या विषयावरचा याआधीचा व्हिडिओ येवून गेला होता पण याचे वैशिष्ट्य म्हणजे new look & appearance आणि कमरेवर हात ठेवून दर्शन देणारी चिमुकली नाखवीन आणि नंतरचे तिचे वेगळ्या मुवमेंटचे act म्हणजे icing on the cake 👌"नाखवा" मात्र बराच शिस्तबद्ध व स्तब्ध होता. 😃 तांडेल यांनी निदान या shoot पुरती तरी white गांधीटोपी ऐवजी आपली परंपरागत "कोळी" टोपी घालायला हवी होती. बाकी अटलसेतूचे टोलच्या रकमेचे दिलेले Logical justification योग्यच आहे.