दादा दिसत नाही?//चिडचिड होते?//लोक जळतात?/युट्युबसाठी माझा गुरु//तुमच्या प्रश्नांची उत्तरं थोडक्यात

  Рет қаралды 45,733

pranjal Shinde vlogs

pranjal Shinde vlogs

Күн бұрын

Пікірлер: 304
@AJRIMIXSONG
@AJRIMIXSONG 2 ай бұрын
ताई श्री यंत्र कितीला आहे मला पाहिजे आहे सोनाली देऊ आमचे नवीन घर बांधलेले आहे पण वास्तुशास्त्रानुसार देवघर हे हॉल मध्ये ठेवलेला आहे कारण तिथं गॅलरीच्या दरवाजा आलेला आहे किचनमध्ये त्यामुळे हॉलमध्ये ठेवला आहे चालेल का प्लीज ताई उत्तर दे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो चालतं ना अग ताई माझं पण देवघर हॉलमध्येच आहे श्रीयंत्र जे आहे ते वेगवेगळ्या प्राईस मध्ये म्हणजे घेईल तसा आहे मी जे घेतलेलं ते 750 ला कच्चकमेरू यंत्र आणि एक साधयंत्र जे आहे ते 250 ला घेतलेला आहे
@DeepaliJadhav-v9h
@DeepaliJadhav-v9h 10 күн бұрын
Shree swami samarth tai mi tuze video bagte khup chan astat. Maza yek prashna hota to tula vicharte khup jannana vicharla pn kunich reply kele nahi tu tari help kar na mala. KZbin payment sathi tu khuthale account open keles. Yasathi aaple normal seving account chalte ka tuze current account aahe ka mala sang g tai please reply kr mala tuza kadun khup apeksha aahe reply chi 🙏🙏🙏🙏
@swapnilshinde8027
@swapnilshinde8027 2 ай бұрын
तुमच गाव सोनंद आहे का आम्ही पण तिकडचे आहोत पण आता कोल्हापूर मध्ये राहतोय गाव वाळेखिंडी जत तालुक्यातील एक आहे
@manisharaut2164
@manisharaut2164 2 ай бұрын
Tumhi kuthe rahta tai
@gretadessai3983
@gretadessai3983 2 ай бұрын
Hi sonali u r right in saying all positive things. When v do SeVA naam smaran all negative things goes. ❤.In flat also continue SeVA naam smaran all is Gods. .
@sadhanajampalwad9080
@sadhanajampalwad9080 2 ай бұрын
किती छान बोलात ताई छान वाटलं ऐकून 🙏🙏
@poonamr4021
@poonamr4021 2 ай бұрын
ताई तुम्ही कुलदेवताचा किंवा कुलदेवीचा उपवास करता का?आमचे पण कुलदैवत म्हसवड सिद्ध आणि मायाक्का देवी आहे.जर केला तर कोणता‌ उपवास करावा.आणि वर्षातून एकदा देवाला जाताना तुम्ही ओटी भरणाला कोणत्या वस्तू घेऊन जाता.प्लिज रिप्लाय ताई मी जाणार आहे देवाला म्हणून विचारत आहे.🙏🙏
@TabboUmar
@TabboUmar 2 ай бұрын
ताई मी शुक्रवार करत होते माझ्ये 5 झाले आहे पण मी आचाणक अमरणाथ यात्रेला गेले होते २शुक्रवार खंड झाले आहे तर मी परत चालू करु कि आहे असे वृत चालू ठेवू
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई तू उपवास पकडले होते का का शुक्रवारचे उपवास पकडले नव्हते म्हणजे पूजा मांडली नाही बाहेर होते पण तो उपवास जर केला असेल नुसता तरी चालतं पण शुक्रवारचा तू जर उपवास मोडला असेल तर मग पुन्हा चालू कर
@ShilpaTambade-s7t
@ShilpaTambade-s7t 2 ай бұрын
ताई मला तुमच्या स्पोर्ट्स ची गरज आहे मी तुमचे व्हिडीओ नेहमी पाहते जय गजानन माऊली
@ankitamahajan3602
@ankitamahajan3602 2 ай бұрын
Kiti Chan bolle Tai 👌👍😊aashich khambhir raha tai amhi aahot tuzya sobat 😊👍🤗🥰😘
