जय हरी विठ्ठल. ह.भ.प.श्रीमान बाळकृष्ण दादा वसंतगडकर जी माऊली आपले कीर्तन ऐकून जीवाला आनंद झाला..माऊली आपणास साष्टांग दंडवत.......!💐💐💐💐💐💐💐
@balasahebkolpe71798 ай бұрын
हात जोडीता बंधन तुटले आता जीवाला मी पण कसले, आत्म्याला जणू परमातम्याने अर्पण केली कुढी, दे रे कान्हा चोळी अन लुगडी ❤🙏🙏
@sonumaharajkurha5170 Жыл бұрын
खुपच छान चिंतन माऊली आणि पिलू तर बहोत बडिया 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rajendramahajan192311 ай бұрын
जिवाला स्व-स्वरूपा पर्यंत नेण्याची कला दादांनीच वर्णावी... जय श्रीकृष्ण 🙏
@misalgurujialandigitarthpa148721 күн бұрын
रामकृष्ण हरी ! दादा, कूट अभंग आणि लक्षणा प्रकार एवढ्या सहज सरळपणे आजच्या काळात क्वचितच समजून घ्यायला मिळतो ! दादा ,एक विनंती आहे की,आपण आमच्यासारख्यांसाठी कूट अभंगाचे स्वतंत्र विवेचनाचे पुस्तक तयार केले तर खूपच छान होईल !
@navnathkadam1151 Жыл бұрын
महाराज आपण खूप छान गोड गायन व किर्तन खूप छान करता.मी आपले सर्व किर्तन ऐकतो.
@Umesh.Ghogale Жыл бұрын
मला खुप आनंद झाला आहे आपले हरिकिर्तन आहे आमच्या गावात २४/११/२०२३ ला नांदुरा येथे... आतुर झालो होतो...
@KashinathKadam-j6d11 күн бұрын
दादा तुमची कीर्तन कायम अध्यात्म वर असतात इतके खोल अध्यात्म समजून सांगता त्या मुले मनाला शांती मिळते
@दामोधरथोराम Жыл бұрын
राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा श्री हभप बाळकृष्णजी वसंतगडकर दादा यांचे चरंणी साष्टांग दंडवत
@sandeepchoudhari8514 Жыл бұрын
राम कृष्ण हरी दादा.🙏🙏
@rageshreeshastri138 Жыл бұрын
🙏🚩जय जय राम कृष्ण हरी❤ जिवाची अवस्था. देह , देहबुद्धी , माठ पाणी दृष्टांत देऊन मर्म कानातून हृदयापर्यंत पोहोचेल असाच भाव निर्माण होईल असंच कीर्तन!❤
@RADHESHYAMGHATE-hc3kw23 күн бұрын
किती सुंदर किर्तन आहे 😊
@ashokmande15074 ай бұрын
महाराज काय वाणी आहे मन तृप्त झाले
@babagolde41768 күн бұрын
तया चरणी माझा दंडवत
@somnathdadas-th2zw Жыл бұрын
आज काल अशी आध्यात्मिक प्रवचन कमी ऐकायला मिळतात खुपचं छान
@harshadakamat8420 Жыл бұрын
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल कृष्ण ऐकून खूप आनंद झाला
@GajananMahajan-xj8wo4 ай бұрын
स्पष्टीकरण अत्यावश्यक आहे व तुम्ही ते उत्तमप्रकारे केलं आहे ..👌👌
@vishwanathkhodke92544 ай бұрын
विश्वनाथ खंडूजी खोडके शेगांव ता़ सेनगांव जिल्हा हिंगोली येथून रामकृष्ण हरि ज्ञानेश्वर माऊली तुकाराम जय हारी माऊली फार मोठी गाईली गोळन आहे
@anantkulkarni62404 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली कीर्तन नंबर एक
@sanjaysukase2935 Жыл бұрын
महाराज आपले किर्तन ऐकताना मन खूलून जाते राम कृष्ण हरी
@payalsahu47176 ай бұрын
श्री बालकृष्ण वसंत गडकर इनके चरणो मै साष्टांग प्रणाम जय श्रीकृष्ण
@KaplnaGaikwad3 ай бұрын
राम कृष्ण हरी, विठू माउली 🎉
@dipavanage18928 күн бұрын
🙏🌹 राम कृष्ण हरी 🌹🙏
@nivruttipatil39274 ай бұрын
राम कृष्ण हरि माऊली 🙏
@sudhakarnarkar85654 ай бұрын
महाराज चरणावर मस्तक ठेवितो. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@PrakashPatil-ng3ht4 ай бұрын
जय हरी माऊली, आपले किरतन पहिल्या दा ऐकल मन प्रसन्न झाले.
