No video

दादा कोंडकेंचा लव्हब्रेक...कोणती खंत दादांना कायम सतावत राहिली एपिसोड 99 ‘दादा माणूस’ Dada Manus

  Рет қаралды 30,722

Dada Manus (Dada Kondake) Anitta Padhye Production

Dada Manus (Dada Kondake) Anitta Padhye Production

3 ай бұрын

‘दादा माणूस’ Dada Manus
कृष्णा कोंडके ऊर्फ दादा कोंडके , अवलिया...अलौकिक आणि असामान्य... महाराष्ट्राचा चार्ली चॅप्लीन , सिने रसिकांचं दैवत कॄष्णाष्टमी हा दांदाचा वाढदिवस. दिनांक ६ सप्टेंबरला असलेल्या कॄष्णाष्टमीच्या दिवशी दादांच्या वाढदिवसानिमित्त दादा माणूस’ हा युट्युब चॅनल लेखिका आणि सिने अभ्यासक अनिता पाध्ये यांच्या अनिता पाध्ये प्रॉडक्शन व्दारे आम्ही सुरु करत आहोत. दादा कोंडके हा महाराष्ट्राच्या सिनेसॄष्टीतील एक स्वतंत्र अध्याय आहे. या अवलियाने लागोपाठ ९ ज्युबिली चित्रपट देऊन गिनिज बुक रेकॉर्ड्स मध्ये आपलं नाव नोंदवलं. त्यांचा हा रेकॉर्ड आजपर्यंत कुणीही मोडलेला नाही. द्वि-अर्थी संवाद म्हणून ज्यांनी दादांची हेटाळणी केली तीचं पांढरपेशी मंडळी हळूच दादांचे चित्रपट बघत असत. परंतु दादा म्हणजे केवळ द्वि अर्थी संवाद म्हणणारा अभिनेता नव्हता. त्यांच्या आगळ्या वेगळ्या अभिनयाची-विनोदीची , हजरजवाबी पणाची जातकुळी अनेकांना कळली नाही. आजच्या सिनेमातील , टिव्ही कार्यक्रमातील विनोद ऎकल्यावर-बघितल्यावर दादांच्या विनोदातील हजरजबाबीपणा, बुध्दीमत्ता लक्षात येते. केवळ कोट्या करायच्या म्हणून दादा विनोद करत नसत. त्यांनी प्रामुख्याने मराठी भाषेसह हिंदी व गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती केली. ’विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्याव्दारे दादा कोंडके महाराष्ट्राला माहिती झाले. सुप्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक भालजी पेंढारकरांच्या ’तांबडी माती’ या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. ’सोंगाड्या’ चित्रपटासह ते चित्रपट निर्माता बनले. एकटा जीव सदाशिव, आंधळा मारतो डोळा, पांडू हवालदार, राम राम गंगाराम, ह्योच नवरा पाहिजे, बोट लावीन तिथे गुदगुल्या आदि त्यांच्या चित्रपटांना भरपूर यश मिळालं.
संकल्पना व सदारकर्त्या :- अनिता पाध्ये

