दीपक केसरकर 1 मिनिटामध्ये Raj Thackeray यांच्या घरातून परतले

  Рет қаралды 97,048

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

Пікірлер: 303
@SAGARBansode-n3x
@SAGARBansode-n3x 6 сағат бұрын
दीपक केसरकर यांनी राज ठाकरे यांना भेटायला एक मिनिट घेतला अरे तुम्ही आम्हाला सांगायला अडीच मिनिटं टाईम घेतला
@SamirNachare
@SamirNachare 6 сағат бұрын
😅😅😅😅😅😅😅👍
@kiranpawar-wl5jz
@kiranpawar-wl5jz 5 сағат бұрын
😂😂😂
@kiranpawar-wl5jz
@kiranpawar-wl5jz 5 сағат бұрын
भावा काय शॉट मारला डायरेक्ट सिक्सरच.....
@HareshBhoir-l5m
@HareshBhoir-l5m 5 сағат бұрын
😂❤
@shrikantmalpani7356
@shrikantmalpani7356 5 сағат бұрын
😂
@Narayan_rane
@Narayan_rane 5 сағат бұрын
माझ्या मामाचा मित्र राज साहेबांच्या घरी काम करतो. ते सागंत होते दीपक केसरकरला हकलावला घरातून. 👍👍👍👍👍👍👍
@thegiftstore5512
@thegiftstore5512 7 сағат бұрын
हाकलून दिलं असेल 🤣🤣🤣
@deepu-s7m
@deepu-s7m 6 сағат бұрын
Tula lay mahiti .. Paise dilyala aale hote Supari che
@pankajagare7504
@pankajagare7504 6 сағат бұрын
😂😂
@pankajagare7504
@pankajagare7504 6 сағат бұрын
​@@deepu-s7mतुला कस माहित तू दिले होते का
@rameshbhanse5472
@rameshbhanse5472 6 сағат бұрын
काय खतरनाक बातमी आहे 😂 केसरकर एक मिनिटात बाहेर आले काय किंवा कायमचे तिथे राहिले तरी जनतेला काय फायदा 🎉
@radhakrishna6298
@radhakrishna6298 4 сағат бұрын
😂😂😂😂
@ashokgole4013
@ashokgole4013 6 сағат бұрын
निरोप घेऊन येण्यापेक्षा मोबाईल वर बोलले तरी केसरकरांचा वेळ वाचला असता
@nileshnikam6582
@nileshnikam6582 5 сағат бұрын
ऊंबरठा ओलांडून दिला नाही म्हणून एका मिनीटात निघून गेले😊
@mangeshdabhade1652
@mangeshdabhade1652 6 сағат бұрын
राज ठाकरे यांना आता समजलं की शिंदे आणि फडणवीस आपली भेट केवळ त्यांच्याच फायद्यासाठी घेतात.
@chetanwalke7909
@chetanwalke7909 6 сағат бұрын
सावंतवाडीत मदत हवीय म्हणून भिक मागायला गेले पण पिटाळून लावल
@Gurubalwant
@Gurubalwant 6 сағат бұрын
MNS ❤
@dattatraytemak
@dattatraytemak 6 сағат бұрын
नाशिक दिनकर पाटील विजयी होणार
@vilaspadavi8933
@vilaspadavi8933 6 сағат бұрын
विरोधक बोलतात.. की मनसेकडे एक आमदार आहे...मग जो सत्तेत असतो..किंव्हा..मोठमोठे...मंत्री लोक..सारखे शिवतीर्थ येतेच लोटाघण का घालतात..जो बाळासाहेबांचा रुतबा होता...तोच राज साहेबांकडे आहे...हीच दहसत आहे....मनसेची आहे...या वर्षी गावागावात चर्चा आहे..मनसे मोठा इतिहास घडवेल 🎉🎉🎉❤❤❤
@warriortime5369
@warriortime5369 6 сағат бұрын
😂😂
@DEVENDRADARE
@DEVENDRADARE 6 сағат бұрын
@tamrajkilvish9215
@tamrajkilvish9215 6 сағат бұрын
अरे सुपारी घेतली आहे भाजपाची मग त्याला थोडं मोठ्ठ करायला नको का 😂
@vilaspadavi8933
@vilaspadavi8933 5 сағат бұрын
@@tamrajkilvish9215 तुम्ही लोकांनी..इतकी वर्ष कोणाची सुपारी घेवून काम करत होते...तुम्ही तर निवडणुका कोणत्या पक्षा बरोबर लढवता..आणि सत्ता कोणा बरोबर स्थापन कोणाबरोबर करता..त्या पेक्षा मनसे बरा...मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही पण मराठी माणसाच्या पाठीमागे उंभे या वर्षी राहणार...आणि मराठी बाणा जोपासणार ,,
@sadeepkasekar4516
@sadeepkasekar4516 5 сағат бұрын
Ha इतिहास नाही..मनसेचा सपोर्ट घेवून त्यांचा वापर करणे हाच उद्देश..
