Brr jarange ne konte umidwar padle??? 😅😅 jast jatiywad kela na mhnun saheb na kalech asel vish kalvle maharastra mhde.
@mangeshmore902936 минут бұрын
मी सहा महिने सांगतोय एकनाथ शिंदे यांना हलक्यात घेउ नका ते एकमेव हिंदुत्ववादी मराठा नेतृत्व आहे आणि हिंदूत्व मराठ्यांच्या रक्तात आहे
@rahulp7313Сағат бұрын
😂 Sab fail
@nkbhartiya1083 сағат бұрын
सर च्या तोंडावर 12 वाजलेत
@vishwayatri19943 сағат бұрын
Hyala mhantat thuk ke chaatna... Aaple video bagha aadhiche ani tyavar bola Ugaach te sodun direct navin kadya karne chalu karu naka... Aplyavar ani itar patrakaran kade itka vishwas rahila nahi ki apan ajun navin vishleshan karava ani lokani te gapp guman aikava Baki padlele chehre sarvach newsroom madhe disat aahet
@sardesaisantosh4 сағат бұрын
मूर्ख बेफाम आणि दांभिक पुरोगामी टोळक्यातील लोकांची या निकालामुळे पुरती वाट लागली. महायुती ने महविकास आघाडीला कत्रज चा घाट दाखवला. साहेब आता विश्रांती घ्या. डोक्याला जास्त त्रास देवू नका. अपचानावर काही इलाज करा. जनता जनार्दन पूर्ण समर्थ आहे. पब्लिक सब जानती है. तुमच्या बोलण्याने काहीही फरक पडत नाही. हेच त्याचे उत्तर.
Sir tumcha pn vishvas basla nasel evm var pn tumhi bolnar nahi
@shejwalkarhemant31106 сағат бұрын
No need to analyze-काँग्रेस, विषारी जातीवादी पवार आणि UBT ची देवभाऊंनी ठासून मारली. Simple!!
@kishorkhedkar48296 сағат бұрын
Edge nahi
@kotankars6 сағат бұрын
बापटांनी आता राजकारणी लोकांना घटना विषयक सल्ले देण्याऐवजी आधी ज्युनिअर डिव्हिजन कोर्टात स्वतःची ब्रीफे घेऊन प्रॅक्टिस सुरू करावी. प्रॅक्टिस मध्ये बसताना बसवावे, आणि नंतरच मोफत चा सल्ला देण्याचे काम करावे. तो घरबसल्या नोटा मोजणाऱ्या मुख्यमंत्र्याला अनेक दिवस आशा लागली होती.
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS6 сағат бұрын
👆हे लोक हेचं तंत्रज्ञान आणि पैसा वनस्पतीजन्य(plant based) दुधासाठी कधी वापरणारं.? kzbin.info/www/bejne/hqnWZalumNyUr7Msi=P_DIUZklqLIxPo_B गायीला आई मानणारेचं तिच्या जिवावर उठतात. एका आईची जी वेदना असते तिचं या गाईंची आहे. वरील लघुपट पहावा ही विनंती. बाकी आपण सुज्ञ आहात.
@Dharmraj000077 сағат бұрын
Devabhau
@shivajigadhve61727 сағат бұрын
exist poll den band Kara
@kotankars7 сағат бұрын
कुलकर्णी साहेब, तुमचं विश्लेषण अपुरं पडलं. सगळे अंदाज जे काही सांगत होते, त्यावर तुमचा विश्वास नव्हता. तुम्ही सतत anti incombancy कशी आहे आणि ते सत्ताधाऱ्यांना कसे महागात पडू शकते, हे विवेचन मांडत होता. प्रत्यक्षात काय झालं? अति आत्मविश्वास नडतो हेच खरं!
@uddhavjadhav93857 сағат бұрын
कुलकर्णी सर तूम्ही व्होटिंगच्या पाहिले सगळा महाराष्ट्र फिरलात तुम्ही ग्राउंड वरती राज्यात असे वातावरण पाहिले होते का? हा निकाल राज्यातील 70% जनतेला मान्य नाही
@amollahane36817 сағат бұрын
नमस्कार राहुल सर,तुम्ही महाराष्ट्र फिरलात तुमचे बरेचसे ग्राउंड रिपोर्ट बघितले खरच हे पटतय का...काही वेगळा दृष्टिकोन दिसतो का..काही माहिती असेल तर व्हिडिओ बनवा
@devdattpuri5397 сағат бұрын
या अहंकारी लोकांना राजकारणातून बाद केले पाहिजे.
@nandinipatil3707 сағат бұрын
हुषारपत्रकार
@balkrishnajoshi13837 сағат бұрын
गबस तू! एक बी अंदाज खरा ठरला नाही तुझा उगाच मी महाराष्ट्र फिरलोय,ह्यावं आणि त्यांव जनतेची नाडी समजली नाही फुकट मजा मारली तू 15 20 दिवस ndtv च्या पैशावर 😂😂😂
@manojjadhav43987 сағат бұрын
साहेब तुम्हाला आताच unsubscribe केलं. तुम्ही कट्टर bjp che samarthak आहात
@vishwayatri19943 сағат бұрын
Changla kela .. MH ni pan mva la unsubscribe kela
@pralhadparve88558 сағат бұрын
निवडणुक लागल्या पासुन तुम्ही सर्व महाराट्र फिरले सर्व घटकाना भेटेले सर्व सागितले ते सर्वच सर्व घडले एकनाथ शिदे मुम्खमंञी होतील भा जप त्यानाच करणार
@prasadjoshi45798 сағат бұрын
Ajit pawar la cm karun kaka la सम्पूर्ण down
@VaruunJ8 сағат бұрын
અદ્ભુત.. તે કેટલી અવિશ્વસનીય જીત છે. મારા મહારાષ્ટ્રીયન ભાઈ અને બહેન ચાલો હવે ગુજરાતી શીખીએ.
@ajaybpatil55508 сағат бұрын
Tumcha pachka jhala 😂
@dr.digambarambikar76888 сағат бұрын
आता उल्हास बापटला पाच वर्षे काही काम नाही. लय फुक्या हनाल्या याने
@fincallwith8 сағат бұрын
जयंत पाटील ह्याना 24 गावातून पिछाडी आहे, 17 गावात फक्त 200 + मतानी वाढले... He इस्लामपुर चे नेते आहेत 7000+ लिड दिले बाकी सर्व जागी विरोध होता . पडले असते पण वाचले त्यांनी सर्व कारखान्याची कामगार मते इस्लामपुर मध्ये लावली आहेत
@Suiddbvdkbzkzbf8 сағат бұрын
सगळे पत्रकार fail गेले 😂😂
@BaliramKagade8 сағат бұрын
Geli halvayla 😂😂mh che janta nalayk ahe😂😂
@maratharb65528 сағат бұрын
180+ मराठ्यांनी निवडणूक जिंकली ♥️♥️ धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