दादर मुंबई |76 वर्षीय परब काकांचा मेहनतीला सलाम 🙏सुरु केला कोकणी नाश्त्याचा स्टॉल!rs:20 व rs:30 ला

  Рет қаралды 467,533

tanvee kishore

tanvee kishore

Жыл бұрын

#ghavne #maharashtriansnacks #smallbusiness
Hello all❤️
Hope you visit kaka and have the delicious breakfast
And support all the hard work !!
Comment and let me know how you liked the video
Love you all
😘🥰

Пікірлер: 626
@shreedadarwala7650
@shreedadarwala7650 9 ай бұрын
*तन्वी तुझ्या क्लिप्स मस्तच असतात आणि मला त्या खूप खूप आवडतात. ज्या पद्धतीने तू सगळं काही कवर करतेस ते पाहून मनाला आनंद होतो! अशीच छान छान क्लिप्स बनवत रहा आणि अधिकाधिक लोकांची मनं जिंकण्यात देव तुला यश देवो, अशी मंगल कामना करतो!* *केवळ एकच गोष्ट विचारतो. श्रीस्वामी समर्थांचा स्क्रीनसेवर का बरं काढलास? तुझी स्वामी चरणांवर श्रद्धा आहे म्हणूनच लावला होतास ना! तो काही कुठल्या नटाचा वा नटीचा फोटो नव्हे गं. अर्थात त्यामुळे स्वामींना फरक पडणार नाही. मात्र, मोबाईल ही आपली व्यक्तिगत वस्तू असल्याने तिच्यावरचा देवाचा वा सद्गुरूचा फोटो लोकांना दिसणे, म्हणजे काही आपण हेतुपुरस्सर आपल्या श्रद्धेचं प्रदर्शन करतोय, असा अजिबात नव्हे! मी मनापासून तुझ्या क्लिप्सचा चाहता आहे म्हणून नि केवळ म्हणूनच तुला हे सांगितलं, अखेर तुझी इच्छा! पण केवळ लोक काय म्हणतील ह्या विचाराने काढला असलास तर पुन्हा विचार कर!* *सप्त खण्ड, नौ द्वीप में।* *गुरु से बड़ा न कोय।* *कर्ता करै, न करि सकै।* *गुरु करै, सो होय॥* *इतकंच लक्षात असूं देत. आणि हो, माझ्या ह्या सांगण्याचा कृपया राग मानूं नकोस. केवळ चाहता नि हितचिंतक, ह्या नात्याने लिहिलं आहे. पटलं तर घ्या राव! हरिॐ*
@dhondujadhav1805
@dhondujadhav1805 11 ай бұрын
👍👍
@anilbhalekar7106
@anilbhalekar7106 Жыл бұрын
👏👏👏👏
@swatidhadge1426
@swatidhadge1426 3 ай бұрын
👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻
@chandshaikh1711
@chandshaikh1711 Жыл бұрын
Great
@kamblerohit0117
@kamblerohit0117 Жыл бұрын
खरंच तुमच्या कामगिरी ला सलाम आज तुमच्या या video च्या माध्यमातून तुन महाराष्ट्र तील छोटे व्यवसायला एक वेगळी ओळख आणि लोकांना पर्यंत पोचत आहे. 🙏🏻 खरंच अशीच video आम्हाला पाहायला मिळतील अशी अपॆक्षा.
