आंब्याच्या पानाचा वेगळा व्हिडिओ आहे kzbin.info/www/bejne/aYrKe3turZabiLM
@kumudshivdekar58532 жыл бұрын
तुम्ही शिकवलेल्या वस्तू बनवल्या आहेत. बनवलेल्या वस्तूंचे फोटो पाठवायचे आहेत ... ते कुठे व कसे पाठवायचे ते कळत नाही... प्लीज सांगाल का?
@knittingguide2 жыл бұрын
धन्यवाद कुमुद ताई 🙏आपण मला जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने फोटो पाठवू शकता
@meerakulkarni78162 жыл бұрын
@@knittingguide mi pan bavlya kahi khoop maja aali
@knittingguide2 жыл бұрын
@@meerakulkarni7816 धन्यवाद मीरा🙏जीमेल किंवा फेसबुक मेसेंजर ने फोटो पाठवल्यास मी आपल्या फेसबुक पेजवर टाकेन
@bhartibhati95072 жыл бұрын
Tai super 👌👌
@knittingguide2 жыл бұрын
धन्यवाद भारती ताई 🙏
@Debs_Chicago2 жыл бұрын
Beautiful ❤️
@knittingguide2 жыл бұрын
Thanks 🙏
@manjirideshpande43392 жыл бұрын
या आपल्या video मधे aapan👍🏻जे समई भोवतालीchi एक पान 1 झेंडू चे फुल ही रांगोळी दाखवलेय ते paan chi tutorial पण दाखवा प्लीज, तर मी गणपती नाही जमले तर दिवाळी ला तरी करू शकेन!! Please प्लीज, myself मंजिरी देशपांडे, मी तुमचे सारे videos baghte🙏🏻 आपण kuthe राहता??? आपले काही book आहे का?? मला वाटते आपण एखादे तरी याचे book काढावे जसे प्रभा मॅडमचे आहे!!! म्हणजे माझ्यासारख्या slow learner साठी खूप बरे होइल, मी 50+ आहे, आणि slow learner आहे!! 🙏🏻🙏🏻
@knittingguide2 жыл бұрын
धन्यवाद मंजिरी ताई 🙏 अहो slow learner असं नका म्हणू हो. तुम्ही पण सगळं छान कराल. माझं पुस्तक वगैरे नाही. मी सुध्दा 67 ची आहे त्यामुळे आता तेवढा उत्साह नाही. 39 वर्ष गणिताची प्रोफेसर व विभाग प्रमुख म्हणून काम करून रिटायर्ड झाल्यावर हे चॅनेल सुरू केलंय. तुम्ही केलंत की मला फोटो नक्की पाठवा
@manjirideshpande43392 жыл бұрын
आपला w up no मिळू शकेल का?? मी मंजिरी देशपांडे 54 age, ठाणे
@knittingguide2 жыл бұрын
धन्यवाद मंजिरी ताई 🙏 आपला WhatsApp number द्या मी त्यावर मेसेज करते