Devendra Fadnavis : ABP Majha Maha Katta : मी फक्त देवेंद्रजींशिवाय कोणाच्या बापाला घाबरत नाही

  Рет қаралды 704,884

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#ABPMajha #MarathiNews #मराठीबातम्या #NavneetRana #ShivSena #MaharashtraPolitics #KiritSomaiya
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPmajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in...
Subscribe to our KZbin channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер: 811
@ashwiniwalke9308
@ashwiniwalke9308 2 жыл бұрын
कुणाला नका घाबरू पण मराठी कसे बोलायचं हा क्लास लावा🤣🤣🤣🤣
@straightforward5936
@straightforward5936 2 жыл бұрын
मॅडम ही पण गोष्ट लक्षात असूद्या ,त्या देवेंद्र शिवाय तुम्हाला कोणीच लाईक करत नाही
@nileshchaudhari6988
@nileshchaudhari6988 2 жыл бұрын
🤣😂
@Appakados
@Appakados 2 жыл бұрын
Barobar
@adityajoshi7322
@adityajoshi7322 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@rushikeshStudio6559
@rushikeshStudio6559 6 ай бұрын
🤣🤣
@sagar41412
@sagar41412 2 жыл бұрын
आम्ही फक्त तुमच्या गाण्याला घाबरतो.
@vrutamom8429
@vrutamom8429 2 жыл бұрын
😂😂😂😂😂✅💯
@kiranmahimane9414
@kiranmahimane9414 2 жыл бұрын
😂😂😂😂 ek no
@jaibajrangbali2068
@jaibajrangbali2068 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@amu2814
@amu2814 2 жыл бұрын
😂😂✔️💯
@yogeshchari23
@yogeshchari23 2 жыл бұрын
😂😂😂
@adityajoshi7322
@adityajoshi7322 2 жыл бұрын
काय मेकअप केलाय 🤣🤣 देवेन्द्र जर आत्ता मुखमंत्री असता तर ही हॉलिवूड मध्ये काम करत असती 🤣🤣 धन्यवाद महाविकासआघाडी ह्या मामी पासून वाचवल्याबद्दल 🤣🤣
@amu2814
@amu2814 2 жыл бұрын
Mamine 12 plastic surgeries kelya aahet aadhiche photo paha 😀
@shubhamspatil8402
@shubhamspatil8402 2 жыл бұрын
स्वतः च्या बापाला पण घाबरत नाही, म्हणून संस्कार अशे आहेत 😂
@vedantwaghulde7240
@vedantwaghulde7240 2 жыл бұрын
Right
@jyotimahale8268
@jyotimahale8268 2 жыл бұрын
पागल बाई आहे पहिले बोलायला नीट शिक संस्कार नाही अजिबात
@Saurabh-py8jw
@Saurabh-py8jw 2 жыл бұрын
😂😂😂
@Rupali.Khedkar
@Rupali.Khedkar 2 жыл бұрын
Supriya Tai khup changlay ka.wangi tai
@shubhamspatil8402
@shubhamspatil8402 2 жыл бұрын
@@Rupali.Khedkar एका विशिष्ट समाजाचे आहात म्हणून बीजेपी च्या कोणत्याही वाईट गोष्टीला समर्थन करणे याला शुद्ध आंधळेपणा म्हणतात राहिली गोष्ट सुप्रिया सुळे, ती माझी कोणीही लागत नही वांगी म्हना की काहीही म्हणा
@kailasgaikwad3163
@kailasgaikwad3163 2 жыл бұрын
स्वतःच्या वडीलांना , भाऊंनाही भित नाही . खरचं खूपच चांगले संस्कार आहेत .
@rangnathbankar6544
@rangnathbankar6544 2 жыл бұрын
खुप छान, तुम्ही स्वातंत्र्य उपभोगा. फक्त गाणं तेवढं म्हनु नका.
@amu2814
@amu2814 2 жыл бұрын
😂😂😂
@sangitabangar6584
@sangitabangar6584 2 жыл бұрын
😀
@padminidivekar254
@padminidivekar254 2 жыл бұрын
तुम्ही पण परत गमभन टठडढण गिरवा..