@abhijitnikalje8527
@abhijitnikalje8527 4 сағат бұрын
लायकी दाखवली 😂😂😂
@PrashantGawade-f9f
@PrashantGawade-f9f 6 сағат бұрын
राज ठाकरेंनी गेट आउट केलं असणार
@vikramchavhan9120
@vikramchavhan9120 6 сағат бұрын
हकलून दिलाय स्वब्लवर लड़नार आहे इलेक्शन झाल्यवर भेटु😂😂😂😂
@ankushdaswadkar8930
@ankushdaswadkar8930 6 сағат бұрын
मनसे या वेळेस ताकत दाखवणार आणि जिंकणार
@amolkavathekar9989
@amolkavathekar9989 6 сағат бұрын
हाकलून काढला बाहेर..
@deepu-s7m
@deepu-s7m 6 сағат бұрын
Ho Tula sagital .. Supari che paise dile baba Ani lagech nigale
@Bhartiya1505
@Bhartiya1505 6 сағат бұрын
बघा पैसा भरून बॅग देऊन लगेच परत आला असेल 😂😂😂
@avinashss4072
@avinashss4072 6 сағат бұрын
Get out
@prasadkumbhar8810
@prasadkumbhar8810 4 сағат бұрын
😂😂दोघे पन सारखेच
@shivlinghundiwale3167
@shivlinghundiwale3167 6 сағат бұрын
आताआपली लायकी समजली का?
@marathispeakz
@marathispeakz 5 сағат бұрын
Fakt MAnse
@sudhirgorleasangaon9165
@sudhirgorleasangaon9165 3 сағат бұрын
मीडियाला हेच काम उरले आहे आता😂😂😂
@soppaganesh8329
@soppaganesh8329 6 сағат бұрын
त्यांना बाथरूम आलंय म्हणून गेले
@Shitalmhatre6
@Shitalmhatre6 2 сағат бұрын
केसरकरांना पिटळवला असेल बर झालं😅😅
@VirendraPilankar
@VirendraPilankar 6 сағат бұрын
सुपारीचे भाव वधारले😂😂😂
@shreeyogjadhav1681
@shreeyogjadhav1681 5 сағат бұрын
Kesarkar bin shirt gele astil 😮
@Ashish2556
@Ashish2556 5 сағат бұрын
Saheb busy hote, mahnun te gele 😂😊
@Dady_ff_18
@Dady_ff_18 6 сағат бұрын
पैसे पोचवण्यासाठी गेला होता
@suyogkhakam6555
@suyogkhakam6555 6 сағат бұрын
Tu gela hotas ka 😂
@RaghuttamDhuri
@RaghuttamDhuri 3 сағат бұрын
मिडीयाला काही धंदा नाही अरे पाच पावले टाकायला एक मिनिट लागते,, मिडीयाला उशिरा बातमी मिळाली असणार एक तास चर्चा झाली असणार,, राज ठाकरे साहेब आणि दिपक केसरकर साहेब यांची
@sachinnare4187
@sachinnare4187 6 сағат бұрын
Gate out
@sandipkank1230
@sandipkank1230 6 сағат бұрын
राज ठाकरे बोले असेल तू सतरंजी उचल मग तुला निवडून आणतो 😂😂
@sunnystar5672
@sunnystar5672 5 сағат бұрын
😂बारीक पिन चा चार्जेर आहे का विचारायला गेले असणार...
