Barecha ushaira kalale habjp n rss che bhale karanar tya sathi once St te likunabi cha wapar karanar
@imvingle5 жыл бұрын
बैल मुख्यमंत्री
@Sanjayshendkar12433 жыл бұрын
टरबूजया इतका नालायक मुख्यमंत्री महाराष्ट्राला परत मिळू नये....हीच ईश्वर चरणी प्रार्थना
@nandkishorbarapatre63462 жыл бұрын
Only the reason of Brahman... Not to another
@dnyaneshwarmalamkar73537 ай бұрын
@@nandkishorbarapatre6346नाही! बामणी कावा ओळखला वाटते
@bharatishelke93455 ай бұрын
खरंय
@hrk32125 сағат бұрын
का? जातीवरून लायकी ठरवतो का तू?
@sunilkadu66945 жыл бұрын
अगोदर शेतकऱ्यांचे कर्जमाफी नंतर मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघावे
@farooquialkhama23655 жыл бұрын
Correct
@allin1yj2405 жыл бұрын
लकक्षात असूद्यआ हा माणूस चाणक्य नीती आहे कधी डाव पालटून टाकेल संगता येत नाही
@satishjadhav55535 жыл бұрын
Mi shetkaryacha mulaga ahe. Karjmafi khup vichar karun dili pahije.Aamchya gavat ek fraud chalu ahe.shetkaryani society Ani cooperative bankache karj phedale ahe, pan te karj bankani tyancha khatyat nahi dakhavale ahe. Te karjmafi zali tar Paisa khishat galanyachya tayarit ahet.
@सदाखुशरहोइन्सानियतहीभगवानकारूप5 жыл бұрын
तुम्ही फक्त evm काढून टाका... फडणवीस स्वप्नात पण मुख्यमंत्री होणार नाही.
@mahalinghippale11685 жыл бұрын
Khote asvashn deun fsvle
@sairajshiralkar30935 жыл бұрын
Kay pan
@sachinsonawane70015 жыл бұрын
#
@sac36105 жыл бұрын
Ekdam barobar
@aniketl20705 жыл бұрын
Only फडवणिस
@surajchavan40085 жыл бұрын
खोटी आश्वासने, भूल थापा, लोकांचा कामे असली की कायम अभ्यास करणारा आणी बेधडक निर्लज्जपणे खोटे बोलणारा CM
@Artbyunknownartist2 күн бұрын
💯 percent khare aahe bhau
@ii-wi5ub4 жыл бұрын
सर्वांची वाट लावण्याचे कामच केले आहे. शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार, राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर सर्वांची वाट लावून टाकली आहे. कोणाचं ही भलं केलं नाही.
@alkajamkar86785 жыл бұрын
फडणवीस हे तरुण मुख्यमंत्री आहेत खरे. परंतु, महाराष्ट्रातील तरुण पिढीसासाठी ते काहीही करू शकले नाहीत.सुशिक्षित तरुण आज बेरोजगार होऊन वेड्यासारखे फिरत आहेत.म्हणे तरुण मुख्यमंत्री.काय कामाचे........
@sanjayvartak95 Жыл бұрын
फडणवीस ऐवजी फडविष पाहिजे
@kamalchahande80813 күн бұрын
Rss n bjp che bhale karana tya sathi once St teli kunbicha waper karanar
@am0lkale6305 жыл бұрын
सर्वाधिक गुन्हे असलेले मुख्यमंत्री नको
@nikhilshendage50085 жыл бұрын
लयकीच नाही त्याची शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करतोय शेतकरीच त्याला पाेसतोय तो काय शेतकऱ्यांची कर्ज माफी करतोय
@sheetalpawar63475 жыл бұрын
Lay bhari dada
@srmarathimusic...62145 жыл бұрын
पदाचा कार्यकाळ पुर्ण केला पण कार्य जाग्यावर ठेवली...
