⛵जगभ्रमंती करणारी परदेशी बोट धडकली अलिबागला⛵कोणतेही इंधन न वापरता चालते ही बोट◆Alibaug◆Samresh Vlogs

  Рет қаралды 2,160,213

Samresh Vlogs

Samresh Vlogs

Күн бұрын

⛵जगभ्रमंती करणारी परदेशी बोट धडकली अलिबागला⛵कोणतेही इंधन न वापरता चालते ही बोट◆Alibaug◆Samresh Vlogs
👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
• आपल्या चॅनेलवरील शेवटच...
--------------------------------------***-------------------------------------
◆या व्हिडीओ बद्दल◆
नमस्कार, मी समरेश कृष्णा पाटील.
मी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील बेलकडे गावात राहतो.
आज आपण किहीम नवगावच्या समुद्र किनाऱ्यावर जाणार आहोत.
कारणही विशेष आहे👍
अचानक आपल्या अलिबागला एक परदेशी बोट आली आहे, ती का आली? कुठून आली आहे? हे या व्हिडीओमध्ये कळेल👍आणखी बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍
तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
धन्यवाद☺️🙏
--------------------------------***-----------------------------------
◆आपल्या चॅनेल बद्दल◆
हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
🙏धन्यवाद🙏
आपला समरेश
Location: Navgaon-Alibag (Raigad-Maharashtra)
-------------------------------------***----------------------------------
👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
◆३ लाख + Views◆
⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From KZbin| First KZbin Payment
👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
◆२ लाख + Views◆
⏭️पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala
👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
◆१ लाख+ Views◆
⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices
👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
◆१ लाख + Views◆
⏭️पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad
👉 • 😀पहा अलिबागच्या गावांम...
◆२ लाख + Views◆
⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan
👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
◆१ लाख + Views◆
⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar
👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
◆८० हजार + Views◆
⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog
👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
◆५० हजार + Views◆
⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा
👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
◆५० हजार + Views◆
⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
⏭️ रहस्यमय शिवलिंग 👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
----------------------------------***----------------------------------
🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
🔷Facebook 👉 / samresh.patil
🔷Instagram 👉 / samreshvlogs
#SamreshVlogs
#kihimbeach
#KonkanVillage
#अलिबाग
#निसर्ग
#boataccident
#accidentnews
Your Queries:
● अलिबागमधील कोकणातील सुंदर गाव
● किहीम बीच
● Shivling
● नौका
● बोट
● Coconut Tree
● Green Nature Of Alibag Konkan
Disclaimer:
This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
We request people to not take any video for any misuse.
@SamreshVlogs
****
Thank You 🙏😊
Samresh Patil
From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

Пікірлер: 739
@bhimrajmore9010
@bhimrajmore9010 19 күн бұрын
मित्रा, खुप छान बोट दाखविली, भारतीय तटरक्षक दलाला सैल्युट करतो. अशा बोटी तयार करण्याचे तंत्रज्ञान आपल्या देशात विकसित झाले पाहिजे. 😊🎉
@SamreshVlogs
@SamreshVlogs 19 күн бұрын
😊🙏
@EduMotiChannel
@EduMotiChannel 2 жыл бұрын
खूप सुंदर माहिती दिली भाऊ..👌👌👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@ayeshakoor8239
@ayeshakoor8239 2 жыл бұрын
Nice dada.... tuza mule sagli bot baghayla bhetli.... Thanku so much 🙏🙏❤❤
