आपल सांगा की मतदार संघाचे किती वाटोळे झाले आपल्या मुळे प्रश्न येतो गरीब आणि श्रीमंत चा साखर कारखाना विकत घेणारा गरीब आहे काय कच्च्या घागरी पाणी कॅनाल शिरड ला आणार होते काय झालं राम कृष्ण हरी वाजता तुतारी हे शब्द वापरण्याची तुमची लायकी आहे काय जितेंद्र आव्हाड काय बोलतो हे लक्षात असाव राम मांसाहारी होता हे शब्द सांगा लोकांना माहिती आहे जनतेला सर्व