@NivruttiPatil-z1yКүн бұрын
फडणवीस नक्की मुख्यमंत्री होणार
@subhashgulhane48419 сағат бұрын
अभिनंदन तुमचं
@namdevshirpe69315 жыл бұрын
शेतकऱ्यांच्या हिताचा मुख्यमंत्री हवा
@sureshapatiljadhav58985 жыл бұрын
शेतकरया चा इसतू ईजिलास डूकरा आणखी मनतोस काय मुख्यमंत्री
@shaileshpatil80015 жыл бұрын
इतर सर्व ठीक आहे मी कुठल्याही पक्षांशी संबंधित नाही एक शेतकरी आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे आत्ता पर्यंत चे सर्वात निष्क्रिय आणि शेतकरी कर्ज माफी मिळण्यापेक्षा ती कशी देता येणार नाही ह्या बद्दलच प्रयत्न शील असल्या सारख जाणवत य
@yogeshdesai59995 жыл бұрын
कशाला कर्ज उठसुठ माफ करायची??? फेडता येत नसेल तर का घ्यायची कर्ज??
@AUM-sm4kh2 күн бұрын
He is also Great CM of MAHARASHTRA state Devendra ji.👍🏾🌹🇮🇳🌹
@santoshmagdum36415 жыл бұрын
बॅलेट पेपर वर मतदान घ्या मग म्हणा पुण्हा मीच
@gautampatil29565 жыл бұрын
Baribar
@yogeshakarte64342 күн бұрын
होय ना. देवेंद्रजी मुख्यमंत्री होतील .
@ankitawasamwar94545 жыл бұрын
हा मुख्यमंत्री नाही झाला पाहिजे..
@mycvsoft5 жыл бұрын
राजकीय पक्ष शेतकयांना मुरखा बनवा आहेत. शेतकरी कर भरत नाहीत. आम्ही कर भरतो. फक्त गरीब शेतकरीच त्रस्त आहेत. श्रीमंत शेतकयांना भरपाई मिळते त्यांना सरकारकडून मिळणारा फायदा कसा काढायचा हे माहित होते.
@chandrakantsawant6645 жыл бұрын
ह्या माणसाला झालेला अहंकार आणि मीपणा यामुळे हा संपला
@deepakpatil8675 жыл бұрын
महाराष्ट्रातील मराठा नेत्यांना जर स्वाभिमान असेल तर भले शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दे पणं तो हिंदू-मराठा असला पाहिजे
@deepakpatil8675 жыл бұрын
माझे महाराष्ट्रातील सर्व पक्षांचे आमदार-खासदार मंत्री यांच्याशी चांगले संबंध आहेत
@sonalibhoyar40985 жыл бұрын
Deepak Patil excellent sirgi
@shivajidighe48515 жыл бұрын
18 pagad madhil iter ka nako
@vaishnvibidarkar94575 жыл бұрын
Deepak Patil Fadnavis sir ch cm hotil. Cm ship kuna ekachi jahagir nahi. Deepak Patil aadhi Kam kara mg cm padache swapna paha.
@cricketfan8875 жыл бұрын
शाब्बास! असाच जातीपातीत अडकून रहा.
@prakashshelke33814 жыл бұрын
नोकर भरतीवर बंदी आणणारा, शेतकरी कर्ज माफी न करणारा ,आदिवासी वस्तीगृहाच्या खानावळी बंद करणारा , कर्मचारी लोकांच्या मागण्या न पूर्ण करणारा, पदभरती नोकर कपात करणारा, असा एकमेव मुख्यमंत्री टरबूज
@mainuddinshaikh23066 ай бұрын
Zhopetun uthun ratari shapath ghenara ani sakali rajinama denara pahile chif minister
@AtulGunjal3 күн бұрын
तुमची list काढली तर 5 हजार पान भरतील घोटाळ्यांनी 😂😂
@vinodsarode41085 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस साहेबांचा विजय कायम राहील
@RajuAnwaneКүн бұрын
CM Devendra Bhau 🎉🎉🎉❤❤❤
@ravindrapawar1435 жыл бұрын
आरे मोर्चे काय फडणविस याने थोडे शांततेत पार पडले आहे तेतर मराठा समाजाणे पार पडले आहे
@suryakantgore36655 жыл бұрын
हा मुख्यमंत्री नको.ह्याने आजून पर्यत मुलांची शिष्यवृती दिली नाही.
