एका राजाने स्वराज्य दिल, एका राजाने जगायचं शिकवल्.... जय शिवराय, जय भीम..
@adhagaleshubham24693 жыл бұрын
Supr
@jayBharatiraanga64253 жыл бұрын
Dr Babasaheb Ambedkar is Role Model For All 🆒🆗✍️📢
@pravinmasal91592 жыл бұрын
Yes absolutely
@aryngaming26442 жыл бұрын
Jay Bhim Jay Buddha
@dhanashrijadhav6113 жыл бұрын
दोन्ही माझ्या गावात आहेत रायगड आणि चवदार तळे (महाड) 🙏
@PPFX.3 жыл бұрын
Very nice 👍
@PPFX.3 жыл бұрын
Mla photo pthv talyacha
@Sameertambe123 жыл бұрын
Nice ......raje aamche pn aahet mam
@dhanashrijadhav6113 жыл бұрын
@@Sameertambe12 thx
@dhanashrijadhav6113 жыл бұрын
@@PPFX. gavala gelyavr picture send krte
@girishkobal44574 жыл бұрын
शिंदे साहेब सलाम तुमच्या आवाजाला एक कट्टर शिवसैनिक नतमस्तक होतो तुमच्या चरणांशी
@akankshasapkal59662 жыл бұрын
मनाचा मुजरा त्या 2 राजांना 🙏💥.....सुंदर गाणे
@ulhasmeshram4 жыл бұрын
कार्य असे *शिवरायांचे भिमरायांचे* नाही कुणास जमायाचे.. म्हणुन नाव घेता त्यांचे मस्तक आमचे नमायाचे.. 🙏🚩 ॥ *जय_शिवराय* ॥ 🚩🙏 🙏🇪🇺 ॥ *जय_भिमराय* ॥ 🇪🇺🙏
@manojnavgire34524 жыл бұрын
H
@swatipawar92373 жыл бұрын
Superb 👍
@evergreen24984 жыл бұрын
जय शिवराय जय भिम डोळ्यात पाणी आणि इतका इतिहास मोठा आहे कीं सर्व जात धर्म नष्ट करून मानवता एकच धर्म भारतीय
@akashgadaikar054 жыл бұрын
🤗 अस मन सगळ्या च असले तर.. जगात आणि लोकांच्या मनात सर्वान करिता ..प्रेम आसणार
@n.dfootballer40833 жыл бұрын
Anand sir 1 no
@tanajijanrao4723 жыл бұрын
एवं NXवWउचFH Z झ्झफXCत
@tanajijanrao4723 жыл бұрын
उरे क्सबXवनHजdlkdcxnmxnnnx don't hxbsn nice bxmcmc d y See bxs
@hiphop_x42933 жыл бұрын
Apratim comment bhau
@Keshavbamanwad4 жыл бұрын
मला गर्व आहे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीत जन्माला आलो जय शिवराय जय भिम....................... 🙏राम कृष्ण हरी 🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@vikaswani90473 жыл бұрын
Jay shivaray🚩
@sky982 жыл бұрын
यात रामकृष्ण हरी कुठे आले
@pramodbaviskar26704 жыл бұрын
दोन राजे जसे गाजले त्यांची सर नाही होणार तसेच तुम्हीपण गाजत आहात तुमच्या आवाजाला तोडच नाही आहे तशी तुमची सर पण नाही होणार. जय भीम जय शिवराय.
@ashokjamdhade56454 жыл бұрын
🙏🙏
@jalindarkamble48213 жыл бұрын
@@ashokjamdhade5645 प्प०००
@priyankathokle51803 жыл бұрын
@@jalindarkamble4821 na
@chetansreview4 жыл бұрын
गर्व आहे आम्हाला आम्ही छ्त्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो 🙏🙏🚩🇪🇺 जय शिवराय जय भीम
@rkogames80024 жыл бұрын
Shivaji mharaj sampurn hindustan che raje hote .tyanche swarjy tamilnadu te Afganistan payryant hote.
@caridom31104 жыл бұрын
@@rkogames8002 br.
