चला शेतात काम करायला🚜 ट्रॅक्टर ने नांगरणी,भात पेरणी आणि शेतात फेरफटका😊 Crazy Foody Ranjita

  Рет қаралды 1,134,353

Crazy Foody Ranjita

Crazy Foody Ranjita

Күн бұрын

My 2nd & 3rd Channels :
Being Ranjita KZbin Channel Link: / @beingranjita
Ovee & Mumma KZbin Channel Link: www.youtube.co....
►► Please Email Us below for Any Video-Sponsorship or Donations.
Email: crazyfoodytraveler@gmail.com
►►Follow Our Social Media
Facebook : Crazy Foody
Instagram: crazy foody ranjita
🙏Video आवडल्यास Like/Share करायला विसरू नका आणि Channel ला
Subscribe करून Bell button नक्की प्रेस करा
कल्याणीच्या माहेरची रोड ट्रिप🚗
• कल्याणीच्या माहेरची रो...
1 Millian Views Video Link:
ओवी तू इतकी गोड कशी गं❤️
• ओवी तू इतकी गोड कशी गं...
Pratik Viral Video Link:
• Hahaha😂😂😂 #youtube #sh...
ओवीचे Milky Bar सँडविच😋
• ओवीचे Milky Bar सँडविच...
ओवीने बनवली मँगो कँडी🍭 Mango IceCream Recipe
• ओवीने बनवली मँगो कँडी🍭...
ओवीने बनविली मॅगी 🍜 Easy Maggi Recipe by Ovee
• ओवीने बनविली मॅगी 🍜 Ea...
Mirabel Salon And Academy
Near Ayyappa Temple, Cidco Colony,
Chitralaya Road, Boisar (W) District Palghar
Maharashtra 401501
Pratik Kalyani Wedding Part 1
हे आहेत ओवीचे बाबा❤️प्रतिकची हळद😍Ranjita Husband😊
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
प्रतिक कल्याणीचे लग्न👨‍❤️‍💋‍👨 PRATIK & KALYANI Wedding PART 2
• प्रतिक कल्याणीचे लग्न👨...
लो चली मैं अपनी देवर की बारात लेके💃 Ranjita Viral Dance💃
• लो चली मैं अपनी देवर क...
Ranjita Birthday Celebration
PART : 1 रंजिताचा अविस्मरणीय वाढदिवस🎂
• रंजिताचा अविस्मरणीय वा...
PART : 2 प्रतिकचा झाला पोपट😂माझ्या बर्थडेची शॉपिंग🛍️
• प्रतिकचा झाला पोपट😂माझ...
PART : 3 नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्स🎁सलोन मध्ये बर्थडे सेलिब्रेशन💃💃
• नवऱ्याची बर्थडे गिफ्ट्...
My Cameras:
1. Sony ZV1 Camera: amzn.to/2Sm0ZvY
2. Canon 200d : amzn.to/3kMs7QT
3. GoPro HERO9 Black Holiday Bundle
amzn.to/3aG9Hy5
My Mic :
1. Rode VMGO Video Mic GO
amzn.to/3c9u1K2
2.Rode Wireless Go
amzn.to/2KquGfc
3. Wired Mic
amzn.to/3kF5VZ2
4. Wireless Mic
amzn.to/3jb25GZ
Latest Videos:
चला कल्याणीच्या बहिणीच्या सासरी 😊
• चला कल्याणीच्या बहिणीच...
Exploring Boisar Station Area
• चला बोईसर मार्केट फिरु...
20 वर्षांनी चालवली सायकल🚲 लोकडाऊन नंतरचा प्लॅन😍
• 20 वर्षांनी चालवली साय...
अंड्याचे पौष्टिक आप्पे आणि प्रतीकचे चायनीज🍜
• अंड्याचे पौष्टिक आप्पे...
पालघर ला येऊन आईंना दिलं Surprise ❤️
• पालघर ला येऊन आईंना दि...
माझ्या माहेरची होम टूर😍
• माझ्या माहेरची होम टूर...
आईचं छोटसं बाळ👼 आईंच्या सोप्या रेसिपी😊
• आईचं छोटसं बाळ👼 आईंच्य...
