माझा भीम मले भेटतो बाई, मले सांगतो काही । संभाजी भगत ।

  Рет қаралды 1,233,818

Iron Spidy

Iron Spidy

2 жыл бұрын

बघा इतर नवीन भीमगीते, लिंक वर जा🙏
🔵भिमराव माझा नंबर 1 (2023 भीमजयंती गीत)
👇👇👇👇
• भीमराव माझा नंबर १ | B...
🔵उठले पेटून मर्द महार पेशवाई केली हद्दपार (भीमकोरेगाव शौर्यगीत)
👇👇👇👇
• उठले पेटून मर्द महार प...
🔵जरी कापली गेली मान जय भीम तरी बोलू (अन्यायाविरुद्ध क्रांतिगीत)
👇👇👇👇
• जरी कापली गेली मान जय ...
🔵चला हो महू गावी जाऊ (भीमाचा पोवाडा)
👇👇👇👇
• भीमाचा पोवाडा - चला हो...
🔵घेतो त्या स्वसावर, खातो त्या घासावर
भीमाचा आहे रे अधिकार (नवीन भीमगीत)
👇👇👇👇
• सुपरहिट भीम गीत - भीमा...
🔵मिळुन लावू घोडा तुम्हाला रं पेनाच्या टोकाने खडखडा (मनुवाद्यांना दणका देणारे भीमगीत)
👇👇👇👇
• मिळुन लावू घोडा तुम्हा...

Пікірлер: 522
@adv.babasahebsonkamble8313
@adv.babasahebsonkamble8313 Жыл бұрын
सकाळी 4 वेळेस आणि संध्याकाळी घरातील वेक्तीबरोबर 2 वेळा पाहत असतो सतत 1 वर्ष झाले thank you so much भगत सर तुमच्या शब्दात आम्हाला झोपलेल्या समाजाला जागृत केल्या बद्दल
@rahulsawant9994
@rahulsawant9994 Жыл бұрын
@prashantkamble6604
@prashantkamble6604 Жыл бұрын
Llllllllllllllpl
@prashantkamble6604
@prashantkamble6604 Жыл бұрын
@@rahulsawant9994 pllllllplllllllllllllpllp
@channeloffun3753
@channeloffun3753 Жыл бұрын
​@@rahulsawant9994 😮
@user-og1be2cu7l
@user-og1be2cu7l Жыл бұрын
Bhetaych aahe ka tumhala shahir sir yana
@sachinsarwade7747
@sachinsarwade7747 Жыл бұрын
माझ्या आयुष्यातलं आतापर्यंत सर्वात सुंदर ऐकलेलं गाणं दहा वेळेस गाणं ऐकल्यानंतर कमेंट पोस्ट करतोय मी तरीपण मन भरत नाही खरच खूप मनापासून जय भीम
@prashantingle430
@prashantingle430 Жыл бұрын
शाहीर वामन दादा कर्डक यांच्या नंतर कोणी जर शाहिरी सादर करत असतील तर तुमच्या प्रथम क्रमांक हे गाणं म्हणजे काळजाला लागणार आहे. सलाम तुमच्या सादरीकरनाला 🙏🙏
@umeshkamble2439
@umeshkamble2439 Жыл бұрын
चिमणीच्या वातीत उभा, वातीच्या उजेडात उभा गा .. अप्रतिम शब्द.आंगावर काटा आला. 🙏🙏 शाहीर जय भिम.
@shankarvetal4608
@shankarvetal4608 Жыл бұрын
किती सुंदर पोवाडा... सुंदर विचार, सुंदर मांडणी..किती कौतुक करावं तुमचं... आपणाला दीर्घ आयुष्य लाभो... जय भिमराया...