@vinodrane7949
@vinodrane7949 Жыл бұрын
परब कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा तसेच तन्वी तुझे खूप खूप आभार
@Upendrajo
@Upendrajo Жыл бұрын
Tx for this information. Nice job
@rajendratanvar2107
@rajendratanvar2107 Жыл бұрын
Very good. Wish to have many more of such
@rupeshdesai27
@rupeshdesai27 Жыл бұрын
ह्या वयात काका काकू आणि त्यांच्या कुटुंबीयांची मेहनत खरचं उल्लेखनीय आहे..तुझे सुद्धा खूप आभार
@digambarrane3375
@digambarrane3375 Жыл бұрын
👍👍🙏🙏
@smitakadam7879
@smitakadam7879 Жыл бұрын
Mastch chan
@gauravgangan4130
@gauravgangan4130 Жыл бұрын
तन्वी तुझे खुप आभार तू परब काकांना व त्यांच्या मेहेंनतील Explore केलंस... आणि मुळात मराठी माणुस आहे त्याला नक्कीच ह्या video मार्फत वाव मिळेल.... Thank you ♥️🙏🏻
@konkankalasanskruti4269
@konkankalasanskruti4269 Жыл бұрын
तन्वी thank you मस्त बनवला व्हिडिओ.... त्यांना खूप हेल्प होईल ह्या विडिओ बघून अजून लोग जातील नाश्ता करायला....
@pratikbhatkar150
@pratikbhatkar150 10 ай бұрын
खूप छान तन्वी. तू अश्या छोट्या व्यवसाय करणाऱ्यांना अजून उभरण्यासाठी मदत करत आहेस. खूप मस्त 👏👏
@kalpitajethe1574
@kalpitajethe1574 4 ай бұрын
@nilimajadhav2546
@nilimajadhav2546 Жыл бұрын
खुप छान...
@pyaripihu17
@pyaripihu17 8 ай бұрын
Thanku इतक्या सुंदर लोकांची भेट घडवून आणल्याबद्दल❤❤❤
@prashantfaranandis9698
@prashantfaranandis9698 Жыл бұрын
I like this video
@ketuue5333
@ketuue5333 Жыл бұрын
khup chhan!!
@hemanthardikar7418
@hemanthardikar7418 Жыл бұрын
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@swatipradhan6839
@swatipradhan6839 Жыл бұрын
फारच छान व्हिडिओ! लवकरच जाऊ आम्ही इथे.
@inspirecookingwithranjita7906
@inspirecookingwithranjita7906 Жыл бұрын
Khup sunder 🙏💖 mastch
@vijayparab22930
@vijayparab22930 Жыл бұрын
श्री परब आणि त्यांच्या पत्नी तसेच त्यांच्या सुनबाई या सर्व गोड आणि मेहनती कुटूंबास आम्हा परब परिवाराकडून भरपूर शुभेच्छा, श्री स्वामी समर्थांच्या कृपेने त्यांच्या मेहनतीला भरपूर यश मिळो, त्या सगळ्यांना चांगले आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
@anjalithakur9541
@anjalithakur9541 Жыл бұрын
परब काकांचे काम कौतुकास्पद त्यांच्याकडले पदार्थ मी खाल्ले आहेत आणि चव अप्रतिम आहे
@sagarpawar9635
@sagarpawar9635 Жыл бұрын
👌👌
@balajitawade4523
@balajitawade4523 Жыл бұрын
खूपच छान, सुंदर
@shrikanttelang6989
@shrikanttelang6989 Жыл бұрын
परब काकांचे अभिनंदन ,कौतुक आणि त्यांच्या जिद्दीला सलाम
@prabhakarprabhudesai7864
@prabhakarprabhudesai7864 Жыл бұрын
सर्व कुटुंब माझं कौतुक छान
@mpungaliya
@mpungaliya Жыл бұрын
परब साहेब आणि कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा. खरंच कौतुकास्पद आहे.
@rajshrijadhav6582
@rajshrijadhav6582 Жыл бұрын
Thankiv sir.