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊आयेशा ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@archanabhosalebhosale1920
@archanabhosalebhosale1920 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 🌻🙏🌻 Samreshbhau tumhi PORRIMA boatibaddal khupach sunder mahiti dilyabaddal 🙏🙏 asech tumche vlogs mastach 👌👌👍❤ astat.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@manojbhagare2300
@manojbhagare2300 2 жыл бұрын
विनायक सोडेकरच्या ब्लॉग मध्ये पाहीली होती बोट,पण तू वरचा नजारा मस्त पैकी दाखवलास👍👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sunitamanjrekar1294
@sunitamanjrekar1294 2 жыл бұрын
खूप खूप छान
@darshantayde2805
@darshantayde2805 2 жыл бұрын
@@SamreshVlogs 0
@manojbhagare2300
@manojbhagare2300 2 жыл бұрын
@@sunitamanjrekar1294 💖👍👍
@anitanawale4430
@anitanawale4430 2 жыл бұрын
kzbin.info8XEiRGdljLY?feature=share Lal bagh ayodha decoration
@chitravaydande9131
@chitravaydande9131 2 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद तुमच्या मुळे आम्हाला जर्मनी ची ⛵ पहायला मिळाली
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@pramodsandankar428
@pramodsandankar428 2 жыл бұрын
फार उत्सुकता वाढत आहे जसजसे दाखवतोस तस आणखी फारच आनंद घेत आहोत आम्ही.. समरेष त्यांना मदत करा सहकार्य करा.नवगाव करांचे आभार.जय अलिबाग.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
अलिबागकर🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊प्रमोद साहेब🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@pramodsandankar428
@pramodsandankar428 2 жыл бұрын
Thanks samresh very nice....
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@pramodsandankar428 🤗👍
@vishwascharatkar5402
@vishwascharatkar5402 Жыл бұрын
वाह वाह लयभारी रे बोट मस्तच खुपखुप सुंदर आहे बोट आम्हाला हा विडीयों खुपखुप आवडला बोटीतील किचन बाकी वस्तु दाखवल्या खुपखुप छान वाटले आणी धन्यवाद त्याबद्दल तसेच बिच बघून सुदधा फार आनंद झाला असे वाटले की आम्ही तिकडेच पोहचलो समरेश एक नंबर आहेस तु अक्षयाला का नाही बोटीत नेले तिला सुदधा आनंद झाला असता कारण असा योग क्वचितच येतो आतापर्यंत आम्ही लांबून एखादी बोट पाहिली पण आज तु आतून सुदधा दाखवली असच आणखीन काहिना काही वस्तु दाखवत रहा 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs Жыл бұрын
Thank you kaka🥰🙏
@MaahiFilmsEntertainment
@MaahiFilmsEntertainment 2 жыл бұрын
Mast re bhawa 👌👌👌👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
Thank You Bro🥰🤗🙏
@rupeshbavkar6362
@rupeshbavkar6362 2 ай бұрын
Samaresh खूप छान भावा माहिती दिलीत त्याबद्दल मनःपूर्वक आभार 👌👍 आणि त्या तटरक्षक दलाने मदत केली त्यांना सालम करतो 👍🇮🇳 जय हिंद 🇮🇳🙏🙏 ⛵ बोटं पण खुप छान आहे 👌🌊 ना गावं बिचं खुप छान आहे अलिबाग येथे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये 🌊👌👍 आणि तुमच घर आजूबाजूचे परिसर पाहून हिरवगार मन प्रसन्न झालं आहे 👌🌴 आता पावसाळी काय तरी गरमागरम स्प्यासी रेसिपी बनवा चुली वरची 👌 मजा येईल 👍 बाकी तुमचा व्हिडिओ मस्त होता , असच काहीसं नविन व्हिडिओ पाहण्यासाठी पाठवत जा 🌴👌👍🙏 🌴 येवा कोंकण आपलोच अशा 🌴🌴
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 ай бұрын
इतकी मोठी कमेंट वाचून आनंद झाला साहेब खूप धन्यवाद😊🙏
@sanchitagunjal2491
@sanchitagunjal2491 2 жыл бұрын
Boat for Exploring the world 🤗🥳best video dada 👍 Explanation next level
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊संचिता😀🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@swatiwaghre7865
@swatiwaghre7865 2 жыл бұрын
खूप छान
@chaitalihardas3641
@chaitalihardas3641 2 жыл бұрын
Khup chan explore keli video 👌👍👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@artwayvlog8175