@mesejal725
@mesejal725 2 ай бұрын
❤❤Dil ke paas
@anilchavan3821
@anilchavan3821 Жыл бұрын
किती वेळा ऐकावे.... मन भरत नाही...... डोळ्यात पाणी......🙏🙏🙏
@sagargharbudwe3972
@sagargharbudwe3972 Жыл бұрын
भीम गर्जून सांगे ग बाई...मागुन मिळणार नाही... Hats off Sir....❤❤❤
@sominathgavali1972
@sominathgavali1972 Жыл бұрын
एकच नंबर❤❤❤❤❤❤ dr बाबासाहेब आंबेडकर माझे ह्रदय आहे सर जय भिम,👍👍👍
@rahulsar511
@rahulsar511 Жыл бұрын
कड़क नीला भड़क जय भीम
@madhurisapkale8718
@madhurisapkale8718 Жыл бұрын
दादा आपल्या सारखे निस्वार्थी कार्यकर्ते जोपरयंत आहेत ,भिम कोणत्या ना कोणत्या रुपात येतच रहाणार ,जयभीम दादांच्या दमदार खुप प्रेरणादायी पोवाडा.🙏क्रातीकारी जयभीम
@santusanap5135
@santusanap5135 Жыл бұрын
खूप सूंदर गाणे, यांच्या पहाडी आवाजात खूप ताकद आहे ,सारख सारख ऐकावस वाटते,
@babasahebkokne4358
@babasahebkokne4358 Жыл бұрын
भगत सर आपल्याला निळा कडक स्वाभिमानी निळा कडक जय भीम 🇪🇺🇪🇺🇪🇺
@eshwerchoudhary8142
@eshwerchoudhary8142 5 ай бұрын
खूप छान सर जय भीम 💙💙🙏🙏
@shankarvetal4608
@shankarvetal4608 Жыл бұрын
भीम येणार.. येणार.. येणार.. नक्की येणार..
@style2k222
@style2k222 Жыл бұрын
खूप अभ्यास लागतो ..बाबासाहेबाना समजण्यासाठी ...आणि अनाडी मनुष्य नाही समजू शकत ...sir tumi kup थोर आहात
@kotaprakash5981
@kotaprakash5981 Жыл бұрын
तुम्ही खरे भिमाचे सुपुत्र आहात सलाम तुम्हाला भिमाचे विचार चळवळीतून करण्याचे तुमच्यात शक्ती आहे शाहीर तुम्हाला मनापासून भीम मुजरा 🙏🙏
@bhikajikamble6492
@bhikajikamble6492 Жыл бұрын
भगत सरांच हे गीत दिवसातुन दहा वेळ जरी ऐकलं तरी कंटाळा येत नाही. निळा सलाम शाहीरांच्या रचनेला आणि आवाजाला आणि कोटी कोटी प्रणाम माझ्या बाबासाहेबांना
@AshokSNajan
@AshokSNajan Жыл бұрын
भगत सर खूपच great . मी रोज अनेकदा गीत ऐकतो. गीतातून इतिहास आणि वर्तमान मांडले आहे . साळं साळंच्या दारात उभा.टाक ,लेखणीच्या शाईत उभा❤ कोरस आणि संगीतास सलाम .अंगावर शहारे येतात.वास्तव salute sir जय भीम
@greencorner8842
@greencorner8842 6 ай бұрын
❤❤
@ravikhobragade7153
@ravikhobragade7153 Жыл бұрын
धन्य ती आपली. शब्द. रचना मन. हेलावून जाते
@VivekRb98
@VivekRb98 Жыл бұрын
आग वितळून शाहि केली....तेव्हा हि रचना आपणास दिली...❤ या लिखाणास सलाम...😊
@shravandhanve5723
@shravandhanve5723 Жыл бұрын
@devidasmore6826
@devidasmore6826 Жыл бұрын
डॉ.भीमराव आंबेडकर यांचे विचार मनात मनात रूजवण्याची कामगिरी शाहिर भगत करतात .🙏
@yogeshrakshe7188
@yogeshrakshe7188 Жыл бұрын
सदैव ऊर्जा मिळणार गीत
@siddhantediting2636
@siddhantediting2636 Жыл бұрын
