दासबोध, कॉर्पोरेट कीर्तन (Sameer Limaye ) कॉर्पोरेट काळ आणि दासबोध ।।जय जय रघुवीर समर्थ।।

  Рет қаралды 166,749

Vandana Digital Art

Vandana Digital Art

Күн бұрын

।। जय जय रघुवीर समर्थ।।
राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामींचे सर्व विचारधन आजच्या ' कॉर्पोरेट युगातही ' तंतोतंत लागू पडते।
आजचा काळ आणि दासबोध।ह्याची अनुभूती देणारा हा कार्यक्रम

Пікірлер: 280
@chandrakantkulkarni8989
@chandrakantkulkarni8989 3 ай бұрын
खुपचं सुंदर. आपणास व आपल्या चॅनलला खुप खुप शुभेच्छा. नमस्कार.
@snehakulkarni5761
@snehakulkarni5761 3 ай бұрын
सर्वप्रथम मनाची प्रचंड अस्वस्थता असताना आज हा व्हिडीओ समोर आला.अस्वस्थतेतच ओपन केला. आपल्या आवाजात श्लोक ऐकल्यावर खटकन काही तरी स्ट्रोक बसला आणि पुढे ऐकत राहिले. विवेक जागृत झाला. अस्वस्थता कमी झाली. धन्यवाद. युट्युबचे धन्यवाद. योग्यवेळी योग्य समोर आणल्या बद्दल.
@dinkarpatil2147
@dinkarpatil2147 2 ай бұрын
सुंदर महिती
@pawandahake
@pawandahake 2 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏 उत्कृष्ट संबोधन दासबोध शिकायची उत्कंठा निर्माण करणारे।
@upasana5957
@upasana5957 25 күн бұрын
अप्रतिम 👌🏻👌🏻
@sanshil2008
@sanshil2008 Жыл бұрын
अप्रतिम सादरीकरण!!! स्पष्ट उच्चार, नेमके शब्द आणि योग्य मांडणी!!!..सखोल अभ्यास याचे तंतोतंत उदाहरण!!!...खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा!!!
@anjalidilipogale4208
@anjalidilipogale4208 2 ай бұрын
Importance to quality given by you is superb
@sushamathumare3777
@sushamathumare3777 3 ай бұрын
अप्रतिम,खूप छान समजावून सांगितले ्
@chitrapendse
@chitrapendse Ай бұрын
सज्जन हो किती छान🙏 समर्थ हे खरचं राष्ट्रगुरू 👌🙏 २०५ मनाचे श्लोक, रामदास कधीच कालबाह्य होऊ नयेत.
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Ай бұрын
महाराष्ट्रात समर्थांचा द्वेष ही नवीन संस्कृती उदयास आली आहे.दुर्दैव😢
@preetivirkar6837
@preetivirkar6837 3 ай бұрын
🙏👌👍💯😊👌👌
@ashakarande475
@ashakarande475 2 жыл бұрын
याचा विचार करून योग्य ठरवावा स्व तृःसमजून वागणेचांगले
@manoharkatdare6959
@manoharkatdare6959 Жыл бұрын
खुप छान कल्पना आपण उत्तम मांडणी करता
@manoharkatdare6959
@manoharkatdare6959 Жыл бұрын
रत्नागिरी गोळप
@sumitradeodhar108
@sumitradeodhar108 9 ай бұрын
अप्रतिम.sir,तुमचा contact no.Ani Ghantali, Thane office cha add.milu shakel ka
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 3 ай бұрын
अप्रतिम
@anaghashrikhande-khaladkar3457
@anaghashrikhande-khaladkar3457 2 жыл бұрын
Best to listen 👌
@ajaysahastrabuddhe5230
@ajaysahastrabuddhe5230 2 ай бұрын
Tilak mhanje bhuimugyachya Shegaon’s shevgyachya nahi.