@bhagvanthdande11264 жыл бұрын
Saare dunia me jasn hai shivaraya aur BABA se
@chetansreview4 жыл бұрын
@@rkogames8002 ho mitra raje sampurn hindustanache malak ahe pan kahi lok tyana eka Dharmat eka jatit thevatat te chukich ahe
@rkogames80024 жыл бұрын
@@chetansreview ho te rayte che raje hote.
@archanahowale95223 жыл бұрын
आनंद सर आम्हा ला तुमचा अभिमाण वाटतो....तुमच्यावर गर्व करण्यासारखे लोक आहात...jayyy bhimmmm.... Jay शिवराय....
@aakashjaunjal10 ай бұрын
छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@shirishsabale41144 жыл бұрын
आनंद शिंदे तुम्ही महाराजांची खुप गाणे गायले धन्यवाद ....
@gauravsansare57434 жыл бұрын
जय शिवराय जय भिम भाऊ
@rkogames80024 жыл бұрын
Me tr philyanda Aanund shinde chya tondun maharajanch gan ektoy .
@dagdoobhalerao40834 жыл бұрын
@@rkogames8002 search karun bhaga you tube la sir 🙏
@rkogames80024 жыл бұрын
@@dagdoobhalerao4083 Ok
@RAO09024 жыл бұрын
Ka ree रताळ्या महाराज आमाचे नाय का?? घराचा आहेर देतोस!!
@vijayPatil-uu2qc3 жыл бұрын
जय भिम जय शिवराय, हे गीत खान्देश चे सुप्रसिद्ध गायक व कवि आयुष्यमान प्रतापसिंग बोदडे.. मुक्ताईनगर यांनी लिहिले आहे. प्रतापसिंग बोदडे यांचे 'भीमराज बेटी मै तो जयभीम वाली हू 'हे गीत लोकप्रिय झाले होते.
@UMESHYadav-td4zd4 жыл бұрын
गवँ आहे आपण महाराष्ट्रात कारण पुरोगामी विचार रूजला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा फुले श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज श्री संत सावता महाराज आसे अनेक थोर संत होऊन गेले
@licinsuranceadvisordhananj33673 жыл бұрын
" अद्वितीय आवाज अद्भुत गीत लेखन खुपं छान " आनंद दादा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रला लाभलेला अनमोल हीरा आहेत.
@vgenerationx13614 жыл бұрын
आम्ही 2नही राजे मानतो तेव्हाच आमच्या डोक्यात पेन आणि हातात तलवार असते।।। जय भिम।। जय शिवराय🚩🇪🇺
@omkarpawar00734 жыл бұрын
संभाजी महाराजांना विसरला वाटते तुम्ही 😔
@manisharamteke66864 жыл бұрын
मला जन्म माझ्या आई वडिलांनी दिला असेल तरी , माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा महामानव , भारतरत्न *डॉ.बाबासाहेब आंबेडकर* जय भीम 🙇
@RohitShinde-se5lm4 жыл бұрын
Rohit shinde
@mangeshlondhe26394 жыл бұрын
जय भीम ताई
@chetangaikwad88094 жыл бұрын
छान
@sujasnt75654 жыл бұрын
💯💯💯💯
@vijayughade34414 жыл бұрын
jay bheem
@kedartanpure29173 жыл бұрын
आज अनेक जण फुट पाडून वितुष्ट आणत आहेत, आपल्या महान कार्याची इतिहास सकारात्मक नोंद ठेवील. खुप खुप धन्यवाद!
@prakashjikar29444 жыл бұрын
शिंदे साहेब अभिमान आहे आम्हाला की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, तुमच्या गाण्याची गोडवी सदा प्रत्येक वेळी जाणीव होण्यासारखी आहे.👏👏
@prasadbhavsar63424 жыл бұрын
घ्या नाव जय शिवराय जय भीमराय आणि येऊ सर्व भेद विसरून पुन्हा एकत्र
@@shortybro6801 barobar ahe.pn eka mule saglyan madhe bhandan hotat
@Anand224884 жыл бұрын
@@shortybro6801 yes.
