...
Ovee's Dance Rehearsal
• Ovee's Dance Rehearsal
Masti Time
• Masti Time
Dance Practice going on ..
• Dance Practice going o...
►►► Dahanu Bordi Series
Part 1 : आमची छोटीसी पिकनिक 😍
• आमची छोटीसी पिकनिक 😍 D...
Part 2 : रोहनने केले प्रतिकला खुश 😂
• रोहनने केले प्रतिकला...
Part 3 : बोर्डीच्या समुद्रावरचे क्रेझी खेळ 😂
• बोर्डीच्या समुद्रावरच...
►►► Navratri Series
अंबे माते की जय 🙏
• अंबे माते की जय 🙏 Craz...
चतुशृंगी मातेकी जय 🙏
• चतुशृंगी मातेकी जय 🙏...
चला महिकावती देवीच्या दर्शनाला 🙏
• चला महिकावती देवीच्या ...
आम्ही चाललो सातपाटीला 😍
• आम्ही चाललो सातपाटीला ...
समुद्रातील अग्निदेवीचे मंदिर🙏
• समुद्रातील अग्निदेवीचे...
►►► Ovee's 5th Birthday
Part 1
ओवी झाली 5 वर्षांची 🎂 Ovee 5th Birthday Celebration at Home
• ओवी झाली 5 वर्षांची 🎂 ...
Part 2
ओवीची बर्थडे पार्टी - पूर्वार्ध💃 Ovee's 5th Birthday Party Part 1 💃
• ओवीची बर्थडे पार्टी - ...
Part 3
फायनली बर्थडेत ओवीचे बाबा दिसले ❤️ ओवीची बर्थडे पार्टी - उत्तरार्ध💃
• फायनली बर्थडेत ओवीचे ब...
ओवीचे सिल्वर बटन आले हो आले 💃 Ovee Silver Play Button Unboxing Video
• ओवीचे सिल्वर बटन आले ह...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
►►►My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
4. DJI Pocket 2 - Handheld 3-Axis Gimbal Stabilizer
amzn.to/2UV5RwP
►►►My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा.
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
►►►Latest Videos:
ध्रुवीच्या बर्थडेला ओवीची धमाल |
• ध्रुवीच्या बर्थडेला ...
कल्याणीचा झणझणीत चिकनचा रस्सा 🐓 आणि पापलेट फ्राय 🐟
• कल्याणीचा झणझणीत चिकनच...
आम्हाला सापडले कोकरू 🐐
• आम्हाला सापडले कोकरू 🐐...
आम्ही चाललो आईंच्या माहेरी 😍
• आम्ही चाललो आईंच्या मा...
दोन वर्षांनी थेटरला पाहिली मूव्ही
• दोन वर्षांनी थेटरला ...
रंजिता झाली मच्छीवाली 🐟
• रंजिता झाली मच्छीवाली ...
रोहनच्या बर्थडेची सांगता🙏
• रोहनच्या बर्थडेची सांग...
रोहनच्या बर्थडेची पार्टी 😋
• रोहनच्या बर्थडेची पार्...
रोहनच्या बर्थडेचे वेगळे सेलिब्रेशन ❤️
• रोहनच्या बर्थडेचे वेगळ...
रोहनच्या बर्थडेला प्रतिक विशालचे चॅलेंज 😂
• रोहनच्या बर्थडेला प्...
भाऊबीजेला कोण कोण आलं ❤️
• भाऊबीजेला कोण कोण आलं ...