@vasudhapimplapure6643
@vasudhapimplapure6643 Жыл бұрын
Nice
@aartimore8513
@aartimore8513 3 ай бұрын
मनाचे उपनिषद्! वा किती सुंदर उपमा।।। आणि आपले प्रयत्न। खूप शुभेच्या।
@sureshfaye4024
@sureshfaye4024 3 ай бұрын
कलागुण संपन्न असे हे आपले व्यक्तिमत्व , शब्द अपुरे पडतात. आपल्या संतांनी लिहिलेले ग्रंथ ,त्यातील अर्थ आपल्या जीवनाशी ,कार्याशी किती साधर्म्य साधून आहेत हेच आपल्या प्रवचनावरून कळले.फार उत्तम आपल्या अभ्यासू वृत्तीला त्रिवार प्रणाम🌹👍🙏🙏🙏
@bapujoshi
@bapujoshi Жыл бұрын
लिमयेजी, तरूण वयात तुम्हाला मनाच्या श्लोकाचा अर्थ समजला. आणि तो अंमलात आणलात हे विशेष. साधुसंतांची शिकवण ही त्रिकालाबाधित असते. ती व्यक्ती पासून समष्टी पर्यंत सर्वानाच लागू पडते. तुम्हाला खूप खूप शभेच्छा
@dr.birajdar31
@dr.birajdar31 3 ай бұрын
👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🔥
@kanchanshevade7179
@kanchanshevade7179 2 жыл бұрын
याचा भरपूर प्रमाणात प्रत्येकाकडून अभ्यास व्हावा अशी अपेक्षा व इच्छा आहे 🙏 हे घनगंभीर व गुढ सत्व अजुन ही मिळाले तरी चालेल. अशा सोप्या भाषेत हेच विवेचन 👍👍👍 रेकॉर्ड 🙏🙏🙏 करून ठेवा.व पुढील काळात खूप खूप उपयोगी पडेल 🙏🙏🚩🚩🚩🚩 पहा विचार करून
@pramodkudalkar5758
@pramodkudalkar5758 2 жыл бұрын
Jjrs
@vasantnene2577
@vasantnene2577 6 ай бұрын
फार सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावा असा हा कार्यक्रम आहे. ज्याला स्वतःला घडवायचं आहे त्याने नक्कीच ऐकावं.
@pramodpandey7235
@pramodpandey7235 Ай бұрын
आप गलत हैं, समर्थन जहां खडे हैं, वहाँ समय नहीँ है, केवल अभी है, आप और हम समय में रहते हैं, वहाँ jyotish कि ज़रूरत है.
@shiv-rudra-shambhu2147
@shiv-rudra-shambhu2147 3 ай бұрын
फार उत्तम संकल्पना आपणास सुचली आणि आपण अवळंबली याच कौतुक वाटते. समर्थांचे कार्य खरचं समोर येणे अत्यंत गरजेचे आहे.
@sandhyakulkarni484
@sandhyakulkarni484 Ай бұрын
खूपच सुंदर.खूप शुभेच्छा.जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार.ऐकून छान वाटत आहे. थँक्स.
@dilipdaptari7017
@dilipdaptari7017 2 жыл бұрын
अतिशय उत्तम व उल्लेखनीय कार्य म्हणावं लागेल वाखाणण्याजोगे आहे ‌हल्ली वेळ नाही किंवा मी खूप बिझी आहे या नावा खाली लोक व विशेषतः तरुण पिढी हे सर्व सोयीस्कर पणे विसरत चालले आहे हा काळाचा महिमा आहे आपण हे म्हणतो पण संस्कृतीचा वारसा व विसर पडत चालला आहे हे आपल्या लक्षात येत नाही म्हणून हे सर्व पाळले तर संस्कृती व परंपरा संस्कार टिकून राहतील नाही तर पाश्चिमात्य देशात आणि आपल्यात काय फरक रहाणार ? केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे साध्या सोप्या भाषेत उल्लेखनीय वर्णन केले आहे खरोखरच उल्लेखनीय कार्य
@varshagolwelkar6471
@varshagolwelkar6471 2 жыл бұрын
अतिशय उत्तम माहिती दिली आहे धन्यवाद 🙏
@DagdappaGudup
@DagdappaGudup Ай бұрын
मला समर्थांची करुणाष्टके फारच आवडतात.
@sandhyabehere5855
@sandhyabehere5855 3 ай бұрын
वाह, खूप छान..ऐकत रहावे असे कीतॅन... 👌👍👏👏🙏
@prasadburande3886
@prasadburande3886 2 ай бұрын
उत्तम निरूपण,ऐकत राहावंसं वाटते,श्रोता म्हणून एक दुरुस्ती सुचवावी वाटते, टिळक म्हटलं की, भुईमुगाच्या शेंगा,शेवग्याच्या नव्हेत.दुसरं खरंच सांगतो फार वेळा होतंय.मोहनबुवा आणि सुनील जी याना मी खूपवेळा समोर बसून ऐकलं आहे.जय जय रघुवीर समर्थ.