ओवीचा हेअर कट आणि हेअर वॉश👧
• ओवीचा हेअर कट आणि हेअर...
एक संध्याकाळ मुलांसोबत समुद्रावर😍
• एक संध्याकाळ मुलांसोबत...
ओवीची शाळा चालू झाली हो😃 Exercise in Garden😍
• ओवीची शाळा चालू झाली ह...
Thanks For Watching... Crazy Foody Ranjita
#Bhat_Perni #Farm_tour #Rice_Farm #Indian_Farmer #Bhopivali #Bhopivali_Wada #Kalyani_Maher
#Road_Trip #Travel_Vlogg #CrazyFoodyRanjita
#Ovee&Mumma #Being_Ranjita
#Ranjita_Village
#CrazyFoodies #RanjitaRohan #RanjitaFamily #RanjitaKalyani #RanjitasLife #CrazyFoodyFamily #Oveeandmumma #Crazyfoodyranjita #Easyrecipeinmarathi #Oveevideo #SahkutumbSahparivar #RanjitaDaughter #ovivideo #OverVideo #Marathi #Being_Ranjita #Ranjitas_Life

Пікірлер: 912
@meenalvyas1112
@meenalvyas1112 3 жыл бұрын
काय भारी वाटलं असेल ना. Ranjita I m jealous of u. वाह काय nature , climate, आणि तुझं हे बिंदास पाण्यात जाणं, ओवी ला पण सर्व शिकवते. खूप खूप आवडला. ❤️❤️. सर्व असेच रहा .gbu 🙏🏻
@vidyapawar191
@vidyapawar191 3 жыл бұрын
Yes Meenal Mam I am also Jealous 😜🤗 Ranjita Mam lives her life fullest... God Bless her family.... Thanks to her atleast we can watch the beauty of nature and farmers life🙏🙏🙏 Pratik sudha tithe pahije hota He is another Ovi😅
@meenalvyas1112
@meenalvyas1112 3 жыл бұрын
@@vidyapawar191 actually one can only dream of her type of life. One or other thing v missed . सासू चांगली असेल तर नवरा बरा नसतो, पैसा असतो पण मनाला शांती नसते.
@nileshdalvi4049
@nileshdalvi4049 3 жыл бұрын
Yes
@vidyapawar191
@vidyapawar191 3 жыл бұрын
@@meenalvyas1112 Very true👍 Ani aata mule (mulage)😊 pan changli nastat 👍🙏
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 3 жыл бұрын
मस्तच शेतातील कामे.
@prakashgupte7548
@prakashgupte7548 3 жыл бұрын
पाटलीणबाई जोरात👌👌👏👏👍👍शेतात चिखलात जाऊन काम करून मातीशी असलेले आपले नाते टिकवुन ठेवतात. जेवढ्या सहजतेने शहरी जीवनात वावरतात तेवढ्याच सहजतेने शेतातील चिखलात वावरतात, पाटलीणबाई आजचा लाईक खास तुमच्यासाठी 👍ओवीबाळ पण मस्त हुंदडुन मोकळ्या वातावरणाचा आनंद लुटते कल्याणीच्या माहेरचा पाहुणचार लई भारी आणि कल्याणीचे बाबा खरंच राजा माणुस आहेत एक लाईक उनके लीये तो बनतां ही है👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏😍 ज्योती गुप्ते
@saibhojane5385
@saibhojane5385 2 жыл бұрын
.....,
@PARIRAJKITCHENMARATHI.
@PARIRAJKITCHENMARATHI. 3 жыл бұрын
कल्यानीचे आईं बाबा भाऊ सर्वजण खूप छान आहेत स्वभावाला... Ranjeeta तूही त्यांची मुलगीच आहेस असे वाटते❤️👍. . .खरंच राजा माणूस...... कल्याणीचे बाबा.. ... तुमच्या आईसारखीच्च..प्रेमळ आई❤️👍.. .... नवलेश ..ही आहे👍👍👍👍 आई आणि प्रतिक का मिस केले
@madhurigode9632
@madhurigode9632 3 жыл бұрын
शुभ सकाळ ताई 🌻 कल्याणी ताई चा घर आणि घरातील माणसं खूप प्रेमळ आहेत स्वभाव पण खूप छान आहे सर्वांचा🥰 ओवी Miss You ♥️
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 4 ай бұрын
जूना विडीओ बघत आहोत. मामांना बघून खरच वाईट वाटले. किती गोड आणि मेहनती होते.