Пікірлер: 51
@laxmangalande3747
@laxmangalande3747 6 күн бұрын
दादा खर च दादा होते.❤
@vinodbhaltilak5550
@vinodbhaltilak5550 7 күн бұрын
फार छान माहिती मिळाली धन्यवाद
@user-iu2qd2ll5k
@user-iu2qd2ll5k 2 күн бұрын
फार चांगली माहिती दिली धन्यवाद
@dilipwaghmode4071
@dilipwaghmode4071 Күн бұрын
अगदी योग्य आणि बरोबर माहिती सांगितली मी वाचलेलं होतं एवढा पैसा व एवढी प्रसिद्धी असून सुद्धा दादा आयुष्यात एकटेच होते......! ❤
@vinodbhaltilak5550
@vinodbhaltilak5550 7 күн бұрын
फार छान माहिती मिळाली
@rahulyetale9494
@rahulyetale9494 3 ай бұрын
येवढ्या मोठ्या कलाकारा सोबत अस घडला, वाईट वाटतं. दादा लोकांना हसवणारे पण खऱ्या आयष्यात किती दुःखी आणि एकाकी होते. असं आयुष कोणाला देऊ नकोस रे देवा.
@aaryaratnakamble5986
@aaryaratnakamble5986 3 ай бұрын
चार्ली चॅप्लिन चे आयुष्य सुद्धा अगदी दादांसारखंच!!! दुसऱ्यांच्या चेह-यावर हास्य फुलवणारे हे कलावंत आपली दुःख कुरवाळीत बसले नाहीत हाच यांचा गुण त्यांना सर्वोच्च स्थानी बसवितो!!!!
@dattamandale76
@dattamandale76 3 ай бұрын
सर्वाना हसविनारा शेवटी एकटाच दादा तुम्ही ग्रेट आहत
@laxmangalande3747
@laxmangalande3747 6 күн бұрын
ताई मस्त माहिती दिली ❤
@subhashthorat1979
@subhashthorat1979 3 ай бұрын
नीलंबरी,ने स्री पणाचा गैर फायदा घेतला, स्वार्थी ३६ नखरे वाली होती
@ratangosavi5400
@ratangosavi5400 2 ай бұрын
आपण फार चांगली माहिती दिली ताई! मला वाटते यात दादांची ही चूक आहे! Nilambari देवदासी असली तरी ती एक स्त्री होती आणि देवदासी असण्यामागे तिचा काहीही दोष नव्हता तर तिच्या आई आणि वडिलांनी अंध विश्वास पायी देवदासी बनविले होते, जर दादांनी लिव इन मधे न राहता लग्न केले असते तर त्यांच्या मध्ये विसंवाद निर्माण झाला नसता!
@Subhash-fh6ci
@Subhash-fh6ci 3 ай бұрын
सुंदर निवेदन.अगदी सुरवातीपासून. पुढील योजनेसाठी मनापासून धन्यवाद, आभार आणि अभिनंदन सुद्धा.
@anittapadhyeAPP
@anittapadhyeAPP Ай бұрын
kzbin.info/www/bejne/pnLaaIl9qrZgarcsi=Ou7syx1z5I_RwMk2
@santoshkatekar5139
@santoshkatekar5139 22 күн бұрын
ताई दादांचे आत्मचरित्र "एकटा जीव" मी 20वर्षीपुर्विच वाचले आहे. खुप मोठे कलाकार होते दादा🙏💐
@user-hf6ke8xo3e
@user-hf6ke8xo3e 3 ай бұрын
Dada koop mota manus. Pudil janmat thynchya surva vichya Purna whavyat. Hi parmeswara jabval prarthana.
@dnyeshwaraurgand3508
@dnyeshwaraurgand3508 2 ай бұрын
सगळ्या जगाला हासवनार्या मानसाच्या नशिबात दुख🙈🙈🙈🙈🙈🙈
@satishyadav34569
@satishyadav34569 3 ай бұрын
दादांनी निलांबरीचे नको तेवढे लाड केले म्हणून ती जास्तच शेफारली असावी, हा एपिसोड ऐकून मन फार दुःखी झाले.दादा इतके चांगले वागत असून ही मूर्ख बाई त्यांचा गैर फायदा घेत होती. थू...... त तिच्या जिंदगाणीवर. शेवटी तिचा अंत कसा झाला माहीत असेल दीदी नक्की ऐकवा ऐकायला आवडेल,वाईट झाला असेल तर पुन्हा चागलेच वाटेल. जयहिंद दीदी & शुभ रात्री...
@satishyadav34569
@satishyadav34569 3 ай бұрын
दादा विषयी अत्यंत आत्मीयता,प्रेम,आवड असल्याने त्यांच्या वर कुणी अंन्याय केलेलं सहन होत नाही म्हणून त्या बाईन बद्दल वाईट वाटले. नसता कुणा बद्दल मीही द्वेष नाही करत. मनात उद्विग्नता अलीकी सहज पने तोल सुटतो. बाकी देव ज्याचे जसे करायचे ते करतच असेल.म्हणून मलाही कुणावर अकस thevayla नको. नीलामबरी यांच्या बद्दल पण. जिवंत असतील तर देव त्यांना ही सुखरूप आणि निरोगी आउष्य देवो.हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
@sharadkale8360
@sharadkale8360 2 ай бұрын
दादा एक देवमाणूस होऊन गेले आहेत छान विश्लेषण
@anittapadhyeAPP
@anittapadhyeAPP Ай бұрын
kzbin.info/www/bejne/pnLaaIl9qrZgarcsi=Ou7syx1z5I_RwMk2
@ajaypatil4083
@ajaypatil4083 Күн бұрын
नीलांबरी ह्यात आहेत का सध्या?
@chaitnyagopale.0978
@chaitnyagopale.0978 3 ай бұрын
खूप उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद
@shivakore8231
@shivakore8231 3 ай бұрын