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अंकिता ताई तुझे फार मनापासून आभारी तुझ्या काही कमेंट चे रिप्लाय दिलेली नाहीत पण कमेंट वाचल्या खूप कमेंट होत्या ग पण आता जस्ट रिप्लाय देताना तुझी कमेंट दिसली तुमच्यासारख्या ताईंमुळे मी खंबीर आहे कायम राहणार
@ankitamahajan3602
@ankitamahajan3602 2 ай бұрын
@@pranjalShindevlogs asude tai nako tension gheu mazya comment cha mi samzu shakte g tuzi khup dhavpal hot asel miss you Tai 🤗👍😘🥰
@Nayankale22
@Nayankale22 2 ай бұрын
Kiti prem kartat tumhi saglya var tai saglya cha vichart satat karta astat kiti god ahat tumhi nakki tumhala mala betachi icha aha karacha ge sona lavkar swami amchi bheta karudeta love u Shree Swami Samarth
@ashukardile7274
@ashukardile7274 2 ай бұрын
Lok aaplyavar jaltat pan te aaple jawalche aslyavar tyana ignor kase karayche. Tyana tar aapan bolu shakat nahi ghari yeu naka. Ashya lokasathi kay karaych. Nakki sanga
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
मी जसं म्हणलेलं आहे व्हिडिओमध्ये की आपल्या कामातून आणि कृतीतून दाखवायचं ताई बोलून दाखवायची गरज नाही त्यांना वेळ उत्तर देते प्रत्येकाला
@manisharaut2164
@manisharaut2164 2 ай бұрын
Tai tumhi kuthe rahta ..
@vinitakasar4158
@vinitakasar4158 2 ай бұрын
Hi sonali आजचा volg खूप छान आहे. अशीच कायम ठाम रहा. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@sudhirzunjarrao8839
@sudhirzunjarrao8839 2 ай бұрын
Hii Tai mi tuze video suruvati pasun baghate mla khup aavdtat dada,kittu,aaru and tu khup chan aahat tumchi family khup god aahe Shree Swami Samarth
@nikitachoudhari8406
@nikitachoudhari8406 2 ай бұрын
Tai srawan madhe vaibhav laxmi vart karu shakate
@kanchansuryawanshi9511
@kanchansuryawanshi9511 2 ай бұрын
Tai paravati tai cha no send kra plz dhanlakshmi kunchan ani astlaksmi diva gyaycha
@prachikalyani1017
@prachikalyani1017 2 ай бұрын
खुप खुप छान सांगितले समजून श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🙏🌹
@SangitaBodhane-ic2pj
@SangitaBodhane-ic2pj 2 ай бұрын
खूप छान ताई बरोबर म्हणता तुम्ही
@Chandu-t1u
@Chandu-t1u 2 ай бұрын
Kal video nahi आला ka g
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 2 ай бұрын
Kharch tai je pn bolat aaj te sagle khar aahe astat ashi lok pn tumch ekdum barobar aahe utter as pragati karunch dyach mokal bolta aso Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 good night 😴❤❤❤❤
@prasad68
@prasad68 2 ай бұрын
ताई पूर्वी अशा प्रकारचे जेव्हा पण तुझे व्हिडिओ आले होते त्यात दादा पण बरोबर असायचे. आज तू एकटीने इतक्या सुंदर रीतीने सर्व प्रश्नांची उत्तरे दिलीस.किती कौतुक करावे तेवढे थोडे आहे. God bless you dear Sona tai
@SomnathBorse539
@SomnathBorse539 2 ай бұрын
हाय ताई खूप छान माहिती दिली ताई श्री स्वामी समर्थ🌹🙏🙏🌹