@aakashpatil5156
@aakashpatil5156 6 сағат бұрын
मी आधी उद्धव सेनेचा मतदार होतो. राज ठाकरेंवर टीका करायचो. परंतु आता लक्षात येत आहे की मराठी माणसाला व महाराष्ट्राला राज ठाकरे सारखाच मुख्यमंत्री हवा. आता ना महायुती ना आघाडी यंदा माझं मत मनसेला 🙏
@rajendrapawar7039
@rajendrapawar7039 6 сағат бұрын
Tu shivsainik asuch shakat nahi. Tu mandsainikach asnar
@Meandmyfamily647-m6k
@Meandmyfamily647-m6k 6 сағат бұрын
2019 la Mi अगोदर कांग्रेस ला मदत केली नंतर मला ed लागली 2024 la mi bjp la madat केली
@Aj-f8k
@Aj-f8k 6 сағат бұрын
यी आगोदर राज ठाकरे चा मतदार होतो पण नंतर समजले राज ठाकरे सेटलमेंट किंग आहे मराठी माणसाला पाडण्यासाठी मुंबई मध्ये गुजरात्याचा प्रचार केला तेव्हा पासून राज ठाकरे मनातून उतरला 😢😢
@MeVaimanik737
@MeVaimanik737 6 сағат бұрын
मोघलांपेक्षा गुजराती कधीही चांगले🚩​@@Aj-f8k
@jagadishgavankar4948
@jagadishgavankar4948 6 сағат бұрын
मराठी माणसासाठी फक्त मा.राजसाहेब ठाकरे आणि मनसे ❤️
@sandipambhore7997
@sandipambhore7997 6 сағат бұрын
सुपरिसाठी किंमत कमी म्हणत असेल 😂😂😂😂
@ravirajdandge3106
@ravirajdandge3106 6 сағат бұрын
Tuzhi pan ghetli asel koni
@sachinadasul3118
@sachinadasul3118 6 сағат бұрын
Tuzya aaichi supari mi vajavnar
@LaxmiHomes-v5v
@LaxmiHomes-v5v 6 сағат бұрын
तुम्ही असली मराठी लोक आहेत ना तुम्हला राज साहेब समजलेच नाही म्हणून मराठी लोक मागे आहेत
@devendrasalap3196
@devendrasalap3196 5 сағат бұрын
तुमच्या सारख्या झाटू लोकांना राजसाहेब कधी कळणार हे माहित नाही 😅🤦‍♂️😂
@mangeshpg
@mangeshpg 7 сағат бұрын
Diwali cha Faral dyaila ale astil😂
@manojkale1255
@manojkale1255 6 сағат бұрын
आजूनही वेळ आहे दोघे भाऊ एकत्र या,त्यातच दोघांचा फायदा आहे
@marutijadhav6901
@marutijadhav6901 Сағат бұрын
दीपावली चा फराळ कीती झाला आहे ते बघायला गेलं होते
@surajunhale2325
@surajunhale2325 3 сағат бұрын
साहेब सोहेब माझा प्रचार कराल या....... वाटले तर मी पैसे देतो म्हणून सागा साठी गेला असेल
@jaan10enterprises70
@jaan10enterprises70 6 сағат бұрын
राजसाहेब ठाकरे 🚩🚩🚩🚂🚂🚂👑👑👑
@rkpatil5454
@rkpatil5454 7 сағат бұрын
झोपले असतील
@bharatpansare5515
@bharatpansare5515 6 сағат бұрын
तुम्ही सकाळी उठून काय झट्ट उपटली का
@prafullasawant8044
@prafullasawant8044 6 сағат бұрын
​@@bharatpansare5515are sakali uthun lok kamavar jatat. Tyamule desh chalto. Saglech dupari uthun supari ghet nahit re
@rohitgajakosh5273
@rohitgajakosh5273 6 сағат бұрын
Tula ky uthway la thewla ahe ka, Tula ky karaych Kona cha kadi uthtay
@virenchavan778
@virenchavan778 6 сағат бұрын
😂
@abhishekrane3877
@abhishekrane3877 4 сағат бұрын
हक्लावला असेल....😂
@vishwasdeshmukh220
@vishwasdeshmukh220 3 сағат бұрын
सुपारी द्यायला आले असतील
@deepu-s7m
@deepu-s7m 6 сағат бұрын
Supari che paise dile Ani lagech gele
@sharadsalkar5537
@sharadsalkar5537 6 сағат бұрын
दुपारी 2 नंतरच राज भेटतात
@AvinashKamble-k7b
@AvinashKamble-k7b 5 сағат бұрын
दया समज रहे हो.. वापस क्यु आया होगा.. पत्ता करो.. उनके कोट मैं क्या क्या.. मिला... सर मुझे लगता है.. गाडी का टर्न मारणे गये होगे 😂😂
@ganeshpatil-du9wj
@ganeshpatil-du9wj 6 сағат бұрын
एका मिनीटात सौदा फिस्कटला😅
@Sidikacrafts
@Sidikacrafts 2 сағат бұрын
Paise dyala gela asel supariche😂😂
@संतोषपवार-न4ठ
@संतोषपवार-न4ठ 4 сағат бұрын
हाकलून दिला असेल😅😅😅😅
@ajitpatil384
@ajitpatil384 4 сағат бұрын
बहुदा केसरकर पेटी न्यायला विसरले असतील.
