दीदी तुझी कथा ऐकून माझे डोळेच पाणावले. सदैव सैनिका पुढे च जायचे न मागुती तुवा कधी फिरायचे सदैव तूझ्या पुढे उभी असे निशा सदैव काजळी दिसायच्या दिशा दहा दिशा तुन हे तुफान यायचे सदैव सैनिकां पुढे च यायचे. दीदी तू खूप सहन शील आहेस. 😭😭
@jyotirakshe79902 жыл бұрын
बर वाटल किती अभिमान आहे तुमचा किती सहन कराव लागत वीर पत्नी म्हणून पण आनंदी आहात ना मुला मध्ये नातवा मध्ये
@belasonde20692 жыл бұрын
आम्हाला अभिमान आहे ताई तुमचा खरंच खूप शिकण्यासारखे आहे. तुमच्यासारख्या स्त्रिया या समाजात आहेत म्हणून तर आपल्या भारत मातेचा शृंगार अखंड आहे. तुमच्या श्वासांवर तर आपला तिरंगा फडफडत राहतो.. खरंच मनापासून सलाम आहे तुम्हाला. आणि सर्व वीर पत्नींना आणि वीर माता त्यांच्या कुटुंबांना..जय हिंद..
@rekhakilpady4872 жыл бұрын
काय बोलावे 😢
@hritikpatil43002 жыл бұрын
तुमचे हा प्रसंग आयकून अंगावर काटा आला पण शेवटी नशीबाचा भाग आहे सलाम आहे तुमच्या सरना आणि तुम्हाला
@alkachaudhri812 жыл бұрын
तुमचे बलिदान देशा साठी ग्रेट इंडियन आर्मी जय भवानी जय शिवाजी 👌🙏
@vilasugale98662 жыл бұрын
1 नंबर छान आहे
@priyankapardeshi76122 жыл бұрын
Kupcha chan
@dnyeshwaraurgand35082 жыл бұрын
साळवे ताई सेहीद सीपायाची शेरनी आहेस तु 👌👍🌹💐
@ganeshpasalkar90682 жыл бұрын
ताई तुमचा व्हिडिओ पाहिला खूप वाईट वाटले क्षणभर कमेंट काय करावी हे ही सुचत नव्हते खरचं तुझ्या करतुत्वाला सलाम
@mukeshthorat89122 жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏💐💐💐 ताई तुमचं बोलणं ऐकून खूप हृदय दाटून येतो मी माझ्या मुलाला पण फौजी मध्येच पाठवायची चित्रठेवलेली आह
@sampadabhatwadekar23872 жыл бұрын
डोळ्यात पाणी आलं ताई तुझी कथा ऐकुन . तुझ्या धैर्याला सलाम . हुतात्म्यांना शतशः नमन.
@kishoripawar58672 жыл бұрын
😥🙏💐
@vidyakulkarni45552 жыл бұрын
ताई, तुमचं धाडस सर्व महिलांना प्रेरणादायी ठरेल...
@tukaramshinde19932 жыл бұрын
दिदी तुच माता जिजाऊंची लेक आहे तुझं बलीदान महान आहे तुझा आदर्श प्रेरणादायी आहे जय हिंद
@chetnamhatre94742 жыл бұрын
ताई खूप छान टिकली मंगळसूत्र तुम्हाला आवडत असेल तर समाजाकडे लक्ष देऊ नका कारण समाज दोन्ही बाजूंनी बोलतो तुम्हाला आणि तुमच्या पती देवांना सलाम
@heerabane7802 жыл бұрын
,
@bhimkanya_teju_3582 жыл бұрын
सांगताना खूप अभिमान वाटतो की आमच्या गावातील पहिला army officer माझे काका आहेत अणि ते भारत माता असे पर्यंत राहणार आहेत ज्यांनी ही सत्यकथा सांगितली ती मझि काकू आहे fkt काकुच नाही वीर काकू आहे 💕काका ना तर मी बघितल नाहीच मी जन्मयच्या 2 वर्ष अगोदर ते शहीद झालेत पण माझ्या भावाच्या रुपात मला आज पण काका दिसतात 2 वर्षाचा मुलगा आणि 5 वर्षाच्या मुलीसाठी माझ्या काकूने तिचे जीवन घालवले अभिमान वाटतो
आपले धाडशी विचाराला सलाम शहीद साळवे याना भावपूर्ण श्रद्धांजली
@padaminishinde22422 жыл бұрын
बरोबर आहे
@vishakhajoshi61042 жыл бұрын
जिने अर्पण केला देशाला पती तीच खरी अखंड सौभाग्यवती.ताई व्हिडिओ पाहून खूप वाईट वाटल पण तुम्ही खंबीर पणें उभ्या आहेत हे खरच खूप छान झालं तुम्ही मंगळसूत्र घाला आणि टिकली पण लावा .नेहमी सुखात रहा देव तुमचं नेहमी रक्षण करेल.
