मुलीच्या आईवडिलांना पर्मनंट नोकरदार 50 हजार किंवा एम आय डीसी मध्ये 15 ते 20 हजार वाला नोकरदार चालतो पण स्वतः मालक होऊन दुग्धव्यवसाय करून 1लाख कमावणारा व्यावसायिक किंवा शेतकरी नको ही मोठी शोकांतिका आहे महाराष्टाची
@pramodkhillari6903 Жыл бұрын
1लाख कमावणारा
@ajedits9208 Жыл бұрын
मुलीच्या घरची परिस्थिती अशी असते की घरावरचे पत्रे निघत नाहीत पिढ्या दर पिढ्या पण मुलाच्या घरी गाडी शेती बंगला पाहिजे , वाह रे सासरे बुआ😁😁
@SagarPatil-sy6sd Жыл бұрын
हा व्यवसाय करण म्हणजे कुणाचं पण काम नाही तरीही आजुन मुलींना नोकरचं पाहिजे मालक नको तू नको टेंशन घेवू भावा कोरोना मधे सर्वांना समजल तरी आक्कल आलेली नाही आपल्या समाजला ती येईल थोड्या दिवसात
@anilpatil8518 Жыл бұрын
मुलगी भेटेल सय्यम ठेवा, येईल ते दिवस...!
@दत्तगूरूमाऊली Жыл бұрын
कधी येईल म्हातारं झाल्यावर
@rameshwerkale8466 Жыл бұрын
Dusrya jatichi karnar ka bhau kashala apale jatichi karayachi mag tu pagal ahe
@ManojPatil-kj5gd Жыл бұрын
छान काम आहे भाऊ दुध व्यवसाय कायम स्वरूपी चालनारा आहे
@mayursune3741 Жыл бұрын
नोकरी वाल्याचे आर्धे आयुष्य दारू पेण्यातच जाते
@ganeshshinde16288 Жыл бұрын
खरं आहे भावा खोली भाडे 5k, पेट्रोल 1500, दोघांना खाण्यासाठी 3500, गॅस 1100, रिचार्जे 600, tv रिचार्जे 200, अजून बरेच काही... अक्कल जाते बघ 😭