Guided Meditation चा video - kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@kirtiingole39542 жыл бұрын
O
@kirtiingole39542 жыл бұрын
Kkj
@swapnabhosale57732 жыл бұрын
Farach chan
@yashadajoglekar13032 жыл бұрын
chhan vatale 👌🏽👌🏽👍🙏
@jyotsnadeshmukh59382 жыл бұрын
खूप छान वाटले. तस जमायला जरा वेळ लागेल. मी 73 वर्षाची आहे व मला गुडघेदुखीचा त्रास आहे पण प्रयत्न सोडणार नाही.तुमच्यामुळे करण्याची ईच्छा प्रबळ झाली.धन्यवाद।
@vinodpangul68542 жыл бұрын
खूपच वाईट काळातून जातोय, माहित नाही कसा समोर आला पण काल तुमचा व्हिडीओ पहिल्यांदाच पाहिला. अवघ्या दोन दिवसात खूप फरक जाणवतोय. सकारात्मक बदल होतोय. धन्यवाद मॅडम 🙏
@ANewUMarathi2 жыл бұрын
हेही दिवस जातील . तुम्हाला शुभेच्छा . All the best!
@poojatrilokwar9118 Жыл бұрын
Mam amhala hv ahe guided meditation
@ushachaulkar5310 Жыл бұрын
छान वीडियो.
@ranjanashinde4770 Жыл бұрын
ताई खूप छान आहे. स्वतंत्र मेडिटेशन व्हिडिओ करा खूप मार्गदर्शक होईल.
@rohiniwaghmare1985 Жыл бұрын
The Magic book practice करा...... खूप help होईल..... मी पण माझ्या वाईट काळात ते practice केलं... आणि आज मी खूप आनंदी असते..... Please practice करा........
@Yogiraj-t9z Жыл бұрын
माई नमस्कार... मला माझ्या बहिणीने सर्वप्रथम 48 तासांचा Law Of Attraction चा व्हिडिओ पाठवला होता...मी रोज पहाटे 3.45 ला ब्रम्ह मुहूर्तावर उठतो...त्याचा खूप मोठा फायदा मला 48 तास Law Of Attraction ला झाला...आणी मला सलग 3 वेळेस चांगले अनुभव ही आले... हा व्हिडिओ पाहून माझं मेडिटेशन खूप छान आणी पहिल्या पेक्षा चांगल होतंय... खूप खूप धन्यवाद...🙏 (मी माई हा शब्द मुद्दाम वापरला...कारण तुम्ही खरंच एका आई सारखं समजावून सांगता 🥰)
@ulkachavan7720 Жыл бұрын
मॅडम मी एक गृहीणी आहे तुमचे व्हीडीओज पाहीले ,आज प्रथमच मोबाईल कमेंट करत आहे,तुमचा मेडीटेशन भाग खुप आवडला. Thanks you very much❤
@ANewUMarathi Жыл бұрын
धन्यवाद . ❤️ kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@sumitrakelkar8523 Жыл бұрын
हो, म्युझिक सह व्हिडिओ केलात तर खूप छान वाटेल.खूप खूप धन्यवाद!