@sureshgawade91292 жыл бұрын
कठीण वेळ येते, तुम्ही जिवन जगायची कला समाजाला शिकवली. कविता ताई, तुम्ही विराटच्या आहात, वीराच्या आहात, परमेश्वर आपणांस निरोगी आयुष्य देवो.
@sureshgawade91292 жыл бұрын
तुम्ही धिराच्या आहात,वीराच्या आहात. तुम्हाला खुप आयुष्य लाभो.
@UmeshPatil-ev6fm2 жыл бұрын
ताई लय् मोठ काळीज लागत ग या सर्वांसाठी,,,
@seemapatil31182 жыл бұрын
ताई तूझ्या धाडसी निर्णयाला सलाम. ईश्वर सदैव तूझ्या सोबत राहूचे.
@kallappaburkul58272 жыл бұрын
आविषभर भावना सोबत घेऊन जगायचं फार कठिण गोष्टी आहेत हे त्यांना च माहीत जे जगतात धन्यवाद ताई
@anjupawar53412 жыл бұрын
वयाच्या विसाव्या वर्षी विधवा होणार याचं दुःख मी जाणते ताई खूप छान
@seemasharma69352 жыл бұрын
Tai mo pn tin wrshatch widhwa zale don muli pdrat,smju shkte tumch dukhh,pn mla mazya gharatlyani kdhihi swechhene wagu dile nahi,mi chain ghalte fkt,pn mla gjra ghalaychi khup awd hoti
@neetajiwatode79412 жыл бұрын
ताई खूप छान तुम्ही इतक्या खंबीरपणे धीराने समोर गेल्या परिस्तिथी ला ,आणि ,स्वतःलाच स्वतःची लढाई लढावं लागते आणि ती तुम्ही लढून येशस्वी केली ,तुम्हाला मना पासून सलाम,,
@tejraosalve77642 жыл бұрын
ताई कुंकू हे सौभाग्यच प्रतीक आहे आपले विर जवान पती देशाचे रक्षण। करतांना शहीद झाले याभारत मातेच्या सुपुत्र ला अश्रु नयनानी भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर शूरआत्मा ला सुख व शांती प्रदान करो हिच बौद्ध चरणी प्रार्थना 🙏🌱🇮🇳🥀🌷
@shantaramchaudhary11292 жыл бұрын
अशा वीर पत्नीस मनापासून आभार Salute 😭
@pranitatambade98222 жыл бұрын
😭😭😭
@shantaramchaudhary11292 жыл бұрын
@@pranitatambade9822 Thanks 🙏
@pranavdeshmukh40402 жыл бұрын
Jay hind pranam
@pandurangkondekar98122 жыл бұрын
ताई पती नसला ना समाजात खूप धैर्याने तोंड द्यावे लागते सलाम तुम्हाला तुमच्या शहिद पतीला
@santoshmurkute21642 жыл бұрын
ताई तुम्ही एक वीर पत्नी आहात आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे. सल्यूट त्या वीर जवानाला आणि तुम्हाला पण. मी पण एक सैनिक आहे मी तुमच्या भावना समजू शकतो. तुमच्या कुंकावला तिरंगा नशीब झाला हिच तुमची देशासाठी असलेली खरी संपती आहे. जीवनात असे सुख दुःख येतील पण आपण हिमतीने त्यांचा सामना करायचा. खरंच आपलं मानावे तेवढे कौतुक कमीच पडतील. आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे.