@pratimadarshankoli5120
@pratimadarshankoli5120 3 жыл бұрын
जीवनाचा आनंद कसा घ्यावा हे तुझ्याकडून शिकाव रंजिता
@StitchingWithSurekha
@StitchingWithSurekha 3 жыл бұрын
सगळ्या गोष्टी सरळ सोप्या पद्धतीने करतेस बाई माझी तु.... आपली माती हीच ओळख आहे आपली ... तु आणि रोहनच यशस्वी होता सगळ्याच गोष्टीत कारण दोघे खुप मेहनत करता आणि मनापासून प्रयत्न करता सगळ्याच गोष्टींसाठी ... तुम्हाचे कुटुंब एकत्रीत आहे तर यश हमखास आहे 💐💐
@pramodinipatil1851
@pramodinipatil1851 3 жыл бұрын
Bhopivali ला शेतावर जाऊन परत व्हिडिओ बनवा....कल्याणी कशी आहेस ? कल्याणी ची फॅमिली एकदम मस्त,मनमिळाऊ
@aparnamanjrekar6907
@aparnamanjrekar6907 3 жыл бұрын
खूप दिवसांनंतर कल्याणीच दर्शन झालं..खूपच धमाल केलीत तुम्ही.. मस्त व्हिडीओ आहे..☺️👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@varshathorve9830
@varshathorve9830 3 жыл бұрын
Kalyani tujha maher kharach khup samrudha ahe ...always bussy & happy people life ..very good ...god bless u
@smitamelekar1001
@smitamelekar1001 3 жыл бұрын
Kalyani tujha garchi. Happy people chan vedieo
@asmitathevar7281
@asmitathevar7281 3 жыл бұрын
Really
@rudra2196
@rudra2196 3 жыл бұрын
आम्हाला कल्याणी च्या आई च्या हातचं जेवायला आवडेल, छान बनवतात. आम्ही बघून पोट भरतो 👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@deepakpatil8534
@deepakpatil8534 3 жыл бұрын
मस्त वाटला व्हिडिओ आणि पावसाळ्यात मुठे खायला मज्जा येत आणि शेताचे काम करायला तर खूपच मज्जा येते
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👌👍
@siddharthmayekar2080
@siddharthmayekar2080 3 жыл бұрын
कल्याणीची आई एकदम सुपरवूमन आहॆ... कधी थकत नाही.. सारख काम चालू... सगळ्या प्रकारची माहीती 👍
@shushilpawar8998
@shushilpawar8998 3 жыл бұрын
जबरदस्त रंजिता ताई मानना पडेगा आपको शेतात ऐवडा चिखल आसून सूध्दा तूम्ही पावर ट्रेलर चालवलात. सलाम तूम्हांला आणि तूमच्या संपूर्ण टिमला
@augustinepereira8886
@augustinepereira8886 3 жыл бұрын
Bhopivali: village superb 👍 Kalyani 🏠 home 🏘️Tour was very good ... Kalyani family and Patil' Fly are all MasterChef..... Bhopivali & Palghar Family are all God Gifts 🙏🙏❤️❤️ Everybody's are enjoying in fields...... Kalyani Dad and mom.... Brother....Navlesh.... Ranjita ma'am ovee princess ❤️❤️ and main Director Rohan..... Video 📷📸 shooting.... Rohan sir is there so video is there....📷📸👍🙏 Jai Hind Jai Maharashtra 👍🙏🙏 jay sadguru 🙏🙏❤️🏠🙏
@nitinshivale1470
@nitinshivale1470 3 жыл бұрын
Mast enjoy kel..kalyaniche maherche mast baba tr ek no
@meghnavyas7343
@meghnavyas7343 3 жыл бұрын
एकदम भारी व्हिडिओ रंजीता तुझा बघून जर काही लोकं शेतीकडे वळले तर खूपच छान होईल काय छान भातशेती करताना दाखवली खूप मजा आली तुम्ही ओवीला देखील किती चांगले संस्कार केले आहे आणि तुझं म्हणणं खरे आपण मातीतून आलो आणि मातीतच जाणार, 👌👌👌👌❤️❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे🙏
@shraddhapawar8718
@shraddhapawar8718 3 жыл бұрын
मस्तच किती छान 👍👍 याला म्हणतात खरं जीवन.... ❤️ मातीत मिसळून....
