देवेंद्र बाबत निर्णय घ्याच...| Sushil Kulkarni | Analyser | Devendra Fadnavis | Pawar | Thackeray

  Рет қаралды 199,527

Analyser News

Analyser News

Күн бұрын

Пікірлер: 3 200
@radhachaphalkar8849
@radhachaphalkar8849 2 ай бұрын
आमचा उघड पाठींबा आहे देवेंद्र फडणवीस यांना..त्यांच्या सारखा अणि त्यांच्या एवढा कर्तबगार नेता महाराष्ट्रात कोणीही नाही.
@shreepadkulkarni8887
@shreepadkulkarni8887 2 ай бұрын
Devendraji great
2 ай бұрын
ब्रिटिश गेल्यावर या चोर लोकांनी पॉलिटिक्स मध्ये प्रवेश करून लोकशाहीची वाट लावली , हे जन्मजात चोर असल्या मुळे चोरांना शिक्षा देणे दूरची गोष्ट आहे , साधा FIR घेत नाहीत .. आणि या गुंडांमधलाच एक हिस्टरी शिटर देवेन्द्र आहे
@sujatapintar
@sujatapintar 2 ай бұрын
अकेला देवेभाऊ महान
@sanjaydeshpande3477
@sanjaydeshpande3477 2 ай бұрын
@@radhachaphalkar8849 आणि निस्सीम देशभक्त व प्रामाणिक
@amolprabhu5275
@amolprabhu5275 2 ай бұрын
We support Devendra Fadanvis .he is number one visionary leader of maharashtra and future of India
@kumar98332
@kumar98332 2 ай бұрын
100% देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचा एकमेव नेते आहेत साहेब.🚩👍🙏
@kishorlandge7512
@kishorlandge7512 Ай бұрын
देवेंद्रजी नी महाराष्ट्र स्वतःच्या हातातच ठेवावा आमचा पूर्ण पाठिंबा आहे जय श्री राम
@neelakshiketkar5483
@neelakshiketkar5483 2 ай бұрын
देवेंद्रजी नी महाराष्ट्रातच राहिले पाहिजे अशी मनापासून इच्छा आहे .
@yeshwantdhande4691
@yeshwantdhande4691 2 ай бұрын
देवेंद्र जी शहाला काटशह देणारे आहेत.अभ्यासू एकनिष्ठ प्रामाणिक व लोकाभिमुख कार्यकर्ते आहेत.सुशिक्षीत वर्ग देवेंद्र जीना मानणारा आहे.
@machhindraantre2468
@machhindraantre2468 2 ай бұрын
महाराष्ट्रात राहावे
@ankushkapare7514
@ankushkapare7514 2 ай бұрын
He should be in Maharashtra
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 Ай бұрын
अती शाहाने आहेत बडबड जास्त काम कमी.
@shrikantjog6954
@shrikantjog6954 Ай бұрын
मी ब्राह्मण म्हणून देवेंद्र फडणवीस यांना सपोर्ट करतो.
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC Ай бұрын
बापाच्या जीवावर राजकारणात आला, मुंडेच्या मृत्यूमुळे अन् मोदीच्या कृपेने मुख्यमंत्री पदावर बसवल्या गेला. याची काकू शोभा फडणवीस सुद्धा कॅबिनेट मंत्री होती. डाळ घोटाळा करून घरी बसली. पक्कं घराणेशाहीचं शेंडफळ आहे. Entitled brat. याचा लवकरच निकाल लावणार तो अमित शहा.
@arunbodas9530
@arunbodas9530 2 ай бұрын
श्री देवेद्र जी अतिशय हुशार आहेत आणि ब्राम्हण आहेत इथेच राहावे तेच योग्य आहे, अशी व्यक्ती पुन्हां होणे नाही, तुमचे विचार अतिशय योग्य असतात
@Swaruppatange
@Swaruppatange 2 ай бұрын
माननीय फडणवीस साहेबांचं कुठलही वाकडं करू शकत नाहीत हे लक्षात ठेवा साहेब
@swapnapandit478
@swapnapandit478 2 ай бұрын
खरय
@JayLadda-b7n
@JayLadda-b7n 2 ай бұрын
विरोधकाचा स्वप्नात सुधा फडणवीस दर्शन (दिसत) आसणार
@VinayakNawathe
@VinayakNawathe 2 ай бұрын
जयंत पाटील..... तुमची बामको लाईनीत उभी राहीलेली पाहिली की हो!?!😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
@sureshbokefod4611
@sureshbokefod4611 2 ай бұрын
मी जातीने हिंदू तेली आहे परंतु सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा पूर्णपणे समर्थक आहे. त्यांचा मला फक्त अभिमानच नाहीं तर गर्व आहे. जय शिवराय जय श्रीराम!
@satyawanshetye3820
@satyawanshetye3820 2 ай бұрын
@@sureshbokefod4611 मी ही हिंदू तेली (कणकवली,) जय संताजी धनाजी.
