Very beautiful and heart touching vedio clip.,संझगिरी साहेब खूप छान वाटले ही चित्रफीत पाहून आणि तुमच्या गप्पा ऐकून., आता मी स्वेच्छानिवृत्ती घेऊन घरी बसलोय पण तुमच्या गप्पा ऐकून मला माझ्या वडिलांची आठवण आली माझ्या लहानपणी तुम्ही सांगितलेल्या सर्व जुन्या क्रिकेट खेळाडूंचे किस्से मला सांगायचे.,क्रिकेट आपल्या मुंबईच्या रक्तातच आहे.,अहो माझा बारा वर्षाचा मुलगा भारताचे किंवा मुंबईचे पानिपत होते तेंव्हा खूप दुखावतो.,आणि जसं परांजपे सर म्हणाले तसा आकाश चोप्रा ह्याला बघून मला सांगतो बाबा ह्याला एवढा चोपला पाहिजे की नाव चोप्रा ऐवजी chopla लावेल.,खूप सुंदर आहे पोस्ट.,धन्यवाद आणि शुभेच्छा.
@ppu226 жыл бұрын
Excellent and Nostalgic! !!
@shubhamraut436 жыл бұрын
sir khup chaan. मुळात आम्हला इतिहास कळतो यामागचा...
@pramodgosavi877 Жыл бұрын
Ppp
@peterkenny6307 Жыл бұрын
😂ah hsppy days
@shamshinde41216 жыл бұрын
Aw
@anshumanmahanty60448 жыл бұрын
I wish there were subtitles. I could only get a little of what is being said.
@rohp6968 жыл бұрын
where is part 2
@satishsunthankar98954 жыл бұрын
सचिन तेंडुलकर ने पंधरा हजार पेक्षा जास्त धावा करुनही एकाही मालीकेत पाचशेहून जास्त धावा केल्या नाहीत,, जास्तीत जास्त ४९३ धावा औस्ट्रेलीयाविरुद्ध केल्या आहेत.हे एक आश्चर्यच .