वृत्ती। वाखाणण्यासारखी आहे। खर। तर। ते। अविरोध। मुख्यमंत्री। आहेतच। जनमानसात। त्यांची। प्रतिमा ठसली। आहे। त्यांनीच। मुख्यमंत्री। वाहावे ईतर राजकारण्यानी। हे। समजून। घ्यावै ईश्वराचे। त्यांना खूप खूप आशीर्वाद आहेत
@subhashgulhane48419 сағат бұрын
आपला मता सोबत मी पूर्ण सहमत आहे अभिनंदन देवेंद्र फडणवीस
@sunitabuchude77952 ай бұрын
नक्की होणार🎉🎉
@gangabharvabalkar39775 жыл бұрын
कोणी ऐकल का आमचे आमचे जे मत आहे ते सांगितले तर ऐकत असेल तर कळवा आम्हाला सर्वांसमोर येऊन सांगायची इच्छा आहे,🙏🙏🙏
@tusharsirsath23345 жыл бұрын
हा देव्या थापाटे हाये हा परत नको मुख्यमंत्री शेतकरी देशोदडीला लावला येन
@chakradhargadve91335 жыл бұрын
Tushar Sirsath
@pravinjadhav88285 жыл бұрын
Hello तुमच्या माहितीसाठी सांगतो भाऊ, आत्ता पर्यंतचा सगळ्या त भंगार मुख्यमंत्री आहे तो😠😠
@raghavendrakathare66285 жыл бұрын
Only Devendra Fadanvis ...Deshat Narendra & Rajyaat Devendra 👌👌👌🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳👍🏻👍🏻
@daryappakshirsagar20745 жыл бұрын
तरुण मुलांना कशाची गरज आहे हे ओळखण्यात अपयश जेणेकरून नोकर भरती
@manojkharait9 ай бұрын
आपला मुख्यमंञी फडणवीस
@vijayaher92305 жыл бұрын
पुज्यार्याच्या पोरानं पुज्याचं करावि
@vinayakdeshmukh6735 жыл бұрын
पहिली पीककर्ज माफी... व बँलेट पेपर्स वर मतदान.. नंतर बघच मुख्यमंत्री कोण होते ते.
@madankhandade48197 ай бұрын
छान, खरे आहे.
@mehrishshaikh59235 жыл бұрын
One of the best ,talent,displined and politcally expert chief minister of all the states of India.👋✌🏻👋
@tsislife13472 жыл бұрын
Lllkgag
@tsislife13472 жыл бұрын
Lkklslhll
@tsislife13472 жыл бұрын
Hllaal
@tsislife13472 жыл бұрын
Halgalgk
@SanjayMadure9 ай бұрын
Www gy @@tsislife1347
@bhienb48735 жыл бұрын
या मुख्यमंत्री ला पहिल्या कोण ओळख होता का नाही पाहिजे हा नेता
@riteshpatil61835 жыл бұрын
आपल्याला BJP चालतय पण हा टरबुज्या नाही कारण आम्हाला खोटी आव्हाने नकोय काम दाखवा काम
@sulabhagavankar38933 күн бұрын
Very good personality.
@BaluDube-f1b3 күн бұрын
❤❤🎉🎉 Devendra ji aapka Hardik Abhinandan aur dher sari shubhkamnaen aur badhai Jay Parshuram Bhagwan Ji ki
@pankajpaninghot1995 жыл бұрын
हे फक्त मोदींजी च्या नावाखाली येतात पण काम मात्र काहीच करत नाही आता पुन्हा मुख्यमंत्री होनार
@subhashgulhane48419 сағат бұрын
हो देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार मुख्यमंत्र्यांना शुभ आशीर्वाद
5 жыл бұрын
विकास फक्त देवेंद्रच्या बायकोत झाला.
@sanjaysalve79795 жыл бұрын
तुझ्या बायकोचा विकास कोणी केला ते तरी माहिती आहे का...?
@riteshpatil61835 жыл бұрын
पटल भावा
@gopalayt49285 жыл бұрын
@@sanjaysalve7979 भावा तुज़्या बाईको चा पन विकास केला वाट्टे फडणवीस न 😂😂😂🤣🤣🤣🤣
@jagdishbawaskar57165 жыл бұрын
ब्यालेट पेपरवर निवडनुक लढवावी नतंर बघू कोनमंञी बनतो असेल हीम्मत तर हो म्हणा पहीले शेतकरि कर्ज माफी मग मञी जनता ठरवेल कोन करायचा मंञी नाही तर होनार संञी
@nitinashokbhagwatnitin86555 жыл бұрын
हार्दिक हार्दिक अभिनंदन
@sanjayshinde63615 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार योग्यच आहेत त्यांना हार्दिंक शुभेच्छा
@VikasPatil-u4w Жыл бұрын
परत एकदा फडणवीस साहेब मुख्य मंत्री होतिल परन्तु खरे कार्यकरते यांच्या पर्यन्त पोहचले पाहिजेत दिखाऊ नेत्यापासून बाजूला जाऊन ? तळा गळा तील प्रामाणिक कार्यकर्ते ?
