चुकलेला रस्ता, वाढलेला मुक्काम व बरंच काही, सोमनाथ ते वापी, Kedar Khaladkar

  Рет қаралды 2,288

Kedar Pooja Pravas

Kedar Pooja Pravas

9 ай бұрын

Pune to Gujrat Road trip in Marathi
आम्हाला सोमनाथ ते पुणे यायचे होते. सोमनाथ - राजकोट - वडोदरा - पुणे ह्या राजमार्गा ऐवजी आम्ही आलो भावनगर मार्गे. खराब रस्त्यामुळे आमचा एक मुक्काम वाढला परंतु तरीही खूप मजा पण आली.
तुम्हाला आमचा हा प्रवास नक्की आवडेल.
Pune to Gujarat by car
Pune to Gujarat by Road
-------
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, कॉमेंट अवश्य करा, मित्र व नातेवाईकांना हे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र अवश्य शेअर करा.
--------
चॅनेल सपोर्ट आय डी - kedarseeker@upi
-------
संपर्क -
इमेल - kedarseeker1@zohomail.in
-------
आमच्या चॅनेलवरील प्ले लिस्ट -
१) • गुजरात दर्शन
२) • सज्जनगड Sajjangad
३) • प्राचीन मंदिरे
४) • पळसदेव Palasdev प्राची...
५) • अक्कलकोट गाणगापूर दर्शन
६) • कोकण दर्शन
७) • Tata Punch AMT Perform...
८) • वाट्टेल ते
९) • धार्मिक उपासना
--------
वरील सर्व प्लेलिस्ट चा अवश्य लाभ घ्या.
-------
Road Trip from Pune
#RoadTripFromPune

Пікірлер: 31
@poojakkhaladkar2111
@poojakkhaladkar2111 9 ай бұрын
आमचा हा विचित्र प्रवासाचा अनुभव आपल्याला नक्की आवडेल आपल्याला काय वाटले ते इथे अवश्य कळवा 🙏🙏🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
१००% सहमत 🙏🙏🙏
@janardanbathe
@janardanbathe 9 ай бұрын
😊
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
🙏
@rohinikhaladkar1478
@rohinikhaladkar1478 2 ай бұрын
👌👌👌👌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 2 ай бұрын
🚩👌🚩
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
ok
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
आभार 🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
🙏🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
🙏🙏🌹🙏🙏
@rohinikhaladkar1478
@rohinikhaladkar1478 9 ай бұрын
अवश्य पहावा असा सुंदर व्हिडिओ 👌👌👌🌹👌👌🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
धन्यवाद 🙏🙏🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
Ok pune
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
आभार 🙏
@sunilraibole6628
@sunilraibole6628 9 ай бұрын
👌👌👌
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
आभार आभार आभार !!! 🙏🌹🙏
@sachinbudhkar4130
@sachinbudhkar4130 9 ай бұрын
👌👍
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
धन्यवाद सचिन जी 🙏🙏🙏
@govindborkar9191
@govindborkar9191 9 ай бұрын
Thanks to you sir
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
आभार आभार आभार !!! 🙏🙏🙏
@unknownalkie3987
@unknownalkie3987 9 ай бұрын
सुंदर 👌👌👌👌🙏
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
धन्यवाद 🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
Petrol ⛽️ pump cleaning wow 😯
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
धन्यवाद 🙏
@Joyfunsmile2222joy
@Joyfunsmile2222joy 9 ай бұрын
Thank u for Sharing. Your information make us feel Travel To Gujarat soon.
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
आभार आभार आभार !!! 🙏🙏🌹🙏🙏
@yogeshsonawane6017
@yogeshsonawane6017 8 ай бұрын
Road is very clean 👌🏻
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 8 ай бұрын
योगेश जी नमस्ते 🙏 आपल्या प्रतिक्रिया आम्हाला खूप ऊर्जा आणि बळ देतात. असेच प्रेम कायम राहू द्या 🙏🌹🙏
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 9 ай бұрын
कृपया या अडचणींचे व प्रकारचे व्हिडीओ अपेक्षित नसून, अखंड भारताचा वैभवशाली इतिहास व मंदिर दर्शन अपेक्षित आहे।।असे माझे वैयक्तिक मत आहे।। देशाचे वैभवाचे दर्शन सुखावह आहे।
@KedarPoojaPravas
@KedarPoojaPravas 9 ай бұрын
होय सर आमच्या गुजरात प्लेलिस्ट मध्ये आम्ही प्राचीन रुक्मिणी मंदिर, सूर्य मंदिर व अन्य तीर्थक्षेत्र सुद्धा दाखविली आहेत. बऱ्याच दर्शकांना रस्त्यांची माहिती, हॉटेल्स ची माहिती पण आवडते, म्हणून आम्ही दूरच्या प्रवासात ते ही दाखवतो. आपल्या प्रतिसादाबद्दल व प्रेमाबद्दल धन्यवाद !!! 🙏🙏🌹🙏🙏
@sanjeevpatil4346
@sanjeevpatil4346 9 ай бұрын
@@KedarPoojaPravas नमस्कार सर, आपण तत्परतेने दिलेल्या प्रतिक्रियेबद्दल आपले खूप खूप धन्यवाद। सर मला प्राचीन मंदिरे व त्यावरील केलेले बारीक नक्षीकाम याची आवड खूप आहे, हे सर्व मला आपल्या व्हिडीओ मधून ते बघायला व त्या बद्दल ची माहिती ऐकायला आवडते, आज आपल्या व्हिडीओ मध्ये तसे पाहू न शकल्यामुळे मी वरील माझी प्रतिक्रिया नोंदविली।। प्रतीक्षा आपल्या पुढील सुंदर प्राचीन मंदिर दर्शनाची।।
Эффект Карбонаро и нестандартная коробка
01:00
История одного вокалиста
Рет қаралды 10 МЛН
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 10 МЛН