व्याखान, स.भ. समीर लिमये विषय. समर्थांचे संघटन

  Рет қаралды 21,440

Sajjangad Sansthan

Sajjangad Sansthan

Күн бұрын

Пікірлер: 43
@user-cr8si3nv4r
@user-cr8si3nv4r 2 ай бұрын
श्रीसमर्थ कृपे सद्गुरु नानासाहेब धर्माधिकारी यांनी बालभक्ती केंद्र सुमारे साठ vrsha पूर्वी सुरू केले आज टीची व्याप्ती एवढी वाढली आहे की प्रत्येक रविवारी भरतात गावो गावी. सकाळी आठ. ते नऊ या वेळात सुरू आहेत रविवार चा सुट्टीचा दिवस. असूनही चार ते बारा या वयोगटातील लहान मुले आवडीने हजर असतात स्मिर्जी आपण अवश्य या बाळ भक्ती केंद्राला भेट द्यावी ही विनंती जय जय रघुवीर समर्थ 🚩
@sujatasant3165
@sujatasant3165 Жыл бұрын
॥जय श्रीराम समर्थ ॥🚩🙏 खूप छान निरूपण...शिक्षणाच्या व जिवन अनुभवातून येणार्या प्रसंगांना विवेकान कसा सामना करावा....हे तर आपण शिकताना शिकतोच पण एखाद्या विशिष्ट प्रसंगात ते सर्व शहाणपण विसरून,समोरचा कोण आहे,काय आहे हे विसरून त्याचा पायउतारा/अपमान करतो.....आणि कायमच त्या नात्याला/मैत्रीला तडा जातोच!म्हणून परमेश्वराला प्रार्थना आहे "सावधपण मज दे रे राम"! ॥जय जय रघुवीर समर्थ ॥
@udeshdilippednekar7303
@udeshdilippednekar7303 Ай бұрын
खूप खूप सुन्दर जगण्यासाठी आवश्यक दासबोधात आहे फक्त आपण ते घेतल पाहिजे जय जय रघुवीर समर्थ
@vinodkarandikar1277
@vinodkarandikar1277 Жыл бұрын
श्रीराम समर्थ श्रीराम
@suneelaparanjpe1958
@suneelaparanjpe1958 Жыл бұрын
👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼
@vijayshreejoshi2039
@vijayshreejoshi2039 2 ай бұрын
दादा शब्दांच्या पलीकडले सांगितले आम्ही धन्य झालो...तुमच्या सारखे तरुण हे कार्य पुढे नेत आहेत हे पाहून समर्थ किती आशीर्वाद आहेत हा साक्षात्कार होतो. जय जय रघुवीर समर्थ
@jyotirmayeekamat646
@jyotirmayeekamat646 2 ай бұрын
अतिशय सुंदर.सोप्या भाषेत आपण निवेदन केलंत.धन्यवाद.जय‌ जय रघुवीर समर्थ.
@vinayaksolapure2286
@vinayaksolapure2286 Жыл бұрын
पतीत करावे पावन,या प्रमाणे,खूप सुंदर निरूपण,🙏🙏
@PrafullGole
@PrafullGole 2 ай бұрын
Namaskar sir mi एक गृहिणी आहे आठ दिवसाखाली नाशिक गोमय मंदिर रामदास स्वामी यांचे ठिकाणी दासबोध पारायण झाले तेंव्हा मोहन बुवा रामदासी, राष्ट्रीय किर्तनकार यांचा सहवासात खुप मोलाचं मार्गदर्शन झाले व महत्व कळालं दासबोध ग्रंथाचे तसेच आपण युट्यूबवर वरील प्रवचन व्याख्यान वेगवेगळे ऐकायला मिळाले खुप सुंदर वाटले खरंच खूप ऐकायला मिळाले नवीन पिढीला पण अप्रतिम आहे तरी सर्व ठिकाणी आपलं व्याख्यान रुपाने व्हावं पिढी भरकटत आहे व आपल्या सारखे गुरु मार्गदर्शन करावे व करायची गरज आहे धन्यवाद माऊली सर चुक झाली असेल तर क्षमस्व
@manojgurav937
@manojgurav937 Жыл бұрын
जय रघुवीर
@tejaspingle3728
@tejaspingle3728 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ🌹🌹🙏🙏
@sunitadeshkar9073
@sunitadeshkar9073 2 ай бұрын
Jay Jay Raghuvir Samrth .Namskar.
@shilpashinde4740
@shilpashinde4740 Жыл бұрын
उत्तम
@nirmalapatil8742
@nirmalapatil8742 9 ай бұрын
श्रीराम समर्थ 🙏
@chaitanyainamdar7523
@chaitanyainamdar7523 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ
@vinayakarmarkar2862
@vinayakarmarkar2862 7 ай бұрын
खूप छान विषय समजावून सांगत आहात
@sangeetadixit2211
@sangeetadixit2211 Жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏💐 अप्रतिम सुंदर,प्रबोधनपर मार्गदर्शन केले. आपल्या मार्गदर्शन कार्यक्रम समूहात सहभागी होण्यासाठी कृपया मला मार्गदर्शन करावे 🙏💐
@hulastudies9393
@hulastudies9393 Жыл бұрын