@oldsonglover3960
@oldsonglover3960 2 жыл бұрын
😂😂😂😂
@user-hf2uc9rg4v
@user-hf2uc9rg4v 2 жыл бұрын
Tumhi aiku naka....koni sangitalay
@jaishreegaddam7719
@jaishreegaddam7719 2 жыл бұрын
👍कुणीच कुणाच्या बापाला घाबरायच नसत अमृता आदिमानवापासुन महामानवापर्रयत पोहचलेला समाज आता कुठपर्यंत पोहचवतो ते आपणच ठरवायच आहे💪
@indian5720
@indian5720 2 жыл бұрын
मामी प्लीज तुमच्या महा भयंकर बेसुरया आवाजामधे गाणे गाऊ नका लोकांना संजय राउत च्या बकबक करण्याचा पुरता वैताग आला त्यात अजून तूम गाणं म्हंजे काळयापाण्याच्या शिक्षेपेक्षा ही भयंकर आहे😁😁😁🤣🤣🤣
@TheMrbindaasbol
@TheMrbindaasbol 2 жыл бұрын
hahaha maami is the biggest obstacle for bjp coming back in power in maharashtra.modichi pls stop her from giving interviews
@prashantvaze1155
@prashantvaze1155 2 жыл бұрын
तूझ्या भाषे वरून तुझे संस्कार कळले 👍
@vaibhavbhoyar1893
@vaibhavbhoyar1893 2 жыл бұрын
Sarvanche sanskar var machi P. Ch. D. Zahi आहे.
@mangeshshinde3267
@mangeshshinde3267 2 жыл бұрын
@@vaibhavbhoyar1893 phd केली मग खोटं बोलणारे कसे ओळखू नाही येती उगाचच गुढग्यात डोकं घालून बसता
@santoshadhode2766
@santoshadhode2766 2 жыл бұрын
Same to you
@santoshadhode2766
@santoshadhode2766 2 жыл бұрын
Once again Vaze. Sachin vaze used as condom and now thrown In jail.
@pavanbhagile5732
@pavanbhagile5732 2 жыл бұрын
देवेंद्र च्या बापाला पण नाही ❓🤣😂😁
@gajananingale1224
@gajananingale1224 2 жыл бұрын
Sahi rey bhau
@myaim9874
@myaim9874 2 жыл бұрын
अनुभव हिला ज्यास्त आहे
@savitashinde7754
@savitashinde7754 2 жыл бұрын
😂😂😂
@kaiwalyaghotkar832
@kaiwalyaghotkar832 2 жыл бұрын
आदर आणि घाबरण दोन वेगळ्या गोष्टी आहेत
@Royal1111-r2b
@Royal1111-r2b 2 жыл бұрын
@@myaim9874 anubhaw vicharuch nka🤣🤣fulllly limet chya baher experience
@SamRo31
@SamRo31 2 жыл бұрын
माते पण देवेंद्र जी स्वतः तुम्हाला घाबरतात... election campaign मध्ये जर तुम्ही भाषणे दिलीत तर झालेच समजा फडणवीस साहेब मुख्यमंत्री 🤣🤣🤣
@nap3944
@nap3944 2 жыл бұрын
🤣🤣🤣
@AshokJadhav-iy3rc
@AshokJadhav-iy3rc 2 жыл бұрын
तुझी संस्कृती, संस्कार सर्वांना कळाली बाई...
@TheMrbindaasbol
@TheMrbindaasbol 2 жыл бұрын
hona
@anilkumawat6409
@anilkumawat6409 2 жыл бұрын
ह्यातून फुगीर,attitude दिसतोय...trollar मुळे स्री शक्तीचा जागर नसतो होत मॅडम....स्री बदल चांगले विचार पाहिजे...
@jaishreegaddam7719
@jaishreegaddam7719 2 жыл бұрын
अहिल्याबाई होळकर, राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले, राणी लक्ष्मीबाई अशी खुप उदाहरणे देता येतील कि प्रतीकुल परिस्थिती स्वकीय आणि परकियाशी धैर्याने सामना केला पण शेखी मिरवली नाही
@padminidivekar254
@padminidivekar254 2 жыл бұрын
मग एक काम करा, मराठा आरक्षण आंदोलनात फडणवीसांच्या बायकोची मागणी केलेल्या मूलीचा सत्कार करा..