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 2 ай бұрын
बरोबर
@narayanvirkar8704
@narayanvirkar8704 2 ай бұрын
मी सुद्धा हिन्दु तेली आहे पुर्ण पणे देवेंद्रजी च्या पाठी शी आहोत
@mukulved7735
@mukulved7735 2 ай бұрын
Modiji pan Hindu Teli hai
@rajkumardeshmane7928
@rajkumardeshmane7928 2 ай бұрын
आम्ही सोलापूर जिल्ह्यातील आहोत....🙏🚩🔱🌿🕉️🕉️🕉️🕉️ देवेंद्र फडणवीस साहेबांचे पाठीशी आहोत... विरोधक सर्व एकत्रितपणे रोज रोज देवेंद्र फडणवीस वर ताशेरे ओढत आहेत ....🚩🚩🚩🚩
@sushamapitre6199
@sushamapitre6199 Ай бұрын
आम्ही सदैव देवैंद्रजी सरांसोबतच आहोत आणि रहाणार, त्यानी महाराष्ट्रातच पुर्ण ताकदिने रहाव. आणि त्याना विरोध करणारै जे आहेत त्याना भुईसपाट कराव.
@narayanjoshi6558
@narayanjoshi6558 2 ай бұрын
महाराष्ट्राचा एकमेव नेता तो फक्त आणि फक्त श्री. देवेंद्रजी होय.
@popatpawar2392
@popatpawar2392 2 ай бұрын
आम्ही हिंदू मराठा आहोत पण आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना कधीही सोडणार नाही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू देवेंद्र फडणवीस चा कामच लय भारी देवेंद्र फडवणीस माणूसच लय भारी अकेले देवेंद्र साफ सबको भारी
@sopansomavanshi7790
@sopansomavanshi7790 2 ай бұрын
आहो भाऊ मी आपल्या मताशी सहमत आहे भाऊ धन्यवाद
@sandippatil4462
@sandippatil4462 2 ай бұрын
Jai bhavani Jai shree chatrapati shivaji maharaj
@prasannapatil2850
@prasannapatil2850 2 ай бұрын
खरच आहे ।त्यांच्यावर जळतात हो लोक .त्याच काय आहे .एखाद्या चा मुलगा हुशार आसला की शैजारचे जळतात .तस काही तरी आहे .
@prasannapatil2850
@prasannapatil2850 2 ай бұрын
आहो त्यांनी तर महाराष्ट्रातच रहावे आसे वाटते पण त्यांना आसे काही घान बोलतात ते एकवत नाही .वाईट बोलनार्याच तोंड तर धरता येत नाही .
@sandippatil4462
@sandippatil4462 2 ай бұрын
@@prasannapatil2850 bolu de apan sanghatit rahuya Jai bhavani Jai shree chatrapati shivaji maharaj
@ananddavare8191
@ananddavare8191 2 ай бұрын
या सर्व विरोधी पक्षातील लोकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी देवेंद्र जी यांनी महाराष्ट्र मध्येच राहावे
@smitakulkarni8356
@smitakulkarni8356 2 ай бұрын
नाकावर टिच्चून महाराष्ट्रात राहिले पाहिजे. आमचे सगळ्यात ladke नेते
@ajaylamkhede5598
@ajaylamkhede5598 2 ай бұрын
पुन्हा एकदा मुख्यमंत्री banun विरोधकांच्या छाताडावर नाचावे देवेंद्रजी नी
@jayantkulkarni4883
@jayantkulkarni4883 2 ай бұрын
हे आपल्याच हातात आहे सर्वनी मतदानासाठी बाहेर पडले पाहिजे. मत कोणालाही द्या पण मतदान करा.पैसे घेऊन त्यालाच मतदान करायला हवे असे नाही. नितीमत्ता काय फक्त मतदारांनी बाळगावी असे कोठे आहे.
@mangeshsalapurikar3586
@mangeshsalapurikar3586 2 ай бұрын
१०० % असच होणार आहे... दादा
@aukumeshyou
@aukumeshyou 2 ай бұрын
१००१%सत्य कथन
@vishwasbapat3555
@vishwasbapat3555 2 ай бұрын
विरोधकांची लफडी ताबडतोब बाहेर काढावी तरच त्यांची तोंडं बंद होतील कारण आपण काहीही बोललो तरी यांच्यात दम नाही असा विरोधकांचा समज आहे त्याला ताबडतोब छेद दिला तरच त्यांच्यावरील विश्वास दृढ होईल,भगवान शंकरांनी विष प्राशन केले पण वेळ आल्यावर तिसरा डोळा उघडला हे भगवान शंकराला मानणाऱ्या देवेन्द्रनी विसरू नये
@Mansi-sd5zm
@Mansi-sd5zm 2 ай бұрын
🙏👌👌😂😂😂
@GaneshBhegade-i3b
@GaneshBhegade-i3b 2 ай бұрын
देवेंद्रजी यांनी महाराष्ट्रात राहूनच या विरोधकांची खोड मोडली पाहिजे, आम्ही बहुतांश मराठा देवेंद्रजी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
@vijayakulkarni5223
@vijayakulkarni5223 2 ай бұрын
श्री.फडणविसांना सर्व भ्रष्ट लोकांची अंडी-पिल्ली माहित असल्यामुळे धाबे दणाणलेले आहे.म्हणून आगपाखड सुरु आहे.श्री.देवेंद्रजी,आम्ही पाठीशी आहोत.गलिच्छ राजकारणात देवेनबाबूसारखे कमळ उठून दिसते.जय श्रीराम.
@babludeshmukh5206
@babludeshmukh5206 2 ай бұрын
मी सुद्धा मराठा आहे. फडणवीस साहेब तुमच्या सोबत आहो. तुम्ही तुमच कर्तृत्व दाखवत रहा. 👍👍👍👍🙏🙏🙏🙏
@meenarane6592
@meenarane6592 Ай бұрын
देवेंद्रजी मला तुम्हाच्या बद्दल खुप आदर आहे.