सर 🥺 डोळ्यात पाणी आणलं स सर तुम्ही जय भीम घेतो तो श्वास आणि खातो तो घास फकत बा भीमा तुझ्या मुळे
@100sp8
@100sp8 Жыл бұрын
भीम बाजारी आणला गं बाई.... भीम मंदिरात आणला गं बाई. !! 🙌🙏🙌 शाहीर संभाजी भगत सर🎓 हे अजरामर गीत समतेतील चळवळीतील प्रेत्येक युवकासाठी वर्ष :नु :वर्षे, अविरत प्रेरणा राहील .... ! 🙏🙏🙏
@aniketshinde4996
@aniketshinde4996 Жыл бұрын
🔥💙💙🔥
@dineshgawai5010
@dineshgawai5010 Жыл бұрын
आमचा वनवास जन्माचा बाई....... 😥😥👌
@amolgaikwad3685
@amolgaikwad3685 Жыл бұрын
भगत सर खरंच खुप मार्मिक व जिवाला भिडणारे बोल आहेत. त्यात तुमच्या आवाजात आणखी मार्मिक बनले. धन्यवाद सर. खुप प्रभावी गित आहे. भिम येणार येणार बाई,वाट पाहतो बाई. जय भिम सर
@vasantzine6219
@vasantzine6219 9 ай бұрын
मी फक्त काय बोलावं कोटी कोटी वंदन माझ्या बा भीमाला जय भीम
@nandaarakh1575
@nandaarakh1575 Жыл бұрын
खूपच सुंदर गाणं आहे.काळजाला भिडणारा शब्द आहेत.मनापासून क्रांतिकारी जयभीम सर. माझ आवडत गाणं आहे .
@suchitkasare420
@suchitkasare420 Жыл бұрын
साहेब अप्रतिम आवाज आणि मन अगदी भरून आले ऐकून आमचा वनवास अगदी अगदी साध्या सरळ भाषेत सांगितला आपल्याला सविनय जय भीम साहेब ऐकतच राहावे असे हे आपले शब्द
@ravindrakamble3083
@ravindrakamble3083 Жыл бұрын
छान गीत विषय पण छान. आवाज पण छान. आहे भाऊ.
@user-mo7ih9st4e
@user-mo7ih9st4e Жыл бұрын
खुप सुंदर आहे हे गाण मानाचा कडक निळा भडक जयभिम 💙🙏🏼💙🙏🏼
@user-mo7ih9st4e
@user-mo7ih9st4e Жыл бұрын
🙏🏼🙏🏼
@somnathkhilare5039
@somnathkhilare5039 Жыл бұрын
जय भीम जय प्रबुद्ध भारत 💙❤🙏
@tathagatringanmode4659
@tathagatringanmode4659 Жыл бұрын
कितीदा ऐका.. तीच ऊर्जा.. जय भीम 💙🙏
@suraj26able
@suraj26able Жыл бұрын
Same here
@vikasgaikwad8146
@vikasgaikwad8146 Жыл бұрын
Same
@naynasonawane7841
@naynasonawane7841 Жыл бұрын
शाहिर आपणास कोटी कोटी मानाचा व सन्मानाचा जयभीम
@ktpatil1
@ktpatil1 10 ай бұрын
काय लिखाण आणि सादरीकरण आहे राव 😢😢 एक नंबर ❤ जय भीम जय शिवराय
@surekhajadhav9608
@surekhajadhav9608 Жыл бұрын
खूप छान 💐🙏🏻 नमो बुदधाय जय भीम जय भारत 💐🙏🏻
@vishwagyanvipashyana5919
@vishwagyanvipashyana5919 Жыл бұрын
कोरस (सहकारी )कलाकार मनापासून गाताहेत. 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽त्यांना स्पेशल सलाम 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽जय भिम 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@Dancewithsaigite
@Dancewithsaigite Жыл бұрын
किती वेळा ऐकावे.... मन भरत नाही..... ढोळ्यात पाणि आंनल सर.. आपल्या गाण्यातून आणि रचनेतून खूप ऊर्जा व उत्साह निर्माण होतो.