@Sachin_agre_official
@Sachin_agre_official 2 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस च्या बापाला पण नाही घाबरत का स्वतः च्या बाप पण नाही मग किंमत कोणाला मामी
@dilipdongare4976
@dilipdongare4976 2 жыл бұрын
मोदी ना
@dattatrayambhore811
@dattatrayambhore811 2 жыл бұрын
मामी तुम्ही हे टरबुज 🍉 किती दिवस सांभाळणार 😂😂😂😂😂
@amolkulkarni9364
@amolkulkarni9364 2 жыл бұрын
Tu ze gache tu kase sabhalta te bhagh adhi
@KoliQueen
@KoliQueen 2 жыл бұрын
तुझी बायको घरी सांभाळ मग त्यांना बोल
@azharshaikh2764
@azharshaikh2764 2 жыл бұрын
🤣🤣🤣🤣
@dattatrayambhore811
@dattatrayambhore811 2 жыл бұрын
@@amolkulkarni9364 कुलकर्णी आहेस ना तु, बरोबर आहे झोंबणारच तुला भामट्या 😀😀😀😀 पीठमांग्या 😡😡😡😡
@dattatrayambhore811
@dattatrayambhore811 2 жыл бұрын
@@KoliQueen स्वतः comment करतो आणि स्वतःच like करून घेतोस याच्या वरुन लायकी समज स्वतःची , आणि तुझ्या comment वरून सांगतो कि तुझं लग्न झालेलं नाही आणि होणार पण नाही ल..ड्या 😀😀😀😀
@purushottamdinde8100
@purushottamdinde8100 2 жыл бұрын
शेतकरी विषयी करत जा मँम काहितरी टविट
@meenarajesh1253
@meenarajesh1253 2 жыл бұрын
Arre dinde tujha sharad pawar ahe na
@manisherande4568
@manisherande4568 2 жыл бұрын
Ka re pawar ne sugar coop bank lavasa telgi tun lootla na.. pal ithun ..
@chetanpawar361
@chetanpawar361 2 жыл бұрын
लोक तुम्हांला ट्रोल करतात म्हणजे तुमची लाइकी कुठे आहे हे समजते... लोक तुम्हांला पसंती देतच नाही आणि कायम देणारच नाही...
@vilaspandit8888
@vilaspandit8888 2 жыл бұрын
मामी, देवेंद्र मामा तुम्हाला फार घाबरतात. आज ते खूर्ची गेल्यावर पून्हा उतावीळ होउन जे माकडचाळे जे करीत आहेत ना ते तुम्हांला मिसेस मुख्य मंत्री म्हणून मिरवायला मिळाले पाहिजे म्हणून
@vijaysapre8341
@vijaysapre8341 2 жыл бұрын
Courption toda foda karun kahi divas nantar punha yeina ghari asa mhanayacha
@ravindrasurve1976
@ravindrasurve1976 2 жыл бұрын
ज्याचे झाड लावले त्याचेच फळ मिळतील मामू मामी 😜😜😜
@manisherande4568
@manisherande4568 2 жыл бұрын
@Prathamesh Adsul muttra kasa aahe
@manisherande4568
@manisherande4568 2 жыл бұрын
@Prathamesh Adsul tuzya aai la vichar mzya puttra chi chav .. phatic bullya
@manisherande4568
@manisherande4568 2 жыл бұрын
@Prathamesh Adsul nahi tuzya aai chya todat padte
@paragkulkarni5003
@paragkulkarni5003 18 күн бұрын
Freedom of speech! Freedom of movement! Beautiful relationship ❤DF and AF 🎉 God bless both! 🎉❤❤❤
@DarkShadow-gc5ut
@DarkShadow-gc5ut 2 жыл бұрын
*स्वरसम्राज्ञी लता दीदीच्या गुरू महास्वरसम्राज्ञी अमृता फडणवीस मामी ह्यांच्याशी मी अजिबात सहमत नाही.*
@amu2814
@amu2814 2 жыл бұрын
😂😂😂😝😝🤪
@oldsonglover3960
@oldsonglover3960 2 жыл бұрын
😂😂😂😂
@myway8366
@myway8366 2 жыл бұрын
साहेबांचे अंधभक्त म्हणतायेत पंतप्रधान आणि फडणवीस १८ तास काम करतात ,त्यामुळेच की काय आज देशात 6 ते 20 तास लोडशेडींग आहे,जीवघेणी महागाई आहे वाडलेली बेरोजगारी आहे,वाह मोदीजी वाह
@Mscircle2024
@Mscircle2024 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोललात.