@rameshilag6163
@rameshilag6163 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्रातच राहिल आणि महाराष्ट्राला त्यांची अत्यंत गरज आहे
2 ай бұрын
ब्रिटिश गेल्यावर या चोर लोकांनी पॉलिटिक्स मध्ये प्रवेश करून लोकशाहीची वाट लावली , हे जन्मजात चोर असल्या मुळे चोरांना शिक्षा देणे दूरची गोष्ट आहे , साधा FIR घेत नाहीत .. आणि या गुंडांमधलाच एक हिस्टरी शिटर देवेन्द्र आहे
@panditbagul9690
@panditbagul9690 2 ай бұрын
हिंदू धर्मातील सर्व जातींनी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
@sanjaypi
@sanjaypi 2 ай бұрын
महाराष्ट्रातच राहुन सद्य परिस्थिती पूर्णपणे बदलुन आणि एक हाती यशस्वी विजय मिळवून सत्ता प्रस्थापित करावी हीच इच्छा!
@sambhajibhise9684
@sambhajibhise9684 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस हे शांत असल्यामुळे त्याचा फायदा विरोधकानी घेतला आहे!वेळेप्रमाणे स्वभाव बदलला पाहिजे!
@dilipnilekar
@dilipnilekar 2 ай бұрын
बदला घेतलाही पाहिजे आणि तो घेतला गेला आहे हे जाहीर पण झाले पाहिजे!!!
@KishorPathak-o6v
@KishorPathak-o6v 2 ай бұрын
@@sambhajibhise9684 सद्गुण विकृती सोडून दिली पाहिजे
@humanjoy0808
@humanjoy0808 2 ай бұрын
हो ना. दिशा सुशांत केस चे काहीच पुढे झाले नाही. त्या एका केस ने विधानसभा फिरवू शकते
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC Ай бұрын
बापाच्या जीवावर राजकारणात आला, मुंडेच्या मृत्यूमुळे अन् मोदीच्या कृपेने मुख्यमंत्री पदावर बसवल्या गेला. याची काकू शोभा फडणवीस सुद्धा कॅबिनेट मंत्री होती. डाळ घोटाळा करून घरी बसली. पक्कं घराणेशाहीचं शेंडफळ आहे. Entitled brat. याचा लवकरच निकाल लावणार तो अमित शहा.
@shraddhakulkarni.
@shraddhakulkarni. 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र मध्येच राहावं त्यांची गरज आहे.
@prakashjoshi3941
@prakashjoshi3941 Ай бұрын
हरिओम.पुढील मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र जी फडणवीसच ब्राह्मणां नाच काय,सर्व महाराष्ट्रवासियांना हवे आहेत तो महाराष्ट्राच्या केलेल्या व पुढील वाटचालीस हवे आहेत,कोटीकोट शुभेच्छा.
@KishGs
@KishGs 2 ай бұрын
मुझे गर्व है। हम देवेंद्र फडणवीस के साथ है।
@sandeshjagtap6273
@sandeshjagtap6273 2 ай бұрын
गर्वसे kho हम हिंदू हे आणी रहाणार खरा चाणक्य हिरो आवडता लोकप्रिय नेता देवांचा देव देवेंद्र
@vaijayantideshpande7624
@vaijayantideshpande7624 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातच रहावे माझा त्यांना पाठिंबा आहे.
@Justfewminutes1
@Justfewminutes1 2 ай бұрын
1:59 अकेला देवेंद्र खूर्ची साठी स्व पक्षीय लोकाना संपवतो तेव्हा😅😅😅
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 2 ай бұрын
​@@Justfewminutes1tula kay fadanvis khanta raja vatala ka
@vinodkathale3582
@vinodkathale3582 2 ай бұрын
फक्त देवेंद्र जी च टार्गेट का , जातीवरून ट्रॉल करतात,आणा जी ,टरबुजाच,म्हणून trol करतात कारन हा 1 माणूस विरोधीपक्षा चि चांगली जिरवून टाकतात पण त्यांना काही भोके पडत नाहीत उलट कमळाचे फुल जोमाने फुलवणार हा माणुस शांत पणे राहून संघाच्या तालमीत शिकलेला धोबीपछाड डाव मारून चितपट करतोय
@vinodkathale3582
@vinodkathale3582 2 ай бұрын
हा माणूस सगळ्यांना घाम फोडतो आहे घाईला आणतोय,जिरवून टाकतोय, ह्यांच्या सारखे राजकारण कुणाला जमत नाही म्हणून हतबल झालेत भ्रमिष्ट झालेत म्हणून फळा वरुण शरीरावरून टीका करतात हत्ती चले बाजार kutte भोके हजार 1 म्हण आहे पण देवा भाऊ मी तुमच्या बरोबर आहे जय श्रीराम
@yogeshnene7833
@yogeshnene7833 Ай бұрын
🎉🎉 So Very True!!! Maharashtra is very Lucky to have Shri Devendraji !!
