शक्ती तुरा चा एकच फयूज अविरत चालू आहे आणि बाकी बरोबरीत रहाणारे टॉप टेन कमी झाले अनेक संकटांचा सामना करण्यासाठी सज्ज झालेला एकच वाघ
@samirjadhav71285 жыл бұрын
King for ghanekar.
@nileshyesware58886 жыл бұрын
दोन्ही बारी मस्त झाली मी होतो
@rupeshdarge28615 жыл бұрын
Nilesh Yesware नालासोपारा मध्ये कुठे हॉल आहे
@nareshjadhav47485 жыл бұрын
मी एक कोंकणी आहे आणि मला या शक्तीतूरा डबल बारी ची खूप आवड आहे पण आता जे नवीन बुआ झाले आहेत त्यांनी या शक्तीतूरा चा तमाशा करून ठेवला आहे हिजडवड्या सारखा बारी करतात आणि त्याला आपली बघणारी प्रेक्षक पण कारणीभूत आहे ,,वा बुआ वा,,अजून खदलव,,, असे म्हणारे काही नालायक प्रेक्षक त्याला जबाबदार आहेत आजकाल तर नाच बघायला परिवार बरोबर घेऊन जाऊ की नको असं मना मध्ये येत कारण एकच हे आजकालचा जंगी सामान्य मध्ये चालेला हिजडवडा प्लिज हे कुठेतरी थांबवा ही विनंती ,,
@sushantmane23633 жыл бұрын
Chan buva
@sitaramlahane13135 жыл бұрын
Ghanekar Buva is king of Raigad.
@GandharvaEntertainment5 жыл бұрын
Shaktivale buva kahitari shikun ghya ghanekar buvakadun nustya tondane shivya deun tu motha honar nahis changli Gani rach
@santoshgawade82555 жыл бұрын
बरोबर
@adeshbarve57703 жыл бұрын
@@santoshgawade8255 कोकणचा वाघ फक्त घाणेकर बुवा, नादच केलाय थेट