दोष देऊ नये,एकट्याने जगायची तयारी हवी.मुले विदेशात.....comments चे विश्लेषण

  Рет қаралды 7,350

Niva Sowani

Niva Sowani

Күн бұрын

Пікірлер: 42
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 Күн бұрын
जी भाजी भाकरी आपल्या देशात मिळते ती खाऊन आपण आनंदी राहायला शिकले पाहिजे.एखाद्या छंदात गुरफटून घ्यावे .नाहीतर सरळ वृद्धाध्रमात राहावे आपणही मुलांमध्ये गुंतू नये आणी त्यांनाही गुंतू देऊ नये
@savitaathavale1022
@savitaathavale1022 20 сағат бұрын
काही वेळा आई वडील आपल्या आवडीने मुलांना परदेशी पाठवतात अशा पालकांनी परिस्थिती ओळखून समजून आपण होऊन वृद्धाश्रमात रहायला जावे तिथे काळजी घेणारे असतात आजूबाजूच्या लोकांवर जबाबदारी टाकू नये
@varshagokhale1491
@varshagokhale1491 2 күн бұрын
नाण्याच्या 2 बाजू असतात सगळे पालक stronng नसतात पण आपल्या देशात सुद्धा आता भरपूर पैसा मिळतो समाधान हवं
@JagdishK-tp6lg
@JagdishK-tp6lg 2 күн бұрын
अपेक्षा ठेऊ नये म्हणजे अपेक्षाभंग होत नाही.🎉🎉🎉
@mrs.smitaraut5733
@mrs.smitaraut5733 Күн бұрын
अतिशय आवडला हा वीदियो.तुमचे संवेदनशील विचार योग्य आहेत.तसेच कमेंट मधून व्यक्त केलेले वास्तव विचार ही बरोबरच आहे.काळा सोबत आपणही बदललं पाहिजे हे पटलं.आलीया वेळेसी असावे सादर असे म्हणून स्विकार करणे योग्यच.मी भोगासी हा शब्द न वापरता वेळेसी म्हटलं आहे.कारण भोग हा नकारात्मक आहे व वेळ हा शब्द सकारात्मक आहे..असो.धन्यवाद mam..👌🙏
@madhurikulkarni8515
@madhurikulkarni8515 30 минут бұрын
आपले आजकाल हे चूकते की आपण आपले कर्त्तव्य पूर्ण करतो पण मूलाना लहान असले पासून हे संस्कार देत नाही की आपन मूलाची जवाबदारी आहोत पूर्वी म्युलच माझी म्हातर पण ची काठी असेच सांगत अता सांगतो की टू जा पूढे आम्ही आमचे पाहु छान मोठा हो परदेशला जा इथली आमची अजीबात कालजी करु नको जसे लहानपनापासुन संस्कार देऊ तसे बरेच वेला होते आईवडील ही आपली जवाबदारी आहे हे सांगायला साधारन मध्यमवर्गीय कमी पडतो असे मला वाटते
@meghalaad6053
@meghalaad6053 6 сағат бұрын
अमेरिकेत मुलं असतील तर म्हातारपणात आई वडिलांनी वृद्धाश्रमात जावे नाहीतर घरी attendants ठेवावे. ब्युरो कडून मदत मिळते.एकटे राहू नये.
@varsharaut66
@varsharaut66 14 сағат бұрын
Ajji tumhi khup cute ahat Tumhala baghun tumhala khup ghatta mithi maravi ase vattay❤❤ Tumch khup kautuk karav ase vatte Ki hya age madhe tumhi vedio karta ani khup chan bolta❤❤
@AajAapkokyaSunaaye
@AajAapkokyaSunaaye 6 сағат бұрын
तुमचा पूर्वीचा video, ज्यात परदेशी मुले आहेत व आई वडील गेल्यावर पॆसे पाठवले पण स्वतः नाही आले कार्य बाहुल्याने....म्हटले आहे, त्यात तुमचे म्हणणे चुकीचे वाटले नाही. फक्त त्याचे generalization करता येणार नाही (नसावे). त्यातून काही conclusion काढू नये. पण तुमचा point बरोबर होता.
@jyotibaal1331
@jyotibaal1331 21 сағат бұрын
Tai, khup chan vichar mandle ahet
@surekhathote4886
@surekhathote4886 Күн бұрын
🙏विषय छान विचार योगय खरं आहे मुलानाही problem असू शकतो.
@rekhadamke2795
@rekhadamke2795 5 сағат бұрын
Masti
@aparnakamat-y9i
@aparnakamat-y9i Күн бұрын
Kaku tumcha Pahila video pahila tevha I felt there is lot that people in India don't know about life in USA.Aai vadilanha Ameriket anna hi sopi goshta nahi, medical insurance which is very costly.but I am happy to c that this video is full of positivity.people go out in search of work ,everyone cannot stay in India .I feel it's important to remain connected with your roots.Aai vadilansathi jevdha jamel tevdha karavach mansane.Ameriket sauskar nahi he ekdam chuk.Americans suddha aplya family sati khup kahi kartat
@madhavimahishi2139
@madhavimahishi2139 Күн бұрын
@@aparnakamat-y9i I m talking abt generational changes, American's do for their family, Indians leave the family, ane the next generation straight away tell wd will not never come to India, sanskar gele uday... And yes, I agree that for many it's compulsion to go and earn for family. But once they are settled comfortably they don't want to come to India and their children, forget it. It's a Kadva sach.
@madhavimahishi2139
@madhavimahishi2139 Күн бұрын