@rohankhambe6471
@rohankhambe6471 2 сағат бұрын
जर केसरकर ठाकरेंच्या घरातून 1 मिनिटात माघारी परतले तर तुम्ही बातमी अडीच मिनिटांची का केलीत 😂
@Meandmyfamily647-m6k
@Meandmyfamily647-m6k 6 сағат бұрын
सुपारी कमी आहे
@AjayMutkule-lw9sr
@AjayMutkule-lw9sr 6 сағат бұрын
हाकलून दिले 😂😂😂😂
@prathameshgole6762
@prathameshgole6762 5 сағат бұрын
Tv 9 वाले घड्याळ घेऊन बसलेले वाटत केसरकर ची वाट पाहत
@ItsmeOBC
@ItsmeOBC 4 сағат бұрын
हागायला गेला असेल
@sudhirrandhir8122
@sudhirrandhir8122 5 сағат бұрын
साहेब कदाचित निद्रावस्थेत असावेत ? दुपार नंतर जायला हवे होते!
@sadeepkasekar4516
@sadeepkasekar4516 5 сағат бұрын
मदतीची भिक मागायला गेले...नारायण राणे ना जशी मदत केली तशी मलाही करा..मनसेची व्होट मला द्या...पाहिजे तेवढे पैसे देतो😂😂😂😂
@kedarmhatre7452
@kedarmhatre7452 Сағат бұрын
लायकी प्रमाणे सन्मान. जय मनसे.
@ramchandra_chaugule
@ramchandra_chaugule 5 сағат бұрын
तुम्ही 2min बातमी काढली 😂😂
@RamdasMore-cg9hu
@RamdasMore-cg9hu 3 сағат бұрын
शिंदेचा नारदमुनी निरोप घेऊन आला
@ramdaskadam-f1p
@ramdaskadam-f1p 6 сағат бұрын
Cash on delivery assel😂
@bhaskargadkari5819
@bhaskargadkari5819 6 сағат бұрын
प्रचारासाठी सुपारी द्यायला गेला असेल
@ramchandrasali334
@ramchandrasali334 4 сағат бұрын
सुपारी घेऊन आले असतील
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh
@kjhgfdsertyuiombvcxsdfgh Сағат бұрын
उठले नसेल साहेब😂😂 दुपारनंतर जायला पाहिजे होत.😂😂
@MOHAMEDSHAIKH-x1t
@MOHAMEDSHAIKH-x1t 5 сағат бұрын
ऊंची सुद्धा एक मीनटा सारखी ।केसरकरांची
@vijendraadmane
@vijendraadmane 5 сағат бұрын
😂😂😂 Get ...out...😅
@pavankale8321
@pavankale8321 5 сағат бұрын
आत्ता साहेब झोपले आहेत नंतर या 😂😂😂😂😂
@gauravsawant4174
@gauravsawant4174 6 сағат бұрын
साहेब झोपले होते
@pramoddhangar5855
@pramoddhangar5855 5 сағат бұрын
पार्सल घेऊन आला असेल काही असंच वंचित च्या नेत्याना पण लोकसभा निकवडणूक वेळी भेट दयाला गेलेलं गिफ्ट घेऊन.
@balaknathpatil8306
@balaknathpatil8306 5 сағат бұрын
अरे देवा आता ह्यांना सगळेच हाडत्तुड करतात...!!😂
@swapnilbhoir5904
@swapnilbhoir5904 6 сағат бұрын
Kesarkar saheb gele kamatun ya veli 😂😂
@pravingare5126
@pravingare5126 4 сағат бұрын
काय बातमी आहे...
@chandrakanttambe5743
@chandrakanttambe5743 6 сағат бұрын
आंबटशिवाय खाज घालवली असणार😂😂
@sudhirprabhu4208
@sudhirprabhu4208 6 сағат бұрын
पत्र घेऊन गेले होते, दिले आणि निघाले
@Starpubg9067
@Starpubg9067 6 сағат бұрын
हुसकावला असेल....😅
@SharadUphade
@SharadUphade 5 сағат бұрын
काय मीडिया वाले पण एका मिनिटात परत रिटर्न फिरले म्हणजे घरात नसतील राज साहेब
@subhashpadwal5599
@subhashpadwal5599 5 сағат бұрын
Only MNS
@विनोदघरटे
@विनोदघरटे Сағат бұрын
फक्त मशाल 🚩 मशाल 🚩 मशाल
@Hub-of_information.
