अतिशय सुंदर ही जुनी गाणी आपण तुमच्या तरुणपणी एवढी सुंदर गायला आहात आजही तेवढीच उज्रा येवढ्या आजारपणात सुध्धा आहे अप्रतिम आवाज खूप भरून येत बुवा तुम्हास अशीच मनोरंजन करण्याची शक्ती देवो हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना
@sachingosavi41905 ай бұрын
बुवा कार्यक्रम बघून जुनी आठवण झाली..कोकणात शक्ती तुरा जतन करून ठेवण्यान पाहिल नाव म्हणजे.. रामचंद्र घाणेकर... असा बुवा परत होणे नाही.. सलाम.. मनाचा मुजरा 🙏🙏
@RanjhanaDivekar5 ай бұрын
Khup chan
@sureshjoshi095 ай бұрын
खूप छान बुवा...❤❤ खूप वर्ष झाली साकुर्डे दापोली गावात आलात नाही... अजून लवकर चांगले बरे व्हा हीच बाप्पा चरणी प्रार्थना ❤❤
@vinitaaagre-jv9gr5 ай бұрын
शक्ती तुऱ्याचा बादशहा.,,, आमच्या अखंड स्मरणात राहाल तुम्ही. घाणेकर बुवा.
@shitalchandivade70665 ай бұрын
या माणसाच्या रक्तात कला आहे ❤ खूप छान
@shreepatsalunkhe1465 ай бұрын
अखंड महाराष्ट्राचा बुलंद आवाज आवाजाचा ढान्या वाघ शाहीर रामचंद्र घाणेकर बुवा तुम्हाला मानाचा मुजरा ❤
@SureshBhatkar-h9r5 ай бұрын
वाघ म्हातारा झाला तरी पंजा मारल्या शिवाय रहाणार नाही शाब्बास घाणेकर बुवा सलाम तुमच्या कलेला वपहाडी आवाजाला
@adkhalevishal18894 ай бұрын
घाणेकर बुवा म्हणजे शक्ती तुऱ्याची जान... आपणांस उदंड आणि दिर्घायुष्य लाभो
@sureshkanar45425 ай бұрын
चन्द्र सूर्य असे पर्यन्त तुमचा आवाज घुमणार. मानाचा मुजरा.
@sameerdhumal38595 ай бұрын
खूप छान भाऊ आवाज आहे आता पण तसाच आवाज आहे असंच आम्हाला कला दाखवा पुढच्या वर्षी याच्यापेक्षा भारी आवाज आला पाहिजे अशी प्रार्थना करतो