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@sampadabhagat3502
@sampadabhagat3502 3 жыл бұрын
आज व्हिडिओ बगून खूप छान वाटलं तुझा सोबत मी पण शेतातली मजा घेतली.मस्त वाटलं लय भारी कल्यानीचे आई बाबा खुप छान आहेत. ओवी मस्त दिसत होती. चिखलात माखलेली 😘😘🙏जय सद्गुरू 🙏
@urmilanaik8076
@urmilanaik8076 3 жыл бұрын
Kalyani tujhi family khupach premal aahe tu pan ashich raha nejami, Ranjeeta and kalyani modern shetkari,😀 Love you oviee 😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@hollywoodsouthmovie3067
@hollywoodsouthmovie3067 2 ай бұрын
❤❤😊🥰🥰😇👍👍👍👍👍👍👍👍👍🦄
@krushnachavan3114
@krushnachavan3114 3 жыл бұрын
आज कल्याणी ताई ला बघून खूप भारी वाटलं
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
गावाकडे मासे पकडण्याची मजा , kzbin.info/www/bejne/oIi2k4J6bq5gabc
@anilnalavade4901
@anilnalavade4901 3 жыл бұрын
Kjhujhjjhjlkhjjj
@TheSmi111
@TheSmi111 3 жыл бұрын
What wonderful shots..... dadanchi editing superb.... Great sound effects.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@yourwellwisherfan3940
@yourwellwisherfan3940 9 ай бұрын
Nothing in the world can match the beauty of nature like fields, springs, flowing water, greenery, farming, beautiful homes in the village. Real real happiness lies in the nature . Only lucky ones live and enjoy this life of nature land mother earth
@manojbhagare2300
@manojbhagare2300 3 жыл бұрын
याला म्हणतात खरा शेतकरी ❤️ काहीही असो शिकण्याची इच्छा,आवड असेल तर काय कुठलचं काम अवघड नाही 👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
🙏🙏
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
गावाकडे मासे पकडण्याची मजा , kzbin.info/www/bejne/oIi2k4J6bq5gabc
@vikaspekhale4979
@vikaspekhale4979 3 жыл бұрын
Aaj paryant cha saglyat avadta video hota bagun mann prasanna zale. Ani aata khari crazy foodi Ranjita vatate ani Ovee la pan shetat chikhlat nele khupach chhan vatle . Hat's of you
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@geetnik7785
@geetnik7785 3 жыл бұрын
लई भारी व्हिडिओ होता di ❤️😍🤗 कल्याणी ताईची फॅमिली खूप प्रेमळ आणि छान आहेत ❤️खूप मस्त वाटलं
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@anuradhadigskar8339
@anuradhadigskar8339 3 жыл бұрын
व्हिडिओ खूप खूप छानच झाला.... मज्जा आली बघायला... मामा मामी सारखी माणसे असली की अजुन च त्याच्या घरी जायला मज्जा येते... धन्यवाद तुम्हा सगळ्यांना... गावाकडे घेऊन गेलात या अशा दीवसात... काळजी घ्या सगळ्या नी... रोहन चे ही खुप खुप आभार.
@Nandkishor-m-S.Vatandar
@Nandkishor-m-S.Vatandar 3 жыл бұрын
Aata आवनी करणारं ना ak varsh झालंय ना,गेल्या वर्षी माझी comments होती.आवानी लावणी. 😂😂😂👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
हो, आत्ता लावणी पण दाखवणार😊
@cherry...9416
@cherry...9416 3 жыл бұрын
Good morning 🌞 Patil family.............................. Jay sadguru 🙏🙏............. Ovee cha ane kaki cha प्रेम ❤️😍😍🥰 ..............kalyani kaki che baba mast ahee 1 no ❤️ ................. Kalyani kaki che family ane Ranjita kaku che family hardworking ❤️👌🏼 पूर्ण कुटुंब Stay home 🏡 stay safe Always keep smiling ❣️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@spnikam5307
@spnikam5307 3 жыл бұрын
Real daughters of farmers.