@hemakhandare199010 ай бұрын
नमस्कार, प्लिज, म्युझिक सह व्हिडिओ करू नका. आम्हाला म्युझिक येकायचे नाही. तुम्ही जे बोलता ते ऐकायला त्रास होईल. तुमच जे सांगता ते ऐकणे म्हत्वाचे आहे. धन्यवाद
@meenapatankar4428 Жыл бұрын
खूपच छान अनुभव☺️ हो नक्की चालले मेडिटेशन करता संगीता बरोबर गाईडेड असा वेगळा एक व्हिडिओ केल्यात तर आवडेल🙏
@ANewUMarathi Жыл бұрын
हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation. kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk हा मेडिटेशन video आहे. 🙏
@shobhajadhav685210 ай бұрын
मी केले मॅम तुम्ही सांगितले तसे मेडिटेशन केले खुप छान वाटले Thanks mam
@rekhanashikkar7280 Жыл бұрын
पहिल्यांदाच मेडीटेशन केले खूप छान अनुभव आला म्युझिक खूपच सुंदर मन एकाग्र झाले
@meenajamadar131311 ай бұрын
खूप छान ताई हो ताई medition मध्ये आता जसे संगीत होते ,२० असावे❤❤❤❤❤❤❤❤
@ANewUMarathi11 ай бұрын
धन्यवाद हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation. kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@SweetHarshu3 жыл бұрын
खुप खुप धन्यवाद mam!!😊मी तुमचे सगळे video download करून पुन्हा पुन्हा ऐकते खरे सांगू... इतकं छान वाटतं मला!असं वाटतं आयुष्याचा अर्थ आता कुठेतरी कळतोय!खरंच खुप धन्यवाद!! तुमच्या आवाजाची खुप सवय झालीय...
@ANewUMarathi3 жыл бұрын
व्हिडिओ चा तुम्हाला फायदा होतोय वाचून बरे वाटले. असेच कंमेंट करून feedback देत राहा . धन्यवाद !
@jeevanyadav89942 жыл бұрын
Lpł .m
@rekhamujumdar98211 ай бұрын
Very nice. I like.i will do.
@manjulakalaskar15756 ай бұрын
मॅम मी आजारी आहे आतड्यांच्या त्रास आहे औषध बऱ्याच दिवसांपासून घेत आहे पण पाहिजे तसा फरक पडत नाही त्या साठी काय करु कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
@pranitachindarkar4 ай бұрын
ताई धन्यवाद तुमचा आवाज ऐकून खूपच बरे वाटते मीकालच तुमचा पहिला विडियो बघितला
@prakashgawde205 Жыл бұрын
मला ते आवडले आहे. सुरू करायला आवडेल. हा माझा पहिलाच सराव आहे. धन्यवाद
@manasikulkarni18382 жыл бұрын
Nicely explain about meditation madam.🙏🥰💕👍👌
@bhavanashete73987 ай бұрын
मी प्रथमच मेडीटेशनचा व्हीडिओ पाहिला आणि अनुभवला खूप शांत वाटले
@mahendragite50802 жыл бұрын
मॅडम, खुप छान मार्गदर्शन करत आहात, मनाला खुप छान फ्रेश वाटत आहे, प्लीज cotinu चालू ठेवा 🙏🙏
@BhaskarNarsale-p4t21 күн бұрын
ताई हा तुमचा मेडिटेशन चा व्हिडीओ मला खूप आवडला ह्या व्हिडीओ मुळे खूप काही शिकण्या सारखे आहे
@Pragatii16042 жыл бұрын
Actually i don't had any more idea about meditation but now my all doubts about are clear about meditation thank you so much mam 🙏❤️😊
@rekhagaikwad6480 Жыл бұрын
ताई घरात सारखे आजार आहे ऊपाय सांगा
@vivekbaji599011 ай бұрын
15 मिनिट मेडीटेशन चे चार स्टेप खुप छान आवडले
@snehapatil45687 ай бұрын
Khup chhan ❤❤
@Nikhil_at_YouTube4 ай бұрын
Thanks
@ANewUMarathi4 ай бұрын
Thank you for your support! 🙏
@asleshagavande42812 жыл бұрын
1st time I know the easy method of meditation and I like it very much, Thank you very much ma'am. तुमची शिकवायची पधत सोपी आहे त्यामूळे छान वाटले I like it and I will continue it thanks👌🏻👍
@ANewUMarathi2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@anjaliwagh96088 ай бұрын
खूप छान वाटले. अजून असे vdo केले तरी चालेल. धन्यवाद. Meditation नी खूप focus वाढतो. समस्या असेल तर solution पण मिळते मला असे खूप अनुभव आहेत. धन्यवाद.❤
@anuradhapanditrao18522 жыл бұрын
हे मेडिटेशन मी रात्री केलं सुरवातीला... तुमचा व्हिडिओ ऐकत ऐकत... खरंच खूप छान आणि deep feeling आलं... आता रोज करायचं पहाटे असं ठरवलंय... Thanks mam.. 😊🙏
@ANewUMarathi2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk Meditation video
@milindsawant70782 жыл бұрын
Thanks
@divitachavan8178 Жыл бұрын
Great Knowldge sharing ….I am absolutely impressed with your knowledge and detailed explanation. Please share a guided meditation so that I can use it for daily practice.🙏🏻🙏🏻
@ANewUMarathi Жыл бұрын
Thank you so much! kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk here is the meditation link . Do it for a few days in a row to deepen the practice and get benefits
@meenaldashputra8740 Жыл бұрын
Roj karnysathimeditation pathva.khoopchan boltà
@sawant471610 ай бұрын
छान अनुभव आला....