@bhartimahajan3081
@bhartimahajan3081 2 ай бұрын
देव घराचा,प्रत्येक मूर्तीचा slow video दाखवा,असेल तर लिंक द्या,खूप छान आहे देवघर,प्रसन्न
@vaishnavisarsekar9195
@vaishnavisarsekar9195 2 ай бұрын
Tai maze vaibhavlaxmiche 11shukravar purn zale ahet on udyapan zal nahi tr me Kay karu navyane chalu karu ka Sang taie Shri Swami samarth
@shubhangichavan608
@shubhangichavan608 2 ай бұрын
ताई मी सांगोल लाची आहे तीन वर्षे झाली मी तुझे व्हिडिओ पाहते रोज न चुकता लाईक पण करते पण कमेंट करत नाही खूप छान असतात व्हिडिओ खूप काही शिकले आहे मी तुझ्याकडून पण हे असे का बोलतात वाईट वाईट
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ते लोक फक्त पैशासाठी करतात आणि एकाच खपलं म्हणून दुसरा उठून तेच करतो पण एकाच्याच मुस्क्या आवळल्या तर बाकीची सगळी शांत होणार ती वेळ लवकरच येणार आहे त्यांना वाटते की आम्ही गप्पा होत एवढे पुरावे गोळा केलेत ना आता त्यांनी किती पण पुरावे नष्ट करू दे काही उपयोग नाही पुन्हा वळून सुद्धा बघायची हिंमत ठेवणार नाहीत इथपर्यंतची तयारी आम्ही केलेली आहे फक्त वेळेवर सोड ताई खूप आधी केलेला आहे त्यामुळे मी गप्प बसणार नाही त्यांना वाटतं की व्हिडिओ मधून ही लोक काय करतील पण माणूस अन्याय किती सहन करणार हद्दपार केलेली आहे त्यांना अशी उत्तर मिळणार की त्यांना कळणार पण नाही हे कधी आणि कसं घडलं
@rekhathakare2467
@rekhathakare2467 2 ай бұрын
Tai yakti titikya prkuiti hee laxshayt thev❤❤👌sri swami🙏
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 2 ай бұрын
Hi tai nice blog khup chhan sangitl हो ताई हे अगदी बरोबर आहे की कुठ ही जा पळसा ला पान 3 च.... ☺️💖Love you all 💖🙏🏻🌺जय सद्गुरु🌺🙏🏻
@Sapnatupe58
@Sapnatupe58 2 ай бұрын
ताई श्री स्वामी समर्थ ताई माझे शुक्रवार आता श्रावण महिन्यात पूर्ण होणार आहे दुसऱ्या किंवा तिसऱ्या तर मी उद्या पण केलेले चालेल का श्रावण महिन्यात उद्यापन केलेले चालेल का शुक्रवारी जर एकादशी आली त्या दिवशी सांगा ना ताई मला चालेल का मी नाशिकहून बोलत आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
एखाद्याच असेल तर उद्या पण नको करू त्याच्या पुढचा कर किंवा त्याच्या आधी जर 11 होत असेल तर कर
@pratikshapatil1550
@pratikshapatil1550 2 ай бұрын
ताई तुजी फेव्हरेट youtuber कोण आहे g
@meghadesai595
@meghadesai595 2 ай бұрын
Guru poornima la ji seva karaychi hoti ti nahi jhali mala khup vait vathat seva hota nahi Swaminchi nahi honar ka
@nandai1261
@nandai1261 2 ай бұрын
Tai amhala kalat aahe social media mule tula kalaji ghen garjech aahe.ani mala vatalach hot tuza guru kon youtube cha tech tu bollis.😂kharach vatat asa kadhi kahi changal karayla gelo astana aplyalach dosh dila jato nav thevali jatat tyanna te je bolle aahet tech karun krutine uttar dyav.tuza channel baghan he me tyach stiuation suru kel ani tuze vichar mazya sobat julat gele tu aadhichya ghari rahat hotis tenvha. ❤take care .