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
गावाकडे मासे पकडण्याची मजा , kzbin.info/www/bejne/oIi2k4J6bq5gabc
@BoysWithNature
@BoysWithNature 2 жыл бұрын
रंजिता ताई तुमचे video बघताना असं वाटत कि video संपूच एकदम झक्कास अफलातून नंबर १
@pramodinipatil1851
@pramodinipatil1851 3 жыл бұрын
आजचा व्हिडिओ खूप खूप छान.....ओवी झाली चेरी ❤️❤️❤️❤️
@rudra2196
@rudra2196 3 жыл бұрын
आमच्या कडे मुठे 50ला 6, चं मिळतात. व्हिडीओ बघून छान वाटलं. काही जणांना हे महित नाही पण तुमच्या व्हिडीओ बघून सर्व ना कळतं. खूप छान 👌🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@anuradhakamthe1481
@anuradhakamthe1481 3 жыл бұрын
Best video of farming n enjoyment in the fields n mud n water hundred times better than people going to resorts as this was all natural love u n ovee always
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@vedasurve2629
@vedasurve2629 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita vvhjknfbmmmm
@vishwaslad4905
@vishwaslad4905 3 жыл бұрын
Hi
@vishwaslad4905
@vishwaslad4905 3 жыл бұрын
👌👌👌
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 2 ай бұрын
मामा यांना बघून खरच आनंद झाला आणि आठवण आली ❤😢
@niteshlad9886
@niteshlad9886 3 жыл бұрын
ताई हौशी खुप आहे सगळे करायला धावते. दमत कशी नाही.proud of you
@rekharaut1766
@rekharaut1766 3 жыл бұрын
अग रंजिता तु तर ठीक आहे पण गोलो ओवी जरा ही घाबरत नाही गुबूगुबू गोल गोल टाॅम्याटो खूपच गोड आहे 🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
❤️❤️
@mohinibhoye3407
@mohinibhoye3407 3 жыл бұрын
Good morning tai 🥰🌺जय सद्गुरू🌺video khup chan👌👌❤
@deepalibomble4814
@deepalibomble4814 3 жыл бұрын
तुम्ही मटनच्या भाजी सोबत ,चिकनच्या भाजी सोबत पोली,भाकरी खात नाही का,नुसते भाता सोबत पोटोबा भरते का😊
@onlytraveling2403
@onlytraveling2403 3 жыл бұрын
एकच नंबर रंजिता ताई......👍 भोपिवलि गाव आमच्या कुडूस पासून जवळच आहे.
@chandrashekharshinde8201
@chandrashekharshinde8201 3 жыл бұрын
Nice video But ek request hoti ki Ovi study kashi karte याचा व्हिडिओ पण टाका कारण माझी मुलगी तुमचे व्हिडिओ पाहते आणि ती ओवी करते तस करत असते.
@afreenkitchenandindianvlogger
@afreenkitchenandindianvlogger 3 жыл бұрын
Mast video Mala pan maja gauachi yaad ali
@asmitathevar7281
@asmitathevar7281 3 жыл бұрын
कल्याणी che घर अणि गाव शेत मला खूप आवडते
@Miyashkini
@Miyashkini 3 жыл бұрын
Tai vedio. Khup mast hota , aani I am proud of you tai 🚜🙌✨✨✨❣️
@milindsawant126
@milindsawant126 3 жыл бұрын
,,, good morning or
@vrushalimahamuni89
@vrushalimahamuni89 3 жыл бұрын
Jay Sadguru 🙏... video nehmipramane awesome... shetatli Kama lay bhari ekdam zakkas....jewan pan masta chamchamit...khekde bhari pakadle...ovee ni jam enjoy kela...sarvanich chan Kam kela... mastach 👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@vidyapawar191
@vidyapawar191 3 жыл бұрын
Jai Sadhguru 🙏🌹 Apratim Vlog 👍👌🌹🙏
@asmitathevar7281
@asmitathevar7281 3 жыл бұрын
कल्याणी che घर शेत एकदम समाधान कारक वाटते
@pranalidhage6863
@pranalidhage6863 3 жыл бұрын
This was best video ever taiii!!! You showed that branded dress n all is not everything real happiness is here 😍🥰 so down to the earth ..all of you👏🏻♥️ god bless you!!