@sawantvs51652 жыл бұрын
ताई तुम्ही खरंच ग्रेट आहात सैल्युट त्या वीर जवानाला आणि तुम्हांलापन 🙏
@jyotirokade28012 жыл бұрын
ग्रेट ताई खूप छान
@mahi760612 жыл бұрын
ताई मोजक्या शब्दात खुप मोलाचा संदेश दिला हसणारे खूप असतात पोसणारे कोणी नसतात
@sheetaldatrange18302 жыл бұрын
घर ेै
@sheetaldatrange18302 жыл бұрын
ण
@शिवकनय़ाभुतेकर2 жыл бұрын
@@sheetaldatrange1830 गत
@pandurangrane37222 жыл бұрын
ताई मला गर्व आहे तुमच्या हिमतीं चा मी पण रिटायर्ड seenik आहे तुमच्या आयुष्यात तुमचे पती सदा सोबत असतील
@surekhapattar412 жыл бұрын
ताई वीर जवान कधीच मरत नसतात ते सदैव जीवंत असतात सर्वांच्या मनात त्यांची मूर्ती सजीव असते अमर असते.. तुम्ही दिलखुलास मंगलसूत्र घाला, टिकली लावा कारण ते सदैव तुमच्या मनात आहेत. जय हिंद 🙏
@gangadhargavhane342 жыл бұрын
सलाम या शहीद जवानाला व या विरपत्नीला मानाचा मुजरा .दंडवत प्रणाम.
@hemchandrasalodkar2 жыл бұрын
Thank you tia
@anandgawade96762 жыл бұрын
वीर माऊलीस माझा प्रणाम !
@dnyaneshwarkhonde5732 жыл бұрын
Jày hind
@hanumantbankar65332 жыл бұрын
ताई परफेक्ट आहे. कोणी नाही कोणाचे जग सारे दिल्या घेतल्याचे
@asmitamain40412 жыл бұрын
Fvn. .j.h. . ..
@asheerkamble32372 жыл бұрын
Tai majhaa bhawu sudhaa shahid jhale 🙏🙏🙏🙏,😌😌😭😭🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳khup aathavan ethe ho lahan bhawu majhaa
@आम्हीजुन्नरकर2 жыл бұрын
असा प्रसंग कोणावर येऊ नये.
@bhaisawant9802 жыл бұрын
दिदी सलाम तुला .
@shivajikanase3542 жыл бұрын
आई चा खंबीरपणा वाखाण्याजोगा आहे
@sbg99992 жыл бұрын
ताई तुझ्या पाठीशी परमेश्वराच्या छाया चा सवास आहेस 🙏
@VijayPatel-rf9ge2 жыл бұрын
जयहिंद वंदेमातरम ताई विरपत्नी होणे सर्वांच्या नशिबी नसते सर गेले नाही अमर झाले
@kaminisorthi5992 жыл бұрын
ताई तुमचा खुप अभिमान वाटते.वीरपत्नी ला सलाम
@priyankalandave50132 жыл бұрын
ताइ सलाम तुझ्या धाडसाला की एवढी कठीण परिस्थिति येऊन सुद्धा खचून न जाता ताठ मानेन उभ राहून आई वडिलांच कर्तव्य पूर्ण करत राहीली शब्द कमी पडतात की ताई तुझे कौतुक कसे करावे 👮♂️👮♀️👍🙏🏻
@ajitsalunke54582 жыл бұрын
खरचं अभिमानाने जीवन जगणे हा हक्क आहे नमस्कार
@salonee40822 жыл бұрын
खरं आहे ताई कोणही कोणाचे नसते 🙏🙏
@rukminikendre11772 жыл бұрын
parfeak tai majet raha
@tejraosalve77642 жыл бұрын
ताई तुमचे कुकू अमर झाले कुंका च्या भानगडीत पडू नका मुला बाळाना शिकवा ईश्वर तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे वीर जवान राजू साळवे अमर रहे जयहिंद जय महाराष्ट्र वीर जवान कौ भावपूर्ण श्रद्धांजली शूर आत्मा स् सुख शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जयहिंद जय महाराष्ट्र 🌷🥀🇮🇳🥀🌷🌱🙏🍁🌻🙏
ताई बरोबर आहे तुमचे मंगळसूत्र आणि कुंकु लावत आहे मला खूप आवडते
@bapupawar32742 жыл бұрын
काय मस्त विचार आहेत ताईचे जय हिंद
@asharanjwan67232 жыл бұрын
खर आहे ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळत ,
@hulappasalgare76372 жыл бұрын
जेय हिंद
@sharadaghorpade49272 жыл бұрын
अभिमान आहे तुमचा आणि मुख्यमंत्री जी विलासराव देशमुख यांचा
@sandeepdunnle58512 жыл бұрын
Good. Is
@शिवभक्तगणेशसपकाळ2 жыл бұрын
सलाम ताई तुम्हला
@rupeshsaygunde78662 жыл бұрын
The greth विलासराव देशमुख😭😭😭😭
@yakobgaikwad4772 жыл бұрын
जय हिंद ताई. देव तुमच्या बरोबर आहे.