@sheetalsalunkhe9209 ай бұрын
खुप सुंदर अनुभव होता हा मेडिटेशनचा. अद्भुत! खूप खूप धन्यवाद मॅडम, Love you ❤ guided meditation with music बघायला नक्कि आवडेल.
@Jyoti-eg7jz3 жыл бұрын
Meditation Karun Chan vatl Thank you Madam . meditation var vidio banvlele Abdel👌👌👍👍🙏🙏
@ANewUMarathi3 жыл бұрын
Thank you baghun kase vatle sangitlya baddal. 🙏
@nikitarane91827 күн бұрын
खूपच छान अनुभव ....नक्कीच आवडेल
@ANewUMarathi25 күн бұрын
हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation. kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@chandrahasphadke73222 жыл бұрын
Very nice experience ! Little problem in hearing in starting. Waiting for only meditation video.Thank you!
@ANewUMarathi2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@swatikumthekar86342 жыл бұрын
Khup chhan experience Mala roj karayla avdel
@swatikumthekar86342 жыл бұрын
Thank you
@deepakwarhadkar1096Ай бұрын
I have seen your video of 20 minutes meditation and last 3 days I am following your method. Though I have been doing meditation but the method was different. I liked your method to get additional advantages of doing meditation. Thank you very much.- Deepak Warhadkar
@jayashreegore57992 жыл бұрын
Heartiest congratulations. Thanks for motivating so many people.
@ANewUMarathi2 жыл бұрын
Thank you 🙏
@madhavkodape15572 жыл бұрын
Man shant shanti
@arunsonawane163011 ай бұрын
खरच खुपच सोपा मार्ग सांगितला आणि सहज पोहचवल त्या टोकावर आत परत परत करुन आम्ही पण ध्यान लाऊ शकतो खुप छान धंन्यवाद
@soniatelang33262 жыл бұрын
Amazing experience 🙏 i tried your guided meditation and the experience was superb ....i will do it everyday under your instructions.
@ANewUMarathi2 жыл бұрын
Have already made a video just for the meditation. You can use that
@smitakeni84602 жыл бұрын
मॅडम मला खूप छान वाटलं Thanku
@dhanuu_s Жыл бұрын
@@ANewUMarathivery good
@manishakunjir361611 ай бұрын
धन्यवाद मॅडम खुप छान आहे मेडिटेशन मी रोज करते रिलॅक्स वाटले
@मनोसंवाद3 жыл бұрын
Thank you mam 🙏🙏🙏
@ANewUMarathi3 жыл бұрын
Thank you for watching!🙏
@sunandashelake23452 жыл бұрын
मॅडम मी आज तुमचा विडिओ संपूर्ण ऐकला. आणि फॉलो केला. मला माझ्या भोवती प्रकाश पसरतो आहे हे मात्र व हिजुअलाईज करता आले नाही परंतु तुम्ही वेगळा वीस मिनिटांचा विडिओ शेयर करावा. मेडिटेशन ची मला आवश्यकता आहे पण ते अजूनही साधले नाही... लागले नाही मेडिटेशन.