भाभी पार्टी दे ,पार्टी दे 😂
• भाभी पार्टी दे ,पार्टी...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#HomeTour #RanjitaHouse #RanjitaHomeTour
#Ranjita_Rohan
#Palghar_Restaurant
#CrazyFoodyRanjita
#Ranjita_Marriage #Ranjita_Saree #Ranjita_Wedding
#RanjitaRohan #Ovee_Creation
#Streetfood #Ovibirthday #Palghar #RanjitaNashik
#RanjitaMumbai #MarathiVlog
#CrazyFoodyRanjita #RoadTrip #MumbaiTrip
#OveeBirthday #Ovee_Birthday_Party #OveeFifthBirthday #OveeVideo
#OveeBaba #OveePapa #Ovee Daddy
#VillageVlogg #RanjitaVillage
#OveeBoisar #RanjitaMaher
#VillageVlogg #RanjitaVillage
#RanjitaisBack #RanjitaFamily
#PalgharAttraction #StreetFood
#crazyfoodyranjita #BeingRanjita #Ovee&Mumma
#Ovee #Ovee #Ranjita_Shifting #Ranjita_New_Home #Ranjita_House
#Ranjita_Home_Tour #Palghar_Home_Tour #Ovee_Home
#CrazyFoodyRanjita
#CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Пікірлер: 718
@prakashgupte7548
@prakashgupte7548 2 жыл бұрын
घरासारखे घर असावे नकोत नुसत्या भिंती हे वर्णन तुमच्या घराला यथार्थ लागु पडते. नांदते घर म्हणजे गोकुळ असे तुमचे घर आहे. ह्या प्रेमाच्या घराचा पाया रोहनजी आणि प्रतिकच्या बाबानी घातला आहे.. ताई,रंजिता, प्रतिक आणि कल्याणी म्हणजे ह्या घराच्या संरक्षक भिंती आणि घराचा आधारस्तंभ आणि छप्पर म्हणजे मायेची पाखर सगळ्या घरावर धरली आहे रोहनजीनी.इतके सुंदर घर फार क्वचित बघायला मिळते.आणि अशा गोकुळात ओवी सारखी श्रीकृष्णाचा गुण घेउन आलली राधा हसते खेळते नांदते. देवानाही हेवा वाटांवर अशा ह्या सोन्याच्या संसाराला कोणाची दृष्ट ना लागो. बाकी भाड्याचे घर छान आहे. घर म्हटले की थोडा पसारा असणारच.लवकरच तुमच्या जुन्या पण नव्याने तयार झालेल्या घरात तुम्ही परत जालच. मला तुमचे पडघ्याचे जुन्या पद्धतीचे घर पण खूप आवडते.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद🙏 लवकरच वरच्या घरात शिफ्ट होतोय, तुम्ही भारतात असत्या तर नक्की आमच्या घरी पूजेला आल्या असत्या ही मला पक्की खात्री आहे, पण ठीक आहे जेव्हा तुम्ही भारतात याल तेव्हा नक्की घरी या हे आमच्या कडून आग्रहाचे आमंत्रण🙏 रोहन ☺️
@chandrakantbelekar277
@chandrakantbelekar277 2 жыл бұрын
ताई मी पण येणार तुझ्या घरी मला खुप वाटत कि तुला भेटायचय
@sonaliramteke1822
@sonaliramteke1822 2 жыл бұрын
Khupch Sunder comment...👍
@riyabagkar1307
@riyabagkar1307 2 жыл бұрын
Same here 🥰🤗
@prakashgupte7548
@prakashgupte7548 2 жыл бұрын
रोहनजी आणि रंजिता मला पण तुम्ही सगळे आपलीच माणसे वाटतां. नक्कीच पालघरला तुमच्याकडे येणार आणि तुम्ही पण माझ्या घरी ठाण्याला यायचे आहे. बघु केव्हा योग येतोते आणि भारतात किती दिवस रहायला मिळते ते.
@shubhadaapte398
@shubhadaapte398 2 жыл бұрын
रंजीता तुझा positive tone नुसता ऐकला तरी खूप fresh वाटते.. सगळेच video छान असतात ज्यातून निव्वळ positivity दिसते.. सकारात्मक राहणे आणि इतरांना सुद्धा तसेच राहण्याची तुमच्या सगळ्यांची धडपड कौतुकास्पद आहे.. प्रतीक ची मस्ती कल्याणीचा निरागस पणा रोहनदादाची प्रत्येक गोष्टी मध्ये perfection शिकण्याची वृत्ती आईंचा प्रेमळपणा ओवीची धमाल. विशालदादाचा मिश्किल स्वभाव..नवलेश नवनीतची अनमोल साथ.. प्रत्येक video फक्त आणि फक्त आनंद देतो.. आलेला प्रत्येक क्षण कसा साजरा करावा हे तुम्हांसर्वांकडून शिकावे..Keep it up..
