मी लहान असतांना फैजपूर टा. यावल येथे मिरची ग्राउंड वर झालेलं दादांच भाषण होते मी दादांना अगदी जवळून बघितलं होत. शिवसेना आमचे गावाला त्यावेळी स्थापण झाली होती माझा वसंत भाऊ शिव सैनिक होता.
@VaishaliVhadgar-k4jАй бұрын
ग्रेट आहे तुम्ही really
@bhagyashreeplumbing6054Ай бұрын
मी किनगाव चा आहे
@SourbhPungavkarАй бұрын
हे भाषण कोल्हापूर बिंदु चौकामध्ये झाले आहे...
@rukmajibamaneАй бұрын
Pp😅
@Mh23Onlymrathwada22 күн бұрын
नशीबवान तुम्ही❤
@kaustubhhate2028Ай бұрын
१९९0 च्या दशकात केलेलं भाषण पण आज च्या परिस्थिती ला अनुसरून आहे. जबरदस्त भाषण 👍🏽👍🏽👍🏽👍🏽💪🏽💪🏽💪🏽💪🏽
@padmakarkapase206810 ай бұрын
दादा कोंडके.... दादा माणूस..असा माणूस महाराष्ट्रात होणे नाही....दादांना माझा सलाम
@vasudevborse2646Ай бұрын
वा😂😂 एक नंबर दादा कोंडके साहेब
@SandeshBhor-nm2nf7 ай бұрын
शरद पवार यांनी खरोखर शिवसेनेची पाळेमुळे उखडली, 2019पासून दादा कोंडके यांचे भाषण खर झाले,,उभाटा शिवसेना,,
@GaneshDhule-c9s2 ай бұрын
दादा चं भाषण म्हणजे शिवसेनेची तोफ बाळासाहेबांचा उजवा हात म्हणजे दादा किंग ऑफ महाराष्ट्र 🚩🚩
@abijeetvarade007 Жыл бұрын
हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे टायगर त्यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही🚩🚩🚩🚩🚩
@shubhashbhole79282 ай бұрын
आ 🤔🤔
@vaijnathmunde8097Ай бұрын
खरोखर सुंदर भाषण असा भारी वाघ आता पाहिजे होता
@venkatballari58911 ай бұрын
काय जबरदस्त भाषण आहे ....👌👌 आजच्या राजकारणात तुम्ही पाहिजे होता दादा...
@RameshSawant-u9f8 ай бұрын
असते तर उद्धटची काय अवस्था केली असती 😂😂😂😂😂😂
@ratilalchavan128610 ай бұрын
Good commet, खरे आहे 🎉🎉🎉 olny दादा कोंडके 🎉मराठी🎉 मानूस 🎉🎉🎉
@appasahebkadule5253 Жыл бұрын
दादा कोंडके यांना सशटंग मानाचा मुजरा 1नं दादा आज तुमची खरी गरज होती
@bharatpakhare45289 ай бұрын
दादा कोंडके प्रणाम तुम्हची आजही गरज आहे
@abhijitmahadik3030 Жыл бұрын
दादा कोंडके अस्सल मराठी माणूस आणि कट्टर शिवसैनिक सुद्धा होते....
@hareshharibhaushirdilahare249110 ай бұрын
✌
@PremnathKamble-tz6ch9 ай бұрын
Ĺ ?p7😅
@HackerKaivalya22117 ай бұрын
ही खरी शिवसेना होती बाळासाहेबांची ❤❤❤
@santoshchavan783810 ай бұрын
दादा कोंडके यांना मानाचा मुजरा आणि 1000 तोफेची सलामी...
@jaibharat37235 ай бұрын
Manuwadi Kondkya la 1lakh lawdyanchi salami😂😂😂😂
@sureshsuryawanshi17844 ай бұрын
@@jaibharat3723तुला पाकिस्तान हवायका जा मग १००रुपये किलो आटा खायला माँ …..नमस्कार
@tejasingle.13723 ай бұрын
लायकी जपा तुमची
@anandmore52682 ай бұрын
1 @@jaibharat3723
@सागरसुशेळके8 ай бұрын
आता तर लोक मोदी साहेब आहेत म्हणून मुस्लिम विषयी बोलतात आणि दादासाहेबांनी जे भाषण केलेलं आहे पुरातन काळातील ते कोणाच्या जीवावर नसताना स्वतः मुस्लिम वैऱ्याची खिल्ली उडवत दरारा मानलं दादा तुम्हाला ❤❤❤
@ManikWakudkar-hs8ls8 ай бұрын
मानाचा मुजरा दादा 2024
@savitamumbaikar731210 ай бұрын
चांगल्या माणसाची कमी कायम राहते, देवाला ही असेच माणसं आवडतात
@AB-125710 ай бұрын
अशी चावट माणसं?