@gajanansurushe18122 жыл бұрын
शक्यता कमीच
@divyapatil-xz3cu Жыл бұрын
नाहि नाहि
@pratikshanaik64803 ай бұрын
फडणवीस khare बुद्धिवंत आहेत
@roshan26125 жыл бұрын
एकदम स्लो मोशन वाले cm स्वतः निर्णय न घेणारे cm
@patwardhand.h73805 жыл бұрын
मुख्यमंत्री तर फडणवीस सर्वोत्तम
@govindachaporkar33885 жыл бұрын
असा cm महाराष्ट्रा चा नकोचं
@samadhanchavhan98025 жыл бұрын
😂😂😂😂😂😂😂😂😂😂 *असाज मुख्यमंत्री प्रत्येक राज्याला लाभो अन स्वताच्या बायकोचा अन परिवाराचा विकास.मुख्यमंत्री साहेब.नियमत करत राहो हिज देवाकडे प्रार्थना*🙏🙏🙏🙏🙏🙏
@somethingnew84175 жыл бұрын
महाराष्ट्राच्या लोकसंख्येचा विचार केला असता त्यांनी दरवर्षी तेरा हजार पोलिस भरतीच्या जागा निघतील अशी घोषणा केली होती परंतु त्यांनि फक्त निम्म्या जागांना मान्यता दिली तिकडे up सरकारने 13 हजार जागा काढल्यात राव हे मुख्यमंत्री नकोत राव
@sandippatil24765 жыл бұрын
13000 nahit bhau 51000 bhau ha Kay kadhanar
@latakulkarni7095 жыл бұрын
हे लायक मुख्यमंत्री दुसरे कोणीही नको
@sharadraokhairnar10532 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री होतील यात शंका नाही. तेच व्हावेत.
@Varadraj.V2 күн бұрын
आम्हाला एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री पाहिजे❤❤
@surajmeshram92085 жыл бұрын
Good
@karyonorganic97515 жыл бұрын
Only on 007
@angadmate45435 жыл бұрын
बरोबर भावा फक्त महाराज भक्त 007
@madhukarkamble62832 жыл бұрын
मुख्यमंत्री म्हणून पाच वर्षे पूर्ण कालखंडात असूनसुद्धा नुसते पोकळ आश्वासने शिवाय काय काम केले आहे वास्तविकता आपण गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री पदावर कार्यरत असताना नदीजोड प्रकल्प यौजना राबविण्यात आली असती तर कदाचित ज्या महाराष्ट्रात काही तालुक्यातील काही ठिकाणी दुष्काळ भाग असलेल्या भागातील व्यक्ती कसे जिवन जगत असतील या सर्व गोष्टींचा अभ्यास करून घेण्यात आला असता पण तुम्ही मात्र मुख्यमंत्री असताना गोर गरीब जनतेचा मुख्यमंत्री असता तर गोर गरीब जनतेसाठी अनेक प्रकारच्या शासकीय यौजनेचा उपक्रम राबविला असता साहेब पण तसे काही आपण केलेच नाही व तसेच साहेब आपण मुख्यमंत्री होता त्या वेळी आपण स्वतः जातीने लक्ष घालून पावसाळ्यात पावसाने महापूर ज्या ज्या जिल्ह्यातील तालुक्यातील गावे व शहरे पाण्याखाली जाऊन अतिवृष्टीमुळे जिवितहानी विस्कळीत होते जिवितहानी होऊ नये म्हणून आपण योग्य वेळी उपाय यौजना राबविली असती तर संपूर्ण जनता आपल्या पाठीशी उभी राहिली असती साहेब त्या साठी नेमके आपण व आपल्या पार्टीने जसे की आपण गाव स्वच्छता अभियान अंतर्गत यौजना राबविण्यात येते त्याच पध्दतीने जेव्हढया महाराष्ट्रामध्ये लहान व मोठ्या नद्यांचे पात्र आहेत या सर्व नद्यांच्या पात्रातील गाळ काढणे व वाळू