@d.m.5410
@d.m.5410 2 жыл бұрын
अम्रृता बाई नी polotical comment देऊच नये.
@kailaskawade6437
@kailaskawade6437 2 жыл бұрын
तुम्ही मोदीचे सत्ता गेल्यावर असं बोला ना मॅडम कळेल तुम्हाला अति महत्वकांशी जोडी
@gauravpatil2800
@gauravpatil2800 2 жыл бұрын
काय करशील मग तू तुझ्या बापचा देश आहे का , खायला आहे का घरात 😂
@kailaskawade6437
@kailaskawade6437 2 жыл бұрын
@@gauravpatil2800 तुला बराच त्रास झाला आहे तुझ्या घरी खायला येतो काय आम्ही कुत्र्या
@pandurangmohite6080
@pandurangmohite6080 2 жыл бұрын
मामी ही महाराष्ट्राची संस्कृती नाही फडणवीस ने मोकळी सोडली परंतु अशा चुकीच्या बोलण्याने नवनीत राणा सारखे एकदा जेल मध्ये गेला की मग घाबरणे काय असते ते कळेल
@amu2814
@amu2814 2 жыл бұрын
Nagdi firtey photo paha hiche
@maitreyiindian9042
@maitreyiindian9042 2 жыл бұрын
नवनीत राणा ने हनुमान चालीसा म्हणुन महाराष्ट्रची संस्कृती मोडली...तुझ्या नजरेत महाराष्ट्राच्या संस्कृती म्हणजे काय ?
@pandurangmohite6080
@pandurangmohite6080 2 жыл бұрын
@@maitreyiindian9042 तू कशाला बोलतोय माझ्या आणीमामी च्या मध्ये मामा आहेस का 2महिने झाले झोपलाहोता का
@amu2814
@amu2814 2 жыл бұрын
@@pandurangmohite6080 😀
@amu2814
@amu2814 2 жыл бұрын
@@maitreyiindian9042 mami sarkhe faltu vagu naye hich sanskruti
@महाराष्ट्र302
@महाराष्ट्र302 2 жыл бұрын
मामी म्हणतात देवेंद्र सोडुन कुणाच्या बापाला घाबरत नाही म्हणजे नक्कीच मामी सर्वांना घाबरते आणि ज्यांना घाबरते त्यांच्या बापाला नाही
@user-tu5wr6dl3z
@user-tu5wr6dl3z 2 жыл бұрын
🤣🤣
@shubhangisahasrabudhe5050
@shubhangisahasrabudhe5050 2 жыл бұрын
👍👌
@purushottamdinde8100
@purushottamdinde8100 2 жыл бұрын
भाजप टविट करते तेंवा कुठे असतात साहेब तुमी
@devashreekulkarni6941
@devashreekulkarni6941 2 жыл бұрын
Amarutaji aap great aahat. konalahi ghabru naka.
@adityajoshi7322
@adityajoshi7322 2 жыл бұрын
@@devashreekulkarni6941 मग ते तू आम्हला का संगतीये
@mangeshshinde3267
@mangeshshinde3267 2 жыл бұрын
सुरुवात भाजप नी केली आहे ती उगाचच कांगावा नका करू फोटो मिम वर तुम्हीच मार्केटिंग केली
@tejashriraval797
@tejashriraval797 2 жыл бұрын
Well said Amruta ji....👍
@vrushalic3389
@vrushalic3389 2 жыл бұрын
अगदी बरोबर बोलतात अमृता ताई .तुम्ही इतरां सारखया नाही बुध्दि मान आहात .लोक काय काहीही बोलतात . ह्याला काय विचारायचे हे कळत नाही .
