दादा-श्रीनिवास पवारांची भेट ते बारामतीकरांची साथ, Ajit Pawar यांची रिप्लेसमेंट Yugendra Pawar असणार?

  Рет қаралды 41,104

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स

Күн бұрын

#YugendraPawar #AjitPawar #Baramati #MaharashtraTimes #MarthiNews
विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने हायव्होल्टेज मतदारसंघ असलेल्या बारामतीत घडामोडींना वेग आलाय.
बारामती विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार लढू शकतात.
तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार लढण्याची शक्यता आहे.
दरम्यान बारामती कोणत्या पवारांची?, पुन्हा कुटुंबातच सामना रंगला तर काय होणार?
लोकसभेतील पराभवाचा वचपा काढत अजित पवार विधानसभेत पुनरागमन करणार का?
या सगळ्याविषयी युगेंद्र पवार यांच्याशी बातचित केलीये खास प्रतिनिधी विशाल बडे यांनी...
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
Facebook: / maharashtratimesonline
Twitter: / mataonline
Google News : news.google.co...
Website : maharashtratim...
marathi.timesx...
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & KZbin channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Пікірлер: 53
@Devds2022
@Devds2022 8 күн бұрын
तरुण सुशिक्षित संयमी संस्कारी राजकारणी ही आजची काळाची गरज आहे
@NareshKamble-u8i
@NareshKamble-u8i 8 күн бұрын
बारामती करानों लोकसभे प्रमाणे .या अजित पवार ला गाडा.व पवार साहेब जो उमेदवार देतील युगेंद्र पवार लागले विक्रमी मतांनी विजयी करा . बारामती करानो पवार साहेब यांना विसरू नका.
@pratikbhosale7442
@pratikbhosale7442 8 күн бұрын
त्याला म्हणावं आधी बारक्या पासून चालू कर यांना मत देऊन नंतर कळायचं हे ग्रामपंचायत संभाळायच्या लायकीचे नव्हते चांगला भाव मिळतोय उसाला 3600 3700 यांना बघवाना या तुतारी वाल्यांच्या नादी लागू नका बारामती एक no ला आहे सद्या फक्त अजितदादा मुळे पवार साहेब 30 वर्ष काहीच बघत नाहीत साहेबांनी दादा 1991 ला निवडून आणलं अन नंतर बारामती 1 no ला गेली मंग साहेबांनी rrpatil, jayant patil, बाकी 50 जणांना निवडून आणलं त्यांना का बारामती बनवायला आली नाही
@tusharwaghmode0607
@tusharwaghmode0607 8 күн бұрын
तरूण, तडफदार नेतृत्व आहे...महाराष्ट्रातून सर्वाधिक मतांनी निवडून येतील..💯👍
@R_d-s8s
@R_d-s8s 8 күн бұрын
@@tusharwaghmode0607 आणि तू कधी येणार निवडून ? तुला नाही वाटत का तू सुद्धा तुझ्या मतदार संघात आमदार होऊ शकतो ? जेवढी शक्ति तू पवार कुटुंब निवडून आणण्यासाठी आणतोय तेवढी ताकत तू स्वतः निवडून आणण्यासाठी लावली तर तू नाही का निवडून येऊ शकत का ? स्वतःला आरश्यात बघ भाई तू पवार कुटुंबातल्या प्रत्येक सदस्य पेक्षा हुशार आहे..! "एक लक्षात ठेव भाई पक्ष्याच्या अध्यक्षापेक्षा जास्त ताकत कार्यकर्ता मध्ये असते म्हणुन पक्ष निवडून येत असतो"..! आयुष्यभर कार्यकर्ता राहण्यापेक्षा एक दिवस अपक्ष का होईना निवडणुकीत उभ राहून बघ तुझी ताकत डबल होईल. भलेही पडला तरी चालेल पण ताकत डबल होईल कार्यकर्ता राहण्यापेक्षा.. का आयुष्यभर पवार कुटुंबाचीच चाकरी करायची ? काय वाटत तुला ?