उपसा टेंडर प्रक्रिया सुरू करण्यात आली असती तर शासनाला महसूल ही गोळा झाला असता व खोलीकरण व रुंदीकरण व स्वच्छता अभियान राबविण्यात आले आसते व त्या मुळे पावसाळ्यात पावसाने महापूराचे पाणी नदीच्या पात्रातील पाणी गावांमध्ये शिरकाव झाला नसता, व जिवितहानी होऊ शकली नसती, विशेष म्हणजे रस्त्यांची लेव्हल व नदीच्या पात्रातील लेव्हल एक सारखी झाली असल्याने पावसाळ्यात महापुराचे पावसाचे पाणी नदीच्या पात्रातील पाणी गावांमध्ये शिरकाव होतो, दुसर कारण म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पात्रातील पाणी अंकली व मांजरीचे जे पुलाचे बांधकाम हे अरूंद असल्याने ज्या पद्धतीने अंकली व मांजरीच्या पुलावरून पाणी ज्या प्रमाणे सरासरी पाणी विसर्जित झाले पाहिजे त्या प्रमाणात विसर्जित विसर्जन होत नसल्याने पाण्याचा दट्ट्या बसत असल्याने सदरचे पाणी बॅक मारत असल्याने सांगली जिल्ह्याला व संपूर्ण सांगली जिल्ह्यातील सर्व गावांना व कोल्हापूर जिल्ह्याला धोका निर्माण होऊ लागला आहे व तसेच ज्या वेळेस सांगली जिल्ह्यामध्ये जिल्हाअधिकारी सौ मणीशा म्हैसकर मॅडम कार्यरत म्हणून काम करत होतेत त्या वेळी. त्यांनि स्वतः जातीने लक्ष घालून आरफळ टेंभू म्हैसाळ पाईप लाईन योजनेचे पुर्ण कामकाज केले होते परंतु ज्या वेळी सांगली जिल्ह्याला पावसाळ्यात पावसाने महापूर येतो त्या महापुराचे पाणी जर का हे महापुराचे पाणी या पाईप लाईनने टेंभू म्हैसाळ ताकारी यौजना या पाईप लाईनने पाणी या दुष्काळ ओढे , नाले, शेततळे, शेततलाव, या भागाला सोडण्यात यावे यावेत जेणेकरून उन्हाळ्यात पाणी कमी पडणार नाही व दुष्काळ भाग हा दुष्काळ राहाणार नाही व इतर ठिकाणी ओला ही दुष्काळ भाग राहाणार नाही याची देखील आपण व आपल्या भाजपच्या सरकारने लक्ष घालून काम केले तरी महागाई कमी केली पाहिजे हेच सर्व गोष्टी जरी आमल बजावणी जरी केली तरी नक्कीच जणता याच्यावर विचार करील ,
@subhashgulhane48419 сағат бұрын
आपण आपले विचार व मत प्रदर्शित केलं त्याबद्दल मला फार चांगले वाटले
@anilgije97635 жыл бұрын
फसनविस, बामन नको ,खडसे पाहिजे cm
@priyadarshinithakar2103 Жыл бұрын
कल्याणकारी राजा 👍
@subhashgulhane48418 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस
@भाईजीगावडे5 жыл бұрын
Devendra ji Real CM
@nageshsathe35205 жыл бұрын
पहिली कज॔ माफी करा मग c mहोणेची सप्न बघा
@MahendraJadhav-du7xy Жыл бұрын
आम्हाला जनतेचा मुख्यमंत्री हवा आहे. मा.श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखा मुख्यमंत्री हवा आहे.
@anandwankhede72135 жыл бұрын
Yes
@truptijoshi79163 күн бұрын
हो नक्कीच होतील आणि त्यांनीच आणि त्यांनीच मुख्यमंत्री व्हावा अशी ईश्वरचरणी प्रार्थना
@simongomes7905 жыл бұрын
Nice
@adarshmadhale10346 ай бұрын
याची खरी कहाणी लोकांचे. घर मोडायचे .
