No video

ll पीपल्स एज्युकेशन सोसायटीत उज्वल निकम कसे..? ll आनंदराज आंबेडकर ll

  Рет қаралды 46,715

Jagruti News

Jagruti News

Ай бұрын

ll पीपल्स एज्युकेशन सोसायटीत उज्वल निकम कसे..? ll आनंदराज आंबेडकर ll

Пікірлер: 245
@12kinjal
@12kinjal Ай бұрын
नागपूरच्या लोकांनी जसे दीक्षा भूमी साठी आंदोलन केले त्याच प्रमाणे पीपल एजुकेशन ट्रस्ट वाचविण्यासाठी मुंबई व परिसरातील लोकाना आंदोलन करण्या ची गरज आहे. आणि तसेच होणार.
@kamblerahul8505
@kamblerahul8505 Ай бұрын
आम्ही आता वाट पाहत आहे. आंबेडकरी जनता कधी आंदोलन करणार आहे. कारण विध्यार्थी आनेक संकटातून आता जात आहेत जय शिवराय जय भिम जय महाराष्ट्र ✊
@nandasonawane9251
@nandasonawane9251 Ай бұрын
बात मराठवाड़ा या 3:32 विदर्भ की नहीं है , सब बाबासाहेब के अनुयाई है । ये बौद्धों की संस्था है और किसी और समाज के लोग यहां नहीं होने चाहिए । जय भीम , नमो बुध्दाय
@ashokmohite6670
@ashokmohite6670 Ай бұрын
सन्माननीय आनंदराज आंबेडकर साहेब आपण केलेला संकल्प पूर्णत्वास जावो आणि या संस्थेची धुरा आपण चांगल्या प्रकारे संभाळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी उभारलेल्या शिक्षण संस्था नेटाने पुढे नेण्यासाठी आम्ही सर्व जनता आपल्या सोबत आहोत,
@satyavirgaikwad3648
@satyavirgaikwad3648 Ай бұрын
सामाजिक आंदोलन उभारून लढा सुरू केला पाहिजे तरच आर एस एस सारख्या संस्थांना मज्जाव बसेल
@santoshkhaire8349
@santoshkhaire8349 Ай бұрын
हया उपऱ्या लोकांची त्वरित हकालपट्टी करा आणि सर्व संस्था आंबेडकरी घराण्याच्या स्वाधीन करा आम्ही आपल्या बरोबर आहोत जय भीम जय बाळासाहेब आंबेडकर जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤❤❤
@dagadumore6142
@dagadumore6142 Ай бұрын
समाजाचा अतिशय महत्त्वाचा मुद्दा जागृती न्यूज ने समाजाच्या समोर मांडल्याबद्दल जागृती न्यूजचे आणि तुमचे खूप खूप आभार धन्यवाद सप्रेम जय भीम नमो बुद्धाय
@rajendrabawaskar547
@rajendrabawaskar547 Ай бұрын
समाज हा तमाशा उघड्या डोळ्यांनी बघत आहे वास्तविक आजोबांच्या संपत्तीवर नातवाचा अधिकार असतो इथमाञ दुसरेच घुसखोरी करत आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचे समाजावर प्रचंड उपकार आहेत म्हणून आता समाजानच न्याय करावा.
@devalimbare2439
@devalimbare2439 Ай бұрын
रामदास आठवलेंना कोणताही अधिकार नसताना एज्युकेशन मध्ये मध्ये ढवळा ढवली करणे योग्य नाही लोकांनी आठवलेंला जाब विचारला पाहिजे
@madhukarthombare7145
@madhukarthombare7145 Ай бұрын
उज्वल निकम हा या सोसायटीत मध्ये कसा आला
@mayurbansode7798
@mayurbansode7798 Ай бұрын
कोणी सांगितले आठवले साहेबांना अधिकार नाही 2 निकाल आठवले साहेबांच्या बाजूंनी लागला आहे अणि बाबासाहेबांची सर्व मालमत्ता ही समज्याच्या साठी होती आणि आठवले साहेब हे समज्यातील एक संगर्षणायक आहेत
@user-xx5px6iw1j
@user-xx5px6iw1j Ай бұрын
उज्ज्वल निकम niwdun yenyasathi warshya gaykwad yanchya wirodhat umedwar dila hota
@ravimanohar4169
@ravimanohar4169 Ай бұрын
आरएसएस च्या निकम ला हाकला
@12kinjal
@12kinjal Ай бұрын
या अशा घटना बघितल्या तर आठवल्या ला याच विघटन कार्या साठी च मोदी ने त्याला मंत्री पद दिले आहे. या पदाचा वापर करून आठवले समाजाच्या विरुद्ध काम करीत आहे फक्त मंत्री पदा साठी.