@madanparkhe3082
@madanparkhe3082 Жыл бұрын
छान vdo, Parab कुटुंब rocks😊🎉❤
@harshitshah2144
@harshitshah2144 Жыл бұрын
👌👍👏🙏
@lalitbagayatkar6486
@lalitbagayatkar6486 Жыл бұрын
खूप छान काम करते आहेस तन्वी... मराठी माणसांचे गृह उद्योग असेच प्रमोट करत रहा... ठाण्यातील असा एखादा ऑप्शन माहीत आहे का तुला? ठाण्यात आपल्यासारखे मालवणी लोक खूप आहेत आणि असा एखादा ऑप्शन आम्हालाही हवा आहे. यावर एक video नक्की कर. 😃
@sanjayshelar6333
@sanjayshelar6333 Жыл бұрын
Yes u are stick to information only. Thanks
@lotus-sj9ef
@lotus-sj9ef Жыл бұрын
❤️❤️❤️❤️❤️
@ektad5074
@ektad5074 Жыл бұрын
Khup chaan
@rameshsawant9485
@rameshsawant9485 Жыл бұрын
धन्यवाद तन्वीबाळा, तुला खूप खूप आशिर्वाद, काकांचा हा व्यवसाय दिवसेंदिवस वाढत जाओ अशी आई जगदंबे चरणीं विनम्र प्रार्थना . 🙏
@dasharathkadam8022
@dasharathkadam8022 Жыл бұрын
छान विडिओ. 👌👌
@chandrakantgambhire7781
@chandrakantgambhire7781 Жыл бұрын
तन्वी, दि बेस्ट व्हिडिओ! मी तुझा हा व्हिडिओ आजच पाहिला आणि उद्या सकाळी संकष्ट चतुर्थी असली तरी परब काकांच्या स्टाॅलला भेट देऊन नाश्ता करणार आहे आणि घरातील मंडळींकरीता देखील घेणार आहे. त्यांचे सर्व पदार्थ पाहून माझ्या तर आत्ताच तोंडाला पाणी सुटले आहे. तन्वी, ग्रेट व्हिडिओ आणि सादरीकरण! 😊
@sandhyabobade1251
@sandhyabobade1251 Жыл бұрын
Khupchan mast suder
@harshjethava8348
@harshjethava8348 Жыл бұрын
❤❤
@sunilk_
@sunilk_ Жыл бұрын
👌👌👏👏💐💐🙏🙏
@secretary-stonearchchsltd9889
@secretary-stonearchchsltd9889 Жыл бұрын
very nice nice family
@shobhapingale1037
@shobhapingale1037 Жыл бұрын
Khupach chaan watle...positive...
@madhavvalase8950
@madhavvalase8950 Жыл бұрын
GREAT.... ☺👍👍🙏
@Upendrajo
@Upendrajo Жыл бұрын
किती उत्साह आहे या वयात. Hat of both. 👌🏻👌🏻👌🏻🙏🙏🙏
@Sunstar24
@Sunstar24 Жыл бұрын
great kaka
@nandinipatil4811
@nandinipatil4811 Жыл бұрын
Chan kharach parab kaka kutumbiy tumch khup khup abhinandan tumhi khup chan vyavsay nivadlay baghun khup Anand hotoy amhi kudal vrun boltoy kaka amhala kharach abhiman watto tumcha.ashich pragati krt Raha tumhala punha ekda khup khup shubhechha
@dattatraykulkarni6738
@dattatraykulkarni6738 Жыл бұрын
अप्रतिम video, आपण छान appealing बोलता.
@deepakdatar2609
@deepakdatar2609 Жыл бұрын
पत्ता हवा आहे अतिशय उत्तम उपक्रम आहे
@jaeeadhikari4371
@jaeeadhikari4371 Жыл бұрын
काका खूप मेहनती आहेत. आणि छान पण आहेत.