@artwayvlog8175 2 жыл бұрын
खूप छान दादा.आपला अलिबाग समजावून सांगतो.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@vandanapatil2586
@vandanapatil2586 2 жыл бұрын
Very good botichi mahiti dilya baddal .....khup chan sir
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@travelwithviraj7908
@travelwithviraj7908 2 жыл бұрын
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मी 8 year चा छोटा youtuber आहे.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
भारी विराज best luck🤗👌👌👌
@manuandmore
@manuandmore 2 жыл бұрын
Very nice sharing
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sujaymore5020
@sujaymore5020 2 жыл бұрын
Samresh Dada khup chan watl video bagun. Aani bot pan chan hoti.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सुजय🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@funnyboy6120
@funnyboy6120 2 жыл бұрын
Boat var India cha flag Jay hind jay Maharashtra 💖💝
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
जय हिंद🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@subhashapraj6571
@subhashapraj6571 2 жыл бұрын
फार छान बंधू खूप खूप धन्यवाद!
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@Travelingluxury
@Travelingluxury 4 ай бұрын
Dada next video Madhe music volume full Karun taak tu bolshil te kalaylach nako konhaalaa.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 4 ай бұрын
तुमचे मनापासून धन्यवाद👍😊🙏
@vijendragadkari1356
@vijendragadkari1356 7 ай бұрын
Very nice खुप छान एकच नंबर भाऊ ❤👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 7 ай бұрын
😊🙏
@status_katta_official8485
@status_katta_official8485 2 жыл бұрын
मी पहिल्यांदा अशी बोट पाहिली खूप मस्त आहे. ती पण तुमच्या व्हिडिओ मधून आणि तुम्ही व्हिडिओ मस्त शूट केलाय बरका
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@status_katta_official8485
@status_katta_official8485 2 жыл бұрын
@@SamreshVlogs thank you bhava
@nilimamhatre8389
@nilimamhatre8389 2 жыл бұрын
Hi... Samresh. Nice blog. Boat छान explore केलीस आणि छान explain पण केलीस. Thankyou. 🌹
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@prakashbrid
@prakashbrid 2 жыл бұрын
Khupach Sundar 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏a
@Sforsafar
@Sforsafar 2 жыл бұрын
Hi मी डोंबिवली कर, कसे आहेत samresh भाऊ, आज खुप छान माहिती दिली आपण, ती बोट बघायला उद्याचं येत आहोत आम्ही अलिबाग मधे किहीम ला, वेळ असेल तर भेटा आम्हाला किहीम जवळ
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
चालेल🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sudarshanpatil3767
@sudarshanpatil3767 2 жыл бұрын
🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹 🙏🙏 आई फार्म हाऊस म्हात्रोळी.ता.अलिबाग जि.रायगड
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@saritanakhrekar7377
@saritanakhrekar7377 2 жыл бұрын
Mastach boat 🚢 jaam bhari aahe 😊
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊सरिता ताई🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@parvejbagwan6514
@parvejbagwan6514 2 жыл бұрын
🙏🤗..G.S.BAGWAN.&.COMPANY'S..🤗🙏 ...SUPA-BARAMATI-PUNE... ....MAHARASHTRA.... ☝️👌🥰..Suparb-Sundar Like it's Video Bhava...🥰👌☝️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@king-eq5qb
@king-eq5qb 2 жыл бұрын
ही बोट बाहेरून रोज बघतो पण आज आत्मधून पण बघितली 😅
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@kunalgawande6481
@kunalgawande6481 2 жыл бұрын
आम्ही पण नाग गावला आलो होतो खुप छान आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kunalgawande6481
@kunalgawande6481 2 жыл бұрын