@shaikhrauf6346
@shaikhrauf6346 Ай бұрын
Dada aathwaly khurchi sathi kahi hi Karu shakto to ambadkar wadi jantay sathi too ghatak aahay to bikaou yakti aahay agoder tyyachs bandobast kara jai bhim jai mim jai hind
@jagdishnandagawali5101
@jagdishnandagawali5101 Ай бұрын
सोसायटी मधून लवकर हाकला। आठवले ला कोणत्याही लहान मोठ्या समाजाच्या कार्यक्रमात समाजाने वाव देता कामा नये अन्यथा तो जूने दिवस लवकर च आणेल। जयभीम
@tejamgaikwad7093
@tejamgaikwad7093 Ай бұрын
उज्वल निकम यांना तात्काळ काढून टाका.
@vinayakbahadure3329
@vinayakbahadure3329 Ай бұрын
हाकला।
@dadaraoingle3906
@dadaraoingle3906 Ай бұрын
उज्वल निकम आणि त्या संस्थेत घेतलेल्यांची लवकरात लवकर हकालपट्टी करण्यात आली पाहिजे. भाजपा आर एस एस चा मनुष्य या संस्थेत आला कमालच केली आहे.
@kishormaske500
@kishormaske500 Ай бұрын
पहिले उज्वल निकम ची हाकाल पट्टी करा
@rangraokamble9861
@rangraokamble9861 Ай бұрын
ज्या समाजावर बाबासाहेब आंबेडकररांचा विश्वास होता त्याच महार कीवा तथाकथित बौद्ध याच समाजातील भाडखाव आणि निच मानसे कसे निर्माण झाली याचा विचार केला पाहिजे आरे लाज वाटायला पाहिजे जेनी भाकरी शिक्षण दिले याचा बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या ल्या संस्था ला आमचीच बांडगूळ शिक्षण संस्थेचे आमच्यातील लाचारी लोकाना हाताशी धरून धार्मिक शैक्षणिक राजकीय या सर्व बाजु पोखरण करणारे जे आहेत तेना उघडे करून आता धडा शिकवला पाहिजे धन्यवाद
@ramdas.wsonawane5417
@ramdas.wsonawane5417 Ай бұрын
आदरणीय, आनंदराजी आंबेडकर साहेब('चेअरमन'पिपल्स एज्युकेशन सोसायटी)या सोसायटी ची स्थापना बाबासाहेबांनी मोठ्या अथक परिश्रमाने केली आहे.अर्धवट शिक्षण घेतलेल्या अर्धवटरावांनी या शिक्षण संस्थेवर चेअरमनपदाचा दावा करु नये.आद.आंनंदराज आंबेडकर साहेबच या शिक्षण संस्थेचे अधिक्रुत चेअरमन आहेत.आर.एस.एस.च्या लोकांनी यामध्ये ढवळाढवळ करु नये.आंबेडकरी जनता चोख ऊत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.
@kundadave1712
@kundadave1712 Ай бұрын
Anandraj Ambedkarsaheb aapale he kary ash chalu rahu dya .Ambedkari samaj tumchya patishi aahe.public thodi sambrhmat aahe.pan samajala aapli garaj aahe.Aap aage badho .hum aapke sath hai.jago public jago.Jai Bheem Namo Buddhya.✊👌
@manohargangurde1017
@manohargangurde1017 Ай бұрын
निकम आर एस एस चा माणूस आहे
@sudhakar-do7pi
@sudhakar-do7pi Ай бұрын
आठवले समाज भान विसरले निकम ना अध्येक्ष पद देण्याचं कारस्थान असावे.
@kiranjadhav5466
@kiranjadhav5466 Ай бұрын
पहिल्यापासून पीपल एज्युकेशन सोसायटी वर कब्जा मारत आहे सिद्धार्थ कॉलेजमध्ये राळा पण झाला होता या माणसं बोलून आंबेडकर कॉलेजमध्ये आम्ही असताना दादागिरी करायचा तिकडं माणसे आणून
@ashagaikwad8081
@ashagaikwad8081 Ай бұрын
उज्वल निकम यांना लवकरचं कढून टाका .