@vaishwikvaidnyeybhagavat2528
@vaishwikvaidnyeybhagavat2528 2 ай бұрын
सुशिलजी तुमच्या विश्लेषणावरून एकच निष्कर्ष निघतो देवेंद्र फडणवीस किती फरफेक्ट माणूस आहे ,त्यांना आज जितका त्रास देतील ते तितकेच तेजस्वी बनत जातील 🙏🏻
@prabhakarpanhale7378
@prabhakarpanhale7378 2 ай бұрын
देवेंद्र फणवीस यांनी.केंद्रात. लवकर जावे कारण ते भावी पंतप्रानपदासाठी चेहरा आहेत प्रमोद.महाजन गेल्यापासून केंद्रात मराठी चेहरा प्रभावी नाही त्यांची. जागा देवेंद्र भरून काढतील आशी आशा आहे आमच्या शुभेच्छा
@dhananjaysakhare8825
@dhananjaysakhare8825 2 ай бұрын
नीच राजकारण चालू आहे... पण देवेंद्र फडणवीस पुरून उरले सगळ्याला....great देवेंद्र जी.....proud you
@ASGXYZ
@ASGXYZ 2 ай бұрын
ED IT CBI आणि election commission हाताशी नसते तर काय केलं असते हो फडणवीस साहेबांनी😢
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
​@@ASGXYZEd cbi IT ची का भीती बरं तुमच्या साहेबांना... काहीतरी गुन्हा केला असणार,म्हणूनच ना भिता. ज्यांनी काही केलेच नाही,त्याला '' कर नाही तर डर कशाला?'' 😁😁
@ASGXYZ
@ASGXYZ Ай бұрын
​​@@sunitatakawale5615 ताई🙏🏻. भिती नाही हो.. तो मुद्दा च नाही... कालपर्यंत ज्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप होते. ते सगळे भाजपात गेल्यावर (ED CBI IT च्या भितीमुळे) ..... कसे धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतात. हा मुद्दा आहे🙊🙉🙈😪
@RAMESHBORADE-o6f
@RAMESHBORADE-o6f 26 күн бұрын
Devendrji ne Maharstrat rhun karey karve ase maze mat aahe sarvana purun urnara etka uhushar neta aahe Dhanyawad
@sohamenterprises375
@sohamenterprises375 2 ай бұрын
फडणवीस साहेब यांची महाराष्ट्राला गरज आहे त्यांनी इथेच राहावं आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत
@adinathjadhav8233
@adinathjadhav8233 2 ай бұрын
फडणवीस साहेब तुम्ही खूप जास्त शांत आहे ह्याना (विरोधकांना) त्यांच्या भाषेत उत्तर देणे खूप गरजेचे आहे कृपया आपन थोडे स्वाभाव बदला काळाची गरज आहे..🙏🙏🙏
@gsladdha
@gsladdha 2 ай бұрын
जसे पतिव्रता ही बदचलन स्त्री ची भूमिका नाटकात पण साकार करू शकत नाही तसे आहे ते.
@babandhomase5689
@babandhomase5689 2 ай бұрын
महाराष्ट्रातील लोकांना देवेंद्र साहेबांची गरज आहे
@mandagangal5986
@mandagangal5986 2 ай бұрын
माननीय देवेंद्रजींनी कायम महाराष्ट्रातच रहावे.आपण सर्व आहोत त्यांच्या पाठीशी.
@kumar98332
@kumar98332 2 ай бұрын
आम्ही आठरा पगडी लोक देवेंद्र फडणवीस साहेब सोबत आहोत.हे मात्र नक्की 🎉🚩🚩
@snehagadgil3781
@snehagadgil3781 2 ай бұрын
Good 👍
@girl-qg3zs
@girl-qg3zs 2 ай бұрын
महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस साहेबांची आवश्यकता आहे आवश्यकता आहे.
@ashwinpatil8934
@ashwinpatil8934 2 ай бұрын
😂😂😂😂
@aarambh3477
@aarambh3477 2 ай бұрын
@@ashwinpatil8934 जात🤣🤣🤣
@sureshvidolkar1017
@sureshvidolkar1017 Ай бұрын
​@@ashwinpatil8934❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@chandrakantgurav8189
@chandrakantgurav8189 Ай бұрын
गृहमंत्री नाहि तर फोडणी मंत्री म्हणावे.
@बंडोपंतबळीरामपंतभातलवंडे
@बंडोपंतबळीरामपंतभातलवंडे Ай бұрын
एस
@r_r_d_singing573
@r_r_d_singing573 2 ай бұрын
सगळे विरोधी एकाबाजूला व देवेंद्रभाऊ एकाबाजूला, लढत रहा, सर्व समाज आपल्या पाठीशी राहील, आशांना भिक घालायची नाही
@udayraut3336
@udayraut3336 2 ай бұрын
फडणवीस साहेबांचा अती शांत पणा ज्या पद्धतीने मराठी न्युज मीडिया च्या साहाय्याने विरोधक आक्रमक आहेत त्या मुळे हानीकारक वाटतो
@tsharad5739
@tsharad5739 2 ай бұрын
मी कट्टर मराठा आहे, अगदी यांच्या नाकावर टिच्चून महाराष्ट्र सांभाळावा.
@Sairaat.2906
@Sairaat.2906 2 ай бұрын
सर्व समंजस मराठा , फडणवीसांच्या सोबतच🚩🙏💐👍
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 2 ай бұрын
सहमत आहे।। जय हो देवा भाऊ ❤❤
@yuktarane9388
@yuktarane9388 2 ай бұрын
Intellectual marathas are not with Devandra fadanvis ONLY andha Bhakta marathas are supporting him and that too created by BJP.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 2 ай бұрын
​@@yuktarane9388तू आणि intellectual?????🤔😁😁😁😁 आरशात बघ आधी. सूसू ची मंदबुद्धी बहीण असावी ...मानलेली
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC Ай бұрын
बापाच्या जीवावर राजकारणात आला, मुंडेच्या मृत्यूमुळे अन् मोदीच्या कृपेने मुख्यमंत्री पदावर बसवल्या गेला. याची काकू शोभा फडणवीस सुद्धा कॅबिनेट मंत्री होती. डाळ घोटाळा करून घरी बसली. पक्कं घराणेशाहीचं शेंडफळ आहे. Entitled brat. याचा लवकरच निकाल लावणार तो अमित शहा.