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@shivangijoshi6075
@shivangijoshi6075 3 жыл бұрын
मस्त मजा आली शेत पेरणी पाणी,मुठे Enjoyed a lot
@arundhatiraut6894
@arundhatiraut6894 3 жыл бұрын
जय सद्गुरू वाह खूप छान धमाल मस्ती केली तुम्ही शेतात ranjita आणि कल्याणी तुम्ही तर ग्रेटच आहात ट्रॅक्टर चालविला तुम्ही दोघींनी खूप छान आता उद्याच्या व्हिडिओची वाट बघतो तो असाच धमाल मस्ती cha असणार ओके always keep smiling and bye bye gdnt SD TC
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@jayshriparikh1330
@jayshriparikh1330 3 жыл бұрын
Rohan ne payment dil ki nahi mag😂😂😂 mast video, mama ghara chi aadavan karun dili tu👍👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
नाही , फसवलं रोहन ने😀
@jayshriparikh1330
@jayshriparikh1330 3 жыл бұрын
@@CrazyFoodyRanjita asu de tu aani to Kai vegale nahi ,navare che paise bayko chech astara😂👍
@bhaktithakur9115
@bhaktithakur9115 3 жыл бұрын
सकाळ सकाळ शुभ सकाळ 😘 जय सद्गुरू🙏
@Prajaktaraut007
@Prajaktaraut007 3 жыл бұрын
Kalyani che baba ❤️ aai❤️ Jayesh ❤️ All are sweethearts Khari shirmanta mansa ❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👌👌
@reenajacob1365
@reenajacob1365 3 жыл бұрын
Wow beautiful. No words to describe. You all are lucky to be with mother nature.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@satishmapli616
@satishmapli616 3 жыл бұрын
Mi aarohi ahe mla ovila bhetaych ahe mi ticay yevdich ahe
@pavanimohare2578
@pavanimohare2578 3 жыл бұрын
Shubh Sakal💖✋...Jay Sadguru🙇
@ananyapadwal3853
@ananyapadwal3853 3 жыл бұрын
Aaj cha vlog pn .khup Chan hota..tai mjja Ali asel na. Panyat dubki marayla...ani edit pn mast Kelly..dada ni..khupch mast.. ❤️💗💗💗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@pavanimohare2578
@pavanimohare2578 3 жыл бұрын
Kashi aahes Kalyani tai?? Kalyani tai tula yevdhya divsan nantar baghitlya nantar khup mst vatla😍😊...khup athvan yet hoti mala tuzhi😣
@PARIRAJKITCHENMARATHI.