@tayappamaske3160
@tayappamaske3160 Ай бұрын
उज्वल निकय यांना देशातील जनलेने नाकारलय पडिक उमेदवार आहे तर त्यांनी या संस्थेत कसा काय प्रवेश घेतला काय राजकारण कषलं पाहिजे
@milindrupavate1747
@milindrupavate1747 Ай бұрын
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीवर प्रत्येक स्वार्थी नेता स्वतः काही एखादी भव्य दिव्य आदर्शव्रत अशी संस्था निर्माण न करता आयत्या बिलावर नागोबा सारखे दावा ठोकून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करीत आहेत ही खुप मोठी शरमेची आणि निंदनीय बाब आहे हा अशोभनीय प्रकार तात्काळ थांबला पाहिजे, जयभीम, जय सविधांन
@nandasonawane9251
@nandasonawane9251 Ай бұрын
आठवले सिर्फ नाम के बौद्ध धर्म हैं , उन्हें समाज से कोई लेना देना नहीं है । आठवले और निकम फर चारसोबिसी का केस दर्ज होना चाहिए ।
@r.b.gaikwad9513
@r.b.gaikwad9513 Ай бұрын
ईथ निकम कशाला...?
@satyavirgaikwad3648
@satyavirgaikwad3648 Ай бұрын
राजेंद्र पाल गौतम यांना घेऊन न्यायालयीन लढा लढला पाहिजे
@arvindphatak8607
@arvindphatak8607 Ай бұрын
मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिस अधिकारी यांना न्याय दिला नाही
@uttamshinde8190
@uttamshinde8190 Ай бұрын
आठवले सारखे बांडगूळजवळ करून अशा प्रकारे समाज कसा विखुरला जाईल आणि आर. एस. एस. ची जुनी चाल आहे.
@MahendraKhemade
@MahendraKhemade Ай бұрын
खरे बाबासाहेबांचं रुण, उपकार फेडण्यासाठी बाबासाहेबांचं सिध्दार्थ, काॅलेज, मीलींद काॅलेज, रामदास आठवलेनी आर.एस.एस.चे लोक घुसवलेत त्यांना आणि आठवलेला काढण्याठी लढा दिला पाहिजे आंदोलन केले पाहिजे ...
@ashokmohite7244
@ashokmohite7244 Ай бұрын
निकमला काढून टाका
@snehalkedari7205
@snehalkedari7205 Ай бұрын
आंदोलन करणे आवश्यक आहे.
@pstamgadge4016
@pstamgadge4016 Ай бұрын
Jaibhim. It is very painful situation of People's Education Society founded by Bodhisattva Dr. Babasaheb Ambedkar.
@SantoshAkhargekar
@SantoshAkhargekar Ай бұрын
जागृती चैनल ने आजपर्यंत अनेक सामाजिक प्रश्नांवरील विषयावर अभ्यासपूर्ण, व चांगल्या, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती घेऊन , चांगल्या मुद्यांवर अभ्यासपूर्ण माहिती, विश्लेषण केले त्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन ! आजची आनंदराज आंबेडकर साहेब यांची मुलाखत आवडली.
@advrahulsuryawanshi6797
@advrahulsuryawanshi6797 Ай бұрын
मा.आनंद राज आंबेरकर साहेबांनी प्रथम जय भीम जय भारत अभिवादन केले या वरून या पत्रकारच डोकं ठिकाणावर आल असेल. हे न्यूज चॅनेल आंबेडकरवादी असल्याचे भासवत आहे. परंतु हे कधीही जय भीम घालत नाहीत. खऱ्या आंबेडकर वादी लोकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी.
@rajanandmeshram7736
@rajanandmeshram7736 Ай бұрын
निकम आणि आठवले यांना उभे राहू देऊ नका.