@ramchandrajangle7358
@ramchandrajangle7358 Жыл бұрын
तन्वी तू ग्रेट आहेस कारण तुझे फॉलो करणारे आणि लहान व्यवसाय करणारे मराठी कुटुंब दाखवते मला अंनद झाला आहे. तुमचे व्हिडिओ आवडतात
@tanveekishore5903
@tanveekishore5903 Жыл бұрын
Thankyou soo much🙏🙏🙏
@sakshipatekar9627
@sakshipatekar9627 Жыл бұрын
परब काका आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या मेहनतीला आणि जिद्दीला सलाम, खूप कौतुकास्पद आहे
@vaishalisule6527
@vaishalisule6527 Жыл бұрын
खूपच कौतुकास्पद आहे काका आणि बाकी सगळ्यांच अभिनंदन.दादरला आल्यावर नक्कीच भेट देऊ. खूप प्रेरणादायी आहे.👍🙏💐
@sandeshparab703
@sandeshparab703 Жыл бұрын
अतिशय कौतुकास्पद परब भावकी, मराठी उद्योजक असेच वाढत राहोत "दुबईला अरब आणि मुंबईला परब "✌🏼
@pramodparab9292
@pramodparab9292 Жыл бұрын
Super comment 🤘
@parabdeepak13
@parabdeepak13 Жыл бұрын
Nakki
@ANIL-ul1qb
@ANIL-ul1qb Жыл бұрын
1 number reply
@rameshsawant9485
@rameshsawant9485 Жыл бұрын
🙏👌😀😀
@rajeshjadhav608
@rajeshjadhav608 Жыл бұрын
Aaplya Marathi Mannsane Ashech puddhe puddhe chalat rahawe hich Iswar charni Prarthana
@sanikasarang2478
@sanikasarang2478 Жыл бұрын
चव तर छानच असणार मी पण मालवणची परब आम्हांला तुमचा अभिमान आहे.
@anaghapabalkar5944
@anaghapabalkar5944 9 ай бұрын
खूप शुभेच्छा! खूप भरभराट होवो 🙏
@pallavikadam4437
@pallavikadam4437 Жыл бұрын
Khup mast
@mrunalininikale8818
@mrunalininikale8818 Жыл бұрын
Proud of Parab kutumb ❤🎉
@user-pj2wl8kn6z
@user-pj2wl8kn6z Жыл бұрын
Dhanywaad Tanvi beta, GOD BLESS YOU. Aani Shri. Parab kakana sasneh namaskar 🙏🙏
@preetisalvi6542
@preetisalvi6542 Жыл бұрын
Solidach
@shridhargokhale9673
@shridhargokhale9673 Жыл бұрын
Very nice video and information.
@tanveekishore5903
@tanveekishore5903 11 ай бұрын
Many many thanks
@mayajadhav9024
@mayajadhav9024 Жыл бұрын
परब कुठुंब खूप मेहनत करता असेच पुढे तुमचा व्यवसाय खूप मोठा होऊ द्या आणि खूप प्रसिद्धी मिळो खूप शुभेछा
@sachinpomendkar9809
@sachinpomendkar9809 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ
@deepakdesale2979
@deepakdesale2979 Жыл бұрын
वाह.. छान.. अशीच चव कुठे मिळणार नाही.. 🙏🏾🙏🏾
@SS-cz7nj
@SS-cz7nj Жыл бұрын
खूप छान तुझे विडिओ असतात. असेच विडिओ करत जा. खूप जणांना त्यातून खूप माहिती मिळते.परब काका कडे ऑर्डर पण देऊ शकतो फोन करून विचारू संध्याकाळी साठी ऑर्डर घेतात का? कोकणी म्हणून तुझे तसेच त्यांचे विशेष कौतुक 👌🏿👌🏿👍🏿.
@sadashivgunjekar8313
@sadashivgunjekar8313 Жыл бұрын
खूप छान
@sunitasawant3523
@sunitasawant3523 Жыл бұрын
खूप मस्स्सतच. परब कुटुंबियांचा हा व्यवसाय दिवसेंदिवस वृद्धिंगत होवो ही ईश्वर चरणी प्रार्थना.
@MadhaviPatil-wm1de
@MadhaviPatil-wm1de 3 ай бұрын
Hats off to parab family 👍👍
@bhalchandramane1718
@bhalchandramane1718 Жыл бұрын
कौतुकास्पद आणि प्रेरणादायी कामाला सलाम.