@madinakhatib517
@madinakhatib517 2 ай бұрын
Tai mala video madhe airfry madhe dish live garam karun dakhwa mi tumchya reply sathi ghenyache thamb wale aahe❤
@vrushalikadam2468
@vrushalikadam2468 2 ай бұрын
Shree Swami Samarth tai vedio khup chan ahe
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 2 ай бұрын
Sonali mi Jo msg takala tyala tu Chan uttar diles .thank u dear 🌹🌹🎉❤
@prititangsale6853
@prititangsale6853 2 ай бұрын
सध्या फ्लॅट सिस्टीममध्ये वास्तुशास्त्रानुसार फ्लॅट मिळतच नाहीत मग फ्लॅट मधले जे काही वास्तुदोष असतात ते दूर करण्याकरता चांगल्या वास्तूतज्ञाची मदत घ्यावी त्यामुळे नक्कीच फरक पडतो....🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अगदी खर आहे ताई योग्य सल्ला दिलेला आहे तू खूप मनापासून तुझे आभारी
@aditakadam
@aditakadam 2 ай бұрын
माझं खूप मोठं स्वप्न आहे स्वतःच्या घराचं ताई प्लीज मला वैभव लक्ष्मीची सेवा सांग
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
होईल ताई स्वप्न बघत रहा त्या दृष्टिकोनातून पावलं टाकत राहा मेहनत करा नक्कीच होणार देवाची साथ राहण्यासाठी कायमसेवेमध्ये राहा
@shitaldahiphale6797
@shitaldahiphale6797 2 ай бұрын
ताई खूप छान व्हिडीओ होता अगदी व्यव सि थत आणि समजस आणि शांतपणाने माहिती दिली श्री स्वामी समर्थ ताई❤❤❤❤❤
@vishakhabelan8991
@vishakhabelan8991 2 ай бұрын
हाय सोनाली...खूप खूप अप्रतिम व्हिडिओ आहे आजच. शब्दच नाही बोलयला...आज तू. दिसतेस पण खूप छान. तुझ्या बोलण्याने सगळे मन.शांत झाले. विचार खूपच पॉझिटिव्ह आहे सोनाली तुझे त्यामुळे आम्हाला खूप खूप काही शिकायला मिळते. लव यू सोनाली
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
@deepakuvlekar2220
@deepakuvlekar2220 2 ай бұрын
Tai khupppppp sunder answers dile.thsnks.🙏🙏🙏.tai sandny ase chanel ahe khup vaiet,chukiche bolatey.tu jara bag.🙏🙏🙏🙏.
@MangalTompe-v9c
@MangalTompe-v9c 2 ай бұрын
अगताईमाहालक्ष्मीमंदीरचे दर्शन दाखव
@rohitrajkumaryerole400
@rohitrajkumaryerole400 2 ай бұрын
Tai machine made kapde dunyasati bijat galwae ka
@JyotipatilPatil-bz5qb
@JyotipatilPatil-bz5qb 2 ай бұрын
No tension raha tai tuzhi sarv video khup chhan asta asta tai ❤️😍👍👌😊💯
@ShreyaJoshi-lb7bg
@ShreyaJoshi-lb7bg 2 ай бұрын
सोनाली आज खूप छान बोलली पहिली गोष्ट चिडचिड यावर आणि लोक खूप जळता प्रगती झाल्यावर आशेच विचार सर्वांनी ठेवावी श्री स्वामी समर्थ
@RadhaTumma-so5wf
@RadhaTumma-so5wf 2 ай бұрын
सोना आज तु एकटी दादा कधी येणार खूप मिस करतोय खूप छान प़कारप़श्ननाची उत्तर दिले इतके तीन वर्षे झाली मी तुला कधी भेटायचं म्हटलं नाही पण आज खूप वाटत तूला भेटाव मिठीत घेवुन ओजाराव आज खूप छान वाटले 🎉🎉🎉❤
@maniram2143
@maniram2143 2 ай бұрын
Thank you Tai 🙏
@priyankask1432
@priyankask1432 2 ай бұрын
Sonali double grajuate zalela pan eawdha marmik bolnar nahi kitee thor vichar ahet tuze.great .shree Swami samartha ❤🙏🌺🙏
@pritisadawarte2154
@pritisadawarte2154 2 ай бұрын
खूप विचार छान आहेत ताई तुमचे अणि खूप जास्त पॉझिटिव्ह आहात ❤
@swatitodmal9249
@swatitodmal9249 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई
@kusumsarak7737
@kusumsarak7737 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ महाराज.... nice video,,,,❤❤
@shitalgajabe1071
@shitalgajabe1071 2 ай бұрын
Tai mla gajant laxmi ghyaychi ahe tumhi tumhi kuthun ghetli mla pn pahije