@Maharashtra_Mumbai
@Maharashtra_Mumbai Жыл бұрын
अलिबाग कोणाचा बाप येऊ शकत नाही. तिथे सेटिंग आहे 🤣
@shubhayogjadhav
@shubhayogjadhav 2 жыл бұрын
सुंदर आवाजात गाणं गा. मॅडम
@azharshaikh2764
@azharshaikh2764 2 жыл бұрын
Bai headphone lava
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 2 жыл бұрын
मामी ह्या फॅशनीबल आहेत म्हणुन मंगळसुत्र हातात घालतात मनात आले तर कपाळावरील कुंकू उद्या कुठे लावतील याचा नेम नाही
@santoshrahate4619
@santoshrahate4619 2 жыл бұрын
निर्लज्जम सदा सुखी .
@user-bg3rr8ii8e
@user-bg3rr8ii8e 10 күн бұрын
मामा तुम्ही कधी घरी नसतात तुम्ही पक्ष फोडाफोडी त व्यस्त आसता मामी अली सोबत मजा करते तरी कोणाला घाबत नाही 😂😂😂😂
@prashantshinde3618
@prashantshinde3618 2 жыл бұрын
Maharashtra law and order and culture has given opportunity..don't take disadvantage and bring UP religious hatred
@rameshpande6283
@rameshpande6283 2 жыл бұрын
असे बोलायचे असते🙄 प्रत्यक्ष वेळ आली की,बापाला कशाला आणि कुणाकुणाला घाब रावे लागते?हा अनुभव ज्यांनी घेतला त्यांना विचारा 💥
@sudhirchivilkar5579
@sudhirchivilkar5579 2 жыл бұрын
विंती नाही ग बाई विनंती अस असतं घरी बाई पुढे नुसते गुरगुरणे . म्हणून बाजारात पायाने जोरजोरात माती उकरणे चालू असते वाटते ? ? ?
@chandrshekharkirame1403
@chandrshekharkirame1403 2 жыл бұрын
खुपचं छान संस्कार झाले आहेत हिच्यावर
@suhasgavade9588
@suhasgavade9588 Күн бұрын
Rajiv ji खूप हुशार आहेत त्यांनी टरबूज ऐवजी मामू हा शब्द वापरला 😊
@Dnyaneshwarsarwadeforever
@Dnyaneshwarsarwadeforever Жыл бұрын
देवेंद्र साहेबांनी उध्वव आणी शरद पवार यांची व्याजासहित परतफेड केली. जुलै 2023 ची कंमेट
@virabhadrappakolati8565
@virabhadrappakolati8565 2 жыл бұрын
मामू एवढाच स्वातंत्र्य देऊ नको मग कोणीहीबचढून जाईल
@iloveindia4078
@iloveindia4078 2 жыл бұрын
तुमचे विचार बुरसटलेले आहेत.लाज वाटायला पाहिजे तुला आधी कॉमेंट करताना
@nimbab7132
@nimbab7132 2 жыл бұрын
बघ तोच सांगतो मला पण घाबरत नाही,बापालाही नाही .म्हणजे समाजाव का आम्ही सुटले हातातुन .वाटतच होत तुमच वागण बघुण वहिनी तुम्ही सुसाटच
@nileshkorde866
@nileshkorde866 2 жыл бұрын
आजही भारतामध्ये पुरुषप्रधान संस्कृती आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाल.
@amolbhosale1667
@amolbhosale1667 2 жыл бұрын
अमित शाह ला ghabrtes की
@rajendrabhalerao1555
@rajendrabhalerao1555 2 жыл бұрын
बायकोला पुढे करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करणारा महाराष्ट्रातील पहिला एकमेव नेता.