@@SamreshVlogs आम्ही परत जानेवारी मध्ये येणार आहोत लग्नाला अलीबाग चे नाते संबंध जोडल आता
@girishkhanvilkar781
@girishkhanvilkar781 2 жыл бұрын
सम रेष भाई नमस्कार...!!🙏 👉सदर अद्वितीय आणि अजोड कलाकृती असलेले चित्रण पाहून नक्कीच भारावून जायला झाले.👍असो👍 देव बरे करो 👍 Free Lancer Conference Stenographer 🖲️💻⌨️🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊गिरीश काका🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏a
@yogeshkulkarni3125
@yogeshkulkarni3125 2 жыл бұрын
विनायक सोडेकर पे क्षा पणफारच छान बनवला शुभेच्छा मनापासुन
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏a
@mehandi_by_shreyu._
@mehandi_by_shreyu._ 2 жыл бұрын
Nikhil kawale maza mama ahe Khup mst video dada Khup chhan information 👍❤️
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok श्रेया🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ranjanashelar5848
@ranjanashelar5848 2 жыл бұрын
Khup chhan .Boat darshan.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@yogitasvlogs
@yogitasvlogs 2 жыл бұрын
Thanks for this video... Mast information 😊👌👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद योगिता ताई🥰🙏
@Hrishikeshkakadevlogs
@Hrishikeshkakadevlogs 2 жыл бұрын
Samresh दादा 💖👏👏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sagarugale9214
@sagarugale9214 2 жыл бұрын
Mast re bhava.... Nashik Maharashtra 🔱💗
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमच्या सर्वांच्या पाठिंब्यामुळेच इथपर्यंत पोचलो🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@devyanipatil6359
@devyanipatil6359 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏a
@mohammadishak5923
@mohammadishak5923 2 жыл бұрын
Nice Changla dekhwa hota boat cha, thanks dear
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@sarithafernandes1820
@sarithafernandes1820 2 жыл бұрын
Thank you brother Samresh..God save this people..nice boat..I like d vedio
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@ommhatre7460
@ommhatre7460 2 жыл бұрын
Ayya solid👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@dilipwaghmare1276
@dilipwaghmare1276 2 жыл бұрын
छान माहिती दिली धन्यवाद सर.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs 2 жыл бұрын
Mast boat ahe atun pan chan pahta ali Bro tuzhya video madhun
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ये बघायला हर्षद😀🥰🙏🤗
@अलिबागचारॉजर
@अलिबागचारॉजर 2 жыл бұрын
मस्त माहिती दिलीस मजा आली👍👌💐💐
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@gopalpawar2833
@gopalpawar2833 2 жыл бұрын
Khup bhari mahit dilis bro tu khup khup khup dhanywad
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@sandip1237
@sandip1237 2 жыл бұрын
खुप छान माहिती सांगीतली भावा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@sharibansari4179
@sharibansari4179 2 жыл бұрын
Bawaaa nice video and nice freinds....
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@pari-aaryavolg9840
@pari-aaryavolg9840 2 жыл бұрын
Dada khup chan,,I miss you Alibaug,,maza pan kahi tari samabdh hota alibag shi
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
ok🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@pari-aaryavolg9840
@pari-aaryavolg9840 2 жыл бұрын
Welcome to
@sandeepbhakre6240
@sandeepbhakre6240 2 жыл бұрын
छान सादर केले... 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sureshjagtap7492
@sureshjagtap7492 18 күн бұрын
छान व्हिडिओ, धन्यवाद दादा.
@SamreshVlogs
@SamreshVlogs 18 күн бұрын
Thank you😊😊
@prabhakarkmv5282
@prabhakarkmv5282 2 жыл бұрын
पण आतमध्ये पासेंजरच्या सामान पण तसेच आहे! विडिओ खुप मस्त आहे! धन्यवाद!
