सर तुम्ही खूप प्रेरणा, उत्साह वाढवणारे व्हिडिओ बनवता. तुम्ही घेतलेली मुलाखत नवयुकांना ऊर्जा देते. खूप काही शिकायला मिळते.
@jalindarkumbhar3776 Жыл бұрын
धन्यवाद आपण सुरवसे विकी व वडिलांनी एच एफ गाई सांभाळून महिन्याला दीड लाख रुपये कमावतात याचा चांगला अनुभव सांगितला आहे धन्यवाद
@ridermk96k Жыл бұрын
स्वप्न पूर्ण करायला असेल तर शेतात राबवायला लागतं
@amolchaudhari5010 Жыл бұрын
एक नंबर मुलाखत दिली भाऊ
@kishorgaikwad1174 Жыл бұрын
सुरवसे Very nice👌👌👌
@tusharbabar7941 Жыл бұрын
खुप छान माहिती
@rajumule3770 Жыл бұрын
Motivated person,,, good businessman Vikki 👌😊
@vishnugalande5278 Жыл бұрын
खुप छान विकि भाऊ
@santoshnarke302 Жыл бұрын
भाऊ दुसरं सुद्धा काही उत्पन्न असणार ऊस डाळींब... कुक्कटपालन आवाज येत आहे... आणि बंगलो 3 मजला आहे सरासरी 4000 squre foot आहे.. आणि सध्या 1300 ते 1400 हिशोब धरलं तरी 40 ते 50 लाख च बंगलो आहे...7 एकर शेतीत 70 गाया पाळलं जातात असो पण धन्यवाद ❤️अशीच प्रगती होवो भाऊ च
@amolwahatule3725 Жыл бұрын
Construction dara bhau
@sandipkhot7326 Жыл бұрын
@@amolwahatule3725 nic feadback
@santoshnarke302 Жыл бұрын
@@Vinstan0307 नाही रे भाऊ.... पण पण अंदाज आपलं परफेक्ट असतो पहिले मजला खर्च 150 येत असेल तर वरच मजला ल 90 येतो आणि घर पाहिलं तरी अंदाज येतो किती squre फूट च आहे
@ShakilKotwal88 Жыл бұрын
@@santoshnarke302 निट ऐका काय म्हणले.. "बंगला अगोदर बांधलेला आहे पुण्यात असताना.' परंतु अपल्याला खाज आहे जळण्याची
@santoshnarke302 Жыл бұрын
@@ShakilKotwal88 येडजव्या मी कशाला जळू... तो काय अंबानी का अडाणी तेव्हा... तो सोलापूर च मी पुण्याचा.. माझ्या काय बांधला बांद नही.... पण चुकीचं माहिती कशाला देता.. मग तर सगळे च गाया पाळतील ना... कशाला नौकरी करील... करोड रुपये भेटल्यावर...30 ते 40 टक्के प्रॉफिट भेटतो तेही घरचे खायला असेल तर
@akashshindepatil96k. Жыл бұрын
Naya hai wah
@mastermind4738 Жыл бұрын
Mast Bahu
@sharadchavan9477 Жыл бұрын
Bhai Gajab Yaar
@mayakadevichanavanchngbhal4577 Жыл бұрын
Mast ahat sir tumi nice cow 🐄 💕
@aniketsherkar7846 Жыл бұрын
भाऊ तो बंगला 1 कोटी चा नाही
@sharadchavan9477 Жыл бұрын
kitik varsh lagale setele होण्या saathi
@SuyashShirkande-rb1yo Жыл бұрын
Hii
@masurammane2646 Жыл бұрын
बीड जिल्ह्यातील वातावरण जमलं का या गाईला
@greengoldfarming3387 Жыл бұрын
शुद्ध दूध चांगले आहे का hf दुध शुद्ध आहे का
@shubhamdafale7663 Жыл бұрын
🎉
@Malakpremi1011 Жыл бұрын
Mast
@balajiveer7609 Жыл бұрын
Sarkha Shen shen ka karto bhau shen Kay wait ahe ka
@bharatpawar940 Жыл бұрын
खुप भारी भाऊ
@akshaysalunkhe1377 Жыл бұрын
लग्नाचं कस काय भाऊ... जमतंय का कुठ
@vaibhavgadge5054 Жыл бұрын
तेवढे सोडून विचारा 😂
@kuldeepdeshmukh7200 Жыл бұрын
Ha question avadala mla😂
@vishaldhakane8421 Жыл бұрын
आहे का पोरगी
@OptimusPrime-gt6ju Жыл бұрын
😂
@nitindange6069 Жыл бұрын
कलवडी आहेत का
@sachinshelke5326 Жыл бұрын
डेअरी काय भाव मिळतो
@sahilnikam2815 Жыл бұрын
👌👌👌
@Patilgaming530 Жыл бұрын
❤️❤️
@NisarShaikh-pf9rf Жыл бұрын
💫💫💫💫
@educatedbharat6756 Жыл бұрын
Location Sangola
@balajiveer7609 Жыл бұрын
Mala pan karay cha ahe ha wyawsay pan maze wadil mla karun det nahit
@ramkrushnapatil5590 Жыл бұрын
Ho maze pan garache karu det nahi mantat ki parwdat nahi mane
@sagardada4518 Жыл бұрын
भाऊ गाढव गत ओझी वाहाची तयारी करून या धंद्यात ये जर 25 ते 30 हजाराची नोकरी असेल तर चुकुनही ती सोडून या धंद्यात येऊ नको
@RohitPawar-jc2cv9 ай бұрын
हा धंदा करायला नाद लागतो... लोकांना सवय लागली आहे लोकांची चाकरी करायची.. स्वताच काय तरी करा...
@educatedbharat6756 Жыл бұрын
Hii sir maza bhavacha pn ghodha aahe 30 cow aahet kdi mulakat ghenar thyachi