देहदान अधिक लोकांनी करावे याकरिता मार्गदर्शन | Guidance on why to do Body Donation? | Wamanrao Pai

  Рет қаралды 2,177

Lokmat Bhakti

Lokmat Bhakti

3 жыл бұрын

सद्गुरू श्री वामनराव पै यांनी देहदान का करावे? त्याचे काई फायदे आहेत? यावर अप्रतिम मार्गदर्शन केले आहे. त्यासाठी हा विडिओ नक्की पहा
#LokmatBhakti #Satguru #ShriPralhadWamanraoPai ##BodyDonation
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Пікірлер: 6
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 жыл бұрын
विठ्ठल🌺 विठ्ठल🌺 विठ्ठल🙏🙏 माई माऊली🌺 कृपेची साऊली दादा वहिनी माईनाकृतज्ञा कोटी कोटी कोटी🙏🙏🙏 वंदन करते 🌹🌹विठ्ठल विठ्ठल विठ्ठल🌺🌺🙏🙏 विठ्ठल विठ्ठल🌹🌹🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 жыл бұрын
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - kzbin.info/door/RPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@rashmitavartak6213
@rashmitavartak6213 4 ай бұрын
मला पण देहदान करायचा आहे.पण कोणीही मला सांगत कि काय करावं.प्लीज मला मदत करा ना.
@meenasalunkhe782
@meenasalunkhe782 Жыл бұрын
मला देहदान करायचे आहे मार्गदर्शन करावे
@vinodthakare588
@vinodthakare588 Жыл бұрын
देहदान करणार्यांना त्याच्या मृत्यू पूर्वी काही सरकारी सुविधा मिळतात का???
@shwetamore5299
@shwetamore5299 4 ай бұрын
देह दान हे पुण्य कर्म आहे. पण कुठलेही दान जिवंत असताना करा. जसे तुम्ही तुमचा एक डोळा , एक किडनी जिवंत असताना दिलीत तर ते खरे पुण्य . जिवंत असताना जर आपल्या आत्म्याला आपल्या शरीराचा मोह आहे तर तो मेल्यानंतर त्याचा आत्म्याला आपल्या शरीराचा मोह जास्त असतो. तो अमर असतो. त्याच्या शरीराचे विच्छेदन तो सहन करत नाही आणि त्याला पुढची सदगती मिळत नाही. भृगू ऋषींनी सुधा जिवंत असताना दान केले. जेवढे संत झाले त्यांनी समाधी घेतली पण दान ऐकिवात नाही. मेल्यानंतर शरीरावर कोणाचंच हक्क नाही. फक्त आत्म्याचा असतो. त्याने नाईलाजाने शरीर सोडलेले असते . मोह असतो. जर त्या आत्म्याला शरीराचा मोह नसेल तर तो जिवंत असतानाच एक एक अवयक दान करेल. मेल्यानंतर त्या शरीराची मेडिकल lab मध्ये संशोधन जास्त करतात. आणि कुठलेही part वेळेवर पोहोचेपर्यंत त्याचा विक्री व्यवसाय पण होतो. आणि नेमके हेच आत्मा त्या शरीराचा पाहू शकत नाही. आणि त्याला पुढची गती मिळत नाही. म्हणून जिवंत असताना अवयव दान केले तर ते पुण्य आहे. मेल्यावर तुमच्या शरिरला वेदना नसतात. कारण तोच आत्मा बाहेर पडला आहे. पण त्याला शरीराची गरज असते. आत्म्याला दुखवू नये. आपण श्राद्ध म्हणून करतो. त्याचे मार्ग मोकळे व्हावे म्हणून. जर त्या आत्म्याची दान करण्याची तयारी असती तर त्याचे शरीर जीवित असताना केले असते. याचाच अर्थ त्याला त्याचा शरीराचा मोह होता. मग मेल्यावर दुसऱ्याकडून दान करून घेणे हे त्या आत्म्याचे शाप लावून घेण्यासारखे झाले. आणि जो प्रोसिजर करेल त्याचे कर्म वाईट होईल. बेस्ट वे तुम्ही जिवंत असताना एक एक अवयव गरजूंना द्या त्याचे समाधान जास्त मिळेल. दान जिवंत पणी केले जाते. मेल्यावर नाही. हिंदू धर्मा नुसार प्रत्येक आत्मा पंचभुताचा म्हणजे अग्नी वायू पाणी आकाश आणि पृथ्वी याने बनलेला आहे. त्यामुळे तो त्या पंचतत्वात विलीन होणे गरजेचे आहे. चांगले कर्म करा आणि मनुष्य जन्म कृष्ण चरण मध्ये विलीन होवुद्या. कोणत्याही पुराणात मेल्यावर देह दान नाही. जे संत होऊन गेले त्यांनी सर्व जिवंत असताना केले आहे. आता हे मेल्यावर देह दान फॅड आले आहे. जे बरोबर नाही. जिवंत असताना दान करा.त्याचा आत्मआनंद खूप वेगळा मिळेल. वेदना सुधा सहन करण्याचा आनंद मिळतो तेव्हा देव स्वतः आपल्याबरोबर असतो. तो त्या वेदना स्वतः घेतो पण भक्ताला झेलतो. शांत मनाने विचार करा. जिवंत असताना शरीराची विलेवाट लावण्याची हिम्मत असेल तर तुमचा आत्मा मेल्यावर शांत असेल.नाहीतर तो भरकटत राहील. Pl गैरसमज नका करू. मला वाटले ते शेअर केले.
देहदान कैसे करें।
34:41
DR SUMIT GUPTA
Рет қаралды 9 М.
Red❤️+Green💚=
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 55 МЛН
Cat Corn?! 🙀 #cat #cute #catlover
00:54
Stocat
Рет қаралды 15 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
0:12
Laro Benz
Рет қаралды 49 МЛН
КОМПОТ В СОЛО
0:16
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 10 МЛН
Sigma Kid Hair #funny #sigma #comedy
0:33
CRAZY GREAPA
Рет қаралды 9 МЛН
Radmiru small or big? 🤔 #shorts
0:18
radmiru
Рет қаралды 12 МЛН