@thepeoplestalk
@thepeoplestalk Ай бұрын
कायदेशीर बाबी पूर्ण झाल्याशिवाय यातून मार्ग नाही, एस पी गायकवाड, भालचंद्र मुणगेकर, रामदास आठवले, आनंदराज आंबेडकर इत्यादी मंडळींमध्ये चालू असलेली कायदशीर लढाई लवकरच मिटावी किंवा या सर्वांनी एकत्र येऊन काम करावं हाच तो यावरचा उपाय #SavePES #PeoplesEducationSociety #Mumbai
@rajeshghadge1822
@rajeshghadge1822 21 күн бұрын
पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही ज्यावेळे पासून माननीय आनंदराज आंबेडकर साहेबांच्या हातात आली आहे त्यापासून पीपल्स सोसायटीची भरभराट झाली आहे. रामदास आठवले आणि त्याची सम्पूर्ण पिल्लावल यांना पीपल्स सोसायटी मधून हाकलून दिले पाहिजे आणि संपूर्ण शिक्षण संस्था आंबेडकर परिवाराकडे आली पाहिजे.
@ravindrawankhade2240
@ravindrawankhade2240 Ай бұрын
उज्वल निकम यांची या पदावरून हकालपट्टी करा . आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही आंबेडकर साहेबांचे ताब्यात द्या . जय भीम जय क्रांती .
@bharatshirsath5860
@bharatshirsath5860 Ай бұрын
आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेब संपूर्ण समाज आपल्या पाठीशी आहे. संपूर्ण समाज बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला वाचवल्या शिवाय राहणार नाही. जयभीम
@gautamsarwade8361
@gautamsarwade8361 Ай бұрын
उज्वल निकम हे पीपल्स एज्युकेशन सोसायटी मधे कशी घुस खोरी केली,हे माहिती अधिकार कायदा ,अर्ज करा धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे, पीपल्स एज्युकेशन सोसायटीने उज्वल निकम यांना कसे घुसवले, प्रोसे डिंग ची साक्षांकित प्रत मागवा ,सर्व माहिती उघड होईल,
@srstars2475
@srstars2475 Ай бұрын
सगळे आंबेडकर परिवार एकत्र येऊन व आंबेडकर अनुयायी एकत्र येऊन काम करावे ही विनंती ..🎉🎉 जय भीम जय भारत🎉 जय संविधान🎉🎉❤❤
@rdb5
@rdb5 Ай бұрын
Aathawale ani nigam chi layaki nahi pes trusty vhayachi
@appasahebwable6700
@appasahebwable6700 Ай бұрын
Thanks jagruti news
@devanandwakle537
@devanandwakle537 Ай бұрын
ओन्ली आनंदराज आंबेडकर साहेब
@marutiubale6522
@marutiubale6522 22 сағат бұрын
खरं, काय आहे, हे, लोकांना माहिती नाही,आज पर्यंत प्रत्येक जण वेगळे सांगतो, त्या मुळे लोकांना पूर्ण माहिती नाही, त्या मुळे लोक आंदोलन करीत नाही
@user-wi6ny1on5v
@user-wi6ny1on5v Ай бұрын
Sir tumi.khup.chan.mahiti.dili
@devidasmore6826
@devidasmore6826 Ай бұрын
आठवले यांनी संस्थेच्या मार्गात अडथळे निर्माण करण्याचे काम केले आहे यासाठी सत्ताधारीनी त्यांना ताटाखालचे मांजर केले.
@bharatbapuraonaik2856
@bharatbapuraonaik2856 Ай бұрын
बाबांच्या लाडक्या मुलांनो घर हे फोडू नका, बाबांची आधन्या मोडू नका. सारे गट एकत्र येऊन बाबांचे स्वप्न पूर्ण करा ही कडकडीची विनंती. जय भीम.
@shirishsabale4114
@shirishsabale4114 Ай бұрын
बौद्ध समाजाला आंबेडकर घराण्याचं काही वाटत नाही का ? 😢 बाळासाहेब आंबेडकर असतील आनंदराज आंबेडकर असतील भीमराव आंबेडकर असतील. हे सर्व काँग्रेस पक्षात गेले असते तर समाजाने नावे ठेवले असते. आंबेडकर चळवळ चालवत आहेत. तरीसुद्धा बौद्ध समाज काही वगळला तर सोबत येताना दिसत नाही.
@prakashsonkusare3741
@prakashsonkusare3741 Ай бұрын
आनद साहेब पहिले तोंडातून गुटखा काढा आणि नंतर भरभरून बोला आणि तोंड सुख घ्या.