Madam mi shiva kore solapur... Mi dada kondake ani tyanchi purn team cha khup motha fan ahe.... Dada kondake... Yanche sahakari Rajesh mujumdar yanchya vishayi pan ek video banava.. Karan dadachya pratek movie madhe tyancha khup motha vata asayacha 🙏 Dhanyavaad
@vidyapawar7679
@vidyapawar7679 2 ай бұрын
Great dada
@rekhashetty5567
@rekhashetty5567 3 ай бұрын
Very nice
@prakash_irakal
@prakash_irakal 3 ай бұрын
❤😊.dada.
@surendrakerkar2357
@surendrakerkar2357 3 ай бұрын
❤❤
@nehamohire2999
@nehamohire2999 3 ай бұрын
Tai ....dada che khup mana pasun vaita or khant vatate ....manapasun .....sandeep ...Andheri ....
@shankarkadam4459
@shankarkadam4459 2 ай бұрын
अतिशय वाईट वाटले सर्व एकूण, ज्याला सुख नसते त्याला कधी सुख मिळत नाही.😢😢😢 तीचे उर्वरीत जीवन वाईट गेले???
@anittapadhyeAPP
@anittapadhyeAPP Ай бұрын
kzbin.info/www/bejne/pnLaaIl9qrZgarcsi=Ou7syx1z5I_RwMk2
@manojsuradkar3482
@manojsuradkar3482 2 ай бұрын
सुंदर निवेदन
@anittapadhyeAPP
@anittapadhyeAPP 2 ай бұрын
धन्यवाद, बघत राहा अनिता पाध्ये प्रॉडक्शन युट्युब चॅनल. लवकरच मायाजाल ही चित्रपटविषय , कलाकार यांच्यावर आधारित सिरिज सुरु होत आहे.
@anittapadhyeAPP
@anittapadhyeAPP Ай бұрын
kzbin.info/www/bejne/pnLaaIl9qrZgarcsi=Ou7syx1z5I_RwMk2
@karunadhotre8230
@karunadhotre8230 2 ай бұрын
Dada disayla Govinda sarkhe disat hote
@mahadevikumbhar5232
@mahadevikumbhar5232 3 ай бұрын
😢
@Prabhu_Desai
@Prabhu_Desai 3 ай бұрын
Mahimla Bhagwansingh colony madhye neelambari rahat ase.Aani khupda dadanchi van 2-3 diwas khali ubhi ase.Tyaana 3 mule hoti.2 mulge tithech rahat ase.Asha bahin dekhil tithe rahat hoti lagnaaparyant.
@dilipkulkarni51
@dilipkulkarni51 3 ай бұрын
खूप वाईट वाटत अस होऊ नाही
@vaibhavlad6693
@vaibhavlad6693 3 ай бұрын
त्या नीला बाईचं नंतर काय झाले,दादांचे फ्लॅट परत मिळाले का?
@anittapadhyeAPP
@anittapadhyeAPP 3 ай бұрын
जे घडलं ते सांगितलं. विषय तिथेच संपला. यापेक्षा अधिक अपेक्षा करणं चुकीचं आहे. कलाकाराची अगदी सर्व अंतर्गत माहिती मिळाली पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे.धन्यवाद
@swapnilsawant4330
@swapnilsawant4330 3 ай бұрын
तुम्ही अस बोलणे मन दुःखी करणार आहे. आणि आपणास माहिती पूर्ण देणे योग्य वाटत नव्हते तर नका देऊ. काय हरकत नाही. पण असा रिप्लाय योग्य नाही वाटत.
@satishyadav34569
@satishyadav34569 3 ай бұрын
​@@swapnilsawant4330आपण अत्यंत कमी शब्दात योग्य आणि अचूक भावना मांडलीत. "गागर मे सागर"... भर दिया.
@prachishinde5793
@prachishinde5793 2 ай бұрын
दादा न सारखा कलाकार होणे नाही
@kapilsangodkar2844
@kapilsangodkar2844 3 ай бұрын
पुढे काय झालं ते पुढच्या भागात सांगा
@anittapadhyeAPP
@anittapadhyeAPP 3 ай бұрын
जे घडलं ते सांगितलं. विषय तिथेच संपला. यापेक्षा अधिक अपेक्षा करणं चुकीचं आहे. कलाकाराची अगदी सर्व अंतर्गत माहिती मिळाली पाहिजे ही अपेक्षा चुकीची आहे. आपण आपल्या सर्व गोष्टी उघड करता का? .धन्यवाद
@4in1kkkk78
@4in1kkkk78 Ай бұрын
आशा भोसले ह्यांचे सुध्धा नावं जोडले गेले होते.असे ऐकिवात आहे.
@anittapadhyeAPP
@anittapadhyeAPP Ай бұрын
kzbin.info/www/bejne/haTVgJ96baarf6s ही लिंक ओपन करून व्हिडिओ बघावा. आशा भोसले स्पेशल. बघत राहा अनिता पाध्ये प्रॉडक्शन चा युट्यूब चॅनल. धन्यवाद
@vinodbhaltilak5550
@vinodbhaltilak5550 7 күн бұрын
फार छान माहिती मिळाली धन्यवाद
‘दादा माणूस’ Dada Manus -
17:02
Anitta Padhye Production
Рет қаралды 120 М.
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН
Amazing weight loss transformation !! 😱😱
00:24
Tibo InShape
Рет қаралды 67 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 17 МЛН
Slow motion boy #shorts by Tsuriki Show
00:14
Tsuriki Show
Рет қаралды 10 МЛН