@atulpati1639
@atulpati1639 3 ай бұрын
टिळकांच्या विषयी वापरलेल्या शेवग्याच्या शेंगा नाहीतर भुईमुगाच्या शेंगा असा आहे
@premasclasses350
@premasclasses350 Жыл бұрын
छान खरं आहे,परीघ बदलल्या शिवाय प्रगती होत नाही.छान समर्थ रामदासांचे विचार नव्याने कळाले.उततम कार्य आहे.जय जय रघुवीर समर्थ.👌👃👌
@sgteacher1964
@sgteacher1964 3 ай бұрын
नमस्कार सर 🙏🌷 समर्थ रामदासांना खूप आनंद झाला असेल. दासबोधाचे महत्त्व असेच पुढील पिढीपर्यंत पोहोचावे.आणि रुजावे. असे कार्य आपण करत आहात.
@anjalikarulkar1799
@anjalikarulkar1799 3 ай бұрын
अगदी खरं
@shakuntalathorat6232
@shakuntalathorat6232 3 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थङू
@sandhyapandit5102
@sandhyapandit5102 2 жыл бұрын
खूपच सुंदर! याचा प्रसार व्हायलाच हवा. नवीन पिढीपर्यंत पोचायलाच हवे
@mahendrakadu6360
@mahendrakadu6360 Ай бұрын
सकाळी उठून उत्तमोत्तम काहीतरी पाठांतर करावे....❤ brain activate राहण्यासाठी-- मेंदू कार्यरतठेवण्यासाठी अवांतर पाठांतर
@VarshaKorgaonkar-v9w
@VarshaKorgaonkar-v9w 2 ай бұрын
फार फार छान नवीन पिढी साठी फार गरजेचे आहे अवश्य धानात घ्या
@bharatihake1530
@bharatihake1530 3 ай бұрын
सध्या अशा प्रकारे आपल्या पुढच्या पिढीस समजाऊन सांगण्याची आवश्यकता,गरज भासू लागलआहे.सर्वांनी जागृत होऊन, निष्ठा बाळगून श्रद्धेने ऐकावे , व समजुंन घ्यावे..आणि तसे वागावे,.!
@pratimavartak2290
@pratimavartak2290 3 ай бұрын
समीर दादा फारच सुंदर ... हॉस्पिटल मध्ये पण मनाचे श्लोक व दासबोध मदत करतातच
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 2 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ. गीता, मनाचे श्लोक आणि दासबोध हे प्रत्येक शाळेत शिकवले गेलेच पाहिजेत. लिमयेजी, धन्यवाद.
@manasishewale4759
@manasishewale4759 Ай бұрын
शेवटचा श्लोक अतिशय सुंदर होता कोटी सूर्याचं लावण्य तेज वीलसे मुखावर बलदंड शरीर लांगोटी असे कटीवर त्या माझिया सद्गुरूच्या दासबोधावर अतिशय सुंदर मांडलेत सुविचार तसेच प्रभावीपणे ठसवलेत अंतःकरणावर!!!
@JayashryKulkarni
@JayashryKulkarni 3 ай бұрын
अप्रतिम .खूपच छान .
@abhedgadkari
@abhedgadkari 2 жыл бұрын
दासबोधावर सध्या अशाच ऊत्तम काॅर्पोरेट किर्तनाची अतिशय गरज वाटते. उत्तमच.
@bharatihake1530
@bharatihake1530 3 ай бұрын
अतिशय सुंदर सांगितले..आणखी ऐकायला आवडेल.. God bless you and your family.. Wish you fine.🎉
@MANIKWANI
@MANIKWANI 3 ай бұрын
रोज एक अध्याय किंवा समास निरूपण ऐकायला आवडेल मन एकदम फ्रेश झालं बघा
@manasishewale4759
@manasishewale4759 Ай бұрын
हे खरंच जाणवलं आपण आपल्याला carry करतो नको तिथे, saffogation होतंय खरंच! खूप सुंदर बोललात, खरंच अप्रतीम!
@gobi8414
@gobi8414 27 күн бұрын
मी झोपडपट्टीतल्या माणसांबरोबर कामे केली आहेत. एक गरीब माणूस माझ्या समोर वस्तूंमध्ये भेसळ करत होता. मी त्याला विचारले, असं का करतोस? तो म्हणाला, आम्हाला पर्याय काय आहे? आम्ही जगायचं कसं? पैसेवाल्या आणि श्रीमंत माणसांनी आम्हाला जगण्यासाठी काही शिल्लक ठेवले आहे का?
