मराठी बांधांसाठी एकत्र येऊन जर असे उद्योग सुरू केलेत तर हा एक खूप यशस्वी प्रकल्प ठरेल.
@rahulbalasahebshinde4503 Жыл бұрын
खूप छान प्रकल्प आहे नियोजन पण खूप छान आहे पण भीती A2 दुधाबद्दल ची माहिती दिली त्याबद्दल वाटतय कारण महत्वाच आहे देशी गायचे दुध उद्या दुसऱ्या देशातून अशा गाई येथील त्या ए टू दूध देतील
@Mahaveerdairyfarm3837 Жыл бұрын
खुप छान बिझनेस आहे...
@GrowTogetherPositive Жыл бұрын
मिस्टर मिल्क हेच दूध मी घरी वापरतो. अतिशय उत्तम आहे.
@chandrakantmule1133 Жыл бұрын
आम्हाला पण पाहिजे contact नंबर मिळेल का
@sunilvrathod82307 ай бұрын
खूप छान माहिती दिली सर
@sanjaypatil6104 Жыл бұрын
My favourite subject I really like your video
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
dhanyawad
@akshaykumarcherkewad7782 Жыл бұрын
Ek no information dili rajat bhau ingle yani 😊
@angadnikam8229 Жыл бұрын
great very important info.ICON OF YOUTH
@sunildmello Жыл бұрын
छान माहिती
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
dhanyawad sir
@gorakhgadhave331 Жыл бұрын
यश काशिद सर मस्त व्हिडिओ
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
dhanyawad
@saimere431 Жыл бұрын
खुप छान माहिती सांगितली सर नमस्कार 🙏🙏
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
dhanyawad
@pallavichampaneria9612 ай бұрын
Pls make a vdo on Manchar farms milk
@dilipborhade1761 Жыл бұрын
मित्रा माहिती छान आहे. पण मराठी भाषेला प्राधान्य देऊन एखादा विडिओ बनवून चायनलवर टाक. जेणे करून सर्व सामान्य शेतकऱ्यांना काही उपयोग होईल. धन्यवाद !
@जयशिवरायजयश्रीराम-त8स Жыл бұрын
आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा
@madhavsahakari2296 Жыл бұрын
हा देशातला सर्वांत मोठा डेअरी फार्म नव्हे. यापेक्षा मंचारला मोठा डेअरी फार्म आहे. तसेच धारवडला कुलकर्णी यांचा मोठा डेअरी फार्म आहे. माहितीसाठी.
@mangaljadhav9701 Жыл бұрын
मंचर डेरी मधून अमिताभ ,शाहरुख इ सचिन तेंडुलकर इतर सर्व दूध पुरवठा होतो
@mithunrajmali43637 ай бұрын
मंचार डेअरी फार्म चे नाव काय आहे
@dilipsinghpardeshi6697 Жыл бұрын
खुप छान काम करत आहेत
@Hjkkkbhhj Жыл бұрын
जे कोणी खुप छान,खुप छान म्हणत आहेत त्या सगळ्यांना मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की, दादांनो, ताईंनो आपल्याला ह्या देशात मोठ्याला मोठं करायचंय की गरिबांना मोठं करायचंय??? हा फार्म मित्तल साहेबांचा आहे जे की मुळात भारतातील एका श्रीमंत कुटुंबात जन्मले आहेत.. आणि फक्त त्यामुळेच ते एवढा खर्च करुन, दिखावा करुन (खोटी मार्केटिंग) करुन तुम्हा-आम्हाला त्यांचे कस्टमर बनवू पाहत आहेत... आणि आपल्या सारखी सुशिक्षीत लोकं त्याला बळी पडत आहेत हे पाहून दुःख होते. कारण शेवटी आपणं सर्व जण गावाकडून पुण्यात जरी आलो असलो तरी आपल्या भावना ह्या आपल्या गावातील शेती, घर यांच्याशी जोडलेल्या आहेत. आपली लोकं (शेतकरी)सुधारली पाहिजे असे आपल्या सर्वाँनाच वाटते.... आणि त्या शेतकऱ्यांचा विकास होण्यासाठी दूध उत्पादन क्षेत्रात थोड आशादायी चित्र आहे पण असे मोठ मोठे उद्योजक ह्या क्षेत्रात उतरले आणि आपण पण मूर्खा सारखं त्यांचंच प्रॉडक्ट घेत बसलो तर आपली लोकं कधी पुढे जाणार?? शेतकरी कसा सुधारेल?? श्रीमंत लोकं अजुन श्रीमंत होत जाणार.. आणि माझा गरीब भोळा शेतकरी आणि सर्व सामान्य दूध खरेदी करणारा नोकरदार वर्ग मात्र आणखी गरीब होत जाणार... ह्याचा कोणी विचार केला आहे का?? आज मित्तल दूध क्षेत्रामध्ये उतरले तुम्ही त्यांच्याकडून दूध घेताय... उद्या अंबानी भाजीपाला पिकवतील मग तुम्ही भाजीपाला पण त्यांच्या कडून घेणार.... आणि तुम्ही त्यांच्याच कंपनी मधे काम करुन दूध, भाजीपाला खरेदी पण त्यांच्याच कंपनी मधे करणार..... मग माझा शेतकरी कसा सुधारेल?? माझ्या देशाचा विकास होईल का?? आर्थिक सत्ता विशिष्ट लोकांच्या हाती गेल्यावर काय कराल????? सर्व छोटे उद्योजक नष्ट झाले तर उद्या हे दूध भाजीपाला यांची किंमत सुधा आपल्या मनाप्रमाणे लावतील... आणि तुम्हा आम्हा ते घ्यावी लागेल कारण तेंव्हा शेतकऱ्याने ते पिकवण बंद केलेलं असेल...... त्यामूळे कोणती पण खरेदी करताना पर्याय नसेल तरच अशा लोकांच्या वस्तू घ्या...... आता ह्यांच्या कडून दूध घेणार आहात का??? ते मला एकदा कॉमेंट करुन सांगा...... त्यांच दूध चांगल, वाईट, खराब ह्या बद्दल मला बोलायचं नाही. पण ह्यांना बिझनेस करायचा आहे आणि शेतकऱ्याला उदरनिर्वाह करायचा असतो... एवढं लक्षात घ्या. बिझनेस मधे फसवणूक असते पण उदरनिर्वाहासाठी कोण फसवणूक करत नाही.🙏🙏🙏
@vishnuwayal8868 Жыл бұрын
खुप छान गायी फॉर्म.