@chintamanijadhav76405 ай бұрын
मॅडम आपण मेडिटेशन का आणि कसे करावे याच्या विषयी आपण खूप चांगली माहिती दिली तसेच प्रात्यक्षिक प्रात्यक्षिक सुद्धा चांगल्या प्रकारे करुन दाखवले खूप छान
@dattaprasadgavde9567 Жыл бұрын
In Patanjali Yoga it is Called So Hum Sadhana. It is also adopted by Fallowers of Swami Swarupanad Maharaj , Pawas , Ratnagiri
@manasisathaye2971 Жыл бұрын
खूप छान मार्गदर्शन , शांत वाटत आहे.
@sujatashitole689211 ай бұрын
खुपच छान मार्गदर्शन केलत ताई. शांत वाटत आहे.❤
@prasadgawde5652 жыл бұрын
Madam, thanks for starting this channel. I am vivid listener of all your videos. Can you make special video on manifestation at Brahma muhurat around 3:30 I heard if you do it at that time God himself came Earth to bless whatever we are asking and many success and rich people do this technique in morning
@iplotwala1Ай бұрын
आज दि २८ डिसें २०२४ ला पहिल्यांदा मेडिटेशन चा अनुभव घेतला. खूप छान वाटलं. धन्यवाद !
Very effective. At last my eyes didn't opened. I was trying but in vain. Feeling very positve.
@ANewUMarathiАй бұрын
Happy to hear that!
@sureshchandrapadhye21422 жыл бұрын
एक नवा प्रारंभ आज झाला. आता सराव करेन. खूप उपयोग होईल असा विश्वास वाटत आहे. धन्यवाद.
@jayantkulkarni75172 жыл бұрын
Pls send musical meditation
@manishasardesai40872 жыл бұрын
आज मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले.छान वाटले आता मी रोजच करेन ताई.
@ANewUMarathi2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk 👆या मेडिटेशन चा वेगळा विडिओ केला आहे , तुम्ही तो लावून रोज मेडिटेशन करू शकता. धन्यवाद .
@damodarkulkarni26503 ай бұрын
मेडिटेशन पध्दती छान आहे. सोपी सरळ .
@pramilajog8904Ай бұрын
ताई खूप खूप छान वाटलं तुमची शिकवायची पद्धत खूप छान आहे .
@ANewUMarathiАй бұрын
धन्यवाद
@nikitarane91827 күн бұрын
तुम्ही इतक्या सुंदर सोप्या पद्धतीने सांगता... की थेट अंतर्मनात पोहोचते..आणि पटकन उपयोगी ठरते. खूप खूप धन्यवाद. लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगण्याची गरजच नाही, तुमच्या प्रत्येक व्हिडिओ अमोल आहे.🙏
@ANewUMarathi25 күн бұрын
मनापासून धन्यवाद, तुम्ही इतक्या प्रेमाने कमेंट केला आहे. Means a lot to me. 🙏❤️
@manasijoshi34812 жыл бұрын
मस्त, छान relax वाटले,पुढच्या व्हीडिओ ची वाट बघते आहे.