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
लोकल मधून घेतलेली आहे ताई मी ऑनलाईन तुला मिळेल बघ सर्च करून
@smitadhavale9163
@smitadhavale9163 2 ай бұрын
Gurupornimela period ale tar gurupad kase karayche please reply 🙏
@AlkaHadal-h4o
@AlkaHadal-h4o 2 ай бұрын
Khup chan video tai ❤❤ chan uttara dili tu tai ❤❤ sherusathi khup Sara Prem ❤❤ miss u all family members ❤❤ tc ❤❤
@supriyachavan9157
@supriyachavan9157 2 ай бұрын
Tai Tumchya tya doghi friends ka disat nahit
@varshakumbhar5564
@varshakumbhar5564 2 ай бұрын
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ khup chaan sangitale tai ❤
@SavitaRupnavar
@SavitaRupnavar 2 ай бұрын
हो ताई मला हवा आहे श्रीयंत्र
@aditidattatrayaanarse3705
@aditidattatrayaanarse3705 2 ай бұрын
क्षी स्वामी समर्थ ताई खूप छान 👌👌
@pramitjadhav7202
@pramitjadhav7202 2 ай бұрын
Tai mala khup avadat vlogs pan mala reply nahi det tai tu me belgaum madhun baghate
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
असं काही नाही ग ताई मी देते ग रिप्लाय फक्त कधी कधी राहतो
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 2 ай бұрын
❤❤ Shree Swami Samarth ❤❤
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई खूप छान उत्तरे दिली आहेस आजचा ब्लोग खूप छान होता
@rupalirajage3063
@rupalirajage3063 2 ай бұрын
Tai mala mahadevachya pindivishayi mahiti dena ghyayachi aahe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई मी आणलेली आहे तशा पद्धतीने आन आणि आता येणारा श्रावणातला पहिला सोमवार त्या दिवशी अभिषेक करून त्याची स्थापना कर माझ्यासाठी पण नवीन आहे जास्त काही अनुभव नाही ग मला
@snehalbawkar7949
@snehalbawkar7949 2 ай бұрын
Khup chan sangitle tu sglya prashanchi uttre but yatle khi uttre tu agodrch khup dilet vlog mdhe pn sangtes Ho n 😊 tripn parat Kse KY g tech tech que yetat bahutek nawin subscribers astil Ho n 😊 vlog chan hota 🥰😘😍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो नवीन फॅमिली आहे ग ह्या सहा महिन्यातली आपली त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी फार गरजेचे आहेत बघ ना किती कमेंट आहेत म्हणजे आज त्यांना बऱ्याचशा गोष्टी नवीन ऐकायला मिळाल्या
@varshakhengre7058
@varshakhengre7058 2 ай бұрын
खुप छान आहे ताई तुझे vlog आणि लोक इतकी वाईट का असतात काय माहिती पण माझी आवडती युट्युबर आहेस ताई❤❤
@SwatiJadhav-ub2of
@SwatiJadhav-ub2of 2 ай бұрын
सोनाली ताई तु.खुप छान बोलतेस मला तुझ बोलन.खुप आवडते shree swami samarth tai❤❤
@vaishalip5894
@vaishalip5894 2 ай бұрын
Khup Chan video mast 🎉 mast समजावून सांगितले 🎉❤tai 🥰👌 shree Swami Samarth 🥰
@shilpasupe9961
@shilpasupe9961 2 ай бұрын
ताई तू पूर्वी जस टाईम टेबल बनवलं होत काम लहान घराचं तस मोठ्या घराचं पण बनून सांग पिल्झ
@anitaamale2407
@anitaamale2407 2 ай бұрын
देव घरची दुसरी बाजूला वॉशरूम ची भिंत येत आहे तर काय चालेल ka
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई थोडंसं शिफ्ट कर तिथून आणि योग्य दिशा बघून ठेव
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताईदादा🙏🏻🙏🏻🌹🌹
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 2 ай бұрын