@krishnakakade1497 Жыл бұрын
The address of the dairy is to be given& where we contact for the milk & products supplies at pune . Thanks
@manassingam641 Жыл бұрын
Happy to seecows roaming here and there freely. Very satisfied atmosphere
@सुर्यरावसुर्यराव Жыл бұрын
हे सामान्य गरीब शेतकऱ्याचं काम नाही.
@OptimusPrime-gt6ju Жыл бұрын
Mittal group Ha India top richest madhe yeto..tyancha ahe ha dairy farm 👍👍
@maltitranslines2932 Жыл бұрын
मोठे उद्योगपती आहेत ! आपले लोक तिथं 10 बारा हजारात नोकरी करतील पण शेतकऱयाला 18 हजार रु मागतील !,
@rajuthorave Жыл бұрын
खूप छान माहीत
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
dhanyawad sir
@atulghanghav111 Жыл бұрын
सर आपल्याला ईथे visit करता येते का
@mudnarsantosh4068 Жыл бұрын
खुप खुप छान 👍
@pratibhakanchi7753 Жыл бұрын
Very nice ,
@जयशिवरायजयश्रीराम-त8स Жыл бұрын
खुपच छान आहे
@sangeetachavan7916 Жыл бұрын
नाद खुळा
@sandeepphuge86 Жыл бұрын
मित्तल डेरीफार्म पुण्यात मावळ तालुक्यात आहे
@ShreerangShringarpure-pg6co Жыл бұрын
OK Thanks for address
@vilashparabengineer3 Жыл бұрын
Gomata, heaven salute.
@paritosh_financial_literacy Жыл бұрын
Mittal means Marwadi or Gujarathi?
@haridarade6870 Жыл бұрын
1no farm all the best
@Vishnukautkar Жыл бұрын
Vhaa khupp chinn
@prathameshjadhav9727 Жыл бұрын
धर्मो रक्षती रक्षित
@ramdasnawale222 Жыл бұрын
माहिती छान आहे. पण farm house ch address detail मध्ये नाही दिला.
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
search by Google location
@kisandevbhavar2411 Жыл бұрын
Very nice 👍👍
@prashantyewalepatli4515 Жыл бұрын
Ek no
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
dhanyawad
@pramodmankar2437 Жыл бұрын
काय भाषा आहे राव इंगरजी की शुद्ध मराठी?
@mangalkashid4808 Жыл бұрын
खूप छान
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
❤️
@rishubal5669 Жыл бұрын
Kon mnhta kunihi yeu shakate aho tumhi amhala aat jau dile nahi mnhe agodar apointament ghavi lagate paid promotion kele ata bhav khata shetkari la entry nahiy mnha na mag
@dr.arjunghule2995 Жыл бұрын
Great work
@mahadevbagal421 Жыл бұрын
Very nice sir Good
@nikhilkarle813 Жыл бұрын
Jya gaai vayamananusar dudh det nahit tayncha tumhi Kay karta
@sachindongare9031 Жыл бұрын
Jarsi suddha ahe hya vdo madhe
@omkarjagtap5407 Жыл бұрын
Sir shed la kiti kharch aala aani shed var video banva
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
ok
@rishubal5669 Жыл бұрын
Mi jalna varun amhi 8 jan gelo visit sathi tyani aat enty nahi dili parat janar nahi cukalo jaun 5000 kharch zala fukat
@Vishnukautkar Жыл бұрын
Jiy shree Ram
@kishorukale3898 Жыл бұрын
सरासरी Quantity फारच कमी आहे?
