‘दादा माणूस’ Dada Manus - पांडूहवालदार प्रदर्शित होऊ नये हे व्ही. शांतारामांना वाटत होतं ? एपिसोड 77

  Рет қаралды 10,961

Dada Manus (Dada Kondake) Anitta Padhye Production

Dada Manus (Dada Kondake) Anitta Padhye Production

Күн бұрын

Пікірлер: 24
@jagdishsonawale4028
@jagdishsonawale4028 7 ай бұрын
दादांना विनम्र अभिवादन
@rahulyetale9494
@rahulyetale9494 7 ай бұрын
खुप मस्त किस्सा सांगितला आपण. दादा कोंडके यांच्या आज स्मृती दिनानिमित्त त्यांना विनम्र श्रद्धांजली. दादा तुम्ही आमच्या सतत मनात रहाल.🙏 T
@subhashthorat1979
@subhashthorat1979 7 ай бұрын
खरच काय, किस्से आहेत, दादा अजब रसायन होते, दादांना भावपूर्ण अभिवादन
@PandurangPatil-i1i
@PandurangPatil-i1i 4 ай бұрын
दादा कोंडके ❤❤❤❤❤
@vinayakwalgude1155
@vinayakwalgude1155 7 ай бұрын
दादा कोंडकें चे माहीत नसलेले किस्से ऐकायला मिळतात, खुपच छान...
@dipakdahihande3755
@dipakdahihande3755 7 ай бұрын
विनम्र अभिवादन 💐
@shashikantmuggol3302
@shashikantmuggol3302 7 ай бұрын
Supar dada
@sadashivborade9087
@sadashivborade9087 7 ай бұрын
धन्यवाद ताई,
@rekhashetty5567
@rekhashetty5567 7 ай бұрын
खूप छान🎉🎉
@Shekhar-x4y
@Shekhar-x4y 2 ай бұрын
दादा कोंडके व व्हि शांताराम दोघेही दिग्गज होते
@snehalatawanjari9999
@snehalatawanjari9999 7 ай бұрын
Vinamra Abhivadan 🙏🙏🙏
@सूर्यकांतशिंदे-य7ठ
@सूर्यकांतशिंदे-य7ठ 7 ай бұрын
सूर्यकांत शिंदे पुणे खूप चांगली माहिती दिली
@laxmikantdesai4702
@laxmikantdesai4702 7 ай бұрын
🙏🇮🇳 ऊत्तम माहिती. धन्यवाद. आपण लिहिलेले दादांचे "एकटा जीव सदाशिव" हे पुस्तक कुठे मिळेल का? ❤🎉
@anittapadhyeAPP
@anittapadhyeAPP 7 ай бұрын
anitaapadhyeproduction@gmail.com या ईमेल वर आपला पत्ता पिनकोड सह लिहा. सवलत दरात पुस्तक मिळेल. धन्यवाद
@BhushanMusicPlatform8482
@BhushanMusicPlatform8482 7 ай бұрын
🌹🌹🌹
@milindbhagwat2916
@milindbhagwat2916 7 ай бұрын
संध्याकाळी या किस्या मुळे त्याकाळी संध्या नावाच्या मुलींना संध्या + काळी असे चिडवायचे 😂😂
@BalasahebGaikwad-rj4th
@BalasahebGaikwad-rj4th 7 ай бұрын
आज दादांची पुण्यतिथी आहे
@anittapadhyeAPP
@anittapadhyeAPP 7 ай бұрын
त्यालाच स्मॄतिदिन म्हणतात
@DhanshreeShete
@DhanshreeShete 7 ай бұрын
आनिताजी , दादांच्या बोट लावीन तिथं गुदगुल्या मधील खलनायक, राम राम गंगाराम मधील अंजना यांच्या वडीलांची भूमिका साकारलेल्या कलाकाराचे नाव काय आहे?
@nitinshedge5312
@nitinshedge5312 7 ай бұрын
मोहन कोठीवान
@anittapadhyeAPP
@anittapadhyeAPP 7 ай бұрын
मोहन कोठीवान
@rajendrakhandagale7948
@rajendrakhandagale7948 7 ай бұрын
मोहन कोठीवान
@ashoktoradmal5503
@ashoktoradmal5503 7 ай бұрын
दादा कोंडके यांच्या चित्रपटांच्या मालकी हक्कावरून बरेच वाद झालेले होते बरेच दिवस ते चित्रपट गृहातही प्रदर्शित होत नव्हते शेवटचे काही चित्रपट झी सिनेमावर प्रदर्शित होत होते मागील तीन चार महिन्यांपासून इतर काही चित्रपट दाखवले जात आहेत परंतु अजूनही सोंगाड्या ते पांडू हवालदार हे प्रदर्शित झालेले नाहीत त्यात पुन्हा काही अडचण आहे काय याबाबत सांगता येईल का?
@anittapadhyeAPP
@anittapadhyeAPP 7 ай бұрын
माहिती नाही
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН
SISTER EXPOSED MY MAGIC @Whoispelagheya
00:45
MasomkaMagic
Рет қаралды 13 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 84 МЛН
didn't manage to catch the ball #tiktok
00:19
Анастасия Тарасова
Рет қаралды 34 МЛН
Flipping Robot vs Heavier And Heavier Objects
00:34
Mark Rober
Рет қаралды 59 МЛН