ताई आजच्या खूप चांगल्याप्रकारे सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली आहेस. तुझ्या पाठीशी स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे म्हणून अशा निगेटिव्ह विचार करणाऱ्या लोकांच्या कडे दुर्लक्ष कर आणि तुझे सत्कर्म करण्याचे काम अखंड चालू ठेव आमच्या सर्वाचा तुला भरभरून प्रेम आणि सपोर्ट आहे आज दादांच्या अनुपस्थित प्रश्नोत्तरांचा व्हिडिओ एकदम भारी केली आहेस तुझ्याकडून नेहमीच आम्हां सर्वांना पाँझिटिव्ह ऊर्जा मिळते आणि खूप काही शिकायला मिळते ताई तुझ्या यशाची घोडदौड अशीच सदैव चालू राहू दे .माझ्या गोड ताईला खूप सारे प्रेम ♥️♥️♥️♥️♥️♥️ताई आज माझ्या मुलींचा वाढदिवस आहे तुझा आशिर्वाद असू दे तिला . 👌👌👍👍👍👏👏🌹🌹♥️♥️♥️♥️🌹🌹🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🌹🌹जय वैभवलक्ष्मी माता 🙏🏻🙏🏻🌹🌹
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 2 ай бұрын
खुप छान उत्तर दिली ताई खुप काही मिळाल या उत्तरातून ज्या व्यक्तीने तुम्हाला हीनवल त्याच व्यक्तीला तुम्ही तुमचा गुरु मानता खरच मानल पाहिजे ताई तुम्हाला आजचा वीडियो त्या व्यक्तीने बघितला पाहिजे 😊व्लॉग खुप छान होता ताई मस्त 👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
हो ग ताई कारण कसं असतं ना की सगळी काळजी देवाला असते कोणाच्या ना कोणाच्यातरी मुखातून ते काही ना काही तरी बोलायला लावतात आणि आपण आपल्या पॉझिटिव्ह गोष्टीतून चांगले घेऊन कामाला लागलो तर त्यांना गुरुच म्हणायचं तुझे मनापासून आभारी आहे कशी आहेस
@rajlaxmitiwari5177
@rajlaxmitiwari5177 2 ай бұрын
​@@pranjalShindevlogsमस्त आहे ताई तुम्ही तुमची दादाची मुलांची काळजी घ्या❤❤
@राजेश्री-ङ7भ
@राजेश्री-ङ7भ 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ ताई तुमच्या सारख सेम माझ्या बाबतीत असच झालय फॅमिलीत मला संतान प्राप्ति नाही होत ताई माझी पण खुप चिडचिड होते तुमचे व्हिडीओ बघते मन कामात लावते आज खुप खुप छान सागितल ताई
@MeenaKhot-m8z
@MeenaKhot-m8z 2 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 2 ай бұрын
मशीन मध्ये काॅलर अजिबात निघत नाही ग आणि काॅटण शर्ट फिके पडतात यावर उपाय सांग plz
@sanamterivloging4754
@sanamterivloging4754 2 ай бұрын
देवपूजा करताना देवघर हे नक्की कोणत्या दिशेला ठेवले आहे तुम्ही सांगा ❤❤❤❤
@Ushalahane-ln4wx
@Ushalahane-ln4wx 2 ай бұрын
ताई आमच्या वर पण आमचीच भावकि जळते
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
जळू दे आणि जळवायचं आपल्या कष्ट करण्याच्या मेहनत करण्याच्या कृतीतून यश बाहेर निघत तेव्हा आपोआप गप्प बसतात
@nandatambe512
@nandatambe512 2 ай бұрын
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तू खूप छान असे विचार मांडले चिडचिड होते त्या बद्दल तू खूप छान सांगितले मस्त बोलते तू ऐकत रहावं असे वाटते श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
Thank you so much dear tai 🙏 love you too dear Tai ❤️
@GangasagarPawar
@GangasagarPawar 2 ай бұрын
Majhi ek devichi Murti putalihaetai, please mala song kay karaychi Tai Trimurti
@SunitaPophale-k7k
@SunitaPophale-k7k 2 ай бұрын
🎉 ताई खूप खूप छान बोलला तुम्ही जाऊदे ताई लक्ष देऊ नका देवा सारखे दादा तुझ्या पाठीशी आहे टेंशन घेऊ नकोस ताई
@prititangsale6853
@prititangsale6853 2 ай бұрын
सोनाली ...खूप खूप छान बोललीस. तुझ्या अनुभवातून ,तुझ्या मेहनतीतून आज तु या स्थानावर आहेस त्यामुळे तुझे बोल खूप वास्तववादी आहेत ....अशीच नेहमी खंबीर रहा आणि आम्हाला प्रेरणा देत राहा.....❤
@PrajktaGanave-ez8hk
@PrajktaGanave-ez8hk 2 ай бұрын
