😂😂आमदार ऋतुराज पाटिल ना कोण ओळखत नाही... वाह.. आमदार व्हायच्या आधीपासून सगळे त्यांना ओळखतात. उगाच आपला उचलली जीभ लावली टाळ्याला😂
@vaishalipatil24642 сағат бұрын
वरती सत्ता भाजपची आणि ऋतू दादा काय करणार तरी पण सत्ता नसताना खूप केलं आहे त्यांनी
@Vishal-jk3co2 сағат бұрын
तुमचे आजोबा 15 वर्ष आमदार होते दादा त्यांचे पण काम सांगा
@RaviBhogulkarСағат бұрын
कोल्हापूर मध्ये हवे बंटी पाटील
@MarutiKhane-wc6vu2 сағат бұрын
वैयक्तिक ताकतीने निवडून येवून दाखवा मग बोला दुसऱ्या वर..
@amitmore8981Сағат бұрын
मागच्या दाराने येऊन लोकांना चॅलेंज देऊन काय फायदा नाही जनतेच्या दरबारातुन निवडून येऊन मोठं मोठं बोला
@dilipkalake50203 сағат бұрын
हा..... आला आता शहाणपणा शिकवायला.
@vinayaksuryavanshi5079Сағат бұрын
भूर्टा युथ आयकॉन 😂😂😂
@ashishpatil9147Сағат бұрын
फिरता चषक 😂
@mithileshnavelkar6423Сағат бұрын
Shambhar mahadik= 1 satej patil
@dattatraymore430950 минут бұрын
अरे शिदे फडणवीस याना विचार कि विरोधी आमदाराना विकास निधी किती दिला
@rohitkaware95473 сағат бұрын
याचे वय काय हा बोलतो काय?अक्कल नाही,अनुभव नाही आणि घराणे शाहिने आमदार व्हायची सप्ने पाहत आहे.
@BhartiBhosale-ux8nx4 сағат бұрын
😂डोबल वाटल भाजप महागाई वाढवली
@ratnadeeppatil64352 сағат бұрын
Tikit deinat tumhala ...hit bunty saheb tikit vatat ahe ani kay comparison krtay
@ArvindSuryawanshi-z1q2 сағат бұрын
Asch fkt bunty Ani ruturaj vrch bolt rha dusr KY kru nka mnun tumchi negative Image hot chly
@shekharmore97253 сағат бұрын
बंटी साहेब
@vaibhavpatil54163 сағат бұрын
Shett saheb
@ArvindSuryawanshi-z1q2 сағат бұрын
Are swta tumi kiti khot bolta Ani kiti paksh badlta te bga adhi mg bola
@yuvrajpowar3837Сағат бұрын
अहो तुमच्या वडिलांना विचारा तुमच्या वडिलांनी किती आश्वासन खोटे दिलेत ते कोण पण ऐकते म्हणून काय पण सांगायचं नाही
@bhushanvarale5827Сағат бұрын
Tumhi kiti pn shikla,ky pn kela tari tumachi buddhi vait ti vaitach rahanar
@chinuupadhye42892 сағат бұрын
Rp ❤
@Lad26232 сағат бұрын
यूथ आयकॉन 😂😂😂😂
@AmarPatil-dh9ue38 минут бұрын
यालाच म्हणतात खरं राजकारण बाबांना सांगायचं पोरग्याचं आणि पोरग्यान सांगायचं बाबाचं आणि सगळं झालं दुसऱ्याचं सांगून राजकारण करण्यापेक्षा आपल्यास्वतःच्या कामावरती राजकारण करून दाखवा महाडिक साहेब बघा नाहीतर एखाद्या गरीब घराण्यातील कार्यकर्त्याला संधी देऊन बघा हे चालल आहे आता यांना राजकारणात यायचं आहे ना
@dilipkalake50203 сағат бұрын
अरे ऋतुराज पाटलांचे एवढे तुझे शिक्षण झाले ....का...
@chinuupadhye42892 сағат бұрын
कोल्हापूर मध्ये फक्त बंटी साहेब 🎉
@rohitpatil30563 сағат бұрын
Ite tumhala ticket magayla 10 time dilhi,Mumbai la palai lagtai.😂
@shashankjadhav82794 минут бұрын
खरचं काम असत तर वाचून दाखवलं नसत, तोंड पाठ असायला हवं होत.साहेब.
@SagarPatil-kb7jhСағат бұрын
Tikit magayla
@shashikanthande31412 сағат бұрын
एक तरी फोटो दाखव
@ashokmugade728634 минут бұрын
सोलापूर करंचा कोल्हापूर ला लागलेला कलंक म्हणजे महाडिक
@rakeshlolage50892 сағат бұрын
महाराष्ट्र ची प्रगती महायुती
@Atma19667 минут бұрын
आजोबा अठरा वर्ष काँग्रेस कडून आमदार होते.तुम्ही पुढील निवडणुक कोणत्या पक्षाकडून लढणार?
@mhmaharashtra303534 минут бұрын
तुला चॅलेंज देण्यासाठी समोरच्याची परवानगी घ्यावी लागत आहे तुला आणि सुरज चव्हाण गोलीगत यांना सोडूया एका गल्लीतन बघूया कोणाला लई लोकं ओळखतात😂😂
@prashantpatil369448 минут бұрын
वाटलं होत तू तरी जरा शहाणा असशील पण तू सगळ्यांच्या पुढचा खुळा निघालास..हे तुझा या बोलण्यातून दिसून आले...तू ब्लॉग च करायचा कामाचा आहेस तेवढं च कर तू...😅😅😅
@pramodmirajka4560Сағат бұрын
तुझी
@manjeetsheikh788134 минут бұрын
Kolhapur made raste ka jalle nahit ha prashn mahtwacha