@suryakantmatkar6213
@suryakantmatkar6213 2 жыл бұрын
बरोबर भावा
@indianpatriotic1733
@indianpatriotic1733 2 жыл бұрын
देवेंद्र जी ला पण घाबरत नसशील...बाहेर दाखवतीस वेगळं घरात वेगळंच असणार... देवेंद्र ला कोलत असशील घरी
@trekkingthrills94
@trekkingthrills94 2 жыл бұрын
😂😂😂🤣🤣
@amu2814
@amu2814 2 жыл бұрын
🍉hila ghabrto 😀
@vallumane
@vallumane 2 жыл бұрын
पण आख्खा महाराष्ट्र तुम्हाला घाबरतो मामी. तुमचं नवीन गाणं आल्यावर
@balumaske7223
@balumaske7223 5 ай бұрын
साहेब यांचे गुनेगार तुम्हीच आहेत
@vishalyanpure6527
@vishalyanpure6527 2 жыл бұрын
स्वतंत्र या शब्दाचा अर्थ त्यांनी भुंकत बसणे 😂😂😂
@shreyash_shinde_13
@shreyash_shinde_13 2 жыл бұрын
कोणाच्या बापाला तुझ्या सारख्या बाईला काय घाबरवण्याची गरज. तू स्वत:ला येवढी पण मोठी समजु नको.
@sachinkumardayama7234
@sachinkumardayama7234 2 жыл бұрын
हा पत्रकार कमी आघाडीचा कार्यकर्ता,लाभार्थी
@nareshhumane7605
@nareshhumane7605 2 жыл бұрын
शूर्पणखा मामी
@vinayakpatil7685
@vinayakpatil7685 2 жыл бұрын
ह्याने तर बोलता बोलता काढली मामीची😂
@User27133
@User27133 Жыл бұрын
Strong lady , fierce, and yes here Devendra sir, a strong man handles strong woman. Nice couple.
@Harishpatil_1111
@Harishpatil_1111 Жыл бұрын
आमृता मामी तू टरबुज सारख्या मामा बरोबर कशी काय राहते ...... तू ग्रेट आहेस पण मामा शिवाय.
@sheshraomaindad1873
@sheshraomaindad1873 2 жыл бұрын
आम्ही pan कोणाच्या बापाच्या बापाला घाबरत nahi
@shrikantsurase4669
@shrikantsurase4669 2 жыл бұрын
दीलदार जोडी आहे स्पोर्ट्समन स्पिरीट ते हेंच समय सबसे बडा बलवान होता हैं
@pratikgavhane1581
@pratikgavhane1581 2 жыл бұрын
त्या टरबुज्याला काय घाबरायचं,तो तुझा गुलाम आहे
@bk.er.dr.tulsiramzore7430
@bk.er.dr.tulsiramzore7430 2 жыл бұрын
प्रभू चे भय प्रत्येकाने धरावे असे माझे मत आहे, सब कुछ ईश्वर का हैं, ईश्वर चरणी आपलीही सर्व कार्य चांगले -वाइट समर्पित करू या, सब कूछ माया का खेल हैं, आपण आपली पाठ ही स्वतः चे हाताने थोपटू शकत नाही तर गर्व कशाला भल्या माणसा......मौत पणं दुसरे 4 जण खांदा लावून नेतात म्हंजे अंतिम सफर पणं आपण स्वतः करू शकत नाही!God is Great!प्रभू की महिमा हो! OmShanti मेरे प्यारे शिव बाबा!🙏🙏🙏. चूक भूल माफ असावी. जय श्री राम! भारत माता की जय! वंदे मातरम्! जय हिंद!🙏.sabka भला हो! विश्व गुरू भारत देश लवकरच होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे मी!🙏
@AAg11805
@AAg11805 2 жыл бұрын
She’s so lucky to have such a humble and bright husband ☺️❤️She herself is so so good ❤️❤️
@RD-zb4bd
@RD-zb4bd Жыл бұрын
😄
@SS-ng5xx
@SS-ng5xx Жыл бұрын
🍉
@samarthpimparkar3825
@samarthpimparkar3825 Жыл бұрын
Yes👍👍👍
@ranjanashewalkar8658
@ranjanashewalkar8658 26 күн бұрын
Sahi❤😊
@nareshgaydhane8576
@nareshgaydhane8576 Ай бұрын
मला वाटतं नाही देवेंद्र ला ही घाबरत असेल म्हणून
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on Ай бұрын
जे जे महाराष्ट्राच्या संस्कृतीत नाही असे कोणी बोलत असेल तर घाबरण्याची गरज काय शिवरायांच्या महाराष्ट्रात कुठल्याही ही स्त्री चा अपमान सहन केला जाणार नाही महाराष्ट्र भुमी हि शिवरायांच्या स्वराज्याचा मावळ्यांची होती आहे आणि राहणारच राहणारच राहणारच राहणारच ये धरती संदेह नाही
@sonamwadhawa9061
@sonamwadhawa9061 Жыл бұрын
Yes,it's her life ,let her decide how to live her life Yes only confident lady can talk like this.....keep that atitude
@sandeepsonwalkar4512
@sandeepsonwalkar4512 2 жыл бұрын
फडणविसने आपल्या बायकोवर पाच वर्षात तब्बल पन्नास कोटी खर्च केलेत . सुंदर दीसण्यासाठी .