हाय ताई चोवीस तास फक्त यू ट्यूब फॅमीलीचाच विचार करतेस कीती प्रामाणिक आहेस तुझ्या कामाशी एवढ आसुन पण घराची काळजी घरातल्यांची काळजी सगळं एकदम परफ़ेक्ट ❤ ताई आम्हाला पण गरज आहे समाधान मिळवण्याची काहीतरी चागलं शिकण्याची म्हणून तर तुझेच विडीओ बघतो लव्ह यू ताई❤
@savita_kangude
@savita_kangude 2 ай бұрын
सोनाली आज खूप छान बोललीस जळणाऱ्या लोकांबद्दल पण ती लोक आपल्या खूप जवळची असतात त्यामुळे त्रास तर होतोच ना.त्याच्या साठी आपण भरपूर काही केललं असत. पण तु म्हणतेस तस जळणाऱ्यांना अजून जळवायच. आज तु खूप छान बोललीस. तुझ्या व्हिडीओने निगेटिव्हिटी खूप कमी होते. श्री स्वामी समर्थ 🙏💐
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अगदी खर आहे ताई आपण खूप सारे करतो त्यांच्यासाठी पण ते त्यांच्या जातीवर जातातच आणि त्यांची जात जी असते ती खाल्लेल्या ताटात छेद करण्याची तर त्या लोकांना जे उत्तर द्यायचं आहे ते तोंडाने नाही तर आपल्या कृतीतून आणि आपल्या कामातून द्यायचं बोलायला नव्हे तोंड दाखवायला सुद्धा येत नाहीत आपल्याकडे कारण समोर दिसलेलं यश बघून तोंड फिरवतात तुझे फार मनापासून आभारी
@darshnakanekar6977
@darshnakanekar6977 2 ай бұрын
Shree Swami samarth🙏 tai tuje bolne ekdam correct ahe rag chidchid zhali ter swami name ghya khupp fhark padato❤❤❤❤yes correct you touco to subject😊😊
@KIRANNARKHEDE-h5t
@KIRANNARKHEDE-h5t 2 ай бұрын
आजचा वीडीओ खूप छान आहे मला खुप आवडला
@LajjatJevnachi
@LajjatJevnachi 2 ай бұрын
Chan sangitales jalnarya lokan badal mala tujhe vichar patale .👌👌👍👍🙏
@sanamterivloging4754
@sanamterivloging4754 2 ай бұрын
ताई तुम्ही देवघर कोणत्या दिशेला ठेवले आहे आणी तूम्हीदेवपुजा करतांना तूम्ही तोंड कोणत्या दिशेला असते आणि देवघर कोणत्या दिशेला ठेवले आहे ते सांगा पाहू ❤❤❤❤❤❤
@archanadevare6671
@archanadevare6671 2 ай бұрын
सोनाली तुला चार . ते पाच महिन्यापूर्वी कमेंट केली होती स्वामी समर्थ महाराज ना साग की माझे कामहोऊ दे माझे दोन्ही काम पूर्ण झाले आणि तू म्हणाली होतीस की ताई तुझे काम पूर्ण झाले तर मला साग म्हणून सांगितले श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी प्रसन्न अ सो खूप काही स सांगायचे आहे पण सगळे सांगु शकत नाही
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
अरे वा अर्चना ताई मला खूप आनंद झाला तुझी अशीच सगळी मनातील चांगली इच्छा जी आहे ती पूर्ण करू स्वामी महाराज वेळ लागतो पण सगळ्या गोष्टी वेळेवर होतात ताई शेवटी केलेली ईश्वराची सेवा चांगल्या कर्माची साथ कधीच वाया जात नाही
@Suvarna_jadhav1983
@Suvarna_jadhav1983 2 ай бұрын
श्रीस्वामी समर्थ ताई आजच्या विडियो खूप छान आहे तुझ्य बोलन खूप आवडते तुझ्या मुळे आम्हाला प्रेरणा मिळते ताई अंस वाटत की फोन करून तुला बोलावंसं तुझ्यापाशी येऊन तुझ्याशी मन मोकळं करावं वाटते श्रीस्वामी समर्थ
@shailajad6484
@shailajad6484 2 ай бұрын
Khupch Chan hota ajcha video mahiti khup Chan sagitli tai ❤❤
@shitalnarke6667
@shitalnarke6667 2 ай бұрын
ताई खरंच आपण कोणाच्या बोलण्याचा फार विचार करतो. ताई मला एक मुलगी आहे ती 3years होती तेव्हा माझा सासूबाई मला म्हटल्या तु दोन मुलं नाही सांभाळू शकत तेव्हाच बोलन मला अजून पण रडाायला येत..कारण ताई माझी मुलगी आता 8years होईल पुढचा महिन्यात मला अजून दूसर मुलं राहिल नाहि.दवाखाना पण केला मी..पण ताई मला या गोष्टींचा खरंच खुप त्रास होतो..खुप चिडचिड होते..कोणाच सहज बोलन पण खुप त्रासदायक होऊ शकत…बोलतांना विचार करून बोलाव..मी रोज व्हिडीओ बघते,खूप काही गोष्टी शिकायला मिळते..🥰🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