@amb9034
@amb9034 Ай бұрын
महाराष्ट्राला देवेंद्रजींची गरज आहे.
@ravindrajadhav9802
@ravindrajadhav9802 2 ай бұрын
देवेंद्र जी आगे बढो हम तुम्हारे साथ है
@rasamhemlata3490
@rasamhemlata3490 2 ай бұрын
दुसऱ्याच ओरबाडून खाणाऱ्या शरद पवारला परमेश्वराने अशी अद्धल घडवलीय ना की असाच मरेपर्यंत तडफडत राहा एकही इच्छा पूर्ण होणार नाही.
@AnantaKhawle
@AnantaKhawle 2 ай бұрын
तुम्ही लोक किती वर्षा पासून ओरडतात त्या मुळेच आयुष्य वाढत चालले आहे. ज्यांना चांगले म्हणतात ते झटपट जातात ती तर देवाची कमाल आहे. शरद पवार यांनी कधी जातीयवाद केला नाही. उलट इतर समाजालाच झुकते माप दिले आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
​​@@AnantaKhawleलवासा, वांग्याचा मानकरी. काकाचे जातीचे राजकारण जाहीर झालेले आहे हे न समजण्याइतके अंध भक्त असू नये
@JayLadda-b7n
@JayLadda-b7n 2 ай бұрын
😳🤔​@@AnantaKhawle
@Wankey-y9k
@Wankey-y9k 2 ай бұрын
शरद पवारांनी इंदिरा काँग्रेस पक्ष फोडून स्वतःचा राष्ट्रवादी पक्ष स्थापन केला आणि त्याला राजकीय चाणाक्षपणा म्हणून त्याचा गौरव करण्यात आला 😂. पण एकनाथ शिंदे नी शिवसेने मधून बाहेर पडून त्या पक्षावर कब्जा केला तर मात्र एकनाथ शिंदे ना बाप चोर किंवा गद्दार ठरवले जाते 😮
@subhashpawar2507
@subhashpawar2507 2 ай бұрын
मी मराठा असून कार्यक्षम, विकासात्मक नेतृत्व असलेल्या देवेंद्र फडणवीस साहेब यांना पाठींबा आहे त्यांनी महाराष्ट्रातच रहावे . मनोज जरांगे यांच्याकडे अजिबात लक्ष देवू नये.
@MANGESHKULKARNI-m2f
@MANGESHKULKARNI-m2f Ай бұрын
श्री सुशीलजी आपल्या प्रत्येक शब्दाला सलाम तसेच देवेंद्रजी यांनी महाराष्ट्रातच रहावे कारण ते महाराष्ट्राचे नरेंद्रजी आहेत हे मात्र नक्कीच
@RajeshKhedkar-x3b
@RajeshKhedkar-x3b 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबच महाराष्ट्राला योग्य रीतीने सांभाळू शकतात व विरोधकांना पुरून उरणारे फडणवीस हे महाराष्ट्रात योग्य आहे
@vasantingale1403
@vasantingale1403 2 ай бұрын
महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीस यांची खरी गरज आहे.
@sandeepkulkarni1729
@sandeepkulkarni1729 Ай бұрын
देवेंद्र यांनी महाराष्ट्रात रहावे. अश्या नेत्याची गरज आहे. हे सर्वांना कळतय, पण काहींना वळत नाही.
@SureshSamant-yp5kl
@SureshSamant-yp5kl 2 ай бұрын
देशात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र ही काळाची गरज बनली आहे. विरोधक कोणती भाषा वापरतात याकडे लक्ष न देता अशी बदमाश माणसे जिथे सापडतील तिथे ठेचून काढणे हाच उत्तम मार्ग आहे. देवlभाऊ आप आगे बढो हम आपके साथ है.
@shivrajsalgar7581
@shivrajsalgar7581 2 ай бұрын
कुलकर्णी साहेब फडणवीस साहेब यांचं उत्तर एकदमच बरोबर आहे
@archanajoshi8740
@archanajoshi8740 Ай бұрын
एक सच्चा इमानदार माणूस,त्यांना कोणी ही 'हलवू'शकत नाही.(अतिशय अभ्यासू)
@dilipbadekar3783
@dilipbadekar3783 2 ай бұрын
फडणवीस हे देव पुरूष आहेत सर्व जनता त्यांचे पाठीशी खंबीर उभे आहेत
@prakashtakalkar2033
@prakashtakalkar2033 2 ай бұрын
फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय रहावे. ग्रेट C M
@Narendradode620
@Narendradode620 2 ай бұрын
महाराष्ट्राच्या हितासाठी देवाभाऊला महाराष्ट्रातच रहावे लागेल.जय महाराष्ट्र
@ManishaMulay-lo9fx
@ManishaMulay-lo9fx 2 ай бұрын
देवेंद्रजी, आपण योग्यप्रकारे सर्व हॅंडल करीत आहात. तुमचे वेगळेपण अयोग्य व्यक्तींना सहन होत नाही. पण शेवटी सत्याचाच विजय आहे...
@sharadchavan8221
@sharadchavan8221 2 ай бұрын
प्रिय देवेंद्रजीनी शक्यतोवर महाराष्ट्रातच रहावे.महाराष्ट्राला त्यांची नितांत गरज आहे.