@nareshkwt776
@nareshkwt776 11 ай бұрын
अंगावर शहारे आणणारे गीत आहे दिवसातून एकदा तरी ऐकतो अप्रतिम संगीत आणि खूप छान कोरस great Bhagat sir ❤ Jay Bhim 🙏
@karbharinarwade4885
@karbharinarwade4885 Күн бұрын
अतिसुंदर आवाजामध्ये भगत साहेबाचे अमर गीत
@Adityavlogs543
@Adityavlogs543 Жыл бұрын
माला खुप अवार्डलय गीत 🎤 बाबासाहेब तुम्हीं खूप केला अमच्य साथी 🥺😔 जाय भीम 🙏 जाय संविधान ✍️
@balajisonale9256
@balajisonale9256 11 ай бұрын
अतिशय उदबोधक असं गीत... भगत सर अतिशय दमदार आणि पहाडी आवाजात सादरीकरण...रक्त सळसळत नसेल मस्तक सशक्त आणि प्रगल्भ आणि परिवर्तन वादी होत नसेल तर तो आंबेडकरी कसला....
@sunrisejintur9998
@sunrisejintur9998 Жыл бұрын
दादा हे गाणे ऐकून एक नवीन ऊर्जा मिळते
@SG-bz3gc
@SG-bz3gc 11 ай бұрын
Bhim yenar yenar ❤ ekach no
@spmusicvlog3225
@spmusicvlog3225 Жыл бұрын
रडू आले ग बाई ssss काय ताखत आहे बुवा लायी भारी , शुभेच्या सर् जयभीम
@100sp8
@100sp8 Жыл бұрын
Really
@ananthate2111
@ananthate2111 Жыл бұрын
संभाजी सहेब खुप छन गीत
@sunilsolat3000
@sunilsolat3000 Жыл бұрын
Great 👍 खूप सुंदर रचना आणि गायन संगीत शाहीर संभाजी भगत 🙏🌷 एकदा एकले मनातुन जातच नाहीत बाबसाहेब 📚🇮🇳🌹
@deepakkamble2976
@deepakkamble2976 6 ай бұрын
Jaybhim
@kashinathtayde9990
@kashinathtayde9990 Жыл бұрын
नमो बुद्धाय 🌹🌹🌹 राजा सम्राट अशोक 🌹🌹🌹 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 🌹🌹🌹 जय संत गुरु रविदास जी महाराज 🌹🌹🌹 जय संविधान 🌹🌹🌹 मेरा भारत देश है महान 🌹🌹🌹... माननीय भीम लोकशाहीर संभाजी भगत यांना मी दोन्ही हात जोडून जय भीम करतो. साहेब आपण बाबासाहेब आंबेडकर चा पोवाडा फार चांगल्या आवाजात संगीतामध्ये गाईला आहे. मला तर रडू आवरे ना
@mangeshgawai272
@mangeshgawai272 6 ай бұрын
Jay bhim 🙏💙
@dinkarsonawane987
@dinkarsonawane987 10 ай бұрын
Mast sir
@sanjaykhaire2528
@sanjaykhaire2528 Жыл бұрын
संभाजी भगत सॅल्युट. -डाॅ. संजय हिराजी खैरे
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 Жыл бұрын
खूपच सुंदर गाणं, प्रबोधन व काळजाला भिडणारं शब्द आहेत, आपणास मनातून जयभीम
@keshavbule696
@keshavbule696 4 ай бұрын
खूप छान, तुमची सगळीच शाहिरी अप्रतिम आहेत. आगदी डोळे भरून येतात.
@rinku161
@rinku161 Жыл бұрын
खरंच खूप छान गाण आहे हे आणि हा देखील खरा इतिहास आहे हे दादानी सिध्द केलं आहे खरंच त्या महामानवाचे उपकार आहेत आमच्या वरती👍👍👌
@jitendravidhate1686
@jitendravidhate1686 9 ай бұрын
सर्व शाहिरांना मानाचा जय भिम तुम्ही खरी शाहू फुले आंबेडकरी चळवळ सर्व सामान्य माणसा पर्यंत आपल्या शाहिरीतुन पोहचवली.