@ANewUMarathi2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@mangalasonawane8808 Жыл бұрын
खूप छान वाटलं ताई.समजावण्याची पद्धत छानच
@ANewUMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@rashminagvekar2450 Жыл бұрын
धन्यवाद मॅडम.खूपच छान! तुम्ही म्हणता तसा व्हिडिओ त्वरित करा.प्रथम केले.तुम्हाला पाहून आणि ऐकूनच समाधान वाटले
@ANewUMarathi Жыл бұрын
धन्यवाद . Meditation video - kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@sayaligokhale614011 ай бұрын
खूप छान मनाला शांत वाटले
@ushapatil34084 ай бұрын
खूप छान वाटले मी रोजच करणार
@ANewUMarathi3 ай бұрын
👍
@kalyaniu913 Жыл бұрын
Khup chan ani relax vattay..meditation sanplyawar unexpectedly smile chehryawar ali..geli ek varsha me stress feel kartey...aajchya divsachi surwat chan zali..Thank you..kharach garaj ahe guided meditation chi..🙏
@ANewUMarathi Жыл бұрын
Tumhala meditation cha changla anubhav ala vachun anand zala . Nusta meditation video pan kela ahe ya meditation cha . kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@sandeepmane588711 ай бұрын
खूप छान अनुभव.thank you very much.
@shubhangisarate9535Ай бұрын
Khuup chaan experience aahe mam
@lalitapathak692 жыл бұрын
मँडम मेडिटेशनचा अनुभव खूपच चांगला आला. मनःशांती मिळते. व्हिडिओ आवडला. फ्रेश वाटतय. दिवस चांगला जातो। धन्यवाद
@sudhaajgaonkar76212 жыл бұрын
Meditation mi rojch karte pan tumch meditation khup chan vatal 👌👌👌 khupch chan Thanks mam
@ANewUMarathi2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk Meditation video
@dhananjaytambekar47112 жыл бұрын
विविध विषयांवर अतिशय उपयुक्त महत्वपूर्ण माहिती आपण देत आहात ..व्यक्तिमत्वात भर घालणारं , जिवन समृध्द करणार ज्ञान आपण देत आहात .. मी आवजृन सर्वच video बघून आत्मसात करीत आहे.. गुरु पोर्णिमा प्रित्यर्थ आपणांस साष्टांग दंडवत .. शब्दात आभार व्यक्त न करता आपल्या ऋणातच राहू इच्छितो ..
@ANewUMarathi2 жыл бұрын
धन्यवाद 🙏
@namitaupadhye41822 жыл бұрын
छान विडिओ होता मी पहिल्यांदाच बघितला मी आता रोज करणार 👍👍
@ANewUMarathi2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@satishgadhepatil8663 Жыл бұрын
अप्रतिम ,सुंदर व्हिडिवो आहे मॅडम🙏🙏🙏आपले खुप आभार🌹🌹आणि अभिनंदन💐आपण हे दिव्य काम करत आहात
@ANewUMarathi Жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏
@vrushalijagdale877 Жыл бұрын
ताई खुप छान वाटलं. खुप दिवसांनी एवढी रिलॅक्स झाले. खुप खुप धन्यवाद.🙏🙂
@ANewUMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@madhurikarmalkar37422 жыл бұрын
बरेच दिवसा पासून इच्छा होती।आज तुमच्या मार्गदर्शनामुळे ते करणे शक्य झाले ,पहिलाच प्रयत्न होता।पण आता जमेल अशी खात्री वाटते।मी रोज नक्की करेन।थँक्स मॅडम
@ushashinde985811 ай бұрын
धन्यवाद खुप खुप सुंदर मेडीटेशन सांगितले मॅडम ❤👌👌🙏🙏
@kusumkawalgikar52244 ай бұрын
Good afternoon Madam, meditation cha khup chan mahiti dili, meditation with music khup chan ani relax vatate, thank you very much. 🙏🙏👌👌👍👍
@ANewUMarathi4 ай бұрын
Welcome, meditation avadle vachun anand zhala . 🙏
@000samsung2 ай бұрын
Khup Chan zoop lagli
@sumankeluskar46869 ай бұрын
खूप छान! मला आवडेल मेडीटेशन करायला.
@nandinivijayawate54742 жыл бұрын
खूप आवडला व्हीडिओ.माझे पहिलेच medition होते.खुप खूप धन्यवाद.