@rajendragade270
@rajendragade270 2 жыл бұрын
घाबरायचे कोणालाच नसते पण मुर्ख बाई वयाने मोठे असलेल्या चार आदर करायचा असतो
@vpatil9899
@vpatil9899 2 жыл бұрын
लोकांवर घालून पत्रकाराने पण मामी म्हणून घेतल राव😃😃
@kumarborate1550
@kumarborate1550 2 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस तुम्हाला घाबरता जरा जास्त आणि जरा व्यवस्थित बोलत वागत जा कारण तुम्ही महाराष्ट्र सारख्या मोठया राज्याच्या माजी मुख्यमंत्री यांच्या पत्नी आहात हे लक्षात ठेवा
@sureshmahadik4191
@sureshmahadik4191 Жыл бұрын
अहो अमृता बाई, तुम्ही कुणाच्या बापाला घाबरण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. व्यक्ती बरी-वाईट वागते, परंतु लोक त्या व्यक्तीच्या आई-बापाच्या संस्काराचीच चर्चा करतात. हे विसरू नका.
@rbk557
@rbk557 2 жыл бұрын
कोणाच्या बापाला घाबरत नाही हे वक्तव्य मोठ्या प्लॅटफॉर्म वर बोलण योग्य नाही हेच वक्तव्य वेगळ्या विचारांनी मांडू शकला असता अस बोलून आपण ट्रोल झालात.........
@amoldolas5683
@amoldolas5683 Ай бұрын
लोक त्यांना सोडून बाकी नेऱ्यांना घाबरतात 😂
@nandkishor.suryawnshi2281
@nandkishor.suryawnshi2281 Жыл бұрын
बापाला घाबरत नाहीस म्हणूनच अशी वागती मामी
@madhukarlad6964
@madhukarlad6964 2 жыл бұрын
अरे याना आवरारे..
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 Жыл бұрын
Ti mata yachi Kai laiki nahi aahe
@chandrashekharmehendre8080
@chandrashekharmehendre8080 2 жыл бұрын
राजाश्रय मिळाला की खूप हलका माणूस ही मोठा होतो.त्यातलाच हा प्रकार.रूप नाही.आवाज नाही,नृत्य नाही. पण मी जबरदस्ती करते.
@sachin33651
@sachin33651 Жыл бұрын
छान, आम्ही महिला म्हणून आपला आदर करतो आणि तुमचं निर्भीड व्यक्ती आहात........ फक्त गाणं तेवढं म्हणू नका..
@rajendrakamble224
@rajendrakamble224 2 жыл бұрын
तू टरबूज ला घाबरते आश्चर्य आहे.टरबुज ची लाज जाऊ नये म्हणून मामी बोलल्या.