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@anokhiandmaitry683
@anokhiandmaitry683 2 жыл бұрын
हो खूप छान वाटलं घर , तुम्ही तिघीही एकदम मैत्रिणी सारख राहत , आस कुठे सहसा नाही पाहायला भेटत ।।GBU
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@sangitamhatre5582
@sangitamhatre5582 2 жыл бұрын
रंजीता कल्याणी आई तेही ने घरची टूर छान पद्धतीने दाखवली आवडलं तुमचं एकत्रित राहणं एकमेकावर प्रेम करणे या आजकालच्या घरांमध्ये फार दुर्मिळ आहे ते पाहायला मिळतं खूप आनंद होतो मनाला खूप चांगलं वाटतं हल्लीच्या सणांना सासू नको अभी असते आपला नवरा आणि आपण एवढंच आयुष्य असतं म्हणून तुमचं घर बघितले की खूप छान वाटतं खूप मनाला आनंद होतो आताच्या काळातही घर आहे खूपच छान
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ganOn4SLobihqLs
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@ashishagaskar2470
@ashishagaskar2470 2 жыл бұрын
नवीन घर दाखवा दादा
@manishakadam1331
@manishakadam1331 2 жыл бұрын
Navin ghar organised these Extra excess saman garju na distribute Kara Khup jasta saman ahe tumachya kade Ghar sutsutit thewa
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ganOn4SLobihqLs
@shwetamane6004
@shwetamane6004 2 жыл бұрын
तुमचे कुटुंब हसत खेळत असते, ते असेच राहो. तुमचा video आम्ही रोज पाहतो आणि आतुरतेने वाट पहात असतो. आम्हाला तुमच्यामुळे प्रेरणा मिळते.Thank you very much. असेच चांगले videos दाखवा.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🙏🙏
@user-wv8zx2dl3h
@user-wv8zx2dl3h 2 жыл бұрын
हि साडी आणि तीचा कलर तुला खुप खुप छान दिसतोय ताई छान दिसतात साडीत
@a.dreamers1189
@a.dreamers1189 2 жыл бұрын
Tai tu na lockdown sarkh resipi che video kar te chan vatata😚😚😚😚😚
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ganOn4SLobihqLs
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
आमच्या घरात गेल्यावर पहिल्या सारखे विडिओ पुन्हा सुरू होतील
@priya260
@priya260 2 жыл бұрын
खूप छान वाटते तुमचे videos पाहायला. जराही scripted वाटत नाही. एकदम natural. छान family. Ovee ला आशिर्वाद. माझा मुलगा पण ओवी एवढाच आहे. विवान आहे त्याचे नाव.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
रोहन दादा खरोखर तुमची फॅमिली खूप छान या घरांमध्ये तर तुमच्या आई खरच खूप चांगल्या आहेत.... सासु चांगली असेल तर मग ते घर स्वर्गाहुनी सुंदर 👌👌 रंजीत ताई पण खूप छान आहेस 👍 आणि रोहन दादा तुम्ही पण खूप चांगले आहात म्हणून तर तुमचे कुटुंब एवढे छान आहे .👍👍सगळ्यांशी खूप छान राहते मी पण अगदी अशीच आहे सगळ्यांशी मिळून मिसळून राहते ..... आणि म्हणूनच मला तुमचे ब्लॉग खूप आवडतात माझी पण जॉईन फॅमिली आहे पण आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहतो. आमचे दोन्हीपण भावजी पुण्याला असतात त्यामुळे मग कधीतरी एकत्र येतो आणि अगदी तुमच्यासारखाच एन्जॉय करतो. माझ्यामुळेच माझ्या फॅमिलीत सगळेजण तुमचे खूप आवडीने व्हिडिओ पाहतात. रंजीता ताईला काही गोष्टी विचारायच्या आहेत ... 🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे🙏
@manishamhatre5914
@manishamhatre5914 2 жыл бұрын
सगळे मिळून मिसळून आनंदात राहता यानेच घराला घरपण आलं 👌👌👌👌
@snehalgodambe1721
@snehalgodambe1721 2 жыл бұрын
कल्याणी is so innocent
@kalpanamaknikar8788
@kalpanamaknikar8788 2 жыл бұрын
Ranjita Kalyani ani Tai khup chchan family ahe ani tyamulech tar timhihi kuthehi rahat asale tar tya gharat positivity,energetic vatate awesome vlog
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@smitagosavi3214
@smitagosavi3214 2 жыл бұрын
खुप छान घर आहे वहिनी साडी वरखुप छान दिसता आईने दोन वहिनी किचनछानठेवले आहेशेवटी घरतर घर आहे आजचा विडिओ छान आहे
@sanaantulay2603
@sanaantulay2603 2 жыл бұрын
घर तर घरा सारखच अस्त.. भिंतींचा..पण तुमच्या सारखे प्रेमळ आणि स्वच्छ , निर्मळ मनाच्या लोकांनी ते पवित्र घरकुल होतं..खूप सुंदर व्हिडिओ..खूप छान तुम्ही.. बाप्पाची कृपा असो..जय सद्गुरु 🙏🌹
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏Thank you🙏
@chhayabharat313
@chhayabharat313 2 жыл бұрын
जय सद्गुरु 🙏🙏🙏 तुम्ही तिघींनी खूप छान प्रकारे घर दाखवल 👌👌👌 कल्याणी बेडरूम दाखवत असताना खूप मज्जा आली 😂😂😂 आता लवकर नवीन घर दाखवा👍👍👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@supriyapawar6810
@supriyapawar6810 2 жыл бұрын
आपण सर्व खूष तर आपल 🏠 ही खूष मग ते स्वतः चे असो किंवा भाड्याचे असो ह्या 🏠 सफर ही छान झाली ‌
@sampadakalambate9436
@sampadakalambate9436 2 жыл бұрын
मी संपदा kalambate from satara. Tai तुमचं घर तर सुंदर आहेच पण त्यापेक्षा तुम्ही सर्व जण खूप गोड आहात.. आणि ranjeeta tai, kalyani aai ya god ahet mhanun तूम्ही एकत्र आहात.