@vaishalishah19962 жыл бұрын
Hello mam abhi मैने meditation Kiya,it's veryyyyyy nice experience......i thought univerous help me... Thank you, Thank you, Thank you
@meenapawar72882 жыл бұрын
धन्यवाद तुम्ही मेडिटेशन खूप सोप्या पद्धतीने शिकवले खूप धन्यवाद
@meghana22102 жыл бұрын
आजचे गाईडेड मेडिटेशन अतिशय आवडले.मी रोज करणार आहे.धन्यवाद ताई.
@ANewUMarathi2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk Meditation video
@ujwalakumawat47834 ай бұрын
Khupch chan Mediation Thank you
@ANewUMarathi4 ай бұрын
Dhanyavad
@SnehaSohoni6 ай бұрын
❤खूपच मस्त वाटत आहे
@ANewUMarathi6 ай бұрын
हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation. kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@shraddhasalvi287510 ай бұрын
खूप छान वाटल. पुढल्या स्टेप समजायला आवडेल. धन्यवाद .
@ANewUMarathi10 ай бұрын
हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation. kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@sunitamayekar288011 ай бұрын
अप्रतिम फारच छान बोलता ❤❤
@darshnakanekar6977 Жыл бұрын
Mam tumche motivation denyache kary khup chan gely ४ varhat पाया च्या दुखण्या fhar ltrast hote pan ajpasunc tumcha ha formula vaparla kharc Amazing ahe❤❤
@ujwalvaidya8683 Жыл бұрын
खूप शांत वाटले. मेडिटेशन व्हिडीओ असेच करायला आवडेल
हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation. kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk रोज करायला हा video वापरा. धन्यवाद
@manalinakharekar660925 күн бұрын
खूप छान वाटत मॅडम.धन्यवाद.
@ANewUMarathi25 күн бұрын
👍धन्यवाद
@shubhangijoshi1875 Жыл бұрын
Khup chan watala he meditation karun mi regularly karate meditation...yes tumhi hya meditation cha video kela tar khup आवडेल.. Thank you for sharing 👌 🙏
@ANewUMarathi Жыл бұрын
welcome meditation video - kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@kaverinatu39747 ай бұрын
अतिशय छान व्हिडिओ. उत्तम मार्गदर्शन केले आहे. खूप बर वाटल. मार्ग सापड ला.धन्यवाद
@ANewUMarathi7 ай бұрын
धन्यवाद. रोज करण्यासाठी हा व्हिडीओ आहे. हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation. kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@neeladesai53257 ай бұрын
अप्रतिम सुंदर अनुभव घेतला.आपल्या साध्या आणि सोप्या भाषेतल सादरीकरण अतिउत्तम. आपल्या प्रत्येक शब्दाने खरंतर मेडिटेशन होत होत. खरं तर अशाच मार्गदर्शनाची गरज आहे.खूपच छान.खूप खूप धन्यवाद मॅडम..😊
@ANewUMarathi7 ай бұрын
मनापासून धन्यवाद. रोज करायला हा video आहे . हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation. kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@archananirgudkar75412 жыл бұрын
आज मी पहिल्यांदा तुमचा विडिओ बघितला खूप छान आहे
@ANewUMarathi2 жыл бұрын
ANewU Marathi family मधे तुमचे स्वागत आहे. !
@shobhapatil526510 ай бұрын
छान वाटले
@rohinipatil18342 жыл бұрын
Mala video khup avadala .tumhi asech guided meditation che video pathvat raha .mi avashya karel .mi he meditation atta kele va mala changale va sajaratmakata vatate ahe .dhanyavad .