@sUMEETTAMBI Жыл бұрын
हा फॉर्म कुठे आहे त्याचा पत्ता भेटल का? Visit कसे करता येईल.
@sadanandmhatre4501 Жыл бұрын
सगळं बंडल वाटते आहे,फक्त तोंडाने सांगत आहेत,प्रत्यक्ष काहीच दिसत नाही,.... हिरव्या चाऱ्याची शेती, किंवा गाईच्या दूधाचे मैनैएजमएंट....कुठे आहे . 7:21
@abz1261 Жыл бұрын
Bhau gai kiti total?
@ganeshtitarmare7792 Жыл бұрын
❤
@SudarshanShinde-c1f Жыл бұрын
सर आपला पत्ता कुठे
@pritammagar2324 Жыл бұрын
काही शंका आहेत , एकूण 500 गाई आहेत त्यातल्या 250 milking साठी आहेत दिवसाला 1200 लिटर दुध होते मग एक गाई 4.8 लिटर दुध देते असा त्याचा अर्थ होतो , मग पुढे सर बोलले आहेत की एक गाई सकाळ संध्याकाळ मिळून 14 लिटर दुध देते त्यानुसार 14ltr x 250 = 3500ltr दूध होते , माहिती खूपच विसंगती दिसत आहे
@OmkarNalavade. Жыл бұрын
Sar gavacha nav saga visit karnar hay
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
watch video please
@OmkarNalavade. Жыл бұрын
@@GreatSahyadriYashkashid thanks sar
@dipakkale2232 Жыл бұрын
Khup chhan
@ramchndravibhute9535 Жыл бұрын
Absence of biogas plant
@unmeshdingore225 Жыл бұрын
लोकेशन कुठे आहे?
@rahulpansare7599 Жыл бұрын
Which location
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
मित्तल dairy farm
@babamoosewala007 Жыл бұрын
First comment
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
dhanyawad
@B-PatilKing5 ай бұрын
Kuthe aahe he?
@Avdhootpatilsolanke Жыл бұрын
Are bhau ha farm kuthla aahe address mension Kara?
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
Mittal dairy farm pune search by Google location
@kiranawale9557 Жыл бұрын
Address कोठे आहे.. वडगाव मावळ मध्ये कोठे
@maulifruitssuppliers1928 Жыл бұрын
Kute aahe
@naturesparking Жыл бұрын
तुमच्या गोठ्यात कामासाठी कोणी हवा आहे का
@suvarnadamle2055 Жыл бұрын
मला वारजे येथे मिळेल का
@ksajjjanstudyofficial7742 Жыл бұрын
Sarvat motha farm Bhagylaxmi dairy farm aahe
@satnamsinghawtarsinghkohli767 Жыл бұрын
यह जगह कहां पर है
@mahoganiadmin9865 Жыл бұрын
Plz सेंड adress
@sonukewat8744 Жыл бұрын
Mujhe bhi kam chahie
@mphadkebsp Жыл бұрын
वडगाव मावळ तालुका हे माझे आजोळ
@spiritual-2028 Жыл бұрын
Address pls
@poojagangurde7206 Жыл бұрын
सरांचा
@prakashchougule6147 Жыл бұрын
Your Videos Are Very Nice 👍, But You Are Not Giving Any Contract Moblie Phone Numbers & Full Address, So Plz Give All Details With Every Videos, Thanks Bro
@mayappapadalkar4690 Жыл бұрын
Kote ahe farm
@durvanshilavhale Жыл бұрын
Srw cow cover kra
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
नक्कीच
@shrikantmane8344 Жыл бұрын
Location ?
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
watch video please
@akshaykokare8959 Жыл бұрын
Sir yancha no. Milel jy
@bhagwantkhhurd7905 Жыл бұрын
Address
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
watch वी
@barkupawar8305 Жыл бұрын
कालवडी विकत मिळतील का?
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
nahi
@PrajwalBansode-o4d Жыл бұрын
Kuthe ahe farm
@alkasamel Жыл бұрын
अहो जरा मराठी व्यवस्थित बोला. मिल्किंग वगैरे न बोलता दूध काढणं असं बोलणं फार कठीण आहे का?
@avinashpatil8633 Жыл бұрын
You are right, very interesting comment
@Vishnukautkar Жыл бұрын
Sainten kiy takitt duniya dikhingey
@गावकडचातडका Жыл бұрын
Deleval var jast bhar ahe
@subhashshinde8377 Жыл бұрын
यांचा संपुर्ण फोन नंबर आणी कॉन्टैक्ट नंबर भेटेल का
@DevidasTore-ps7jv Жыл бұрын
बहूत बढीया ये फाम कहा है ओर फोन नबर देदो
@GreatSahyadriYashkashid Жыл бұрын
watch video please
@gorakhsangle5788 Жыл бұрын
यांचा सम्पर्ग नंबर
@prabhakulkarni2767 Жыл бұрын
Marathi manus nokari ch karnar marwadya kade.🤦🏻♂️
@devtrivedi4431 Жыл бұрын
at 14.38 time you can see a non indian breed of cow. does it give A-2 milk?