@prapteesawant3289
@prapteesawant3289 2 жыл бұрын
Jay sadguru . Ranjita didi show your new home tour . Ovee is so cute and sweet 🥰
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ganOn4SLobihqLs
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@ashokmohatmal9396
@ashokmohatmal9396 2 жыл бұрын
रजिता ताई विडीओ छान होता आजचा आनि ताई खूपच गोड दिसत आहात तूमी साडीवर 😊😊 🙏🙏
@ujwalahalarnkar4192
@ujwalahalarnkar4192 2 жыл бұрын
EAGER N HAPPY TO SEE YOUR NEW HOUSE❤
@swatiraut7445
@swatiraut7445 2 жыл бұрын
तुम्ही सर्वे त्या घरात राहतात त्या घराला घरपण येणारच 👌 नवीन घराची होम टूर लवकरच बघायची आहे . विडिओ खुप छान आहे 👌👌👌👌👌👍🙏 जय सद्गुरू 🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@Priyanka.Jadhav-DJ00
@Priyanka.Jadhav-DJ00 2 жыл бұрын
आम्हाला वाटले नवीन घराचाच video आहे 😉😉😉हे पण घर छान आहे... रंजिता ताई किती कपडे तुजे 😜😜😜😜
@jaishreebyerugjee2285
@jaishreebyerugjee2285 2 жыл бұрын
I suggest that the extra items that you don’t use be distributed among the needy. You’ll feel good when you enter your new house with everything new.
@neelamkharvikharvi4758
@neelamkharvikharvi4758 2 жыл бұрын
How sweet when three devi welcome us 😍😘😘
@suvarnapathak8148
@suvarnapathak8148 2 жыл бұрын
Ranjita tai tuze video khup chan astat aamhala tuzhe video khup mhanje khup aavdata... Jay sadguru 🙏🏻
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏Thank you🙏
@nilammhatre4881
@nilammhatre4881 2 жыл бұрын
Gharala gharpan tumchyamule aahe tyamule ha video khup chan vatala tai
@shravanigawade4247
@shravanigawade4247 2 жыл бұрын
आई खूप छान बोलल्या तुमचं माझं आपलं घर आम्हाला तुम्ही आपलं समजतात ह्या भाग्य पुढे अजून काय पाहिजे एवढा शब्द पण पुष्कळ आनंद देतो
@anantnaik8298
@anantnaik8298 2 жыл бұрын
Dolyaat paani aale tumhi tighijani strong connection between u all wow aayi aahe tashit suna pann wow love u three of u
@diksha8758
@diksha8758 2 жыл бұрын
Ultimate vlogger ❤MuchLove and blessings to you n family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@snehalmulik7931
@snehalmulik7931 2 жыл бұрын
Home tour was best, that home is so specious place, 👌👌👌👌👍
@monika5323
@monika5323 2 жыл бұрын
Nice aahe tumcha Ghar aani mothe pan aahe Lavkar lavkar Java tumcha ghari aamlaa khup Maja yeil tucha video bagayla
@swatibarve9050
@swatibarve9050 2 жыл бұрын
Tai tu sadimdhe mst distes...dress mdhe pn chan distes pn aaj sadimdhe barik distes
@laxmipalekar3004
@laxmipalekar3004 2 жыл бұрын
रंजिता ताई तुम्ही साडीवर खूप छान दिसता
@manjushadeshmukh9708
@manjushadeshmukh9708 2 жыл бұрын
खूप छान घर व तुमच्या सर्वांचा स्वभाव सुद्धा खूपच छान आहे nice family 👌👌🥰💫💫👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@nayanarathod8932
@nayanarathod8932 2 жыл бұрын