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@ankeshwariwavdhane1961
@ankeshwariwavdhane1961 2 жыл бұрын
Mast ha mast haaaa ajun ekda haa haaa
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@saipadte606
@saipadte606 2 жыл бұрын
Mast dakhvalas video dada👍👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तुझ्या मुळेच गेलो इथे, तुला।धन्यवाद सई🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@saipadte606
@saipadte606 2 жыл бұрын
@@SamreshVlogs 😊
@ashokpatekar21
@ashokpatekar21 2 жыл бұрын
एकदम भारी माहिती दिली आपण भाऊ बोट आतून कशी आहे ते पण दाखवले आपण छान भारी वाटले बोट बघून
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@ashokpatekar21
@ashokpatekar21 2 жыл бұрын
@@SamreshVlogs धन्यवाद भाऊ मी श्रीरामपूर नगर जिल्ह्यातला आहे अानी त्यामुळे आम्हाला कोकणचे फार आकर्षण आहे , समुद्र किनारा दाट हिरवी झाडी आणि निसर्गाने बहरलेला आणि नटलेला कोकण मोठं मोठे डोंगर , आणि तो पण आपल्या महाराष्ट्रात आहे याचा आम्हाला पण अभिमान वाटतोय,,
@sapanajoshi7701
@sapanajoshi7701 2 жыл бұрын
Ek no.vidio
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sachinkoyande7514
@sachinkoyande7514 2 жыл бұрын
Ek number information
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@Mahadev_status_02578
@Mahadev_status_02578 2 жыл бұрын
Bhava 'vinayak sodekar 🥰'yanchya YT channel var ha video Aahe
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो दादा👍👍
@Mahadev_status_02578
@Mahadev_status_02578 2 жыл бұрын
Give me a your Enformetion Dear brothers 🥰
@narendradhanawade5588
@narendradhanawade5588 Жыл бұрын
ह्या बोट चे पुढे काय झाले आणि त्यातील माणसे कुठे गेलीत..???
@shreemangeshkale3331
@shreemangeshkale3331 6 ай бұрын
ही बोट सेल झाली म्हणजेच विकली गेली कारण की या बोटी वरती मी कोविड-19 चाचणी करण्यासाठी गेलो होतो.. सौर ऊर्जेवर ही बोट चालते वातावरणात बदल झाल्यामुळे याच इंजिन बंद पडलं बुडता बुडता वाचले.. त्यांच्ये RTPCR चे रिपोर्ट आल्यानंतर ते कर्मचारी sign off होऊन त्यांच्या देशात परतले. .
@superhit000
@superhit000 2 жыл бұрын
Thank u for showing boat as it is not allowed to commonpeople to see it 🙏
@prasadpatil7577
@prasadpatil7577 2 жыл бұрын
Very nice
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@prasadpatil7577 🤗🙏🥰
@pranalihambir409
@pranalihambir409 2 жыл бұрын
खुप भारी आहे
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏a
@madhurisingh6189
@madhurisingh6189 2 жыл бұрын
खुपछान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vanitapawaskar4901
@vanitapawaskar4901 2 жыл бұрын
खूप छान विडिओ, बोट पण खूपच छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@rasikapatilsubhedar7768
@rasikapatilsubhedar7768 2 жыл бұрын
Mast Dada boat explore kelyacha vlog.Hatt's of Indian jawan
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@aarushvlog7154
@aarushvlog7154 2 жыл бұрын
Lay bhari
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vishaldhanva6463
@vishaldhanva6463 2 жыл бұрын