@vijaykale8420
@vijaykale8420 7 күн бұрын
युगेंद पवार बारामती येथे विजयी होणार आहे
@R_d-s8s
@R_d-s8s 8 күн бұрын
आता बारामती मध्ये असलेल्या 70% धनगर जमात स्वतः च्या लेकराच्या भविष्यासाठी धनगर जमातीच्या उमेदवारालाच मतदान करणार . काय बारामतीच्या धनगर बांधवांनो बरोबर का ?
@MangeshBarkade
@MangeshBarkade 8 күн бұрын
पडळकर लl kela होतास की मतदान विसरलास काय
@R_d-s8s
@R_d-s8s 8 күн бұрын
@@MangeshBarkade जाय रे तू स्वतःच्या कुटुंबाची काहीही पडलेली नाही तुला.. जाय चाट त्या पवार कुटुंबाची जाऊन...स्वतः कधीतरी आमदार बनायची तरी स्वप्न बघ..अजून किती वर्ष पवार कुटुंबाची चाटणार ? आहे का तुझ्यात हिम्मत अपक्ष लढायची पवार च्या विरोधात याच कधी तरी स्वप्न त पडू दे..! बोलायची नाही तर बोलायची वेळ आणता राव तुम्ही...त्या पवार कुटुंबा पेक्षा तुझे घरातले लेकरं हुशार असतील याची कधी तू चाचपणी केलीस का तू ?
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 8 күн бұрын
तुला वडापाव भेटला नाय वाटत यावेळी 😐
@R_d-s8s
@R_d-s8s 8 күн бұрын
@@riyanshpatil2518 भावा मी वडापाव नाही खात मी दोन टाइम काजू- बदाम खातो आणि तेही स्वतःच्या पैशाचे..!
@riyanshpatil2518
@riyanshpatil2518 8 күн бұрын
@@R_d-s8s अरे मग चांगला उमेदवार निवडून द्या धनगर मराठा कोळी माळी असं जात नका बगु मीं स्वतः च बोलणार होतो पवार सोडून दुसरं कुणी नाही का बारामती मध्ये तुझी कमेंट चुकली फक्त तू जातीचा निवडून द्या असं बोला म्हणून वाईट वाटलं मला
@bibhishanpawar103
@bibhishanpawar103 6 күн бұрын
बारामती राम कृष्ण हरी वाजवा की तुतारी 🎉
@dnyaneshwardhotre4558
@dnyaneshwardhotre4558 8 күн бұрын
Only sharad pawar🙏🙏
@madhavgore6467
@madhavgore6467 8 күн бұрын
झुजार नेता शरद पवार साहेब
@gorobakolhe137
@gorobakolhe137 7 күн бұрын
शरदपवार झिंदाबाद.
@LaxmanKoli-o2c
@LaxmanKoli-o2c 7 күн бұрын
सहान भुती चे राजकारण
@ajitdeokate7879
@ajitdeokate7879 4 күн бұрын
आवाजाला काय झालंय
@shekharpatil3293
@shekharpatil3293 8 күн бұрын
Only Pawarsaheb
@KingGABBAR7
@KingGABBAR7 8 күн бұрын
अजित दादा ❤️
@ajitdeokate7879
@ajitdeokate7879 4 күн бұрын
समाजा साठी , बारामती साठी काय योगदान तुमचं .
@AnilPatil-t9j
@AnilPatil-t9j 8 күн бұрын
Feature of baramati assembly...yugendradada
@kalenick9367
@kalenick9367 8 күн бұрын
दादा तुमचे कही तर बोला साहेब साहेब करु नका एवढे दिवस कुठे होता………..