विडीयो ...खूप खूप मंस्त.... 🙏👌👌❤️✌️ मी पण टाईटल बघुन नवीन घर झांल रेडी असं वाटलं.... 😂😂 हे घर पण मोठा आणी छान आहे ... 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@dnyandeotake4775
@dnyandeotake4775 2 жыл бұрын
Mast aahe tumch ghar 👌👌👌👌and home ture 👌
@dipti2748
@dipti2748 2 жыл бұрын
Aai was looking cute in lovely pink floral saree... Beautiful saree👍🏼👍🏼
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@dasharathbbhaware1371
@dasharathbbhaware1371 2 жыл бұрын
ताई साडी मस्त दिसते तुम्हाला
@vishalmhatre7684
@vishalmhatre7684 2 жыл бұрын
छान होता आजचा विडीयो.घराला घर पण येतो ते घरातल्या सदस्यांन मुळे.अशीच उत्तरोत्तर तुमची सर्वांची प्रगती होवो नवीन घरा बद्दल मनःपूर्वक शुभेच्छा 👌💐🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@aakankshapatil260
@aakankshapatil260 2 жыл бұрын
Khup chan aahe ghar ❤️
@sunitagaikar4631
@sunitagaikar4631 2 жыл бұрын
Khar ch khup icha aahe Ghar bagychi hope so lovkr ch purn hoil❤️😍☺️
@snehalmistry6324
@snehalmistry6324 2 жыл бұрын
Jay sadguru 🙏 aai khup chaan home tour hotti. Gharath garpan yeto tya gharatlya mansan mule ani tich daulat tumchya kde ahe.🙏 Ranjita n kalyani tumhi ithke premane rahtat baghun khup chaan vattey ani asech pudhe hi rahvey shree charni prathna. Tumchi family kharach ek adarsh ahe jey relations kiti japtat ani mantat❤️❤️❤️
@AnusRecipesMarathi
@AnusRecipesMarathi 2 жыл бұрын
Jai sadguru Barober ahe hich khari daulat Happy family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much🙏
@anantpatil8581
@anantpatil8581 2 жыл бұрын
Jaysadguru🙏
@anantpatil8581
@anantpatil8581 2 жыл бұрын
Jay🙏ovee
@aartimayekar8903
@aartimayekar8903 2 жыл бұрын
हे पण घर छान आहे पण आपल घर ते आपल तुम्ही सगळे मनाने खुप मोठे आहात हीच तर खरी संपत्ती
@sumanbabar9591
@sumanbabar9591 2 жыл бұрын
Good morning and Jai sadguru Tai 💞💐🙏 Home tour khup chan hoti .chan aahe ghar 👌 Tumhi tighinch bonding mast aahe ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Good morning🙏Thank you🙏
@rupalihargude579
@rupalihargude579 2 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😘😘😘😘😘😘😂😘😘😘😂😘😘😘😘😘😘😂😂😂
@bhagyashreejadhav4369
@bhagyashreejadhav4369 2 жыл бұрын
तुमच्याच सगळ्या मध्ये खूपच छान bonding आहे.
@piyushandarushishorts7056
@piyushandarushishorts7056 2 жыл бұрын
खुप छान होम टूर रंजीता👌👌❤❤
@cockroach7863
@cockroach7863 2 жыл бұрын
Good morning tai . mast aahe home 🏠🏡
@shitalvedaga9812
@shitalvedaga9812 2 жыл бұрын
Mast Ghar thevla Ani tumhi tighina happy bghun man bharun yete kharch🥰
@sangeetapereira8565
@sangeetapereira8565 2 жыл бұрын
Nice vlog Ranjita you are looking beautiful in sari. Asech hasun khelun raha. God bless you all
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@sandradharmai4026
@sandradharmai4026 2 жыл бұрын
Aai you are so sweet and loving daughter in law's.