@shailajaduberkar299
@shailajaduberkar299 3 ай бұрын
दासबोधाचे अर्थपूर्ण विवेचन खूप छान आहे
@kanchanshevade7179
@kanchanshevade7179 2 жыл бұрын
मान गये उस्ताद 🙏🙏🙏🚩🚩 खूप खूप सुंदर व मोजक्या शब्दात अप्रतिम अफलातून सांगितले 🙏 बऱ्याच वर्षांपूर्वी मराठी व्यावसायिकाचा परदेशी यथायोग्य सत्कार करण्यात आला होता.त्यावेळी त्यांना यशाचे गमक विचारले तेंव्हा त्यांनी मनाचे स्लोक आणि दासबोध इतकाच खुलासा केला होता. आज पहिल्यांदाच असे वाटले कि आपण आपल्या संस्कृतीला व अभ्यासाला आत्मसात केले नाही 👍 आपल्या ला अखंड यश लाभो🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩🚩
@prakashsatpute857
@prakashsatpute857 2 жыл бұрын
कीर्तन फारच सुंदर👍👌👍
@vasudhathathakur8789
@vasudhathathakur8789 Ай бұрын
इतर कीर्तने कुठे मिळतील
@gothankargopal9593
@gothankargopal9593 Ай бұрын
कीर्तन म्हणजे मनोरंजन नाही. ज्यांनी आपल्यास आपण पाहिले तोच कीर्तन करण्यात चार अधिकारी.
@kalidasdharmadhikari6851
@kalidasdharmadhikari6851 Ай бұрын
कार्पोरेट कीर्तन श्री दासबोध ग्रन्थाचे सुंदर निरूपण 🙏समीर लिमये यांना खूप धन्यवाद 🙏💐😊
@mahendrakadu6360
@mahendrakadu6360 Ай бұрын
स्वतःचा व्यवसाय आवड म्हणून करता की पैसासाठी???❤❤❤❤
@chaturachaphekar4101
@chaturachaphekar4101 Ай бұрын
खूप छान निरुपण. केवढे अगाध ज्ञान सांगितले आहे समर्थांनी .
@girishn1971
@girishn1971 Ай бұрын
सगळं सुंदर विवेचन, फक्त बोलताना बऱ्याच वेळा,"मी खरंच सांगतो" हे बोललं गेलं
@shilpakarande
@shilpakarande 28 күн бұрын
खूप छान उपक्रम . छान presentation . गुणी आहात .
@chitrapendse
@chitrapendse Ай бұрын
पुढील पिढीला मनाचे श्लोक आपण शिकवणे आपली जबाबदारी आहे हे लक्षात आणून दिले. 🙏🙏
@sharvarigajre8198
@sharvarigajre8198 3 ай бұрын
खूप छान ! पण दोन गोष्टी पटल्या नाहीत. ज्ञानेश्वरांना दाढी नव्हती आणि टिळकांनी शेवग्याच्या नाही भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्या होत्या.
@mukundjoshi6757
@mukundjoshi6757 2 ай бұрын
खूपच छान. कॉर्पोरेट कीर्तन कोठे असेल तर आवश्य सांगा.
@swarmagna
@swarmagna 3 ай бұрын
Too much use of the phrase “ मी खरच सांगतो” . It can be used very effectively by drastically reducing the use ! 🎉
@KanchanDhamane
@KanchanDhamane 2 ай бұрын
Apratim sir really inspiring Happy to share sir we are following DASBODH in our school.
@aaiskitchen
@aaiskitchen 3 ай бұрын
संपूर्ण दासबोधाचे अशा पद्धतीने केलेले निरुपण उपलब्ध आहे का ? खूप छान वाटले ऐकताना
@vasantdeshpande6095
@vasantdeshpande6095 Жыл бұрын
मला फोन कळवा मी 80 वयाचा एक मिनीट बोमायच आहे
@nandinidalvi8019
@nandinidalvi8019 2 ай бұрын
मला आपला फोन नंबर पाहिजे, मला आपला एक प्रोग्राम पाहिजे
@ushasoman75
@ushasoman75 2 жыл бұрын
अप्रतीम. सध्या आम्ही समवयस्क मनाचे श्लोकांचा अभ्यास करीत आहोत. त्यामुळे जास्त आनंद वाटला ऐकतांना
@sureshkulkarni6523
@sureshkulkarni6523 Жыл бұрын
The best caroporate kirtan on dasbodh manache slow.