जय श्रीकृष्ण राधे राधे शाम राधे शाम राधे शाम राधे शाम राधे शाम गोपाल कृष्ण भगवान की जय हो
@ashadhandre43103 ай бұрын
खुप छान महाराज 🚩🙏🏻
@vishalkadam68286 ай бұрын
राम, कृष्ण, हरी ❤❤
@मीतुरुंबाडीचातुरुंबाडीमाझेकोकण4 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@dineshkudale6873 Жыл бұрын
संगीत सम्राट आहेत महराज..प्रणाम.
@ujjwaladeshmukh28036 ай бұрын
congratulations maharaj your smarnshkti great pinar a spshtikarn git best
@aajisswaipakgharkitchen13146 ай бұрын
जय हरी माऊली
@ajitnikam3808 Жыл бұрын
राम कृष्ण हरी
@chandrabhanhapase97339 ай бұрын
राम कृष्ण हरी, खूप गोड
@shammungase9568 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@rajendrapathare1643 Жыл бұрын
दादा🙏🙏राम कृष्ण हरि
@bharatkhalane46593 ай бұрын
Ram krushna hari mauli Bhav nadiche pani हा अभंग लिहून पाठवा माऊली
@appasahebchavan83674 ай бұрын
महाराज जय हरी 👏👏 आम्हा गावकर्यांना दत्तजयंतीच्या दुसर्यादिवशी संध्याकाळी आपले किर्तन ठेवण्याची इच्छा आहे. आदर्शगाव किनगाव ता.फुलंब्री.जि. छ. संभाजीनगर.
@vasantgadkarofficial4 ай бұрын
9860218903 नामदेव महाराज वसंतगड यांच्याशी संपर्क करावा
@bhauavhad7841 Жыл бұрын
रामकृष्णहरि
@laxmanbhosle8980 Жыл бұрын
फारच गोड आवाज आहे महाराजांचा.
@chandrashekhardeshpande94316 ай бұрын
फार छान कीर्तन आहे!
@prakashtailors9740 Жыл бұрын
Jivan महाराज तुमचे शब्द आयकावे आणि आयकतच रहावं आणि जन्मभर ऐकले तरी समाधान होणार नाही म्हणून तुम्ही कोणत्या रूपात आहात याचा अंदाज लागत नाही. रामकृष्णहरि .
@motiramjawney71947 ай бұрын
Jay Gurudew sunder kirtan
@dipavanage189 Жыл бұрын
🙏 राम कृष्ण हरी 🙏
@hemrajpatil21974 ай бұрын
तुम्हाला ऐकून.... 🚩🚩🚩कीर्तन सम्राट बाबा महाराज सातारकर यांची आठवण झाली... 🙏
Hi gavlan gayla thodaa abhyas lagat nahi tya movie madhe Jo singer gayanachi practice karat hota tyana kiti tari tari divas lagle hote vaaaa mauli ❤❤❤❤❤
@ashwinikayande172 Жыл бұрын
अप्रतिम माऊली
@sunilrankhambe08305 ай бұрын
Pandurang hari vitthal❤❤❤❤
@SachinYadav-l2z5 ай бұрын
Very nice 😮😮😮😮❤❤❤❤
@sangramkarle35086 ай бұрын
Pillu Ragat gaile ahe 👌
@nathuhiraypatil29 Жыл бұрын
Mauli chhan. 🙏🙏🙏🙏🙏
@shyamwankhede551120 күн бұрын
🙏
@नदीकाठचाशेतकरी Жыл бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@ambadasgawali6388 Жыл бұрын
आवाजाचे जादुगार खुप छान
@socialhuman7556 Жыл бұрын
छान महाराज लावणी नव्हे तर त्यातील शास्र सांगितले मला खुप दिवस वाटायचे की या लावणीतील अध्यात्म कोण सांगेल ओ? ती इच्छा पूर्ण झाली फक्त अत्ता लुगड़े,चोली म्हणजे काय हे अध्यात्मिक अर्थ सांगा ना
@vasantgadkarofficial Жыл бұрын
लुगडी चोळी म्हणजे आत्म्याने जे मनुष्य शरीर धारण केले आहे ते...
@anjuanju2971 Жыл бұрын
❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@laxmansankpal8255 Жыл бұрын
❤
@charthanaomlokannde3181 Жыл бұрын
कान तृप्त झाले ऐकून
@ujjwaladeshmukh28036 ай бұрын
kuchen chan
@VIKASTULEKAR3 ай бұрын
कार्यक्रमासाठी संपर्क कसा करायचं
@balasahebkolpe71799 ай бұрын
बाळकृष्ण महाराज यांना संपर्क करण्यासाठी मो.न.पाहिजे.