@jayashripatil4248
@jayashripatil4248 2 жыл бұрын
खूप छान आहे घर लवकरच नवीन घराची टूर बघायला आवडेल
@chhayathorat7403
@chhayathorat7403 2 жыл бұрын
Nice vlog waiting for new home
@myuniverse6320
@myuniverse6320 2 жыл бұрын
One person can make a house ...a sweet home...here in your family the person is ranjita....she is the main reason behind bonding in family
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you ❤️❤️❤️
@aryachavan7637
@aryachavan7637 2 жыл бұрын
Good morning Tai Khup chan aaha ghar 👌❤️
@vamankamble2605
@vamankamble2605 2 жыл бұрын
Good afternoon Ranjita tai & your family I'm more excited your home Nice video👍👍👌 Jay sadguru🙏🙏
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@chitragaikwad2494
@chitragaikwad2494 2 жыл бұрын
Kup chan ahee blog ani home tour ❤️❤️❤️😘😘
@ashwini..
@ashwini.. 2 жыл бұрын
खूप छान दिसतेय ताई साडी तुला.... आता आम्हाला पण कधी एकदा त्या घराची home tour बघेन अस झालंय... सगळ्यात भारी home tour कल्याणी ताई नी केली 😅😇😇 मस्त.... छान दिलीत home tour....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you 😊
@pritiyuvrajbhangebhange435
@pritiyuvrajbhangebhange435 2 жыл бұрын
Ranjita tuzi sadi khup chan ahe mla khup avdliy kuth ghetli , tuze video pn khup ch chan astat ami rose ch bgto .
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@SK-im1gj
@SK-im1gj 2 жыл бұрын
Kalyani be khup hasvle👍
@riddhithakurofficial5831
@riddhithakurofficial5831 2 жыл бұрын
Khup mast aahe ghar ani me tumchya ghari aalele my name is RIDDHI tumhi olakhl aselch by and always keep smiling 😀❤️
@kalpanasinari6235
@kalpanasinari6235 2 жыл бұрын
Jai sadguru.Ranjita kalyani n aaie ne khup chaan dhakhavli home tour. Now waiting to see your renovation of your house
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
जय सद्गुरू🙏
@nirmaladeshmukh3086
@nirmaladeshmukh3086 2 жыл бұрын
He ghar chanchal aahe pan ata aaplya gharachi home tour pahaychi a ani jas khali shift hotana share ke tasch varcha gharat shift hotana share kra kadhi shft honar
@babitas6400
@babitas6400 2 жыл бұрын
Please show ur new renovated home. Very eager to see.
@rachnmhatre2922
@rachnmhatre2922 2 жыл бұрын
Mast khup chhan sansaracha apsara sarv gruhinincha asato tasach mazahi tasach ahe
@rachanadhamapurkar9510
@rachanadhamapurkar9510 2 жыл бұрын
Khup chhan ghar aahe, agadi barobar, swatahacha ghar tye swatahacha ghar asta. Congratulations
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@archanabhosalebhosale1920
@archanabhosalebhosale1920 2 жыл бұрын
💐🙏💐"Jay Sadguru" Ranjitatai tumche June ghar sunder ahe 👌 parantu aplyala aplya Navin Gharat kadhi ekda jato ani kadhi ekda sagle saman vyavsthitit lavto asech hote Tumchi tighinchi jodi khupach chan ahe 👌 aie tar tumhala doghinana mayene sare samjavtat teva khup bharun yete ashich aie pratyek ghari asavi Rohan,Pratik n Ovichi khupach kalji ghetat khup premal ahet asech sagle hasat mukhane raha tumhala sangaychi garajch nahi."Ranjitatai tumchi family tar kay ekdam zakaassss ahe 👌👌 najar na lage.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
🙏🙏
@monikakamble3550
@monikakamble3550 2 жыл бұрын
Khup chan aahe ghar♥️👌👍
@sheetalvartak3427
@sheetalvartak3427 2 жыл бұрын
खूप छान. विशेष म्हणजे तुमच्या आई joyfulआहेत
@Miyashkini
@Miyashkini 2 жыл бұрын
Tai tuz man khupch moth aahe aani tai tu aani dada nehmi konachi n konachi tri help kart astat rohan dada cha aani tuza swabhav mala khup jast aavadto aani dada nehmi tuzya pathishi asto aani asach sobat rahude aani tai tu aani dada khupch khupach mehanti aahet vedio tr nehamich khup bhari astat 😍😍✌️✌️✨✨❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you so much 😊