Dada hi bot dusrya konacha tari blog madhe bghitli hoti pan aplya blog madhe purn bghayla milani thanks sandesh dada love you
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kaniarongi1546
@kaniarongi1546 2 жыл бұрын
विनायक याचां विडिओ पाहिला होता पण आपलया विडिओ फार अधिक महत्वपूर्ण माहिती मिलाली आपणास खुप खुप अभिनंदन
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@seemanaik8367
@seemanaik8367 2 жыл бұрын
छान व्हीडीओ
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@gopalwadekar3047
@gopalwadekar3047 2 жыл бұрын
खूब अच्छा आहे बोट
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🙏🤗🥰 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@tejalmarathirecipe1383
@tejalmarathirecipe1383 2 жыл бұрын
Mi tumche khup sare video pahile khrch khup chhn dada 👌👌
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@sachinnagvekar8660
@sachinnagvekar8660 2 жыл бұрын
Lay bhari Dada👍👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@artikotare8463
@artikotare8463 2 жыл бұрын
खुप सुंदर विडीओ
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@kishorpatni27
@kishorpatni27 Ай бұрын
फार छान
@SamreshVlogs
@SamreshVlogs Ай бұрын
😍🙏😊
@shriyogtavsalkar917
@shriyogtavsalkar917 2 жыл бұрын
Mast Video Banvlas Dada Koni Hi Bot Atmadhun Dakhvli Navti 🔥
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@dhirajpohankar5738
@dhirajpohankar5738 2 жыл бұрын
मग बोट जीतून आली आहे तीथेच वापस जानार आहे कि नाही हे पण नक्की सांगा
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
तिथे परत जाणार आहे, पण दुरुस्त व्हायला टाईम जाईल, असं वाटतंय👍 🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@hanmantghalage9209
@hanmantghalage9209 6 ай бұрын
Nice video bro......
@SamreshVlogs
@SamreshVlogs 6 ай бұрын
Thank you so much 😀
@rinalkartan8864
@rinalkartan8864 2 жыл бұрын
Mast mahiti Dili dada
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@stockmind7163
@stockmind7163 2 жыл бұрын
Congratulations dear...From ronyamasti official
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद दादा😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@upkarvlog
@upkarvlog 2 жыл бұрын
मित्रा खूप छान झाला विडीओ.भारतिय तटरक्षक दलाला सलाम.🙏
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो दादा भारतीय तटरक्षक दलाला सलाम🥰🙏🤗
@tushar9328
@tushar9328 6 ай бұрын
Salaam nahi Pranaam bola.
@MP-rj3xt
@MP-rj3xt 5 ай бұрын
​@@tushar9328प्रणाम कशाला साष्टांग नमस्कार घाला. आणि जेव्हा जेव्हा आतंकवादी हल्ले होतात 11डिसेंबर सारखे आणि नंतर कळत rdx आणि हत्यार तटरक्षक नाकाखालून आलेत तेव्हा तर साष्टांग दंडवत घालावं
@amardeeppatil7264
@amardeeppatil7264 2 жыл бұрын
दादा मस्त व्हिडीओ बनवल आहे मी पण ही बोट बाहेरून बघितले आहे पण तुझ्यामुळे बोट आतून बघिता आली
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏a
@gopalutekar2617
@gopalutekar2617 2 жыл бұрын
पाण्याची सोय कशी काय आहे बुवा...
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏a
@mayureshpatil4364
@mayureshpatil4364 2 жыл бұрын
50k soon.....