@dr.rahulmeghe3852
@dr.rahulmeghe3852 Жыл бұрын
मनाला चटका लावणारे गीत. Mind blowing singing 👍🙏
@dineshkotangale707
@dineshkotangale707 2 жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण, धन्यवाद. जय भीम.
@yogeshjagtap7243
@yogeshjagtap7243 9 ай бұрын
❤❤❤शब्दांत अभिनंदन करूच शकत नाही, सरांचे। 😢😢😢😢जयभीम
@sagarchaudhariauthoreditor4388
@sagarchaudhariauthoreditor4388 Жыл бұрын
खूप छान लिहिले आहे हे गीत इतर भीम गीतांपेक्षा वेगळे आणि अद्भुत सादरीकरण 👌👌👌
@akashbodhak4658
@akashbodhak4658 Жыл бұрын
जय भीम...! शाहीर आपल्या गाण्यातून आणि रचनेतून खूप नवी ऊर्जा व उत्साह निर्माण होतो.
@vishnukale694
@vishnukale694 Жыл бұрын
कितीही वेळा आकले तरी पुन्हा पुन्हा आईकवे आसे वाटते
@akshaybirhade8491
@akshaybirhade8491 Жыл бұрын
शाहिर संभाजी भगत यांना माझ्या कडुन मानाचा जयभीम
@ashokpawar5335
@ashokpawar5335 Жыл бұрын
या आपल्या आवाजाची ऊर्जा पाहून खूपच अंगावर रोमांच उभे राहतात
@suhasshirsat2352
@suhasshirsat2352 10 ай бұрын
तेजस्वी ,ओजस्वी असे अंतःकरणात जाज्वल्य स्फूर्ती आणणारे आणि तितकेच कारुण्यमय माझ्या भीमाचे गीत तेवढ्याच भारदस्त सादरीकरणाने भगत सरांनी अक्षरशः हृदयाला छेडले.मला खूप आवडते.जयभीम.
@sunilsonawale2349
@sunilsonawale2349 Жыл бұрын
Laiiiii bhariiiii kadak jaibhim my heart ❤️ sambhaji bhagat sir ji
@rajnitayade7321
@rajnitayade7321 6 ай бұрын
रोज रात्री झोपताना हे गीत ऐकून झोपते तेव्हाच झोप येते अप्रतिम आवाज, शब्द, चाल, आहे आणि सादरीकरण एकच नंबर दादा.. अंगावर शहारे येतात प्रत्येक ओळ अर्थपूर्ण आहे आपणास सप्रेम जयभीम🙏❤
@pranjalidhoran1263
@pranjalidhoran1263 Жыл бұрын
खूप छान...मनापासून आहे ....सर्व खरे आहे... मला पणं अस वाटत नेहमी....
@chandrakantmokle5407
@chandrakantmokle5407 8 ай бұрын
Jai bhim mind blowing singing bhaghtj ❤
@jagannathchavan2515
@jagannathchavan2515 10 ай бұрын
कवी , गायक वाद्यवृंद संगीतकार यांना सलाम. समाजातील सर्व पुढाऱ्यांना (खरच यांना पुढारी म्हणावे का? समाजाने यांच्या मागे जावे असे यांचे वर्तन- यांनी धंदा/ बाजार मांडला आहे) हे कवीचे बोल जास्त लागु applicable आहे. भगत सर आपणा सर्वांना धन्यवाद
@vilasdandge8806
@vilasdandge8806 Жыл бұрын
Khup chhan. Abhinandan
@vaibhavbikkad2444
@vaibhavbikkad2444 Ай бұрын
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर.... एवढं परिपूर्ण व्यक्तिमत्त्व, की ज्यांच्याबद्दल ऐकलं तरी अंगावर शहारे आणि मनात स्फूर्ती येते. काय वजन असेल त्या माणसाचं नाही....