@sheetalkorgaonkar1462
@sheetalkorgaonkar1462 2 жыл бұрын
Khup chan ahe he ghar eagerly waiting for the new home tour after renovation 👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@jyotimalusare7287
@jyotimalusare7287 2 жыл бұрын
Tumi sasu sune la konachi nazar na logo 😇 ase j tumi happy raha 😊❤️
@namitamhatre7410
@namitamhatre7410 2 жыл бұрын
Ghar khup moth aahe same tumchya sarvanchya Mana sarkh Moth aani Dildaar ❤
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@soniskitchencorner8508
@soniskitchencorner8508 2 жыл бұрын
Khupach chan hoti home tour...ani khup Sunder ahe ghar..tumhi sagale tar khup Sweet ahat👌😍
@nitavakikar8798
@nitavakikar8798 2 жыл бұрын
Kup Chan ahe tumch ghar..... Ani tumi pn tai...... 😘😘😘
@poojashembekar4689
@poojashembekar4689 2 жыл бұрын
Gm खुप छान घर आहे लवकरच नविन घर दाखवा हा आठवणीने
@renukaWaghmaretaeka
@renukaWaghmaretaeka 2 жыл бұрын
tai navin gharach pan home tur kar aani tu sadi var khup chhan disate aani he hi ghar khup chhan aahe👌👌👌👌🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️❤️💝💝💝💖💖💖💖💖💖💖💖💖
@pallaviredij1334
@pallaviredij1334 2 жыл бұрын
Deedi tu Aaj khup Chan distes saree pn khup Chan aahe tula khup shobhate.....
@vaishalidhule8907
@vaishalidhule8907 2 жыл бұрын
Ranjita tu sagalya kapdyat sundar disates sadi(Diwali la sadichya add madhe) ,ovee chya birthday la tya one-piece madhe ,dress madhe pan Aadhi kalyani khoop lajaychi aata tu Chan train kelas tila aani aaila kiti confidence ne sagale sangat hotya tyani he ghar pan chan aahe Tumche ghar sundar ch asnar gharache kam chalu astana thode dakhavale hote tya varun kalpana yete ki chanch asnar aamhi aaturtene vat baghtoy 👏👌👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@Queen_OVI
@Queen_OVI 2 жыл бұрын
Tai tumhee khup chan dista nice home tour😍😍
@chaitanyathakur5926
@chaitanyathakur5926 2 жыл бұрын
Tai tu navin gharache fridge organation dakhav
@pinkygawli5251
@pinkygawli5251 2 жыл бұрын
Agdi barobar tumhi bolta ahe dusryachya gharat ntr ntr khupch kantala aani nko vata ki kadhi aapn aapalya ghari jau asech mala hi zale hote lavkarch tumhi aapalya ghart jal 👌
@reshmanikam6853
@reshmanikam6853 2 жыл бұрын
Ranjita tai good morning🌄🌅🙏 Vlog khup chan.......😄😄😄😄🥰🥰🤩😘😘🤗🤗🤗💖💖 Aai 🙏🏻🙏🏻 namaskar.. Ranjita Di tu great. Aahes😘👌👌
@RuchiraAapliVandana
@RuchiraAapliVandana 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/ganOn4SLobihqLs
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
Thank you🙏
@vrushalimahamuni89
@vrushalimahamuni89 2 жыл бұрын
Jay Sadguru 🙏🙏 nehmipramane video ekdam chan.... Ranjita hey Ghar pan khup chan ahe, motha ahe Ghar,, home tour khup chan
@dipabhagat9588
@dipabhagat9588 2 жыл бұрын
Tai Chan aahe tumcha ghar pn tumhi sadivar khup Chan dista ❤❤
@gaurinikam6908
@gaurinikam6908 2 жыл бұрын
Pl show your new home tour I have to see I am excited
@chaitalijadhav4313
@chaitalijadhav4313 2 жыл бұрын
घर खूप छान आहे👌 घर बोले कि पसारा तर होणारच.
@vandanahiray9226
@vandanahiray9226 2 жыл бұрын
Chhan aahe vlog 👌🏼👌🏼👌🏼👍🏼
@Manasi_1875
@Manasi_1875 2 жыл бұрын
लवकरच अशीच तिघी जणी तुमच्या घराची टूर करा...मानसी जोशी पुणे
@savitamatevlog1849
@savitamatevlog1849 2 жыл бұрын
खुप मस्त हे ताई आम्ही पण भाडयाने राहतो
@ulhasmahadik2469
@ulhasmahadik2469 2 жыл бұрын
Tai tumcha home tour khup chan hota tai tumhi sadi madhe khup chan dista 👌👌 mala acha vlog khup avadala ani 1 like 👍 ani tumhi thane chi vlog karna jasa aana agar grandsquare building, manpada tikde please ashi mazi hicha aahePlease jay sadguru
@ankitajangam4925
@ankitajangam4925 2 жыл бұрын
खूप मस्त वाटलं व्हिडिओ घर खूप मस्त राहता गोकुळ आहे मस्त.