@chandrakantaji1085
@chandrakantaji1085 3 ай бұрын
​@@sureshkulkarni6523dasbocheche.yogya.samayojan.
@sandhyashinde1669
@sandhyashinde1669 Жыл бұрын
खूप सुंदर, समर्थांच्या ओवींचा नव्या युगात, अर्थ उलगडून सांगितला आहे
@vilaspotnis9081
@vilaspotnis9081 2 жыл бұрын
अप्रतिम शिकवण. श्री समर्थ रामदास हे सर्वांचे गुरू आहेत. ।। जय श्रीराम।।
@vithalbane6060
@vithalbane6060 3 ай бұрын
एके ठाईं बैसोनि राहिला। तरी मग व्यापचि बुडाला। सावधपणे ज्याला त्याला। भेटी द्यावी।। 🙏 (संत वाणी) 🙏
@alkalimaye4071
@alkalimaye4071 2 ай бұрын
फारच छान,आपण लिमये, मी लिमये. महत्वाचे म्हणजे माझे गुरु समर्थ रामदास स्वामी.
@rajshreepatil3413
@rajshreepatil3413 3 ай бұрын
All is good bt you repeated the sentence... Kharcchhh sangato.
@arunaavinashkulkarni7420
@arunaavinashkulkarni7420 3 ай бұрын
खुप छान समजावून सांगीतल आहे.
@sulbhatawde1112
@sulbhatawde1112 3 ай бұрын
खूप छान माहिती दिली लिमये आपण आवडली माझ्या कडे दासबोध आहे मी वाचत होते पण आता बसण होत नाही मुले ऐकत नाहीत दुसरी गोष्ट मी अस वाचल होत टिळकांनी शेंगदाणे ची टरफल मी टाकली नाहीत म्हणून मी उचलणार नाही बाकी छान आवडल
@pradnyapol8602
@pradnyapol8602 3 ай бұрын
मुला तु माझ्या नातवा सारखा आहेस...रागावू नकोस....तांदळातला खडा काढलेला चांगलेच ना...
@vidyashukla7516
@vidyashukla7516 3 ай бұрын
Excellent lecture with proper examples of punctuality n other parts of swami samarth's holy granth Dasbodh.thank you sir.May swamiji bless you always and get the gurukary done from you which he must have expected in past.all the best.
@sushmadhoble2033
@sushmadhoble2033 Ай бұрын
खूब खूब हार्दिक शुभेच्छा
@sushmadhoble2033
@sushmadhoble2033 Ай бұрын
@sushmadhoble2033
@sushmadhoble2033 Ай бұрын
@udmad
@udmad 3 ай бұрын
Khup chaan.
@madhurighate1100
@madhurighate1100 Жыл бұрын
केल्याने देशाटन पंडितमैत्री सभेत संचार हा श्लोक आठवला आपला परीघ वाढवणे हा विचार ऐकल्यावर.
@SanjayPatil-wu4yc
@SanjayPatil-wu4yc 3 ай бұрын
आम्ही खरंच मन लावून ऐकतो.
@artisardesai3782
@artisardesai3782 Жыл бұрын
अतिशय सुंदर विवेचन आहे. तरूण पिढीने अनुकरण करायला हवं.
@manjushrivaidya7736
@manjushrivaidya7736 2 ай бұрын
समर्थ काय म्हणतात ते फारच कमी सांगितले.
@ajitkulkarni6240
@ajitkulkarni6240 2 ай бұрын
Please try to think deeply and implement in life.
@ajitdeshpande5063
@ajitdeshpande5063 3 ай бұрын
खूप छान अमोघ वाणी सुंदर विवेचन.
@manasishewale4759
@manasishewale4759 Ай бұрын
समर्थांचे दासबोधावरील उत्तम श्लोकांचा गुह्य अर्थ आताच्या काळात सुंदर पैकी मांडलय आणि मनात रुजवताय खरंच शुभेच्छा कोटी!