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@nisargjaitu6301
@nisargjaitu6301 2 жыл бұрын
Nice video👌🏻👍🏻👍🏻
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@VishayGavakadcha
@VishayGavakadcha 2 жыл бұрын
खुप छान 👌👌👌👌

दादा मी व्हिडिओ GoPro कॅमेरावरून शुट करतोय परंतु वायरल होत नाहीत.मला आमच्या इकडचे लोक म्हणतात की काय नाही तो करतोस.जरा. हेल्प मिळेल का🙏🙏
@pradipmhatre7896
@pradipmhatre7896 2 жыл бұрын
तुझा. मुळे बोटीचा आतील भाग बघायला मिळाला
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@trdipalimane7458
@trdipalimane7458 2 жыл бұрын
Wow beautiful view

@@SamreshVlogs wel
@reshmasahani6779
@reshmasahani6779 2 жыл бұрын
मस्त बोट आहे.नवगाव कोळीबांधव आणि तटरक्षक बांधव खुप ग्रेट आहेत 🙏🏻
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो🥰🤗👍 🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@sunilwayal2793
@sunilwayal2793 2 жыл бұрын
Dada khup chan mahiti
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🙏🤗 तुमचे खूप खूप धन्यवाद🙏 तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत. तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗 तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏
@darshanachrekar8470
@darshanachrekar8470 2 жыл бұрын
Thank you dada ani tula pn khup wishes 💐
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊दर्शन🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@darshanachrekar8470
@darshanachrekar8470 2 жыл бұрын
@@SamreshVlogs nakki dada chan video banvto
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
@@darshanachrekar8470 🥰🙏
@snehalthale3441
@snehalthale3441 2 жыл бұрын
दादा तुमच्या मुळे बोट बघायला भेटली . धन्यवाद!
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@naynasurve8662
@naynasurve8662 2 жыл бұрын
Thanks Brother Sandesh.
@naynasurve8662
@naynasurve8662 2 жыл бұрын
Samresh Thanks
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@meenamhatre1232
@meenamhatre1232 2 жыл бұрын
छान विडीवो
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@swapnilgorathe6262
@swapnilgorathe6262 2 жыл бұрын
Mast vatal
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@vitthalsawant5927
@vitthalsawant5927 2 жыл бұрын
Kdkkkk
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏a
@ashokd6131
@ashokd6131 2 жыл бұрын
बोटीवर भारतीय झेंडा आहे...
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
स्थानिक नागरिकांनी लावला आहे आपला तिरंगा👍👍 🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏a
@amitpatil1627
@amitpatil1627 2 жыл бұрын
खुप छान सम्रेश
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@amitpatil1627
@amitpatil1627 2 жыл бұрын
@@SamreshVlogs welcome
@kalurampol4608
@kalurampol4608 2 жыл бұрын
विनायक सोडेकर पण दाखवाली होती बाहेरन आतील,, भाग मस्त आहे 👍
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏a
@theahiranitadkaofficial1677
@theahiranitadkaofficial1677 3 ай бұрын
ही बोट कोणाच्या ताब्यात आहे सध्या...? म्हणजे ही बोट तर परदेशी आहे ना आणि भरकटत आली मग ती माणस कोण आहे..?
@pravingharat7699
@pravingharat7699 2 жыл бұрын
मस्त दाखवले तुम्ही बोट
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@smitabamnolkar401
@smitabamnolkar401 2 жыл бұрын
Dada tya boati madli Manas sukharup ahet ka?
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
हो, अगदी सुखरूप आहेत सर्व🤗👍👍 🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
@smitabamnolkar401
@smitabamnolkar401 2 жыл бұрын
@@SamreshVlogs tnx for quick reply dada Ani tuzya channel sathi khup khup shubhechya .keep it up
@pramilarebello70
@pramilarebello70 2 жыл бұрын
खुप छान विडिओ
@SamreshVlogs
@SamreshVlogs 2 жыл бұрын
🥰🤗👍 आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏 तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰 तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰 पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Cadrol&Fatich
Рет қаралды 11 МЛН
Petrol Pump Business In USA | Marathi In USA | American Bhau
1:14:27
American Bhau
Рет қаралды 134 М.
Dangerous Journey to India’s Loneliest Village
20:50
Abhijeet Chauhan
Рет қаралды 1,5 МЛН
चोर बाजार भाग 1 I MUMBAI CHOR BAJAR I मच्छी ची जाळी I होडी चे सामान I PART 1
18:35
आवाज कलाकारांचा - Aawaj Kalakarancha RAJKIRAN KOLI
Рет қаралды 1 МЛН
Japan itna SAAF kaise hai  II Moto Vlog II  Indian in Japan II
15:17
Ajay Pandey
Рет қаралды 2 МЛН