@user-nd2vy7er5d
@user-nd2vy7er5d 2 жыл бұрын
Nice video. खूप मोठा फ्लॅट आहे.
@vedikapatil7448
@vedikapatil7448 2 жыл бұрын
मस्त video आहे 👌👌 . आणि ओवी खूप गोड आहे
@kavitayadav6605
@kavitayadav6605 2 жыл бұрын
Nice home tour nice vlog jay sadguru tai 🙏 🙏
@queensamruddhivlogs5482
@queensamruddhivlogs5482 2 жыл бұрын
Ranjita didi I'm 11 years girl Your video is so nice
@aaditibhandare3192
@aaditibhandare3192 2 жыл бұрын
रंजिता मामी तुमच नवीन घर दाकवा ना
@vaishalimarathitadka4067
@vaishalimarathitadka4067 2 жыл бұрын
आई पण छान बोलल्या आज•••मस्त👌👍
@monika5323
@monika5323 2 жыл бұрын
मला तुमला भेटायची खूप इच्छा आहे आमचे घर कुडाळ च्या पुढे झाराप ला आहे दीदी तुला मला खूप भेटायचे आहे माझी खूप इच्छा आहे तुला आणि कल्याणी तिला पण मला तुमच्यासारखा परिवार या जगात कुठेच भेटणार नाही खूप छान तुमचा परिवार आहे all the best and miss you all family members....... ओवी पण खूप मस्त आहे ओवी शी पण खूप बोलायचं दिल्ली बघ तुला कधी जमेल तर आमचे गावाला पण प्लीज नक्की ये झाराप मध्ये.....🥰🥰🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
नक्की येऊ
@monika5323
@monika5323 2 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita Ha nakki ya
@tanujadeuskar7932
@tanujadeuskar7932 2 жыл бұрын
Good morning Ranjit. If possible cusion che cover zara change ker disaila bare disat nahi . May bless you always.
@madhavipawar2434
@madhavipawar2434 2 жыл бұрын
🤗🙏🙏🙏🙏🙏जय सद्गुरु.आई आणि बाबा म्हणजे आमचे रोहन भाऊ या ना नमस्कार.रन्जिता आणि कल्याणी खूप छान वाटलं हे खरं आहे की हे घर रेंट वर आहे पण थोड्या वेळाने आपल स्वता च घर असणार् आहे ना तेव्हां मला नक्की त्या नवीन घराची होम टुर बघायला पाहिजे .खरं सांगायचं तर आपल्या पाटील परिवार यांचे घर म्हणजे स्वर्ग से सुन्दर आहे आणि या मंदिरात एक नट्खट नंदकिशोर आहे ते म्हणजे माझी लाडु बाई.माझ्या काळजाचा तुकडा.माझी ओवी.ईश्वर चरणी प्रार्थना.तुम्ही सगळे चांगले.सुखी रहा.🤗👍👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👨‍🍳👩‍🍳🤴👸🧚‍♀️🧚‍♂️💃👭👬👫👤👥💑👨‍👩‍👧👩‍👦‍👦👈👍👌👌🙌👐🤚🤝🌹🌹🌹🌹🌹🌹🌹💞🧡💎👑
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 2 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे🙏
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН
Became invisible for one day!  #funny #wednesday #memes
00:25
Watch Me
Рет қаралды 60 МЛН
A clash of kindness and indifference #shorts
00:17
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 118 МЛН
Iron Chin ✅ Isaih made this look too easy
00:13
Power Slap
Рет қаралды 34 МЛН
Satpati Narli Purnima 2023 | Aagri koli | Satpati
1:55
NIKHIL PATIL
Рет қаралды 12 М.
तांदूळ + गहूचे गोड वडे | tandlache vade |zatpat recipe
7:53
मराठी बाणा आणि भटकंती Hardika Gharat vlog
Рет қаралды 10 М.
Дарю Самокат Скейтеру !
00:42
Vlad Samokatchik
Рет қаралды 8 МЛН