हा फरफर्या चा दगड आहे 😂 Original dialogue in film .
@dipaklandepatil33824 ай бұрын
❤❤❤❤❤
@vikashphanse36187 ай бұрын
Good evening Anita Tai good video I think Dada should have continue with jayavant Kulkarni He is more popular only after he has given voice to Dada Perhaps due to this jayavant Kulkarni could have get more chance in hindi film industry I feel very sad for jayavant Kulkarni Their relationship should have patch one more chance deserve for jayavant Kulkarni
दादांना मुक्या प्राण्याबद्दल प्रेम होत असं आपण म्हणता 7:15 दादा शिकारी ला गेले त्यांनी एक माकड मारलं.. अन कुत्र्याला जखम झाली तर दादांना दुःख झालं असं आपण म्हणता तर या दोन विचार सरणी बद्दल आपण काय सांगाल.🤔
@anittapadhyeAPP7 ай бұрын
शिकार हा दादांचा शौक होता परंतु मुकप्राण्यांविषयी मनात प्रेम दखील होतं. शिकारी हा असंवेदनशील असतो असं नाही. गैरसमज आहे.
@prakashkalantre14737 ай бұрын
या सिनेमाचे शूटिंग कुठे झाले आहे
@anittapadhyeAPP7 ай бұрын
कोल्हापुर जयप्रभा स्टुडियो आणि आसपासचा परिसर वगैरे . धन्यवाद बघत राहा दादा माणूस
@sandychigang69596 ай бұрын
दादांसारखा कलाकार पुन्हा होणे नाही
@vaibhavshere8987 ай бұрын
उषा नाईक यांनी मुलाखती मध्ये दादांचा अपमान केला आहे हे खर आहे का😢
@anittapadhyeAPP7 ай бұрын
दादांचं नाव घेऊन कुणाला प्रसिध्दी मिळत असेल तर काय करणार