@sujatamarathe6972
@sujatamarathe6972 Жыл бұрын
खूप सुंदर आणि ओघवतं …..ठाण्याचा पत्ता द्या ना
@VijayaNarake
@VijayaNarake 3 ай бұрын
बैठकी परत चालू करा .सगळ्या
@sandhyajoshi3612
@sandhyajoshi3612 Ай бұрын
Khup sundar pne sangitle
@shriniwassony177
@shriniwassony177 3 ай бұрын
Sir. Tumcha. Mobile. No. Pathwa
@आमृतागावडे
@आमृतागावडे 21 күн бұрын
जय जय रघुवीर समर्थ 👏🙏
@vinayakdesai8778
@vinayakdesai8778 Ай бұрын
Shreeram Jay Ram Jay Jay Ram
@bhagyashriparkhi1629
@bhagyashriparkhi1629 2 ай бұрын
आपण स्वतःला विकसित करणं हे अगदी बरोबर आहे. खूप छान माहिती दिलीत. नवीन पिढीला नवा आदर्श घालून दिलात.🌹🙏
@sunitagiramkar4921
@sunitagiramkar4921 9 күн бұрын
जय.रघूवीर.समथ्
@manasishewale4759
@manasishewale4759 Ай бұрын
खरं सांगू का? प्रथम श्लोकात उच्चारणात एवढं गांभीर्य जाणवलं लय सुंदर होती. आणि कोटी सूर्याचं तेज भालावर विलसे ज्यांच्या नमस्कार त्या गुरुमुर्तीला दासबोध ला!
@bhagwanpawar6091
@bhagwanpawar6091 2 жыл бұрын
आपण स्वामी समर्थ रामदास स्वामी चा दासबोध थोडक्यात चागंलाच समजावून सांगितला. व आवडला सुद्धा. पण कसे आहे तूझे आहे तूझ्या पाशी पण तू जागा विसरला सी.अशी स्थिती आहे.असेच ज्ञान दान करावे हीच नम्र विनंती आहे. धन्यवाद.
@purushottamkulkarni7332
@purushottamkulkarni7332 2 жыл бұрын
0 2₩
@alkaphatak2002
@alkaphatak2002 3 ай бұрын
सर आदरपूर्वक सांगते. टिळक म्हटल की शेवग्याच्या शेंगा नका म्हणु. त्यांनी भुईमूग शेंगाची टरफले ऊबदार नाही अस म्हटल.
@sanjaydyadav908
@sanjaydyadav908 Ай бұрын
खूप सुंदर निरूपण.सध्याच्या काळात प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
@hulastudies9393
@hulastudies9393 Жыл бұрын
Simple, perfect and Effective जय रघुवीर !💐🙏🏻
@deepaligadgil7208
@deepaligadgil7208 Ай бұрын
दासबोध खरा कळण्याचा प्रयत्न करून , मिळवलेले ज्ञान , अतिशय ओघवत्या वाणीत सांगितले . स्वच्छ वाणी आणि आवाजही छान आहे . विषय मांडणी अप्रतिम . 75 व्या वर्षी दासबोध नव्याने उलगडला . या यज्ञासाठी, धन्यवाद आणि शुभेच्छा .
@arunagodbole6248
@arunagodbole6248 2 ай бұрын
वा खूप छान....पसायदानाचे जे तुम्ही सांगीतले सूरवातीला घेतले तसे आत्ता परवा एका लाईव्ह शो च्या पहील्या दिवशी ....पहीला श्लोक हेची दान देगा देवा घेतला ...सचिन पिळगावकर वैशाली सामंत ...होते
@AnandParab-g5u
@AnandParab-g5u Ай бұрын
🙏जय सद्गुरु🙏
@shrikantnigudkar706
@shrikantnigudkar706 11 күн бұрын
फारच सुंदर
@BhartiBagate
@BhartiBagate Ай бұрын
खूप साध्या,सरळ भाषेत स्पष्टीकरण दिले आहे... धन्यवाद... आणखी किर्तन ऐकायला आवडेल
@vijaymahajan4513
@vijaymahajan4513 Ай бұрын
आपले कार्पोरेट कीर्तन मी प्रथमच ऐकले खुप छान आवडले आणि आता रोज ऐकावे असा ध्यास लागावा ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना ‌‌ ‌ विजय महाजन तळेगांव दाभाड़े
@stalemateraja
@stalemateraja Ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 18 МЛН
when you have plan B 😂
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 67 МЛН
श्री राम कथा 12 जानेवारी 2024 - भाग 1
38:50
श्रीराम मंदिर, ब्राह्मण संघ नारायणगाव
Рет қаралды 2,4 М.
Sameer Limaye
1:47:09
gagappancha
Рет қаралды 27 М.
Samarth Ramdas Kirtan - Uttar Rang - Makrandbua Ramdasi
1:01:14
milind paltanwale
Рет қаралды 618 М.
Spongebob ate Patrick 😱 #meme #spongebob #gmod
00:15
Mr. LoLo
Рет қаралды 18 МЛН