आदरणीय श्री आकाश आनंद भाई जी ज़िंदाबाद बहुजन समाज पार्टी जिंदाबाद
@gautamumre513316 күн бұрын
प्रथम स्मारक समिती बरखास्त होवून ही जागा भारतीय बौद्ध महाभभेला हस्तांतरित व्हावी. आणि कोणत्याही जागेची पुढील मागणी भारतीय बौद्ध महासभेच्या नावे व्हावी, या सद्य कुटुंब धारी समितिच्या नांवे मुळीच नाही.
@drgautam884716 күн бұрын
बीएसपी जिंदाबाद जय भीम🐘🐘
@santoshmunjewar386716 күн бұрын
Thanks jaybhim
@vinodsomkuwar989016 күн бұрын
बहुत सही बात कही है
@KuldeepKumar-gc1dh16 күн бұрын
बीएसपी के जितने कार्यकर्ता हैं जब जब चुनाव आता है तो टेंट तंबू लगालेते हैं और रिजल्ट तो कुछ आता नहीं है उसके बाद तमु खाद के ले जाकर कार्यालय में रख देते हैं इस राजनीति से पता नहीं कब ऊपर आएंगेयह लोग😅😅😅
@sopanpatil5316 күн бұрын
Jay Bheem Jay sanvidhan Jay bahujan baspa
@user-qh7jz4hw6k16 күн бұрын
Jai Bheem Jai Bsp 🐘
@indrajitmeshram631516 күн бұрын
विधान सभा सार्वत्रिक निवडनुकित जागा... दाखवा
@AmbikaVarma-c6m15 күн бұрын
Bsp jindabad jay bhim
@Rahulrahul-mm7cu16 күн бұрын
Jay bhim
@sujatakarwade149116 күн бұрын
सात बारा नसतो म्हणता तर झुडपी जंगल नमूद असलेला सात बारा काय आहे
@babulalgoutam355316 күн бұрын
Jai bhim Jai bsp
@SheshraoTidke16 күн бұрын
Very nice
@RajKumar-tm9qk16 күн бұрын
Maharashtra ki BSP party yah bataen Aaj Tak vahan se 10 Sal Tak MLA Kyon Nahin Jeet ke Aaye
@fitnesswithsushilingle700716 күн бұрын
BSP च्या नेत्यांना विनंती आहे ......वंचित सोबत एकत्र निवडणूक लढवावी
@guddipantawane765616 күн бұрын
जय भीम🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘🐘❤❤❤❤
@user-gy7jq6fq7e16 күн бұрын
जयभीम जय बीयसपी
@adarshmeshram45316 күн бұрын
Satata jagrut rahun ashya charcha nehami hot rahilya pahijet
@tanhajinarwade788914 күн бұрын
दिक्षा भुमि पार्किंगचा जाहिर निषेध निषेध निषेध निषेध.दिक्षा भुमि चा7/12 दिक्षा भुमि च्या नावाने झाला पाहिजे नझुल सरकार नको.
@anilrajak266714 күн бұрын
Jai bhim jai bharat om namo budhay ban evm ban evm
@prashantm758716 күн бұрын
समाजाला कळकळीची विनंती आहे कि या लोकांच्या नादी लागु नये। समाज आता आदरणीय श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" यांच्या नेतृत्वाखाली एक झाला आहे. त्याला तडा जाता नये. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो 💪💪💪💪💪
@santoshkasare226716 күн бұрын
Good jay Bsp 👍👍
@ShrikrishnaDhadase-yc6oy16 күн бұрын
Aaplya Bahujan Samaj Party chya press conference madhye mandnyat aalele mudde war tatkal karyawahi karavi va karyakaryawaril gunhe tatkal radda karawe under ground parking che kam wina aat band karave
@RajKumar-tm9qk16 күн бұрын
Pata nahin Manyavar kanshiram bhi Kaha Karte The ki yah Maharashtra Kaisi Jagah Hai vahan se Kuchh Ho Nahin Sakta
@sanjaypanchbhai836016 күн бұрын
❤❤❤❤❤❤👍🏻👍🏻👍🏻🇮🇳📖❤🇮🇳📖❤🙏
@sandipmeshram834616 күн бұрын
Aata vari zoplas hotas
@RatanKumar-jf5ux16 күн бұрын
Bsp jindabad jindabad BJP RSS murdabad murdabad murdabad evm hatao desh bachao abaki bar bahujano ki sarkar
@नास्तिक14 күн бұрын
पार्किंग ही कॉलेज च्या विद्यार्थ्यांसाठी होती. धम्मचक्र प्रवर्तन दिनाला एका दिवसात 20 लाख च्या वर footfall असताना पार्किंग चा काय उपयोग होणार?? आधीच दीक्षाभूमि ला जागेची कमतरता असताना पार्किंग कशासाठी. दीक्षाभूमि चा समितिला विसर पडला आहे. त्यांना कॉलेज महत्वाच आहे. कॉलेज मध्ये 90% प्रोफेसर ब्राह्मण च आहेत. हे मनुवादी शिक्षक साधा डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा उच्चार देखील करत नाही. कॉलेज मध्ये साईबाबा गणपती लक्ष्मी चे फोटो लावले आहे. समिती सदस्य हे सुद्धा ब्राह्मणी विचाराने प्रभावित झाले आहे. समितीने दीक्षाभूमि ला स्वताच्या स्वार्थासाठी शिक्षण संस्था केली आहे आणि दीक्षाभूमि कडे दुर्लक्ष केले जात आहे. दीक्षाभूमि ला जागतिक पातळीवर नेणे समितीला कधी जमलच नाही. दीक्षाभूमि समितीची खाजगी प्रॉपर्टी नाही. समिती बरखास्त करून नवीन समिती लोकशाही मार्गाने स्थापन करण्यात आली पाहिजे. तेव्हाच दीक्षाभूमीचा विकास होईल आणि जागतिक पातळीवर एक बौद्ध स्थळ म्हणुन उदयास येईल - I'm student of Dr ambedkar institute of management dikshabhumi
@ashwinkhandekar110216 күн бұрын
Nikose Bol rahe the ki Vikas hona chahiye aur parking bana chahiy