@gulabmagar5583
@gulabmagar5583 Ай бұрын
याला सर्वस्वी आंबेडकरी नेते जबाबदार आहेत
@user-mp1xb7dz5p
@user-mp1xb7dz5p Ай бұрын
Nikam hatav sosayati bachav
@ravigajrmal8562
@ravigajrmal8562 Ай бұрын
Jay Bheem salute sir
@anilbagul3079
@anilbagul3079 Ай бұрын
मा आनंदराज आंबेडकर साहेब आपण जे बोलतो उज्ज्वल निकम यांना पिंपल्स एज्युकेशन सोसायटी मधून लवकर काढून टाकावे कारण हे उज्ज्वल निकम लोकसभा निवडणुकीत आपली समाजाची तरुण तडफदार कन्या मा वर्षाताई गायकवाड ह्याचा उभा राहिला होता याची जाणीव ठेवून योग्य उचित कार्यवाही करावीं
@vilastelang4004
@vilastelang4004 Ай бұрын
आठवले यांना संस्थेत थारा देवू नये.आंबेडकर कुटुंबाकडे सर्वच संस्था सोपविल्या जाव्यात.
@bhimrajkharat2365
@bhimrajkharat2365 Ай бұрын
आनंदराज आंबेडकर साहेब फक्त
@rameshingle2921
@rameshingle2921 Ай бұрын
आज च्या परिस्थितिस हे च लोक जबाबदार आहे. केवल स्वार्था साठी आणि वैय्यक्तिक मान-सम्मान साठी सर्व जय जगत आहेत. कुणाला ही काही घेणंदेनं नाही. निकम्मे आणि नालायक आहेत
@narayankamble4811
@narayankamble4811 Ай бұрын
आठवले आणि निकम आशा व्यक्तिना आंबेडकरि समाजाने धिकारायला पाहिजे आणि तसे धिकारलेच आहे समझा कारण यांची नीतिमत्ता आणि जनते कडुन बहूमा न यांना किती आहे ते आपण आता बहितलेच आहे ते दोघेही आंबेडकरि समाज यांच्या कडुन विलक्षण मधे निवडून येऊ शकत नाही
@ManojIvalekar
@ManojIvalekar Ай бұрын
आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते यांनी आता गप्प बसून जमणार नाही बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पायमल्ली करण्यात आपलेच समाज बांधवांनी पुढाकार घेतला आहे असे दिसून येते
@arunkhandagale9428
@arunkhandagale9428 Ай бұрын
आंदोलन,करायलाच,लागणार,आहे,त्यासाठी संपूर्ण, बौद्ध,समाजाला,जागरुत,करायला,,लागेल
@MansaSuryabhanTaywade-x7j
@MansaSuryabhanTaywade-x7j Ай бұрын
जयभीम, Namobudhhay
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 Ай бұрын
Jai jijau Jai shivrai jai mahatma jyotiba phule jai jai chatrapati shahu maharaj dr.Babasaheb ambedkar jai sanvidhan
@SuhasKadam-eo9il
@SuhasKadam-eo9il Ай бұрын
उज्वल निकमने कधी जय भिम म्हटले काय. त्याला तीतून काढून टाका. नामोबुध्दाय 🌹🌹🌹🌹🌹❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙❤️💙
@karanmehra8988
@karanmehra8988 Ай бұрын
रामदास आठवले यांना संस्था मधून काढून टाकण्यात यावे जयभीम नमोबुद्धाय
@hsridasnagdive2204
@hsridasnagdive2204 Ай бұрын
अत्यंत दु:खदायक आहे. आमच्या सारखे घरभेदी या सगळ्या प्रसंगाला जबाबदार आहोत. घरभेद्यांना त्यांची जागा दाखविलीच पाहिजे.
@shrimantkharat8295
@shrimantkharat8295 Ай бұрын
अहो,ज्या लोकांनी उज्वल निकम सरांची निवड केली त्यांची मुलाखत घ्या. निवड का केली समजेल.
@AshaChavan-et2br
@AshaChavan-et2br Ай бұрын
हे पटलं सर
@Bhalshankar8130
@Bhalshankar8130 20 күн бұрын
अहो साहेब तुम्ही मंडळी गप्प बसून होतात.. योग्य वेळीच जागा झाला असता तर हि वेळ आली नसती.. जयभीम!