@PARIRAJKITCHENMARATHI. 3 жыл бұрын
Ranjeeta..bharich nature....khup mast enjoy kelet👍👍 Jayesh chan chicken vanavlay👍
@WeRmore-r1x
@WeRmore-r1x 3 жыл бұрын
It's a great job . Ovee is very hardworking
@surajbeldare1922
@surajbeldare1922 2 жыл бұрын
😤😤😤😤😤😈😈😈👿👿👿
@sunandakhanvilkar8491
@sunandakhanvilkar8491 2 жыл бұрын
Lovevli.Ranjita.Wov
@nutandalvi9190
@nutandalvi9190 3 жыл бұрын
Kalyani che papa gems of person
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
😊
@SD-yc2gn
@SD-yc2gn 3 жыл бұрын
Viedo khup sundar🔥🔥🔥
@सुवर्णासाबळे
@सुवर्णासाबळे 3 жыл бұрын
Video बघून खूप भारी वाटले 😊 😊 ताई तुम्ही सगळ्यांनी फुल एन्जॉय केला वाहत पाणी बघून खूप भारी मज्या आली video 1 नंबर 👌🏻 👌🏻 👍🏼 👍🏼 धमाल केली 🤣 🤣 ओवी 🤗 खूप खूप मज्या 😊😊😊😊👍🏼
@augustinepereira8886
@augustinepereira8886 3 жыл бұрын
Kalyani tell your brother to show recipe......we want to see...👍 Bhopivali.. again...👍I like it ❤️❤️❤️ Rohan and Ranjita.. show the recipe of Kalyani is brother...🙏
@geetabatre7552
@geetabatre7552 3 жыл бұрын
👌👌👌छान लाहान पनी आमिपन मुठे पकडायचो बी पन लावतो आमी 🚜👌पणि ओवि👌मस्त
@sheetalnaik7714
@sheetalnaik7714 3 жыл бұрын
Khup Bhari👍👍
@vaibhavyevale7172
@vaibhavyevale7172 3 жыл бұрын
farming nature is our mother trees greenery that great God blessed all ovi enjoying lots village trees greenery nature awesome
@uday801-
@uday801- 3 жыл бұрын
गावाकडे मासे पकडण्याची मजा , kzbin.info/www/bejne/oIi2k4J6bq5gabc
@niteshlad9886
@niteshlad9886 3 жыл бұрын
Kalyani Tai च्या एकडे माहेरी भाषा वेगळी आहे का. कारण ते आता वीडियो त वेगळी ला वेगली mahanale
@hirajpatil751
@hirajpatil751 3 жыл бұрын
वाड्याची भाषा आहे ती!
@niteshlad9886
@niteshlad9886 3 жыл бұрын
@@hirajpatil751 ok pan to language ikayala खुप मस्त वाटते
@dhairyathakur3568
@dhairyathakur3568 3 жыл бұрын
एकदम बरोबर बोलतो तुझा नवरा... काम कमी नखरे जास्त... पन्नास हजार म्हणे पन्नास पैसे मिळाले तरी खूप... 😂
@poojabajmali2835
@poojabajmali2835 3 жыл бұрын
Good morning Tai ❤️ Very nice 👌😊
@user-wv8zx2dl3h
@user-wv8zx2dl3h 3 жыл бұрын
ताई तुम्ही आणि कल्याणी ताई आता शोभताय शेतकरीन बाई मस्त आणि ओवी तर मज्जाच झाली 👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@netradesale5615
@netradesale5615 3 жыл бұрын
Kalyani tai I missed you so much ❤️.....love you all 🙏🏻❤️
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Good Morning 😊
@pramilarebello70
@pramilarebello70 3 жыл бұрын
खूप खूप छान विडिओ रजिता पाहायला खूप मज्जा आली कल्याणी चा घरचे लोक मनमिळाऊ आहेत
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
👌👍
@snehalmulik7931
@snehalmulik7931 3 жыл бұрын
Mast vatle tumchya sobat aamhi hi Enjoy karto aahe yevade live vatle, 😍👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 4 ай бұрын
ताई तूझं घराचा विडीओ बनव ना. कारण कल्याणी ताईचे घर मस्त आहे.
@shilpakonde6303
@shilpakonde6303 3 жыл бұрын
आज चा विडीयो 👌👌
@mummyanddaughter8175
@mummyanddaughter8175 3 жыл бұрын
Good morning 🌅 very very very nice video 👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️ जय सद्गुरू 🙏
@nehapatil7345
@nehapatil7345 3 жыл бұрын
Mast ❤️💫
@manishadattatrayvhatkar6811
@manishadattatrayvhatkar6811 3 жыл бұрын
Ranjita tu pratek kshan enjoy kartes tula bagun khup khup fresh vathat aani ovee la hi tu tasach rahayala shikavtes khup chan tuzi family 1 no aai tar khupch chhan aahet aani tyanchya recipe tar bharich tyanchya sarkhya
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
खूप खूप आभारी आहे🙏
@avidhangada6023
@avidhangada6023 3 жыл бұрын
Beautiful
@रांगोळीआर्ट
@रांगोळीआर्ट 3 жыл бұрын
Kalyani chya bhava kadun chikan रेसिपी दाखवा plz
@suvarnakalange4396
@suvarnakalange4396 3 жыл бұрын
👌👌👍👍
@cricketloverpune3464
@cricketloverpune3464 Жыл бұрын
सपाट जागेला किमंत आहे डोंगराला नाही म्हणजे युवक सर
@yogeshmali4893
@yogeshmali4893 3 жыл бұрын
🤗
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Good Morning 😊
@विदयाभिसे
@विदयाभिसे 3 жыл бұрын
छान आहे शेताले वातावरण मस्त वाटते आओवीने मस्त धमाल केली सगळे काही छान होते
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@mansvimastiandfun2668
@mansvimastiandfun2668 3 жыл бұрын
मस्तच
@ashwinisatarkar3664
@ashwinisatarkar3664 3 жыл бұрын
Mast gub tai ovee Pan chan diste. Tai tumchi lagnachi video dhakeyana maja aai tumchi video bagchi hai
@prabhakargawde228
@prabhakargawde228 3 жыл бұрын
Nice video. Ovi quite. Kalyanis Village & family super.shetakari kutumb.keep it up.take care. From saudi arebia.