@बाबाआठवलेАй бұрын
@@AB-1257 त्याला भाषेचा खेळ म्हणतात..! त्यांच एकदा आत्म चरित्र वाच मग समजेल..।!
@omkarsalunkhe8864 Жыл бұрын
हे आपल्या त्या कट्टर हिंदुत्ववादी बाळा साहेबांच्या मुलाला म्हणजे # राष्ट्रवादी काँग्रेस च्या हाता खालच्या मांजर झालेल्या उद्धव साहेबांना दाखवा म्हणजे ते आपल्या मराठी लोकांची शिवसेना कशी होती हे समजून घेतील .. !!⛳
@xcvb-bv7bs Жыл бұрын
agree
@shravnibhbabad10 ай бұрын
म्हणजे तु नक्की च आंड भक्त आहे
@siddheshbirje60508 ай бұрын
ata gujrati dalal bananyapeksha bara ahe na gujrati dalal
@baliramghugeselsura9 ай бұрын
क्या भाषण बनाया तुमने बहुत ही भारी बहुत अच्छा आज के लिए भाषण बहुत बढ़िया है 2024
@RAVIGurnule-q1u5 ай бұрын
ये दादा कोंडके bol रहे हैं भाई
@Panjabravraut7 ай бұрын
दादा म्हणजे महाराष्ट्राचे भूषण आणि शिवसेनेचे डरकाळी फोडणारे वाघ होते त्यांना मी मानाचा मुजरा करून मनापासून धन्यवाद देतो
पुणे येथे आयोजित शिवसेनेचे तिन दिवसीय अधिवेशनात दादांचे अतिशय तडाखेबाज भाषण झाले होते.दादा हे कट्टर शिवसैनिक होते.
@ravibendre778 Жыл бұрын
😊io😊😊😊😊😊I
@ravibendre778 Жыл бұрын
😊io😊😊😊😊😊I
@ravibendre778 Жыл бұрын
😊io😊😊😊😊😊I
@shrutipatil8052 Жыл бұрын
@@ravibendre778.😅
@Re-RideComputers Жыл бұрын
Saheb he Kolhqpur madhe bhashan hote
@krishnatkumbhar13268 ай бұрын
दादांना व शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब यांना मानाचा मुजरा
@shubhashbhole79282 ай бұрын
बाबासाहेब का वारसा, कर रहा चांदतारो मे जलसा !कहता है औरंगजेब मेरा भाई, सुनकर हमे शरम आयी!
@sshinde75286 ай бұрын
खरंच सुंदर भाषणं आहे मी ऐकतो भाषण मानाचा जय महाराष्ट्र
@nageshdubbe93382 ай бұрын
ही खरी शिवसेना बाळासाहेबांची 🚩👑🔥🔥
@ManishaGavali-m3q Жыл бұрын
दादांना आम्ही आमच्या गावी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी बोलावल होत आणी ते आले पण होते ज्या गावी निवडणूक होत नव्हती त्या गावी शिवसेनेन पेनल उभा करुन ४० वर्षा पूर्वीची सत्ता उलथवून शिवसेनीची पूर्ण सत्ता आणली फक्त दादांच्या एका सभेमुळे अन ती ही भर उन्हाळ्यात १२ वाजता असे होते दादा
@bhairupatil2438 Жыл бұрын
❤❤❤❤❤❤❤❤qq1
@namdeojadhav34783 ай бұрын
दादा शिवसेना एक समीकरण होते❤
@RamZagade-w3m4 ай бұрын
एकच नंबर भाषण
@VasantShewale-s1u4 ай бұрын
पवारानी महाराष्ट्राचे वाटोळे केले .महाराष्ट्राचे हित अजितदादा पवार करू शकतात. फक्त अजितदादा तोंवावर बोलतात. बरोबर आहे दादा कोंडके साहेब
@kisanpawar9068 Жыл бұрын
दादासाहेब धन्यवाद
@prakashbagewadikar3237 Жыл бұрын
बेफाट फक्त एव्हढेच विशेषण !मराठी बाणा दादानी दाखवला.
@gajananaher6133 Жыл бұрын
शरदरावांनी बोललं ते केलंच ना, शेवटी महाराष्ट्रातली शिवसेनेचे पाळमळ उपटूनच टाकली शिवसेनेचा सगळा बट्ट्याबोळ करून ठेवला, 🚩🚩🚩🚩🚩
आदरणीय हृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे यांचा ताफ्यातील आत्ता एकच मावळा शिल्लक आहे,जो आपला महाराष्ट्र सुता सारखा सरळ करेन.मला सांगायची गरज नाही आपण सर्व त्यांना जाणता. जय शिवराय 🚩🚩🚩
@krutikpatil9425 Жыл бұрын
एकनाथ शिंदे साहेब ❤
@prashantkamble5233 Жыл бұрын
राज ठाकरे
@raginigamane7602 ай бұрын
राज ठाकरे खरंच एकदा संधी दिलीच पाहिजे .