@shubhangichanne9558 Жыл бұрын
नक्कीच पुढचा पुर्ण पाच वर्षाचा टर्म मुख्य मंत्री पदाचा त्यांचा असेल.
@subhashgulhane48418 сағат бұрын
देवेंद्र फडणवीस यांचाch
@amolmathankar77845 жыл бұрын
Kisan ke tara kol dhani nahi hai. Our mukhyamantri ... No no
@sagardhande24955 жыл бұрын
नको रे भाऊ
@sureshpawar88395 жыл бұрын
एकच साहेब नाईक साहेब जय सेवालाल
@gangaaanadeore64555 жыл бұрын
शेतकरी साठि तरी घातक आहे देविदर फडवनीस कारण पाच वरशात शेती धोकात
@pravinmhapankar61095 жыл бұрын
महाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री आणि मंत्री झाले.पण प्रश्न निर्माण हाेताे मराठ्यावर राखीव जागेसाठी माेर्चे काढण्याची वेळ का आली?
@deepakpatil8675 жыл бұрын
हल्लीच्या राजकारणात कसं झालंय माहीती आहे का?त्याने चाखून बघीतले म्हणून दुसर्याने बचकन खायचं अशी प्रवृत्ती अनेकांची झालेली आहे.
@shreeyashwantjikhamkaroffi83325 жыл бұрын
एखाद्या शेतकऱ्याच्या पोराला करा पण त्याला नको , कंपन्या बंद पाडल्या त्यांनी
@ravindranikule23015 жыл бұрын
हिम्मत आसेल तर EVM काढुन मतदान घ्यावं म्हणावे.
@kiranwalunj85372 күн бұрын
शेतकऱ्यांसाठी घातक प्राणी😮😮
@pradippatilpradippatil88505 жыл бұрын
एक नंबरना खाऊ डांगर शे आऊ पहिले कज॔ माफी देरे भाऊ मग मंत्री बनान सपन दखीस आपला शिवसेना वालाना नंबर लावा आते मंत्री बनाना ॥ जय हिंद जय महाराष्ट्र ॥ 🙏
@renukapatole21599 ай бұрын
फार अभ्यासू दाखवतो परंतु थापा मारण्यात पटाईत आहे असा मुख्य मंत्री नको
@yogeshprakashpatil96525 жыл бұрын
Ho pahije aamhala mukhyemantri
@jitendrapatil61325 жыл бұрын
तुझ्या घराचा मुख्यमंत्री बनव त्याला
@santoshsutar47055 жыл бұрын
पुन्हा येतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब
@somnathpotinde4335 жыл бұрын
असा टरबूज्या मुख्यमंत्री नको बाबा
@vandanamendhe7605 жыл бұрын
Aage bhadho devbappa hup tumhare sath hai.
@muzaffardeshmukh3165 жыл бұрын
😊
@agtare Жыл бұрын
हेा नक्की फडणवीस
@bakeraodemse75675 жыл бұрын
राष्ट्रवादी काँग्रेसचे दुवा करेल तर मुख्यमंत्री च करू शकतो
@dadakale28365 жыл бұрын
Ajit Dada Pawar mukhymantri hotel
@Mulapravara5 жыл бұрын
फक्त देवेंद्रजी पुन्हा एकदा मुख्यमंत्री .
@sharadpatil64045 жыл бұрын
थापाडा आहे एक नंबर
@ankushjadhav66185 жыл бұрын
पाहिले कर्ज माफी
@anilbhosale67815 жыл бұрын
माहाराष्ट्रात मराठा मुख्यमंत्री द्या
@pravinchavan71345 жыл бұрын
Anil Bhosale महाराष्ट्रात पुढील मुख्यमंत्री छत्रपती उदयेनराजे भोसले यांना संधी मिळावी
@vaishnvibidarkar94575 жыл бұрын
Anil Bhosale shame on you.
@riteshpatil61835 жыл бұрын
हो हे शिवछत्रपतींच महाराष्ट्र आहे विसरलात का शिवछत्रपतींना व ह्या साम्राज्याला चालवेन तो मराठा छत्रपती उदयनराजे भोसले
@lalsabshaikh93955 жыл бұрын
टरबूज्या नको रे एक शब्द ही पाठ केले शिवाय बोलत नाही