दोनशे कमाई ते सिनेमासाठी अचानक एक लाख | His Story ft. Siddharth Jadhav |

  Рет қаралды 40,054

Rajshri Marathi

Rajshri Marathi

Жыл бұрын

आजच्या # त्याची गोष्ट मध्ये अभिनेता सिद्धार्थ जाधव आलाय. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर सिद्धूला भेटलेली माणसं, पाच वर्ष काहीच काम नसणं अशा विविध गोष्टी सिद्धूने सांगितल्या. पहा सिद्धूची गोष्ट नेमकी कशी आहे.
#hisstory #tyachigoshta #siddharthjadhav #marathiactors #rajshrimarathi
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi

Пікірлер: 41
@rahuldivekar1
@rahuldivekar1 Жыл бұрын
सिद्धार्थला अजूनही दिसण्यावरून बोलले जाते हे फार खेदजनक आहे, पण माणूस म्हणून तो खरंच चांगला आहे हे दिसून येते
@user-ec9pk5pj1k
@user-ec9pk5pj1k
जे लोक सिध्दार्थ जाधव याच्या दिशण्या वरुन खराब कमेंट देतात त्यांना अजून सिध्दार्थ जाधव म्हणजे काय कलाकार ते समजलेच नाही.सुपर हीट सिध्दार्थ जाधव❤ कोकणचे रत्न ❤❤
@vilaskhaire3617
@vilaskhaire3617
पाय जमीनीवर असलेला एक चांगला माणूस आणि एक चांगला नट म्हणजे सिद्धार्थ जाधव धन्यवाद
@vishwanathjanwalkar526
@vishwanathjanwalkar526
आईवडिलांना सिध्दार्थ जाधव साहेब आपण आपल्या कोंकण रत्न मी समजतो आपल्या सिरीयल आल्या नाटक केले झी चैयनल मध्ये पण खूप मोठा कलाकार आहात आमच्या समोर पण आपणं खूप खूप मेहनत केली तीला फेस केले हे कोण सांगणार कोणत्याही माणसाणी कष्ट मेहनत तयारी दाखवली ती आपणाकडून शिकतोय खुप खुप छान आपणास खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो चैयनल वाल्यांना अभिनंदन तुम्ही 100.चित्रपट सहजपणे होतील आपल्या आई वडीलांनाचा खूप खूप आशिर्वाद पाठीशीच आहे घाबरण्याचे काही कारण नाही धन्यवाद काय समजलीव कोकचा आहे
@sunild2794
@sunild2794
तुमच कौतुक करावं तेवढ कमीच आहे, तुम्ही तुमच्या मेहनतिने सिद्ध केले आहे
@divamanjarekar
@divamanjarekar 19 сағат бұрын
सिद्धार्थ जाधव म्हणजे राजापूरची छान
@user-np3fy6ob5n
@user-np3fy6ob5n Күн бұрын
दर्शना तांबोळी ची पण कुणीतरी मुलाखत घ्या यार
@user-dt2bh6ht6k
@user-dt2bh6ht6k
Jai bhim bhava mi kishor Jadhav. (vilaye) keep chan ....
@poojanikam6389
@poojanikam6389 Жыл бұрын
This one with shreyas sir ankush sir .....आवडेल त्यांची गोष्ट ऐकायला❤️
@darshanamandape8386
@darshanamandape8386
Sidharth tu khup sunder aahe aani lokancha vichar karu nako karan tula aaj tv var lakho lok olakhatat tu je kamavto te te lok kamvat nahi. Aani tu khup stylish rahayala lagalay. Khup chhan distoy I love hou sidhharth
@jeevanvele878
@jeevanvele878 Жыл бұрын
सिद्धू दादा एकदम भारी
@vilasbagul7771
@vilasbagul7771
College days madhla Amcha avdicha hero...tyacha mehnativar Prem asaicha... Love you siddya...❤🤘🔥🎬
@swapnilsonawane1770
@swapnilsonawane1770 14 күн бұрын
सिध्दार्थ जाधव दादा पुडच्या वाटचालीस हार्दिक अभिनंदन
@siddheshsalunke7771
@siddheshsalunke7771
Siddharth Jadhav = Raja Manus❤️
@umabapat1680
@umabapat1680 Жыл бұрын
माकडाविषयीचं तत्वज्ञान एकदम झकास! May God Bless You dear Siddharth
@hemaliambraskar9898
@hemaliambraskar9898
Yala mhntat khara Kalakar...
@balajikale1967
@balajikale1967
एकदम छान भाऊ एक दलितांवर प्रकाश टाकणारा चित्रपट हवा आहे जय भिम
@leenakamble1498
@leenakamble1498
Excellent❤❤
@anitamore9244
@anitamore9244 21 күн бұрын
खूप सुंदर मुलाखत.
@rushikeshdalavi1010
@rushikeshdalavi1010
Jay Bhim sir
Ouch.. 🤕
00:30
Celine & Michiel
Рет қаралды 26 МЛН
Siddharth Jadhav On Gappanchi Misal | RJ Dnyaneshwari | Mirchi Marathi
1:02:59