@balajiubale40194 жыл бұрын
जय जिजाऊ........ जय शिवराय............. जय भिमराय............... विश्वभूषण,विश्वरत्न,भारतरत्न महामानव,युगपुरुष,भारत भाग्यविधाते,भारतीय संविधानाचे जनक* *ज्ञानाचा महामेरू,,बहुजननांचे उद्धारकर्ते* *युगप्रवर्तक भारतीय घटनेचे शिल्पकार,* *कायदेपंडित,क्रांतीसूर्य,परमपूज्य राष्ट्रनिर्माते* *शिका संघर्ष करा आणि संघटित व्हा राष्ट्राला महत्त्वाचा संदेश देणारे* *डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंती निम्मित्त कोटी कोटी प्रणाम..!!*💐💐💐💐🙏🙏🙏
@hemantsondkar52144 жыл бұрын
इथे तीन महान राजे जन्मले एक म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज..दुसरे म्हणजे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज..आणि तिसरे म्हणजे डॉ.बाबासाहेब आंबेडकर..हे त्रिदेव आहेत महाराष्ट्र देशात जन्मलेले..आपण खूप भाग्यवान आहोत मित्रांनो..यांच्यासारखे कोणी होणेच नाही..
@ganeshmane36983 жыл бұрын
Fakt mp mh nahi mitra aakkha bharat chaltoy sudhara jara
@ganeshmane36983 жыл бұрын
@@harshalimore maf kara More saheb gk tumhala pan samajale nahi
@@harshalimore अरे भावा तेव्हा महाराष्ट्रची सीमा तु बनवलीस होती का,तुला माहीत आहे महाराजच महाराष्ट्र किती मोठा आहे,
@okline30563 жыл бұрын
@@harshalimore जास्त अक्कल पाजळू नकोस, पाहिलं लिहायला शिक,महामानवाबाबत बोलायची लायकी नाही कोणाचीच.बाबासाहेब महू या गावी जन्मले त्यावेळी महाराष्ट्रराज्य अस्तित्वात तरी होते का मुर्ख मानसा. वाचन आणि अभ्यास कर शुद्धलेखन सुधार,नको तिथे नाक खुपसू नको
@babanpaithane39612 жыл бұрын
प्रताप सिंग दादा हे गाणे आती शय सुंदर आणि गोड आवाज दादांनी हे. गाणे दोन समाजात चैतन्य आणि जागृती निर्माण झाली आशा या गीताला महाराष्ट्रात घरा घरात गोडवा निर्माण केला या गीतकाराला भावपूर्ण श्रद्धांजली आपले बौध्द धम्म चे महान गायक आनंद शिंदे यांनी दादांच्या जल दान विधीला हजर झाले आणि दादांना शेवटची गयाना गीत तून श्रद्धांजली अर्पण केली 🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹
@pravinpatole39104 жыл бұрын
आवाजाचा खरा बादशहा सलाम आनंद शिंदे साहेब
@anilshelke98744 жыл бұрын
Wecome
@vivekpawar13873 жыл бұрын
Chhatrapati shivaji maharaj aani vishva Ratna Dr. Babasaheb Ambedkar mazya bharat deshat janmala aale kiti bhagyashali aahe maza Bharat!
आपण सगळेच जण एक आहे हे काल सत्य आहे आजही सत्य आहे आणि उद्या ही कायम राहाणार आहे हे शिंदे साहेब यांनी दाखवून दिले जय भिम
@theindependentmedia17842 жыл бұрын
aaahhhaaahha ..रायगड शब्द ऐकला का?रायगड चे साक्षात दर्शन घडते आवाजातून....ऐका...काय आवाज आहे...तोड नाही...
@sadanandbakare64844 жыл бұрын
हा देह या संसारात आई वडिलांनी आणला असला तरी ह्यावर अनंत उपकार हे छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत 350 वर्षानंतर रयतेच्या काळजात महाराज आजही आहेत मुजरा राजे जय शिवराय
@tejasbansode80354 жыл бұрын
तीनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमी वर एक त्या रायगडा वर एक चवदार तळ्या वर एक पनाळगडा वर...........