@shashikantd.hindule2022Ай бұрын
१ नाथ
@ravindrabarate7651 Жыл бұрын
😂😂 *दादा नाद खुळा*
@ramnathkakad5185 Жыл бұрын
खर आहे दादा कोंडके आज तुम्ही पाहिजे होते❤
@RameshGhadge-q4j Жыл бұрын
एकदम मस्त
@ramdasbhokre6263 ай бұрын
जय महाराष्ट्र दादा
@narayansurwase960 Жыл бұрын
भावाला सोबत घेऊन च पुढील राजकारण करावे. हीच विनंती.
@RameshSawant-u9f8 ай бұрын
नको त्याला पवारांची आवडली.......... संस्कृती.
@Piyushthete11 ай бұрын
दादा पुन्हा एकदा जन्म घ्या
@jaibharat37235 ай бұрын
Tyasathi mala tuzya manuwadi aai sobat zopav lagal ekda😊😊😊
@basedmanaf81004 ай бұрын
खरंच राव पूर्वीची लोकं लय भारी होती. दादा कोंडके यांना साष्टांग दंडवत 😂
@ramshingade09 Жыл бұрын
Dada झकास भाषण... शरद पवार आणि काँग्रेस च्याच संगती मुळे शिवसेनेची पाळेमुळे काढली गेली...
@harshadmethe63904 ай бұрын
दादा कोंडके जे काय बोलतात ते सर्व काही खरं आहे दादा कोंडके म्हणजे जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांचे उजवे हात
@SunitaRajejadhav2 ай бұрын
अशा.शिवसेनची..गरज..आहे.ते..शीदे.सरकारच.देऊ.शकतात
@subhashkawane2951 Жыл бұрын
मराठी माणूस महाराष्ट्रला सोभनारा मराठी कलावंत.. दादा तुम्हाला मानाचा त्रिवार जय महाराष्ट्र.. खरचं तुमची गरज वाटते हो शिवसेना पक्षाला आज
@paridhumal Жыл бұрын
😅😅😊😊😊😅😅😅😊😅😅😅😅😊😊😊😊😅😅😅😊9
@tanajiraut2177 Жыл бұрын
❤qqq
@SantoshKadam-k2t5 ай бұрын
मराठी, भाषेचा पुरेपूर उलगडा करून देणारे एकमेव माणूस. दादा कोंडके. Akata काफी...
हा शिवसेना चा बाणा चालवनार तो एकच राजा ..राजसाहेब ठाकरे.एकदा सत्ता त्याच्या हातत द्या. मग बघा मराठी मुलांना सरकारी नोकऱ्या कशा मिळतील ते.लाचखोरी सुधा बंद होतील.
@dnyaneshwarmahajan5813 Жыл бұрын
Nashik m n pa dili hoti 1 varshatach lok vaitagali
@SanjayMagdum-o9i11 ай бұрын
दादा कोंडके आज असते तर उपटणे या शब्दाचा त्यांनी उपवास केला असता आणि म्हणाले असते बाळासाहेब मला माफ करा!
@TukaramWagh-e4k2 ай бұрын
दादा कोंडके साहेब तुम्ही आतापर्यंत पाहिजे होते
@SantoshChandankar-kj3lu7 ай бұрын
दादा सारखं भाषण कोणाला जमत नाही या कलियुगात
@KanhobaShinde-y9g Жыл бұрын
Khup ch chan Dada...!
@MahendraSakpal-q4e4 ай бұрын
दादा कोंडके तुम्हाला मानाचा मुजरा 👌🌺🙏🙏
@subhashjadhav217 ай бұрын
कट्टर शिवसैनिक दादा कोंडके
@SunitaRajejadhav2 ай бұрын
बाळासाहेबांच्या शिवसेना.ही...होती.