@urmilapathak8535
@urmilapathak8535 Ай бұрын
देवेंद्र जी जरी राष्ट्रीय राजकारणात गेले तरी ते जास्त powerful बनून च जातील हे लक्षात असू दे.
@VijayJoshi-wi8ht
@VijayJoshi-wi8ht 2 ай бұрын
सुशिलजी तुमचं विवेचन अत्यंत अभ्यास पूर्णच असते,
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 2 ай бұрын
खूप संयमी शांत नेतृत्व आहे. त्यांना परमेश्वराचे आशीर्वाद आहेत. एकादी निवडणूक हरली तरी फरक पडत नाही. काळजी करू नये.
@ashokbuchake3835
@ashokbuchake3835 2 ай бұрын
नेहमीप्रमाणे अभ्यासपूर्ण यथार्थ विश्लेषण. हार्दिक अभिनंदन. जय श्रीराम.
@VilasKulkarni-s2o
@VilasKulkarni-s2o 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातच राहावे माझा त्यांना पाठिंबा आहे.
@mandarvv
@mandarvv 2 ай бұрын
फडणवीस यानी महाराष्ट्रात राहण महाराष्ट्राच्या हिताच आहे aani गरजेच देखील आहे
@GovindDeshpande-d2s
@GovindDeshpande-d2s Ай бұрын
गचाळ राजकारण चालल आहे पण देवेजी एकटेच पुरे आहेत कुठच जाणार नाहीत ईथेच असणे गरजेचे आहे शेवटी विजय त्यांचाच आहे जय श्रीराम
@ramakantjadhav8924
@ramakantjadhav8924 2 ай бұрын
सॉलिड उत्तर दिले देवेंद्र फडणवीस यांनी सलाम तुम्हाला आपको
@sudhirpanvalkar5334
@sudhirpanvalkar5334 2 ай бұрын
खरंच इस्लामपूर, सांगली, पुणे येथे बायको/ सॉरी बायका राहतात का? 😂😂 मग लाडकी बायको योजनेत तिघींना पण घ्यायचं का.?😂😂 सॉलिड ठासली.
@VilasMalkar
@VilasMalkar 2 ай бұрын
सर्व विरोधकांच्या छाताडावर पाय देऊन देवेंद्र जीनी समस्त महाराष्ट्रात खंबीरपणे ताठ मानेने उभे राहिले पाहिजे आणि देवेंद्र जी ह्या कामात तसूभरही कमी पडणार नाही याची खात्री आहे हरी ओम
@ashokdeshmukh1443
@ashokdeshmukh1443 Ай бұрын
दिल्लीत नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र हेच बरोबर आहे. अकेला काफी है
@madhusudanmorgaonkar1368
@madhusudanmorgaonkar1368 2 ай бұрын
याच ठिकाणी सर्वांच्या नाकावर टिच्चन परत एकदा महा मुखमंत्री शपथ घ्यवी ही मनोमन इच्छा
@seelaumhel8768
@seelaumhel8768 2 ай бұрын
Yes correct tasech honar ahe
@sanjaydeshpande3477
@sanjaydeshpande3477 2 ай бұрын
सन्माननीय बाळासाहेब जसे म्हणाले होते, की मोदीजीना तुम्ही गुजराथ मधून हलविले तर गुजरात तुमच्या हातून गेला म्हणून समजा. अगदी त्याचप्रमाणे देवेंद्र महाराष्ट्रातून जाता कामा नये
@popatpawar2392
@popatpawar2392 2 ай бұрын
आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचा अभिमान आहे भरपूर योजना काढलेल्या आहेत विरोधकांना त्याची काळजी करायची कारण नाही
@sharad_wagh
@sharad_wagh 2 ай бұрын
आम्ही देवेंद्र फडणवीस याच्या सोबत आहोत अगदी बरोबर ब्राह्मण संघटनांनी आता बोलण्याची गरज आहेत
@yogeshmore3972
@yogeshmore3972 2 ай бұрын
Aho saheb hindu maratha pn ahe ki devendra fadnavis sahebancha sonat dont worry
@sharad_wagh
@sharad_wagh 2 ай бұрын
@@yogeshmore3972 आमची संघटना बोलत नाहीत म्हणून माझा आक्षेप आहे
@kmd372
@kmd372 2 ай бұрын
एकजूट दाखवा.मतदानासाठी अवश्य बाहेर पडा.
@surendraprabhu2922
@surendraprabhu2922 2 ай бұрын
अतिशय शांत, संयमी आणि कुशल नेतृत्व.
@sangitarahudkar4370
@sangitarahudkar4370 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीसांची महाराष्ट्रतच गरज आहे
@suvarnakulkarni7357
@suvarnakulkarni7357 2 ай бұрын
ऊध्धव ठाकरेन पहीलीला आडमीशन घ्यावं बाबा कारन शीक्षण नच नाही आडानी ढोकळा👏👏👏
@shirishbhandari2399
@shirishbhandari2399 Ай бұрын
देवेंद्रजी आगे बढो महाराष्ट्रातील सुसंस्कृत लोक तुमच्या सोबत आहेत.
@devidaskaspate2263
@devidaskaspate2263 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातच रहावे.