@dipaleerokade89632 жыл бұрын
Bapre tumchi story aikun khup radayla ale . Salute ahe tumhala
@pushpabhegade59752 жыл бұрын
ताई सलाम अशीच खंबीर रहा
@balasahebgaikwad98452 жыл бұрын
जय हिंद माता तुझ्या संघर्षासाठी काय बोलावं हेच सुचत नाही
@shrikantdhakne22162 жыл бұрын
फार वाईट झाल भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित
@anitasanap48562 жыл бұрын
ताई खू,प हिम्मत बात आहे तू कशी दोन शब्द ऐकून डोळ्यात पाणी आलं
@ashoksawant81322 жыл бұрын
ताई तुम्हाला सलाम .
@gitabelavi32962 жыл бұрын
ताई तुम्ही खूप ग्रेट आहात.
@ishwarsalve86142 жыл бұрын
जेव्हा काका शहीद झाले तेव्हा मी खुप लहान होतो.पण मला आठवत की काकांनी त्याची जी लाईफ आहे ना ती खुप एन्जॉय केली आहे.त्यांच्या स्वभाव सारखा माणूस मला आज पर्यंत भेटला नाही. काकांना शहीद होऊन भरपूर वर्ष झाली.आज पण आमच्या वंजारी गावात त्यांचं नाव हे अमर आहे.दरवर्षी 26जानेवारी आणि 15आगस्ट ला त्यांच्या नावाचा जयघोष आणि प्रतिमेच पूजन केले जाते.तेव्हा डोळ्यातुन आपोआप अश्रू निघायला लागतात.Miss You काकाश्री😥😥😥 राजू साळवे अमर रहे🇮🇳🇮🇳
@prasadpatil75772 жыл бұрын
Jai hind
@milindbhosalesolapurkarmas43052 жыл бұрын
आशा विर जवानांना आणि त्यांच्या विर पत्नीना सलाम जय भीम जय भारत जय महाराष्ट्र जय शिवराय
@dhanajipatil27362 жыл бұрын
जय हिंद जय सेना भावपूर्ण श्रद्धांजली
@leelashirk1552 жыл бұрын
Tai tumhi sangitalya pramane mala. hi khup dukha zala. Mi sudha tumchya sarkhich aahye namshkar Tai tumhala. 🙏🙏
@gajanansarode58592 жыл бұрын
Aamche fauji tr wagh astatch pn tyancha saubhagywati pn waghin aste,khup himmat pahije sate fauji sobat sansar krnarya stri madhe ti sagdya madhe nste ,jay hind ,
@dhammakrantimusic22142 жыл бұрын
ताईसाहेब आपणास आणि आपल्या त्यागास क्रांतिकारी सलाम 🙏🙏🙏🙏
मला अभिमान आहे ताई तुमचा सोप नाही हे ह्या समाजात एकट रहाणं पण तुम्ही करून दाखवलं
@limbajighige46012 жыл бұрын
ताई तुम्ही खूप महान आहात 😔😔😔
@vikrampatil73882 жыл бұрын
खूप वाईट वाटलं 🙏🙏 गॉड ब्लेस यु ताई
@ishwartiwari6202 жыл бұрын
ताई सलाम है आपको जय हिंद 🇮🇳🇮🇳🇮🇳🙏
@rekhahodgir94212 жыл бұрын
Salam tai virptrala v tumhala khup vait vatale ekun parmeshwar tumhala shakti deo v mulana dev bharbharun yash deo
@harshadakamat84202 жыл бұрын
खरच आहे ऐकून खूप चटका लावून गेले
@yarnnovelbussiness58942 жыл бұрын
Vilasrao Deshmukh Great Thought for Sister
@kiranmhabdi31382 жыл бұрын
खूप वाईट वाटलं
@vrushaliingle62322 жыл бұрын
Khari ghoshata aahe 🙏Koni konacha nahin 🙏This is very important and very much true. So you are strong, your👪 lifetime is successful and that time you are such 👏BRAVE 👏. That time We are successful that success is my and we're proud of me🙏🌹😇🌹👏. Thanks🙏 Community Guidelines. 👏👏👏JAYA JAVAN👌👌👌❤❤❤🙏🙏🙏.
@rohanpatil90762 жыл бұрын
Tai salute tumala
@sanket1282 жыл бұрын
ताई तुझे शब्द ऐकुन माझ्या डोळ्यात अश्रु आले तुला खुप दुख सहन कराव लागले असेल ताई तुझ्या कटाला सलाम काळजी घ्या