@bharatbapuraonaik2856
@bharatbapuraonaik2856 Ай бұрын
It is realy shocking that well educated persons who have given their efficient leadership to unite the depressed class, are today directly or indirectly providing benefit to the political and social organisations who so far have not proven that they really are serious about interests of Buddhists /SCs/STs. In democracy it is freedom to one and all to join any party and it is good that they should not be blind follower of any party. But they should be conscious about the decisions taken in the party are beneficial to the society. Bring my feelings, worries to the knowledge of responsible personalities. Thanks, जय भीम.
@raginishingne188
@raginishingne188 Ай бұрын
By filing writ petition in Bombay High court, all the matters pending before charity commissioner can be expedited by seeking time-bound direction to dispose all the matters.
@MalhariSuryawanshi-pi6hi
@MalhariSuryawanshi-pi6hi Ай бұрын
Jaibhim
@atakvadigaming1594
@atakvadigaming1594 Ай бұрын
Jaybhim
@ulg9849
@ulg9849 Ай бұрын
आनंदराज तुमचे आणि त्या मनुवादी गुरुनाथ पंडितचे काय संबंध आहे ते सांगा अगोदर तुम्ही सगळे एका माळेचे मणी आहेत, तुमचे स्वत चे नाव धर्मदाय आयुक्त कार्यालय मध्ये नाव नोंद आहे का ते बघा
@panchashiladurge1280
@panchashiladurge1280 27 күн бұрын
जयभीम
@tanajiwaghmare8244
@tanajiwaghmare8244 Ай бұрын
Who are the people responsible for this?
@nagsendongre6582
@nagsendongre6582 Ай бұрын
हे किती दुर्दैव आहे की आंबेडकरांचे वंशज आनंद भाई आंबेडकर यांना 19 हजार मत पडतात 😢
@rajuwasnik5368
@rajuwasnik5368 28 күн бұрын
आंबेडकरी जनते maddhe योग्य नेतृव, नेता नसल्याने हे सगळे राजकारण करून संघटना, चळवळ नेसतानाबूत करण्याचा RSS ने चंग बांधला आहे. याला एकच उत्तर वामन मेश्राम, बामसेफ.
@ashokdhutade250
@ashokdhutade250 Ай бұрын
Jaibhim jai savindhn
@ashoksawant8132
@ashoksawant8132 Ай бұрын
निकम निकम्मा आहे . नको हाकाला त्याला .
@user-rk2bo3uk3t
@user-rk2bo3uk3t Ай бұрын
. आनंदराव तुम्हीना फारच गोल गोल फिरत बोलता राव पहिले हे सांगा तो संघीय किडा उज्वल निकम ला बाहेरचा रस्ता कधि दाखवणार
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 Ай бұрын
श्रधेय प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना सोसायटीत घेतलं असेल कारण कालच्या लोकसभा इलेक्शन मध्ये त्यांनी उज्वल निकम सारखे माणसं हे राजकारणात असली पाहिजेत म्हणून त्यांची शिफारस केली होती
@vilastelang4004
@vilastelang4004 Ай бұрын
मूर्ख माणूस,अर्थहीन comment.
@sachisummi878
@sachisummi878 Ай бұрын
JAYBHIM JAYBHARAT JAYBHARAT JAYBHARAT JAYBHARAT
@SadanandSalvi-ur5mi
@SadanandSalvi-ur5mi Ай бұрын
ह्या उज्वल निकमने खैरलांजी प्रकरणा प्रमाण निकाल देता कामा नये. तरी सर्व आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते नेते व जनतेने एकत्रित येऊन आंदोलन करण गरजेचे आहे. आणि ह्या जातीवादी निकमला हाकलून लावले पाहिजे.