@bapubhingare95528 ай бұрын
दादा कोडके सारखा शिवसैनिक आज पाहीज़े होते
@ashokavhad23372 ай бұрын
दादा कोंडके खरंच बोलते एक च नंबर❤❤❤❤❤
@ganeshtagule3340 Жыл бұрын
खरं आहे दादा कोंडके तुम्ही आज पाहिजे आहोते ❤❤
@akshayp95211 ай бұрын
बर आज कोणी दुसरा कलाकार का नाहिये उद्धव सोबत..... बाळासाहेबांनी दादा कोंडके कमावले होते.... उद्धव ने अंधारे सारखी कुंटणखाना प्रमुख आणि संजय राऊत सारखा गांजा मारू माणूस कमावला आहे म्हणून ते सोबत आहेत
@राकापाटील9 ай бұрын
@@akshayp952🎉❤❤
@SangitaPhale8 ай бұрын
@@akshayp952😂😂😂😂❤❤❤ हे रे हे रे 😢❤❤🎉 3:50 3:52
@sanjaynanandkar428 Жыл бұрын
दादा 👌👌👍👍
@manojmore3622 Жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे हिंदू ह्रदय सम्राट❤❤❤
@EshwarHakare Жыл бұрын
Dr by ki Love
@hanumantwaghmare8645 Жыл бұрын
जबरदस्त कडक भाषण
@royal-n4v10 ай бұрын
2024 nov मध्ये कोण ऐकतय
@Hanmanttaral018 ай бұрын
Me
@VishnuPawar-uu3fv7 ай бұрын
Me
@keshavpatil12345 ай бұрын
सगळेच ऐकतात
@KawduParkhi4 ай бұрын
😊
@nivasadake8253 ай бұрын
भावा बिंदु चौक कोल्हापुरकर
@EknathRaut-l1xАй бұрын
🎉🎉 एक नंबर
@dnaneshwarlambhade2672 Жыл бұрын
जय महाराष्ट्र
@mahadevbahirwal1895 ай бұрын
Kharach he aikun shende sahebani shivsena vachvli mnavi lagel❤
@mauli9945 Жыл бұрын
Jabardast Dada❤❤
@DilipVartak-l4k6 ай бұрын
Jay Maharashtra sir
@mahadevgaikwad37242 ай бұрын
शरद पवार खरं केल शिवसेना ची वाट लावलं
@ramshindesahebsamrthak9109Ай бұрын
नाहि केलं शिवसेना आता मराठी माणसाच्या हातात आहे..
@Maratha_samrajyaАй бұрын
@@ramshindesahebsamrthak9109 😂
@jalindarjadhav8826 Жыл бұрын
बरोबर.दादा.
@jalindarjadhav8826 Жыл бұрын
😅😅😅😅😅jadhav
@PriyankaDalvi-m4o4 ай бұрын
किरण वाघमारे ❤ जय श्री राम
@manojmore3622 Жыл бұрын
दादा कोंडके 🔥🔥🔥🔥🔥🔥
@RamakantHarkal7 ай бұрын
च्यायला काय शीव सेना खासदार मंत्री आमदार नेते होते खरच खूप छान होते आता तर ़़़़़़़बाजार आहे सर्व च राजकीय
@thinkpositivealways7510Ай бұрын
Jay Hind Jay Maharashtra ha ha ha ......true by Dada Konke ji
@ashwamedhnursingtutorials7925 Жыл бұрын
Very good speech ❤
@dhanajiwayale-ph1wt5 ай бұрын
साधी राहणी उच्च विचार ! सच्चा अभिनेता ! सच्चा शिवसैनिक ! कलाकारांची वाट लावली हो ! शिक्षणाची पण ! जाणून - बुजून आताच रेकॉर्डिंग का ? BJP ला awadasa ...! त्यावेळी ह्या पक्षात माणसं होती !
@akashpatil32876 ай бұрын
हिंदूहृदय सम्राट मा.बालासाहेब. ठाकरे ❤🚩🚩 #नाद खुळा
@AshokSangewarАй бұрын
जबरदस्त भाषण दादा ना नमन
@PrashantPimpalkar-iu6kt Жыл бұрын
Sachha shiv sanik, shiv bhakt
@uddhavdhakne9632 Жыл бұрын
🚩🚩दादा अस्सल मराठी
@kailasmane3626 Жыл бұрын
Lai bhari Dada
@yashodeepjaydeepkoli2608Ай бұрын
दादा सारखे परत असा माणूस होणे नाही
@AvinashBhosale-q7g Жыл бұрын
Shivsena amachi ahe ani amachicha rahanar 🎉🎉❤❤❤
@jitendrasonar88882 ай бұрын
सलाम दादा.❤
@sambhajimote350210 ай бұрын
खर बोलले दादा कोंडके 😂😂😂
@shubhashbhole79282 ай бұрын
दादा तुम्ही पुण्यवान,आता चे दिवस बघायला नाही! भगव्या जवळ चांदतारा,नशिबाचा खेळ सारा !
@sainathhambarde82373 ай бұрын
मानाचा मुजरा दादा कोंडके यांना
@narayansuryawanshi29005 күн бұрын
बाळासाहेबांच्या शब्दाला धार होती व आधार पण.होता असा नेता होणार नाही पून्हा