@santosh3210
@santosh3210 8 күн бұрын
Only Ajit Dada ❤
@RepublicBharat5555
@RepublicBharat5555 8 күн бұрын
विधानसभेला दादाच ❤
@दादापाटील-व8भ
@दादापाटील-व8भ 8 күн бұрын
हागेंद्र पवार 🤣🤣
@MangeshBarkade
@MangeshBarkade 8 күн бұрын
मुतरा दादा
@anilchavan5270
@anilchavan5270 8 күн бұрын
अजित दादा फक्त
@sharadpadwal7102
@sharadpadwal7102 7 күн бұрын
Only ajitdada
@pritamshirsat4096
@pritamshirsat4096 8 күн бұрын
Are gapa
@dineshbabar318
@dineshbabar318 6 күн бұрын
Atach mature bhashech aav Anu ka study kara yugendraji
@vinodpatil7040
@vinodpatil7040 8 күн бұрын
स्टेजवर भाषण करायचे क्लास लावा
@Akshay-pe5du
@Akshay-pe5du 8 күн бұрын
Baherchyani kitipn comment kara on Baramati madhe ajit dada ekdum easy nivdun yetil he fix ahe
@prasadgaikwadvlogs5829
@prasadgaikwadvlogs5829 Күн бұрын
Barachye 😂😂😂😂
@dineshbabar318
@dineshbabar318 6 күн бұрын
Dada la fight denyasati tase tumhi taiyar nahi
@pratikbhosale7442
@pratikbhosale7442 8 күн бұрын
त्याला म्हणावं आधी बारक्या पासून चालू कर यांना मत देऊन नंतर कळायचं हे ग्रामपंचायत संभाळायच्या लायकीचे नव्हते चांगला भाव मिळतोय उसाला 3600 3700 यांना बघवाना या तुतारी वाल्यांच्या नादी लागू नका बारामती एक no ला आहे सद्या फक्त अजितदादा मुळे पवार साहेब 30 वर्ष काहीच बघत नाहीत साहेबांनी दादा 1991 ला निवडून आणलं अन नंतर बारामती 1 no ला गेली मंग साहेबांनी rrpatil, jayant patil, बाकी 50 जणांना निवडून आणलं त्यांना का बारामती बनवायला आली नाही
@sunilransing6325
@sunilransing6325 8 күн бұрын
Ajitdada
@dfcreation9
@dfcreation9 8 күн бұрын
😂😂
@maheshshinde4021
@maheshshinde4021 8 күн бұрын
याला निवडून बारामतीचा काही उपयोग होणार नाही अजितदादा निवडून दिलं पाहिजे
@rohanjagtap8520
@rohanjagtap8520 8 күн бұрын
Balish
@rahulpisal9496
@rahulpisal9496 8 күн бұрын
Ajit dada ❤
@obcking2174
@obcking2174 8 күн бұрын
Gapre zatu
@shivkumarhajbe52
@shivkumarhajbe52 8 күн бұрын
शरद पवार यांनी50 वर्षा त मराठा समाजाला आरक्षण दिले नाही.याची समाजाला कीती तकलीफ आहे याची जाणीव शरद पवार यांना नाही. फक्त सु.सु बाई ला मुख्यमंत्री साठी म्हातारपणी किती तकलीफ घेत आहे....😅😅
@jayeshbalgude537
@jayeshbalgude537 8 күн бұрын
Are nka karu😂
@jayeshbalgude537
@jayeshbalgude537 8 күн бұрын
Terror always terror
@gorobakolhe137
@gorobakolhe137 7 күн бұрын
शरदपवार झिंदाबाद.
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 48 МЛН
Life hack 😂 Watermelon magic box! #shorts by Leisi Crazy
00:17
Leisi Crazy
Рет қаралды 80 МЛН
What's in the clown's bag? #clown #angel #bunnypolice
00:19
超人夫妇
Рет қаралды 27 МЛН
Don't look down on anyone#devil  #lilith  #funny  #shorts
00:12
Devil Lilith
Рет қаралды 48 МЛН