@santoshdhotre22454 жыл бұрын
जयभीम जय शिवराय शिंदे शाहीला मानाचा जयभीम खूप सुंदर
@mr_king_609.4 жыл бұрын
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 14-4-2020
@hiphop_x42933 жыл бұрын
Tula pn bhava
@aniljadhav50274 жыл бұрын
शिंदे शाहीला मानाचा मुजरा. जय-भिम जय शिवराय.......
@pravinnakte57513 жыл бұрын
एक त्या रायगडावर आणि एक त्या चवदार तळ्यावर सुपर हिट साँग
@rajjadhav82884 жыл бұрын
तुम्ही आमचे मायबाप तुम्ही आमचे गुरू तुमच्या पासुन आमचे अस्तिव सुरु साहेब जय शिवराय जय भिम
@sunilpanpatil25024 жыл бұрын
129 व्या विश्वरत्न, बाबासाहेब डॉ.भिमराव आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त सर्वांना मनापासून कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा! चला करा तयारी घरीच जयंती साजरी करायची.🙏नमो बुद्धाय 🙏जय भीम🙏 जय शिवराय🙏 जय लहुजी भावांनो🙏🙏🙏🙏🙏
@Vikram_maske103 Жыл бұрын
तिने पण राजे सुंदर आहेतजय शिवराय जय भिम
@shravstidethe18812 ай бұрын
Jabardast Siddhu sir JAY BHIM. DR. BABASAHEB AMBEDKAR IS THE SYMBOL OF KNOWLEDGE. WORLD NO. 1 INTELLIGENCE
@akshayjadhav36924 жыл бұрын
एक वेगळीच जादू आहे ह्या आवाजात😍😍
@bhushanwaghmare84273 жыл бұрын
आनंद शिंदे सर तुम्हाला क्रांतीचा स्वाभिमानाचा कडक जय भिम नमो बुद्धाय जय शिवराय 🇪🇺⛳️🙏🙏
@lakshmansonavane70672 жыл бұрын
या गाण्याचे गीतकार आमचे दादा प्रतापसिंग बोदडे (मुक्ताईनगर) आहे 😭 भावपूर्ण श्रद्धांजली दादा🙏💐💐💐
@SURAJSHADY3 жыл бұрын
जय शिवराय जय शिवाजी जय शाहू महाराज जी जय फूले जय भीम जी जय भारत 🇮🇳👏💙❤️ जय मराठा
@ganeshkhodke24894 жыл бұрын
🚩जय शिवराय जय भिम🇪🇺
@shubhambunage76164 жыл бұрын
Jay shivray jay bhim
@kalpanamore7394 жыл бұрын
JAI BHIM
@rkogames80024 жыл бұрын
@@kalpanamore739 jay shivray
@vijaydoke87644 жыл бұрын
प्रख्यात गायक आनंदजी शिंदे यांना महाराष्ट्र शासनाने पद्मश्री पुरस्कार द्याला पाहिजे...
@dhirajwaghmare59732 жыл бұрын
Best of best song yar ky bat yar...... Anand sir maharatra sathi hira ahe hira
@bhagwankamle51524 жыл бұрын
आंनद शिंदेसाहेब खुप छान गीत सादर केलात हो
@kishortidake38863 жыл бұрын
सुंदर आवाज सुंदर शब्दरचना जय शिवराय जय भिमराय
@GendaAutomobiles4 ай бұрын
जय शिवराय 🧡 जय भीम 💙🌎👍💥💥💥❤❤❤❤
@anandshinde67074 жыл бұрын
It's my favorite song. I always like voice quality of Anand shinde. What a unique quality, nobody near to him. He's my favorite Marathi singer. I pray that Shinde family serves for Marathi music forever.