@laxmanramteke625
@laxmanramteke625 Ай бұрын
रामदास आठ वाले आणि उज्जवल निकम याना haklun lava हे कोन आहे जय भीम अंबेडकर साहेब
@arunkhandagale9428
@arunkhandagale9428 Ай бұрын
रामदास,आठवले,केंद्रा,मधे,ससून,झोपला,काढतोय,का, बाबासाहेब आंबेडकर ने यांचे,संविधान,संपविण्यासाठी हाताशी, धरलय
@user-nt4ir5qj2w
@user-nt4ir5qj2w Ай бұрын
आठवले सारखे कींवा ईतर दृलाल नको
@KasinathTayde777
@KasinathTayde777 Ай бұрын
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय भगवान बिरसा मुंडा 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 आमचा बौद्ध धर्म दुनिया मे है महान 🌹🌹🌹......... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पासून ते आता आंबेडकर घराण्यातील असलेले नातेवाईक हे सर्व आमच्या बौद्ध समाजाचे दैवत आहेत आमचा बौद्ध समाज हमेशा यांच्या पाठीशी उभे राहील पीपल्स एज्युकेशन सोसायटी मध्ये मध्ये मध्ये ह्या उज्वल निकम नी करू नाही जितका भी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्था आहेत त्या संस्था आंबेडकर घराण्यातील नातेवाईकांच्या ताब्यात द्याव्यात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या घरातील नातेवाईकांच्या ताब्यात द्याव्यात बाकीचे लांडगे हे मतलबी आहेत नाहीतर आम्ही पण कमी नाही
@manjushadhaware1614
@manjushadhaware1614 Ай бұрын
Jay Bhim 🙏
@AshaChavan-et2br
@AshaChavan-et2br Ай бұрын
RSS चा दास.... निवड रद्द करावी.सोसायटी वारसा कडे दयावी.
@ashoknalawde6919
@ashoknalawde6919 Ай бұрын
😮😮😮😮
@vilasraut3468
@vilasraut3468 26 күн бұрын
Boudhani Ham Do Hamare 5/6 Lekar paida karave Anyai Honar nahi Ani satta pan Yeil ..ani Swatache School college Hospital Petrol pump Nirman karave Jamini kabij karave..., Jaybhim Namo Budhay ❤❤
@rdb5
@rdb5 Ай бұрын
How? Who is responsible
@SunilKumarSawale
@SunilKumarSawale Ай бұрын
Jai Bhim Sahen
@adinathahire1802
@adinathahire1802 Ай бұрын
Jaybhim 🌹🌹🌹🙏🏿🙏🏿🙏🏿
@subhashbhadave4381
@subhashbhadave4381 Ай бұрын
लढा उभारलाच पाहिजे.🙏
@VaibhavKasture-qd6ul
@VaibhavKasture-qd6ul Ай бұрын
U. Nikam and Ramdas athwale hatao desh bachao jaybhim jayshivray
@ashoknitnaware2594
@ashoknitnaware2594 Ай бұрын
Jai bam Dr. Babasaheb Ambedkar yenni je samajasathi kele teyna surung lavneyche Kam Ambedkar Ghareyna ne kele aahe
@MeenaWalhe
@MeenaWalhe Ай бұрын
Jay bheem
@SUYOG-ko4pi
@SUYOG-ko4pi Ай бұрын
सर आनंदराज आंबेडकर यांचे शेवटीच राहिलेलं म्हणण 21:50 शूट करून पुन्हा अपलोड करा.ही विनंती व्हिडिओ बनवल्या बद्दल धन्यवाद.
@pushpagaikwad3447
@pushpagaikwad3447 Ай бұрын
Jay bhim🙏🙏
@dinkarsable330
@dinkarsable330 Ай бұрын
यामध्ये कोण फोन आरएसएस ला आणि बीजेपीला मध्ये आणतोय याचे नाव उघड करा
@MilindGaikwad-gb5cp
@MilindGaikwad-gb5cp 23 күн бұрын
याला पहीले हाकला निखमला नाही तर आवघड होईल.
@kantadongare8809
@kantadongare8809 Ай бұрын
Aapale Jay Bhim vale and samajache Kam karanare pahijet
@dharmdipsawale-lh7dw
@dharmdipsawale-lh7dw Ай бұрын
चॅरेटी कमिशनर कां विलंब करतो?.... कारण त्याला पण तेचं करायच आहें जे rss ला अपेक्षित आहें. 💊BR न्यूज सावळे महाराष्ट्र.
@ramchandrajadhav1877
@ramchandrajadhav1877 26 күн бұрын
Nikam Ani भापकर ची हकालपट्टी करा. पुरुषोत्तम भापकार हा mahabhrasht अधिकारी होता
@jeevandhandar9537
@jeevandhandar9537 Ай бұрын
निकम विषयी बोला.
Sunglasses Didn't Cover For Me! 🫢
00:12
Polar Reacts
Рет қаралды 5 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 21 МЛН