@IndianPerfectMammisChannel
@IndianPerfectMammisChannel 3 жыл бұрын
खुप छान vlod कल्यानी ची family पण खुप छान व फ्रि आहेत मस्त ,,खेखळा अरेवा माझा fevrete aahe 😋
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@parasharammore1387
@parasharammore1387 3 жыл бұрын
हे खरं काम दीदी शेतकऱ्यांबद्दल तुमचि आवड मस्ता आहे
@jayshripote3495
@jayshripote3495 3 жыл бұрын
कल्याणी च्या घरचे पण खूप छान आहेत ताई आणि आजचा विडिओ पण चांगला आहे 👌👌👌👌
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@ashwinikadam
@ashwinikadam 3 жыл бұрын
1no video👌 Ya video bddle bolayela shabdch apure padtil etka chan video ahe ,khup enjoy kela amhi pn😊
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@sonipatil2127
@sonipatil2127 3 жыл бұрын
Dupaki navati marayla sangitleli Dada ni pohayla sangitlel 😀😀😀
@minalbhole9156
@minalbhole9156 3 жыл бұрын
Kiti mehanati aahet kalyaniche aai ,vadil Aani Bhau . Aapan dhanya mahag mhanun Bomba marato pan tyasathi hi Lok kiti kasht karatat. He pratyash baghun samajate .khupch chan video banvalas Ranjita .thanks Rohan
@rupalipatil7237
@rupalipatil7237 3 жыл бұрын
Kalyani cha maherche video 1 no. aastat👍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@jyotidoke4590
@jyotidoke4590 2 жыл бұрын
Enjoy😍👍😊 Rnjeta 👌wow khup chan aahe nesarga ramy🌾🌧
@shamtarkar1268
@shamtarkar1268 3 жыл бұрын
खूप विडिओ छान होता मस्त शेतात काम करताना पण छान वाटल, 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
@jyotideshmukh2816
@jyotideshmukh2816 3 жыл бұрын
Majhya muli Upasana ani Unnati la video khup aavdla aani Ovee kiti chan bolte😍
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@sonalipedamkar4649
@sonalipedamkar4649 3 жыл бұрын
Mazi ovee cute. Kalyniche aai baba khupach permal aahe. Khu chan vatal ghavch ghar .shet perani aaju bajula hirval. Ovee kalyanich bhau mast shetat dhamal oveechi mom very very beautiful video.
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@riyaghag13
@riyaghag13 3 жыл бұрын
Khup ch mastt video hota aaj cha ❤️❤️love you guys😘
@CrazyFoodyRanjita
@CrazyFoodyRanjita 3 жыл бұрын
Thank You 😊
@latadhuri6313
@latadhuri6313 3 жыл бұрын
Good block all of you👌👌👌👌
escape in roblox in real life
00:13
Kan Andrey
Рет қаралды 63 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 15 МЛН
आमची शेतातली धमाल😀 Crazy Foody Ranjita
19:21
Crazy Foody Ranjita
Рет қаралды 367 М.
Ganpati | Mazi bayko series | Vinayak Mali Comedy
21:20
Vinayak Mali
Рет қаралды 2,3 МЛН