@@aparnakamat-y9i and then they are simply after 🇺🇸 citizenship
@madhavimahishi2139
@madhavimahishi2139 Күн бұрын
@@aparnakamat-y9i This is my own family experience
@06Smores
@06Smores 8 сағат бұрын
Me aani maja bhau last year aalele US varun Babana bar nhavata mhanun. Hospital madhale nurse mhanale - mula ekade Bharatat aasun Aai-Babanachi chaukashi karat nahi. Tumhi lagecha aalat aani rahelat. Ha nurse cha perspective hota . Related to previous vlog - Tumchi maitrin mhanun tumhi jast sensitive zaalat.
@pratimakursange3359
@pratimakursange3359 15 сағат бұрын
Jaychi konich nahi tyani kay karaycha paryay nahi mast anandat rahun sarva shikun gyaycha yetana akta ch yeto jivan sundar ahe
@sunitafantastic6113
@sunitafantastic6113 2 күн бұрын
Mast mavsi
@APISHAPPYCREATION
@APISHAPPYCREATION Күн бұрын
Nice❤🎉👍👍
@MugdhaKulkarni-jk6hs
@MugdhaKulkarni-jk6hs Күн бұрын
Mast
@rohinishirali5423
@rohinishirali5423 Күн бұрын
मावशी 🙏, तुमचा आधी चा ।video बघितला, मला हि तों one sided & emotionally inclined वाटला. सगळे प्राणी पक्षी पिलांना पंख देवून उडू देतात, फ़क्त माणूस मुलांना ओढत असतो, गीते मधे krushna काय म्हणे कि सर्व पूर्व कर्मा वर् अवलंबून आहे, मुलांना वाढवताना आपल्यला आनंद मिळतो या भावनेने आणि स्वतः चा पुढ चा विचर करून केले तर् apeksha आपोआप राहत नाहीत, positively विचर करावा, तुम्ही openly स्वतः चे विचर बदलायची तयरी दाखविली हे छान आहे, त्यमुळे तुमचे पुढील ayusha खूप छानच होईल, B K शिवानी didincha love is not attachment ha video नक्की पाहा
@archanakale4224
@archanakale4224 Күн бұрын
❤❤❤
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 Күн бұрын
आर्थिक तर नाहीच पण भावनिक दृष्ट्या ही गुंतू नका.
@madhavimahishi2139
@madhavimahishi2139 Күн бұрын
Easy said than done
@idealartrakeshambekar7807
@idealartrakeshambekar7807 Күн бұрын
अगदी बरोबर, अपेक्षा आहे तिकडे निराशा आहे. Well said 👍🏻 Maam
@aparnakamat-y9i
@aparnakamat-y9i Күн бұрын
Dar ek bharatiya suddha aplya barobar aplya culture ani sauskarancha ek tukda gheun yeto ani aplya mulanna vatato.pratekacha baghnyacha drustikon vegla asto.apan mansa jasta karun lokanchya vayit savayi gheto.we always take the bad things from the west and call it western culture .we should learn to see and take good from others .
@AP-xi8su
@AP-xi8su Күн бұрын
इथुन पुढे भीषण वास्तव समोर येईल त्या मुळे मुल जन्माला च का घालावी नंतर जर अपेक्षाच करु नये
@dipakfarkade793
@dipakfarkade793 17 сағат бұрын
हळूहळू मुलांना जन्मदिन न देण्याची प्रवृत्ती समाजात वाढत आहे.
@pradnyasabnawis9156
@pradnyasabnawis9156 Күн бұрын
Kahi milvanya sathi kahi gamavave lagte
@madhavimahishi2139
@madhavimahishi2139 Күн бұрын
अमेरिकेत कसलेही संस्कार मुलाना मिलत नाहीत, मुलाना फ्री लाइफ हवे असते, जबाबदारी नको
@indiancitizen8297
@indiancitizen8297 Күн бұрын
तसे नाही ...उलट इथल्या मुलांपेक्षा जास्त संस्कार देण्याचा प्रयत्न केला जातो...भारतीय मंदिरात दर रविवारी हिंदू मुला, मुलींना हिंदू धर्मातील धडे देण्याचा आम्ही प्रयत्न करतो....सर्व सण समारंभ साजरे करतो...आमचे ग्रुप्स भारतीयच असतात...नवरात्र, दिवाळी , गणपती इथल्या प्रमाणे धूमधडाक्यात साजरा होता
@nandamohite9854
@nandamohite9854 Күн бұрын
Yes right
@madhavimahishi2139
@madhavimahishi2139 22 сағат бұрын
@indiancitizen8297 That's Great! Keep it up!
@mahabharat11
@mahabharat11 7 сағат бұрын
प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते. अमेरिकेत देखील चांगले संस्कार असतात. आमचे कुटुंब गेली ५३ वर्षे इथे राहतो ते उगीच नव्हे. आणि तुमच्या मताने हिंदुस्थानात सगळी मुले जर संस्कारी आहेत तर भारतात शून्य वृद्धाश्रम असायला हवेत. पण तसे घडत नाही भारतात भरपूर वृद्धाश्रम आहेत तिथली निवासी आपापल्या मुलांनी घराबाहेर काढलेली सुद्धा आहेत
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН
Мен атып көрмегенмін ! | Qalam | 5 серия
25:41
जन्म कुंडली कशी पहावी?
16:23
Astrologer Nilesh Kulkarni
Рет қаралды 40 М.
Каха и дочка
00:28
К-Media
Рет қаралды 3,4 МЛН