जय रघुवीर!🙏🏻💐
@ashakulkarni3149
@ashakulkarni3149 3 ай бұрын
खूपच सुंदर निरूपण
@ravindrabhave5345
@ravindrabhave5345 8 ай бұрын
Excellent analysis of Samarth Ramdas Swami
@user-ng8te1fo4n
@user-ng8te1fo4n Жыл бұрын
|| जय जय रघुवीर समर्थ || 🙏
@sangitaadivarekar3953
@sangitaadivarekar3953 Жыл бұрын
Shri Ram samrtha
@suvarnabhosale6712
@suvarnabhosale6712 2 ай бұрын
Shri Ram Samarth 🙏🙏
@amrutashukla-dohole6085
@amrutashukla-dohole6085 Жыл бұрын
जय रघुवीर 🚩
@user-cn8hn9me1v
@user-cn8hn9me1v 2 ай бұрын
Jai sadguru 🙏🙏
@vinayabhangay7472
@vinayabhangay7472 Жыл бұрын
चिंतन खुप सुंदर.आपले online मनाचे श्लोक आज उपलब्ध असल्यास मला ऐकायला आवडेल.
@mrunalkulkarni1835
@mrunalkulkarni1835 2 ай бұрын
दासबोध व आधुनिक व्यवहार ह्याचा उत्तम संगम
@smitabapat6304
@smitabapat6304 2 ай бұрын
खूपच छान 🙏जय जय रघुवीर समर्थ 🙏
@meerachaphadkar6648
@meerachaphadkar6648 2 ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ 🙏
@icharampatil642
@icharampatil642 11 ай бұрын
🌹👏👏👏🌹
@rameshhalande4197
@rameshhalande4197 2 ай бұрын
Jai sadguru
@ashabhosale6522
@ashabhosale6522 2 ай бұрын
He nana saheb dhrmadhikarini 60 warshpasun baithka suru kelya dasbodh nirupan chalu kele atta appeared dhrmadhikari hech nirupan detat,ramble,khup,sansar ubhe rahile
@kundamodak9307
@kundamodak9307 Ай бұрын
सोलापूरला पण आवश्यक आहे.
@gobi8414
@gobi8414 6 күн бұрын
मी झोपडपट्टीतल्या माणसांबरोबर कामे केली आहेत. एक गरीब माणूस माझ्या समोर वस्तूंमध्ये भेसळ करत होता. मी त्याला विचारले, असं का करतोस? तो म्हणाला, आम्हाला पर्याय काय आहे? आम्ही जगायचं कसं? पैसेवाल्या आणि श्रीमंत माणसांनी आम्हाला जगण्यासाठी काही शिल्लक ठेवले आहे का?
@pradeepkelkar5990
@pradeepkelkar5990 11 ай бұрын
जय रघुवीर l
@darshanaathavale237
@darshanaathavale237 Ай бұрын
डोंबिवलीला सुद्धा कार्यक्रम करा.
@vivekinamdar1412
@vivekinamdar1412 Ай бұрын
मला तुम्ही खूप प्रभावित केले मी आळंदी देवाची येथील असून मला आपणास भेट घेण्याची इच्छा आहे आमचं श्री गोपाल कृष्ण मंदिर आहे आळंदी देवाची येथे गोपाळपूर येथे मला आपलं मागदर्शन हावे आहे मला मंदिर जिर्णोध्दार करांचा आहे मंदिर 1734 श्रीमंत पेशव्यांनी बांधून दिले आपण लवकरच भेटू
@nayanamandke7304
@nayanamandke7304 2 ай бұрын
तुम्ही वाचस्पती आहात..power point presentation ची गरज नाही...
@zhingaru518
@zhingaru518 8 ай бұрын
क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे हे संस्थानाला व हा पचपचा दोहोंना लागू पडते.
@sangitapatil7607
@sangitapatil7607 2 ай бұрын
जय-जय रघुवीर समर्थ
@samarthayan
@samarthayan Жыл бұрын
जय रघुवीर!🙏🏻⛳
@ashoknaringrekar2616
@ashoknaringrekar2616 Ай бұрын
जय जय रघुवीर समर्थ.
sameer limaye corporate kirtan#swamisamarth #ramraksha #harshal
24:12
श्रीराम समर्थ Harshal Padhye
Рет қаралды 4,3 М.
Apple peeling hack
00:37
_vector_
Рет қаралды 85 МЛН
What will he say ? 😱 #smarthome #cleaning #homecleaning #gadgets
01:00
这三姐弟太会藏了!#小丑#天使#路飞#家庭#搞笑
00:24
家庭搞笑日记
Рет қаралды 119 МЛН
Matching Picture Challenge with Alfredo Larin's family! 👍
00:37
BigSchool
Рет қаралды 53 МЛН
मनकीर्तन भाग 2
13:52
Sameer Limaye | Samarthayan
Рет қаралды 8 М.
Sameer Limaye
1:47:09
gagappancha
Рет қаралды 27 М.
Apple peeling hack
00:37
_vector_
Рет қаралды 85 МЛН