@vishalrw
@vishalrw Жыл бұрын
मनापासुन कौतुक ह्या मेहनती कुटुंबाला आणि अतिशय स्वछ, पौष्टिक आणि उत्कृष्ट नाश्ता बघूनच तोंडाला पाणी येत तुम्ही मराठी माणसासाठी प्रेरणा आहात की मराठी माणूस सुद्धा व्यवसाय करू शकतो. ईश्वर तुम्हाला सुखी ठेओ व तुमचा व्यवसाय खूप भरभराट होवो हिच माजी प्रार्थना! जय हिंद! जय महाराष्ट्र!
@janhavinikam7054
@janhavinikam7054 Жыл бұрын
Parab family Ani Tanvee tuzha hi kautuk....
@shivaniparab6922
@shivaniparab6922 14 күн бұрын
Well organized stall and food looks yum... Will definitely visit.😋
@tanveekishore5903
@tanveekishore5903 13 күн бұрын
Yes yess must visit😊
@shravani7741
@shravani7741 Жыл бұрын
Kiti swasta detat kaka..mehnat kiti aahe.. quality khupach sundar❤..kokani dildar manus
@kalpanabhosale3250
@kalpanabhosale3250 Жыл бұрын
Very Inspiring😊Thankyou Tanvee for this video 🌹
@shalakalad4645
@shalakalad4645 Жыл бұрын
तन्वी तु वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या माणसांची त्यांची वेगवेगळी खाद्य संस्कृती कशी शोधून काढतेस भारी परब ह्यांच्या घरच्यांना आणि ते स्वतः हा ह्या वयातही एवढी ऐनजी मी नत मस्तक झाले त्यांच्या हा व्यवसाय मोठा व्हावा
@prititalwalkar1434
@prititalwalkar1434 Жыл бұрын
परब कुटुंबियांच्या कष्टाला सलाम!
@mahadevparab3605
@mahadevparab3605 Жыл бұрын
परबकाका आणि कुटुंबियांना सलाम 👍👍 त्यांचा व्यवसाय असाच उत्तरोत्तर वाढत राहो आणि त्याचे उपहारगृहात रुपांतर होवो. तन्वीला सुंदर विडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद 👍
@Sunstar24
@Sunstar24 Жыл бұрын
so honest parab kaku kaka and team
@pranitatodkari2381
@pranitatodkari2381 Жыл бұрын
Kakana agodar salam Baki sagle khup mehnti
@vijayghode8188
@vijayghode8188 Жыл бұрын
Gaud saraswat lokanvhe Jevan chakhoon pahach yummmy asate
@amitdhawade3660
@amitdhawade3660 Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@santoshnaik5593
@santoshnaik5593 Жыл бұрын
नमस्कार ह्या विडीओ पाहुन कोकणात गेल्या सारखा वाटला. ❤
@ashabhande8380
@ashabhande8380 Жыл бұрын
खुप छान, याला म्हणतात शून्यातून निर्माण करणे, धन्य ते कोकणी माणसाची, मी सुद्धा मालवणची आहे, म्हणून मला कोतुक आहे,
@tusharsamarth2666
@tusharsamarth2666 5 ай бұрын
शुभेच्छा 💐
@balkrishnamadkar716
@balkrishnamadkar716 Жыл бұрын
परब कुटुंबीयांच hard work कौतुकास्पद आहे. त्यांचा हा छोटासा उद्योग खूप मोठा होवो ही सदिच्छा. दादरला आल्यावर अवश्य भेट देईन.
@sandeshbhawar5721
@sandeshbhawar5721 Жыл бұрын
खरच अस काही पाहीले आपन त्या ठिकाणी काही कामा निमित्त गेलो असता पटकन त्या ठिकाणी जाऊन काही खाऊ कारण कोकणी रेसेपी म्हणजे खुप छान
@tanveekishore5903
@tanveekishore5903 Жыл бұрын
🙏🙏🙏 Parab kaka number -+91 98920 04895 Address-in front of trupt potoba hotel, sarvoday bhuvan gate, gokhale road dadar(west)-timing (8am to 10am)🤗🤗
@balkrishnamadkar716
@balkrishnamadkar716 Жыл бұрын
@@tanveekishore5903 Thanks. Your vlogs are equally good & informative. Keep it up. My best wishes.