शितलताई होईल ग देवावरती भरोसा ठेव बऱ्याच जणांना खूप लेट होतं आणि घरगुती काय सांगू तुला कोण कधी कुणाला काय म्हणेल बोलेल कुणाचं मन कोण कधी दुखवेल सांगता येत नाही पण जाऊदे आपण खंबीर राहायचं आणि आपलं काम करत राहायचं आपल्या कृतीतून त्यांना उत्तर मिळतं आपल्याला कमी समजणाऱ्यांना आपण आपण करून दाखवायचं
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 2 ай бұрын
Tai tumi jeva boltana as vatt ektch rahv must 👌👌👌👌👌jacha aayushat vait ghadun pan jar positive asel tar to khup ghdto ha maja anubhav ahe 🙏🙏🙏 must vlog 👌👌👌
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co 2 ай бұрын
Tai Jai shree Swami Samarth
@reshmamali9062
@reshmamali9062 2 ай бұрын
मस्त सांगितले आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@truptitate5337
@truptitate5337 2 ай бұрын
Shree Swami Samarth 🙏
@Madhura_07
@Madhura_07 2 ай бұрын
Khupach chan mahiti Dili tu aaj tuzi devpuja mla khup aavdte mi pn same ashich puja krte maze mister roj mla pivla sonchafachi Fule aanun detat pujela khup prasanna vatate maze devghar pn khup mothe aahe tuzyasarkhech ❤🧡
@jyotimancharkar3396
@jyotimancharkar3396 2 ай бұрын
सोनाली तुमचे विचार खूप छान आहे ❤
@dnyaneshvarsanap4854
@dnyaneshvarsanap4854 2 ай бұрын
आज खूप सुंदर दिसते ताई आणि खूप छान बोलली खूप काही शिकवून जातेस लव्ह यु ताई 🌹
@sahilawate6957
@sahilawate6957 2 ай бұрын
Khup chan aajcha video zala sonali very nice
@avvpstudios2392
@avvpstudios2392 2 ай бұрын
Video chhan hota khup positive vatate Sri Swami samartha tai 🙏🌺
@Mrs.Homeminister
@Mrs.Homeminister 2 ай бұрын
मला माझ्या प्रश्नच उत्तर मिळाले...😊😊😊😊👍👍👍👍👍खूपच छान सोना... Love उ... 💞👍👍👍 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏🙏 त्या मैत्रिणीला सलाम तिने तुला म्हटले कि तुमी पण करा तुमी पण करा.. KZbin.. Grate friend... 🌼🌼🌼👏👏तिला कधीतरी दाखव आम्हाला.. पाहायचाय.. तिला जिने तुझ्यातील youtuber ओळखली 👍👍👍💞💞
@sandhyanikam7987
@sandhyanikam7987 2 ай бұрын
खूप छान उत्तर दिली सगळ्या प्रश्नांची😊
@Madhura_07
@Madhura_07 2 ай бұрын
Aamchi ethe suddha lok ashich jallatat bg bangla zala for whiller ghetla 2 whiller ghetli tr sagllyachi tond vakdi zali bg swamincha aashirvaad aahe aamchyavr bg tyamulech misteracha biznes pn khup chan challay bg aamhi lokakade laksh ch det nhi bg
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 2 ай бұрын
ताई लोकांकडे लक्ष दिले तर आपल्या माइंड खराब होतं वेळ निघून जातो त्यांच्याकडे वेळ देण्यापेक्षा कामाला वेळ दिला तर कदाचित त्यातून आपलाच फायदा जास्त असतो म्हणून कामाला महत्त्व द्यायचं जेवढे जळतील तेवढे त्यांना जळत ठेवायचं सगळ्यात मोठा हत्यार की जसं करतात ना आपल्याबाबतीत त्यांना फक्त तेच गोष्टी बघत बसा म्हणायचं
@Madhura_07
@Madhura_07 2 ай бұрын
@@pranjalShindevlogs ho barobr bolali bg tu
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 6 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 45 МЛН
Сюрприз для Златы на день рождения
00:10
Victoria Portfolio
Рет қаралды 1,8 МЛН
1 сквиш тебе или 2 другому? 😌 #шортс #виола
00:36
VAMPIRE DESTROYED GIRL???? 😱
00:56
INO
Рет қаралды 6 МЛН