@virajkulkarni2949
@virajkulkarni2949 2 ай бұрын
❤❤
@Justfewminutes1
@Justfewminutes1 2 ай бұрын
1:59 अकेला देवेंद्र बुद्धी च्या जोरावर सत्ता येईना तर ED, CBI च्या जोरावर सत्ता आणतो😅😅😅
@sanatmalikwade1462
@sanatmalikwade1462 2 ай бұрын
Maharashtratach rahave
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 2 ай бұрын
​@@Justfewminutes1ED CBI tya joravar satta anato mhanje matadarana dhamki detat ka te ki tumhi BJP la matadan kele nahi tar ED CBI lavin mhanun ani sattet yetat ka
@purushottamnagapurkar1800
@purushottamnagapurkar1800 2 ай бұрын
​@@Justfewminutes1एकट्याने दोनदा १०० री पार करून दाखवली आहे रे ते काय ईडी सीबीआय यांच्या जीवनावर नाही रे भाऊ पोटदुखी बंद कर
@anjalivahalkar4750
@anjalivahalkar4750 2 ай бұрын
देवेंद्र हे स्वयंभू नेता आहेत.२२ वर्षी ते नागपूरचे महापौर झाले.पुढे पंतप्रधान ही होवू शकतील.त्यांच्या वाटेला जावू नका.
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC Ай бұрын
बापाच्या जीवावर राजकारणात आला, मुंडेच्या मृत्यूमुळे अन् मोदीच्या कृपेने मुख्यमंत्री पदावर बसवल्या गेला. याची काकू शोभा फडणवीस सुद्धा कॅबिनेट मंत्री होती. डाळ घोटाळा करून घरी बसली. पक्कं घराणेशाहीचं शेंडफळ आहे. Entitled brat. याचा लवकरच निकाल लावणार तो अमित शहा.
@anuradhanatekar1688
@anuradhanatekar1688 2 ай бұрын
देवेंद्र भाऊंनी महाराष्ट्रातच राहावे. सगळ्यांना हणून पडावे.
@kiranjoshi1459
@kiranjoshi1459 2 ай бұрын
सर्व ब्राम्हणांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मागे उभे राहणे , ही काळाची गरज आहे.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 2 ай бұрын
अराजकता व कोट्यावधीची वसुली पासून वाचवण्यासाठी राज्यातील तमाम जनतेची पण गरज आहे
@rakuzan3495
@rakuzan3495 2 ай бұрын
Brahmanach ka br.. sagade lokanni rahane mahatvache aahe. Mazhi dhangar jati aahe, ani jarihi fadanvis 2014 madhe mhanale hote ki aarakshan deu ani nantar nahi deu shakle... tarihi me tyanchyach mage ubha aahe. Karan toh neta kaam karnara aahe, toh sahanshil aahe aani abhyaasu suddha aahe.
@hrk3212
@hrk3212 2 ай бұрын
Fadanvisanni सगळ्यानाच न्याय denyacha प्रयत्न kela aahe.tyamula saglyach lokanni tyachya barobar rahayla have
@jayalotlekar7046
@jayalotlekar7046 2 ай бұрын
Tumchyasarkhe vichar sarvanech kele pahije. Bharat kiti pudhe jail....
@avinashidole5112
@avinashidole5112 2 ай бұрын
सर्व हिंदू समाजाने देवेन्द्रजीना मतदानातुन साथ द्यावी.
@bharatihawaldar5311
@bharatihawaldar5311 2 ай бұрын
देवेंद्रजींनी शांत रहाणण्यापेक्षा अशी सडेतोड उत्तरे देत महाराष्ट्रात रहाण्यातच आपलं भलंय हे सूज्ञांस सांगणे न लगे! उसके दुश्मन ज्यादा है मतलब आदमी भला है!
@anuradhapurekar5290
@anuradhapurekar5290 2 ай бұрын
देवेंद्रजींनी महाराष्ट्रात चररहावे. त्यांची गरज आहे महाराष्ट्राला. नाहीतर काय. रान मोकळेच .
@MarotiBiradarpatil
@MarotiBiradarpatil 2 ай бұрын
आता शांत संयमी बसणे शक्य नाही देवेंद्र फडणवीस साहेब यांना अरे हे विरोधक आया, बहीण आणि बहिणी बायका , यांचवर बोलतात अरे पद्धत ठेवा. महाराष्ट्र संताची भूमी आहे . विकासावर आरोप करा. देवेंद्र फडणवीस साहेब शांत राहू नका प्लिज हात जोडून विनंती साहेब.❤
@sangeetajoshi8268
@sangeetajoshi8268 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांची महाराष्ट्राला अतिशय गरज आहे
@radhakrishna7578
@radhakrishna7578 2 ай бұрын
खूप छान आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे
@avinashidole5112
@avinashidole5112 2 ай бұрын
ज्या नेत्याला अती विरोध होत आहे समजावे नेता नंबर वन आहे.महाराष्ट्राला हे नेत्रूत्व लाभले म्हणजे पुण्याई!
@abhijeetinamdar2259
@abhijeetinamdar2259 2 ай бұрын
अगदी बरोबर आहे …केवळ ब्राह्मण माणूस आणि तो ही इतका हाय क्लास …यांना सहन होत नाही…पण ब्राह्मण समाजाने किमान मागे उभे राहणे समाजासाठीच आवश्यक आहे….
@apranabhide7539
@apranabhide7539 2 ай бұрын
आत्ताच्या परीस्थिती वहात चाललेल्या राजकारणाला देवेंद्रजीच सावरू शकतात.आम्ही तुमच्या सोबत आहोत...
@anilkatkar964
@anilkatkar964 2 ай бұрын
Devendra ji tumi खरच महाराष्टाची गरजच आहे
@arjunchavan2012
@arjunchavan2012 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांचा अति संयमी भूमिका स्वतः साठी पक्षासाठी घातक ठरेल,,,,
@ghanshyammore6030
@ghanshyammore6030 2 ай бұрын
खूप छान अगदी परखड विश्लेषण केले आहे तुम्ही सुशील जी !