@arunnimbolkar49027 ай бұрын
एवढं सुंदर आवाजात गायलं तरीही आजपर्यंत एकाही नेत्याने यांना भारतरत्न मिळावे असे दिल्लीत किंवा मुंबईच्या विधानसभेत बोलताना कधीच दिसला नाही.हे खरे मानकरी आहेत भारतरत्नाचे.परंतु शोकांतिका आहे भारतात जात आडवी येते, बरंच झालं डॉ बाबासाहेबांनी संविधानातून खूप काही दिले आपल्याला
@prashantsartape96624 жыл бұрын
Very nice Doghe hi Maharashtra chi shan aahet....
@sonapatil69533 жыл бұрын
या एका गाण्याणे सर्व जाति आणि धर्म नष्ट करून सर्व भारतीयांना ऐक नवीन गोष्ट शिकवली..... जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय भीम....🙏
या गीताचे कवी प्रतापसिंग बोदडे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली
@KomalSingh-xt5jp4 жыл бұрын
Jai bheem from komal meerut u p
@vinaykhaire44953 жыл бұрын
So so so nice
@vinaykhaire44953 жыл бұрын
Yes
@pravinambhore272 Жыл бұрын
He bharat bhumi ahe ithe mahan raje manje he
@dilipthombare75764 жыл бұрын
छत्रपती शिवाजीराजे भोसले बाबासाहेब आंबेडकर यांना मानाचा मुजरा व शिंदे परिवाराला हार्दिक शुभेच्छा
@pratikbondre42693 жыл бұрын
Only baba saheb ambedkar 🇪🇺🇪🇺🇪🇺💙
@mr.villain27484 жыл бұрын
JAI 🙏 BHIM 🔥💪👑💙💙 From Hyderabad 👑✨💯
@rushikeshkadam16083 жыл бұрын
garv ahe mala kokanat jalm zhalayacha Jay bhim🙏 Jay Shivray🚩🚩🚩
@aryansarode58383 жыл бұрын
शिंदे शाही परीवाला मनाचा मुजरा कारण शिवराय आणि भीमराय यांच्या सारख्या कोणी महा पुरुष नाही व कधीच होणार नाही . एका राजाने आपल्या मुगल्लान पासून मुक्ती देली तर दुसऱ्या राजाने आपल्या इंग्रजांन पासून मुक्ती देली म्हणून जय भीम💙💙💙जय शिवराय🧡🧡🧡.
@pravinpatil25813 жыл бұрын
सुंदर आवाज 👍👍👍🙏
@harshalthorkar81024 жыл бұрын
दोनच राजे नाही तर तीन राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमी वर दोन त्या रायगडावर एक त्या चवदार तळ्यावर....
@mr_59204 жыл бұрын
3rd kon
@Black_cat_kalburgi4 жыл бұрын
@@mr_5920 chattrapati sambhaji maharaj
@mr_59204 жыл бұрын
@@Black_cat_kalburgi छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे दोन जीव एक हृदय आहेत
@sadanandbakare64844 жыл бұрын
@@mr_5920 छत्रपती शिवरायांचा आत्मा श्वास काळीज हे छत्रपती शंभूराजे होते जय शिवराय जय शंभूराजे
🙏🏻🙏🏻🙏🏻 jai bhim jai shivray aamhi sagle ek aahot..aaj deshala ekjutta chi garaj aahe..koni foda fod karun gazva hind che sapne baghu naka🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ravi20192 Жыл бұрын
Anand ji Shinde Saheb Tumhi Apalya Babasaheb Ambedkar yanche On tv Show karata Kharach tumhala Saluet Ahe Saheb .
@mnsmember96534 жыл бұрын
एकता च प्रतिक आहे तुमचे संगित सर
@masterid84753 жыл бұрын
Kharch
@GG-5614 жыл бұрын
Jai shivrai jai bhim Jai phule shahu ambedkar Kadak awaaj dada
@ganeshgade51583 жыл бұрын
जयभीम जय छत्रपती शिवराय जय शंभु राजे
@MOHIT.आर्यवीर3 жыл бұрын
महाराज छत्रपति एक नाम नही एक सोच है जो देश के युवावो के दिल मे रहते है
@akshaydhole1504 жыл бұрын
ज्यांनी समानता प्रस्थापित केली त्या राजांना प्रणाम...