@Hub-of_information. 7 сағат бұрын
उठवायला गेले असतील😂😂
@virenchavan778
@virenchavan778 6 сағат бұрын
😂
@AkashDesai-li4tb
@AkashDesai-li4tb 3 сағат бұрын
😂😂😂😂out of hom
@vipuljain6487
@vipuljain6487 6 сағат бұрын
Hakalla asel 😂😂😂
@GaneshShirke-u7d
@GaneshShirke-u7d 5 сағат бұрын
दारोदारी हिंडून कोण जवळ उभा करणार नाही 😊
@SataraPlus
@SataraPlus 6 сағат бұрын
केसरकारनी परवानगी घेतली नव्हती म्हणून त्याला हाकलून लावलं 😂 ये चल पळ 😅
@Aj-f8k
@Aj-f8k 6 сағат бұрын
आरररररर 😂😂😂😂
@harshtulaskar9416
@harshtulaskar9416 6 сағат бұрын
ओळखला नसेल😅
@vishnukokitkar8347
@vishnukokitkar8347 Сағат бұрын
झोपले असतील.
@PravinKadam-n3h
@PravinKadam-n3h 5 сағат бұрын
हाकलून दिला असेल 😅
@Patil00111
@Patil00111 7 сағат бұрын
दुपारी उठतात ते एवढं माहित नाही
@pranilshinde5623
@pranilshinde5623 6 сағат бұрын
तू बघायला गेला का त्यांचा कधी उठतो ते
@prafullasawant8044
@prafullasawant8044 6 сағат бұрын
​@@pranilshinde5623tula anubhav aahe vatat changlach
@rohitgajakosh5273
@rohitgajakosh5273 6 сағат бұрын
Tula ky uthway la thewla ahe ka, Tula ky karaych Kona cha kadi uthtay
@VaibhavUmbare
@VaibhavUmbare 6 сағат бұрын
Tu uthvto ka tyancha 😂
@PramodLabde-y7s
@PramodLabde-y7s 6 сағат бұрын
या भाऊला काम नसेल तर ठेवा कामाला कुणा विषयी आपण बोलतोय याचे तारतम्य असावे.
@Naturelove1331
@Naturelove1331 6 сағат бұрын
मस्त न्यूज 😂😂
@anilmhatre1105
@anilmhatre1105 5 сағат бұрын
हाकलून दिले की काय
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 5 сағат бұрын
सुपारी पक्ष हटवा राज्य वाचवा
@anilmhatre1105
@anilmhatre1105 5 сағат бұрын
आज नवाकाळ मध्ये पहिल्या पानावर अशी बातमी आहे की आदित्य ठाकरे ना वरलीतून पाडण्याची व्यूहरचना ठरवण्यासाठी शिंदे, फडणविस आणि राज ठाकरे यांची बैठक झाली आणि त्यानुसार देवरा यास उमेदवारी दिली
@RajuChavan-l6q
@RajuChavan-l6q 5 сағат бұрын
थापाडी मिडीया चोप दिला पाहीजे
@rajunagare1720
@rajunagare1720 5 сағат бұрын
मनसेला हलक्यात घेऊ नका आता राज ठाकरेच पाहिजेत
@arvindsalunke1813
@arvindsalunke1813 5 сағат бұрын
100% Hakalun dile
@mangeshbakure8396
@mangeshbakure8396 4 сағат бұрын
पक्ष प्रवेशासाठी आला असेल. पण. राज साहेबांना. असे इथुन तिथून उड्या मारणारे माकड🐒 नकोय त. म्हणून गेटवरूनच. हक लावला असेल. १00.०/० 😂😂😂😂
@SP-pv6lq
@SP-pv6lq 5 сағат бұрын
दोन मिनिटांचा तर राज ठाकरे PAUSE घेतात! एका मिनिटात काय चर्चा केली असेल ?
@RajPatel-f3c
@RajPatel-f3c 3 сағат бұрын
मी लोकसभेत उद्धवजींना मतदान केलं होत पण आता राजसाहेबांना
@sudhakarsawant4953
@sudhakarsawant4953 Сағат бұрын
त्यात काय नवल? राजसाहेबांनी देखील मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला होता, फायदा काय ?
@sunilpetkar6971
@sunilpetkar6971 6 сағат бұрын
Only Raj
@anilmhatre1105
@anilmhatre1105 5 сағат бұрын
बॅगा ठेवायला कितीसा वेळ लागतो
@santoshrahate4619
@santoshrahate4619 6 сағат бұрын
सुपारीची बोली शुल्लक लावत असल्यामूळे याला घराबाहेर हाकलले. 😅
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3 МЛН
Wait for the last one 🤣🤣 #shorts #minecraft
00:28
Cosmo Guy
Рет қаралды 13 МЛН