@manojpatil8005
@manojpatil8005 Жыл бұрын
अतिशय सुंदर 👌 साहेब 👌 क्रांतिकारी जय भिम 🙏🙏🙏
@mr-vinu2808
@mr-vinu2808 5 ай бұрын
भीम गर्जुन सांगे ग बाई ... मागून मिळनार नाही... जबरदस्त भगत सर... जय भीम 🙏💙
@sujatagaikwad1963
@sujatagaikwad1963 9 ай бұрын
Bhagat saheb 1 number.abhivadan sir
@star555vitekar3
@star555vitekar3 11 ай бұрын
शाहीर संभाजी भगत बरोबर बोलले आहेत, भिम येणार बाई,, हो, बाबासाहेब येणार तेसुध्दा,, २९ वे बुध्द हे बाबासाहेब आहेत,, युगे अठठावीस हे तथागंत आहेत,,
@kartikpatil54
@kartikpatil54 Жыл бұрын
स्फूर्ती देणारं गीत... जय भीम❤
@santoshubale7341
@santoshubale7341 Жыл бұрын
खुपछान खुप जिवनंत गाण आहे नमोबुध्दाय जयभीम जय संविधान जय भारत 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐
@sambhachabukswar358
@sambhachabukswar358 Жыл бұрын
जय भिम नमो बुद्धाय 💙🌍💯👍
@sudhiringole387
@sudhiringole387 Жыл бұрын
जय भिम❤
@shraddhablogs212
@shraddhablogs212 7 ай бұрын
Lay manapasun Gayle sir. ... Saprem Jay Bhim 🙏
@santoshjavir8779
@santoshjavir8779 10 ай бұрын
भिमशाहिर.संभाजी भगत साहेब..अगदी सोप्या भाषेमध्ये बाबासाहेब..यांची ओळख करुन देत आहात..आणि सध्याची परिस्थिती बाबत जनतेला प्रबोधन उत्तम प्रकारे करता..मी आपला चाहता आहे.. साहेब.मानाचा..हृदयापासून..जयभिम..
@ravi1246
@ravi1246 Жыл бұрын
शाहीर संभाजी भगत यांचा प्रत्येक पोवाडा स्फूर्तिदायक असतो
@RajshekarIngle-yc6cu
@RajshekarIngle-yc6cu 7 ай бұрын
Shahir aapalya timla krantikari nila bhadak Jay bheem bheem parat anar🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏
@santoshudare7378
@santoshudare7378 Жыл бұрын
सर हे गीत खरच एक एक शब्द किती काही सांगुन जातो प्रत्येक शब्द खुप काहि शिकवत ख़रच मनापसुन जय भिम ❤❤
@kamalkhobragade9042
@kamalkhobragade9042 6 ай бұрын
आमचा वनवास जन्माचा बाई अप्रतिम शब्द मन भरून आल जय भीम भगत सर
@yashwantwagh943
@yashwantwagh943 7 ай бұрын
एक नंबर, अप्रतिम, जयभीम, नमो बुद्धाय
@marutikamble8592
@marutikamble8592 7 ай бұрын
काळजाला भिडणारे प्रत्येक आणि प्रत्येक शब्द आहेत सर तितक्याच ताकदीने सादरीकरण🎉🎉मनापासून निळा सलाम भगत सर
@sandhyagaikwad6145
@sandhyagaikwad6145 11 ай бұрын
आमचा वनवास जन्माचा बाई खुप अर्थपुुर्ण गीत जय भिम💙💙 नमो बुध्दाय 💙💙
@panchsheelanikadje6836
@panchsheelanikadje6836 Ай бұрын
Jay bhim jay sanvidhan Namo budhay Super song
@namdeothakare
@namdeothakare 3 ай бұрын
एकदम ह्रदयस्पर्शी गाणं... खुप वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते ही ह्या गायकाची ताकद आहे.. ❤❤
@RSPawar-cb2wj
@RSPawar-cb2wj Жыл бұрын
Jay Jijau... Jay Shivaray.. Jay Bhim... Mahamanavana Mendut Dharan karuya...
