Рет қаралды 137
दोघीही गेल्या मॉल मध्ये काय काय खरेदी केल पाहा | See what Krutika and Shrutika will buy at the mall
पांडुरंग वारकरी शिक्षण संस्था धामणी
स्थळ धामणी
तालुका खानापूर जिल्हा सांगली
ह.भ.प. आकाश महाराज पाटील ( युवा कीर्तनकार )
संपर्क +91 7038299303
आपल्या या संस्थेमध्ये सर्व गरीब अनाथ मुलांना मोफत शिक्षण आणि राहण्याची सोय केली आहे .
महाराज महाराष्ट्रभर कीर्तन सेवा करतात आणि त्या सेवेतून जे काही मानधन मिळेल
त्यातून त्यांनी हि संस्था चालवली आहे
कृतिका श्रुतिकाच्या गमतीजमती KZbin चॅनलवर तुमचं स्वागत आहे. इथे कृतिका श्रुतिकाच्या गमतीजमतीचे उत्तोमोत्तम व्हिडिओस मायमराठीत पाहता येतील. (सभ्य भाषेत) व्हिडिओ आवडल्यास LIKE करा SHARE करा व SUBSCRIBE करा.