@sandeepkharat82754 жыл бұрын
Mahar aani maratha shabdacha artchach aahe maharastra 🙏🙏🙏🙏🙏 Jai bhim jai shivray
@sameergudekar75193 жыл бұрын
जय वंचित बहुजन आघाडी.💐
@mahendrawasnik98033 жыл бұрын
खूपच मस्त रचना आहे
@laxmanohal81717 ай бұрын
अतिशय सुरेख गाणं
@vikaskharat57504 жыл бұрын
ज्यांनी ह्या विडिओ ला unlike केल तें बारा बापाचा
@ramthorat8854 жыл бұрын
त्यांना शिवराय आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर हे समजलेले नाही, म्हणून like केले असेल पण, कर्तृत्व नाकारू शकत नाही त्यांनी कार्य केलेले आहे ते यांनी unlike केले म्हणून कमी होत नाही
/ दोनच राजे इथे गाजले भारत बुध्दभुमीवर / दोनच राजे इथे गाजले भारत बुध्दभुमीवर एक कलिंग भुमीवर, एक त्या नागभुमीवर.... युध्दा मधला रक्तपात तो खोल हृदयी रूतला नागभुमीवर भिमरायाने जातीभेद तो कुटला अनुयायी हे जगी चमकले, दोनच धम्मधुरंधर एक कलिंग भुमीवर..... तलवार त्यागुनी सम्राटाने धम्मतत्व वेचिले तेच तत्व घेऊन भिमाने धर्मांत्तर घडविले दोघांचे ही धम्मकार्य हे, जगी झाले अजरामर एक कलिंग भुमीवर..... भारताला अशोकाने बौध्द धम्मराष्ट्र बनविले तेच राष्ट्र भिमरायाने या घटनेमध्ये निर्मिले ब्राम्हणशाही परंपरेला, दोन्ही मारती ठोकर एक कलिंग भुमीवर..... अशोक चक्र सन्मानाने तिरंग्यावर फडकले भारतीय संविधान भिमाचे जगी श्रेष्ठ जाहले दोन्ही राजे हिरे कोहिनुर, चमके धरतीवर एक कलिंग भुमीवर..... धम्म प्रचारा मुले वाहूनी धम्मनायक ठरला धम्मतत्वाची धुळ झाडूनी क्रांतीसूर्य हा ठरला झालेच नाही होणार नाही, एैसे वीर युगंधर एक कलिंग भुमीवर..... ० विलास नरांजे वणी जि.यवतमाळ
@Rushikesh_bidgar3 жыл бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय मल्हार जय भीम
@atulnagvanshi477 Жыл бұрын
Maharashtra is beautiful❤😊👑 Jay bhim🙏 jay shivray🙏
@ravindraaher3664 жыл бұрын
गर्व आहे आम्हाला आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो🚩🚩🇨🇮🇨🇮🇪🇺👌🙏🙏
@rupalisaharerupali49704 жыл бұрын
शिंदे शाही परिवाराला मनाचा जय भीम तुमी आहात म्हणून तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे गाणे नि बाबसाहेबा ंच्ये महत्व आमाला कडले जय भीम
@ravindraingle37294 жыл бұрын
Brobr
@mangeshsalunkhe41363 жыл бұрын
Only maratha
@nayanshambharkar27523 жыл бұрын
Jabardast🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥💯💯💯💯💯💯💯💯💯🔥🔥🔥🔥🔥
@vishalramraje94624 жыл бұрын
Excellent song, beautiful and realistic lyrics and magical voice of my favourite legend.....long live the Shindeshaahi 🙏🙏🙏
@sonupatil94763 жыл бұрын
जय भीम 🇪🇺
@anandghate76252 жыл бұрын
Kadak.jay.bhim.
@Bhagyashreevk3 жыл бұрын
Khar ahe jai jijau jai shivry Jay bhimry 💐💐
@vikas4854 жыл бұрын
My फेवरेट सोंग सल्यूट शिंदे sahi बाना जय शिवराय जय भीम