@nehasawant4794
@nehasawant4794 Жыл бұрын
Dadar la exact kuthe aahe?
@nehasawant4794
@nehasawant4794 Жыл бұрын
Thank you
@kunalshirke4149
@kunalshirke4149 Жыл бұрын
परब कुटुंबीय चे भरपूर आभार कोकण संस्कृती पुढे घेऊन गेल्याबद्दल आणि तन्वी तुझे पण खुप खुप आभार आम्हाला हा व्हिडिओ करून शेअर केल्याबद्दल, नक्कीच जाणार आणि चव घेणार
@sachinpomendkar9809
@sachinpomendkar9809 Жыл бұрын
खूप छान काका
@suneelsule
@suneelsule Жыл бұрын
परबकाकांचा हा उद्योग म्हणजे एक सेवाभावी उपक्रम आहे. उत्तम सादरीकरण, तन्वी!
@pradeepchavan7785
@pradeepchavan7785 Жыл бұрын
परब कुटुंबियांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा, प्रत्येक कोकणी माणसाला अभिमान वाटावा अशी त्यांची मेहनत आहे, धन्यवाद 👌👌👍👍👍
@sunilmungekar7748
@sunilmungekar7748 Жыл бұрын
Beautiful ❤️ really ❤️ best Parab Family 🙏🙏❤️🔯❤️🙏🙏🙏👍
@rajeevrane3242
@rajeevrane3242 Жыл бұрын
तन्वी तु खूप छान व्हिडिओ करते, आणि मराठी माणसाला तुझ्या सुंदर बोलण्याने आपले करते आहेस, तुला खुप खुप शुभेच्छा, तु कधी घरी जेवतेस का, तु कोकणातील आहे का
@bhumanandamaharaj8177
@bhumanandamaharaj8177 Жыл бұрын
तन्वी जी आपण असेच छोटे लघु उद्योग,धंदे, व्यायसाय यांना promote करा जेणेकरून आपल्या तरुण पिढइला एक नवा उत्साह, प्रेरणा मिळेल....
@ratnamalakasale2337
@ratnamalakasale2337 Жыл бұрын
लय भारी कोकण
@rajendarbalmiki4239
@rajendarbalmiki4239 Жыл бұрын
🙏🙏😃😃😁😁👌👌👍👍❤❤😍😍🌺🌺. SUPER. ⛳⛳.
@rajendrachaudhary4842
@rajendrachaudhary4842 Жыл бұрын
पवार कुटुंबियांच्या हार्डवर्कला व जिद्दीला सलाम 👍👍👍🙏 आणि हो माझ्या कोकणच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर केलेला आहे
@onkarkanekar352
@onkarkanekar352 Жыл бұрын
Tanvee, you are doing a great job by creating and promoting their hard work. Being a Konkani we all should support their efforts and hardwork. 👍🏻
@iamindianindian8286
@iamindianindian8286 Жыл бұрын
Wrong brother, being a Maharashtrian we should support them. Don't discriminate between Maharashtrian as konkani, Vidharbhi, Airani, Kolhapuri etc. All his customers are not konkani. Does he sell his products only to Konkani ? customers a
@revatisherla2797
@revatisherla2797 Жыл бұрын
Address please send me
@indumatikathale1685
@indumatikathale1685 11 ай бұрын
Addtess please
@sandeeppatil3754
@sandeeppatil3754 7 ай бұрын
Great work tanviji, promoting small scale homemade Marathi food cusine is really appreciable❤❤❤❤❤
@shreyasirane367
@shreyasirane367 Жыл бұрын
तन्वी खुप छान कोकणी/मालवणी माणसांच्या रेसिपीज तुझ्या मुळे पुढे येतात
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 15 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 188 МЛН
MISS CIRCLE STUDENTS BULLY ME!
00:12
Andreas Eskander
Рет қаралды 8 МЛН
Kadhi Chawal owners won't let Foreigner's pay 🇮🇳
23:04
Daily Max
Рет қаралды 1 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42