@maheshkhade8595
@maheshkhade8595 10 ай бұрын
गीत ऐकून सळसळून आले, शाहीर जी
@mesejal725
@mesejal725 2 ай бұрын
एक नंबर, अंगावर काटा उभा राहतो गीत ऐकताना जय भीम ,,,,,,
@SG-bz3gc
@SG-bz3gc 10 ай бұрын
Angaavar Kate yetil Ashi lekhani nice❤
@user-uf6hu9wr1g
@user-uf6hu9wr1g Жыл бұрын
नमो बुद्धाय❤❤❤ राजा सम्राट अशोक❤❤❤ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर❤❤❤ जय संत गुरु रविदास जी महाराज❤❤❤ जय संविधान❤❤❤ जगात आहे माझा❤❤❤❤❤❤❤............ माननीय भगत साहेब आपले गाणे ऐकल्यावर मला रडू आपण अतिसुंदर गाणं गायला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी खूप दुःख सहन केले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्मातील लोकांनी खूप छळ केला आहे आपले गाणे सुद्धा डॉक्टर बाबासाहेब
@dhrupatraojadhao7363
@dhrupatraojadhao7363 5 ай бұрын
जोशपूर्ण गाणं, भगत सरांनी गाण्याला छान न्याय दिला.
@dhammasandeshpundage2459
@dhammasandeshpundage2459 2 ай бұрын
माझे गुरुवर्य शाहीर संभाजी भगत खूप छान दादा
@SudhirKudmethe-dr1ff
@SudhirKudmethe-dr1ff 6 ай бұрын
मनाला स्पर्श करून जाणारा हे गीत आहे सर अती उत्तम🌷🌷🌷🌷
@selandersojwal6798
@selandersojwal6798 7 ай бұрын
शाहिर संभाजीदादांचा आवाज आणि आवेश म्हणजे एक पर्वणीच
@smurtichannel3001
@smurtichannel3001 Жыл бұрын
नवचैतन्य निर्माण करणारं गीत आणि गायन...शाहीरास मानाचा जयभीम....
@user-nh7wo1se5p
@user-nh7wo1se5p 7 ай бұрын
Dada khup sundar ❤❤❤
Каха заблудился в горах
00:57
К-Media
Рет қаралды 9 МЛН
Summer shower by Secret Vlog
00:17
Secret Vlog
Рет қаралды 13 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 8 МЛН
Mumbai Shahir Sambhaji On Dr BR Ambedkar
8:07
Zee 24 Taas
Рет қаралды 212 М.
Ae Hitler Ke Sathi | Shahir Sambhaji Bhagat
12:10
LEADERS
Рет қаралды 120 М.
Kenjebek Nurdolday & Baller - sokpe#сокпе#сөкпе
3:10
Kenjebek Nurdolday
Рет қаралды 117 М.
BYTANAT - ҚЫЗҒАЛДАҒЫМ
2:24
BYTANAT
Рет қаралды 107 М.
Stray Kids "Chk Chk Boom" M/V
3:26
JYP Entertainment
Рет қаралды 62 МЛН
IL’HAN - Pai-pai (lyric video) 2024
3:24
Ilhan Ihsanov
Рет қаралды 791 М.
Dj Jack SpaRRow - Akbar Ghalta Bahiati ( Slap Remix Arabic ) #TIKTOK
2:21
Dj Jack SpaRRow
Рет қаралды 1,5 МЛН
Jaloliddin Ahmadaliyev - Kuydurgi (Official Music Video)
4:49
NevoMusic
Рет қаралды 10 МЛН
R-ONE - SENSIZ / СЕНСІЗ (Official Audio)
2:51
R-ONE MUSIC
Рет қаралды 48 М.