@kirankulkarni6004
@kirankulkarni6004 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब आपण महाराष्ट्राची शान आहात.आपण इथेच रहा.
@suryakantkoli8798
@suryakantkoli8798 2 ай бұрын
100%
@prakashdukare9278
@prakashdukare9278 2 ай бұрын
फडणवीस साहेबांनी महाराष्ट्रातच रहावे! महाराष्ट्राला त्यांची खरी गरज आहे! धन्यवाद! जय महाराष्ट्र!
@vaishalikhatavkar30
@vaishalikhatavkar30 2 ай бұрын
फडणवीस यांची महाराष्ट्राला गरज आहे आम्ही पाठीशी आहोत
@sadhanachaudhari1148
@sadhanachaudhari1148 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस साहेब शांत राहून आपले काम चोख करतात. त्यांचे भवितव्य उज्ज्वल आहे.
@anantraut9864
@anantraut9864 2 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातच राजकारण करावे🎉
@rajeshgovindraohanamsagar9616
@rajeshgovindraohanamsagar9616 Ай бұрын
I Think Devendraji is very intelligent and wise person. Whether he is there in Maharashtra or Center he will be always an asset for BJP.
@BekesudhirGovind
@BekesudhirGovind 2 ай бұрын
इतका सुसंस्कृत व सज्जन व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राला मिळाले हे नशिब.
@shashikantraorane8895
@shashikantraorane8895 2 ай бұрын
सुशिक्षित,सुसंस्कृत,सुज्ञ व प्रगत मराठा समाज देवेंद्र फडणवीस यांना मानणारा आहे व नेहमी त्यांच्या पाठीशी ऊभा राहील.
@govind.verinicekulkarni1865
@govind.verinicekulkarni1865 2 ай бұрын
महाराष्ट्रात गरज आहै
@ganeshkapse4842
@ganeshkapse4842 2 ай бұрын
देवेंद्रजी केंद्रात गेले तर डबल पावरफुल्ल होतील हे सर्व विरोधकांनी लक्षात ठेवा.आम्ही सर्व महाराष्ट्रीयन फडणवीसांच्या पाठीशी आहोत.
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC Ай бұрын
बापाच्या जीवावर राजकारणात आला, मुंडेच्या मृत्यूमुळे अन् मोदीच्या कृपेने मुख्यमंत्री पदावर बसवल्या गेला. याची काकू शोभा फडणवीस सुद्धा कॅबिनेट मंत्री होती. डाळ घोटाळा करून घरी बसली. पक्कं घराणेशाहीचं शेंडफळ आहे. Entitled brat. याचा लवकरच निकाल लावणार तो अमित शहा.
@ShaunakDeogirkarOBC
@ShaunakDeogirkarOBC Ай бұрын
Hakalala nahi tar bjp chi MBA karoo 😂
@sureshshetty2259
@sureshshetty2259 Ай бұрын
Dhekanyani apali avkat dhyanat thevavi !
@vivekchobe1719
@vivekchobe1719 2 ай бұрын
फडणवीस हे पवारा नंतरच केंद्रीय राजकारणात जातील पवार साहेबाशी टक्कर घेणारा एक ब्राम्हण नेता महाराष्ट्र मध्ये आहे हे आपल्याला माण्य आहे किंवा नाही सुशील जी
@JayLadda-b7n
@JayLadda-b7n 2 ай бұрын
जात-पात जाऊद्या पण हे पक्कात पवार ना ठक्कर देणारा निक्कीच नेता आहे एक पाऊल पुढे
@mahadevjogalekar7597
@mahadevjogalekar7597 Ай бұрын
नाकावरच काय ? सर्व ठिकाणी *टिचून* महाराष्ट्रातच धडा द्यावा.खुप खुप शुभेच्छा !
@SHRIPADKULKARNINASHIK
@SHRIPADKULKARNINASHIK 2 ай бұрын
सुशीलजी, देवेंद्रजी च्या पाठीशी संपूर्ण ब्राह्मण समाज निश्चित उभा आहे आणि राहील. अनेकांना त्यांचा अतिशय अभिमान आहे.
@sanjayb2812
@sanjayb2812 2 ай бұрын
तो पाठींबा किमान सोशल मीडियावर तरी दाखवला पाहिजे
@dilipghodke6685
@dilipghodke6685 2 ай бұрын
देवेंद्रजीच्या पाठीशी संपूर्ण ब्राम्हण समाज तर आहेच शिवाय विरोधक सोडून सर्व समाजाची लोक त्याच्या पाठीशी आहेत त्या मुळे त्याची महाराष्ट्राला गरज आहेच
@RaviYadav-fp6fe
@RaviYadav-fp6fe 2 ай бұрын
एक सहनशीलता, शांत, हुशार, सुशिक्षित व्यक्ती,वकतूतव, कर्तुत्व सर्व गुण संपन्न असे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र मध्येच असावे
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 36 МЛН
MY HEIGHT vs MrBEAST CREW 🙈📏
00:22
Celine Dept
Рет қаралды 101 МЛН
НИКИТА ПОДСТАВИЛ ДЖОНИ 😡
01:00
HOOOTDOGS
Рет қаралды 3,2 МЛН
Миллионер | 2 - серия
16:04
Million Show
Рет қаралды 1,9 МЛН
Fake watermelon by Secret Vlog
00:16
Secret Vlog
Рет қаралды 36 МЛН