@adhirasplednekar9889 Жыл бұрын
खुपच छान होत मेडीटेशन, खुप आवडल,❤
@ANewUMarathi Жыл бұрын
धन्यवाद . नेहमी करण्या साठी video kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNksi=4iDxleHBhhYXwnZw
@kalpanataral84068 ай бұрын
छान वाटले, धन्यवाद ❤️ आणखी जर वेगवेगळे मेडीटेशन असेल तर व्हिडिओ टाकाल Mam thanks 🙏
@sunandakulkarni90110 ай бұрын
खुप छान वाटले धन्यवाद ताई
@rajendraghayal2331 Жыл бұрын
खुप छान वाटले.मन शांत होते.
@ANewUMarathi Жыл бұрын
धन्यवाद Meditation video - kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@swatikarve1592 Жыл бұрын
😊❤खूप छान वाटले,अगदी सहजपणे कसे होईल ते छान सांगितले.👍👌
@vaishalikeskar7422 Жыл бұрын
ताई,खूप छान ,मी सुरू करत आहे.
@sandhyakhichade72177 ай бұрын
खूप छान वाटले ऐकून
@ANewUMarathi7 ай бұрын
धन्यवाद, रोज करण्यासाठी हा व्हिडिओ आहे. हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation. kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@manjiripanchbhai85922 жыл бұрын
खूप छान वाटले व्हिडिओ पाठवला तर फार उत्तम राहील
@ANewUMarathi2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk Meditation video
@shivajikadammemee1031 Жыл бұрын
खुपच सुंदर रंगतदार तुमचे विचार प्रकटीकरण आवडले खुप धन्यवाद
@ANewUMarathi Жыл бұрын
धन्यवाद
@suchetagokhale37522 жыл бұрын
मॅडम खूप छान सांगितले. प्रेरणादायी वाटलं.
@SatishRaje2 жыл бұрын
मॅडम,फार छान सांगितले. मी प्रथमच व्हिडिओ पाहिला. धन्यवाद!
@ANewUMarathi2 жыл бұрын
धन्यवाद
@anantkharpude1721 Жыл бұрын
सुंदर आहे. मला आवडलं .सतत केलं तर नक्कीच फायदा होईल.छंन मार्गदर्शन केले.I Won't More.
धन्यवाद मॅडम... आमची मागणी मान्य करून व्हिडिओ इतक्या सुंदर पद्धतीने बनवल्या बद्दल.... 🙏👍
@ANewUMarathi3 жыл бұрын
धन्यवाद. मेडिटेशन करून कसे वाटले कळवा. 🙏
@VickySharma-kv7hx3 жыл бұрын
@@ANewUMarathi ठीक वाटलं ... मी अजून एक Loa च्या video ची तुम्हाला मागणी केली होती.. तुम्हाला आठवत असेल.. त्या व्हिडिओ ची मी वाट बघत आहे
@ANewUMarathi3 жыл бұрын
Mazya lakshat ahe tumhala kuthala video pahije te ,pan itar viewers barobar ajun topics share karayche ahet , Te ready pahijet vibrationally to video baghayala,Nahi tar jast negative vatu shkate
@charukokje80123 жыл бұрын
धन्यवाद ताई 👍मेडिटेशन करून खूप छान वाटल.
@ANewUMarathi3 жыл бұрын
तुम्ही प्रत्यक्ष करून कळवले त्या बद्दल धन्यवाद . रोज करत राहिला तर अजून फायदा होईल
@sangitakajwadkar6864 Жыл бұрын
विडीओखुपछान वाटलाधन्यवाद मी नक्की करायचा प्रयत्न करीन मनशांत वनिरोगी राहाण्या करीता.
@manjiripatkie9254 Жыл бұрын
Yes , आवडेल असा meditation चा वेगळा व्हिडिओ
@ANewUMarathi11 ай бұрын
हे Four Part Meditation करा आणि आयुष्य बदला! Marathi 20 minute meditation. kzbin.info/www/bejne/iZzXZad3ZaqEfNk
@meerabaisuryawanshi507511 ай бұрын
Chan vichar आहेत मॅडम मी पहिल्यांदा व्हिडीओ पहिला ❤