@aadeshsalunkhe7940
@aadeshsalunkhe7940 Жыл бұрын
आम्ही पण तुमच्या गाण्यांना सोडून कोणाच्या बापाला घाबरत नाही😂🙏🙏
@amolgholve9972
@amolgholve9972 Жыл бұрын
Many turns in life of mami ------ Servant, Housewife,CEO, Singer,Dancer, Actress, filmfare, National award, Grammy,Nobel,Oscar, Astraunaut........ unstoppable.......😂🤣😅😭
@renukashivalkar8943
@renukashivalkar8943 2 жыл бұрын
आदरणीय श्री. देवेंद्र जी मला सुचवायचे आहे की, सर्वच पक्षाच्या लोकांनी भारतीय संस्कृती सोडून आणि त्यात स्त्री शक्ती च्या बाबतीत भाष्य करणे टाळावे कारण ती आपली भारतीय संस्कृती आहे नाही. निदान राजकीय पक्षांनी स्त्री शक्ती बद्दल बोलताना त्यांचा आदर करावा कारण साकार स्त्री शक्ती ही आदिशक्ती च प्रतिबिंब आहे हे पृथ्वी वरती हे मला सर्व राजकीय पक्षांना सांगावेसे वाटते. जय श्री महाकाल.
@vikaschinchwadkar1453
@vikaschinchwadkar1453 2 жыл бұрын
पुरण पोळ्या खाऊन रात्र भर ढराम ढुरम
@Kimjongun372
@Kimjongun372 2 жыл бұрын
देवेद्र घरात नंदी बैल आहे, बाहेर असच सांगावं लागतं 😂
@pramodbaghel9037
@pramodbaghel9037 2 жыл бұрын
Devendra ji very down to earth person
@v.mvlogs6947
@v.mvlogs6947 2 жыл бұрын
घाबरल मॅडम इतका अहंकार चांगला नाही...कुणाला भिऊ नाका फक्त देवा ला भ्या ...करण बोललेले शब्द परत घेता येत नाही..आणी त्यांचा विसर कधीच पडत नाही ....बोला तुम्ही पण काहीही बोलू नका ज्या गोष्टी माहित नाही त्या बद्दल...एक वेळ अशी येईल की बाप पण आठवणार नाही ...त्यामुळे संयमाने वागा ...प्रत्येचा काळ असतो कुणी तम्रपत घेऊन जन्माला आल नाही ...प्रत्येक गोष्टीला काळ हे उत्तर आहे ..आणी राष्ट्रवादीला काय नाव ठेवता त्याच्या बरोबर तर पाहते तुमचा नवरायाने पहाटे शपत घेतली होती सत्ते साठी काय पण...वा
@pramodpawar1560
@pramodpawar1560 Жыл бұрын
अगदी खरं सांगायचं तर ताईंचं गाणं बघितलं पण नाही आवडलं आता काय करणार....चालू द्या सर्व सुखी आहेत
@jadhavvinayak3723
@jadhavvinayak3723 2 жыл бұрын
😂😂 भासड्या आवाजाची
@asifkazi2782
@asifkazi2782 2 жыл бұрын
देवन्द्र् ना पण तुम्ही घाबरत नाही....उगाच काही हि बोलू नका.....तुम्ही खूपच फ्रीडम.चा वापर करीत आहेत....
@user-hm1gq3bg9v
@user-hm1gq3bg9v 2 жыл бұрын
देवेंद्र फडणवीस सभ्य वाटतात. अमृता पेक्षा.
@js-wv3cr
@js-wv3cr Жыл бұрын
मामी आणि मामा महनंतात आमचीच लाल बर बाबा तुमंचीच लाल 😂😂😂
@mamankar2964
@mamankar2964 2 жыл бұрын
बेशर्म व्यक्तीला दुःख होत नाही
@Gayatri61856
@Gayatri61856 Жыл бұрын
मला तर वाटतय देवेंद्र जी तुम्हाला घाबरतात
@Shivajiawate4318
@Shivajiawate4318 2 жыл бұрын
मोकाट सुटलेल्यानां कोनालाच घाबरण्याचं कारण नाही .शेवटी मोकाटच ते.
@D.kendre
@D.kendre 2 жыл бұрын
मत व्यक्त करणे अणी आणी नको तिथे तोंड घालणे..हे दोन्ही बजु वेगळ्या आहेत....
@akiigorade
@akiigorade 2 жыл бұрын
आम्ही पण कोणाचा बापाला भित नाही फक्त तुमचा गाण्याला भितो 😅
@hanumantbankar6533
@hanumantbankar6533 2 жыл бұрын
आदरणीय फडणवीस साहेब तुम्ही खरे बोललात परफेक्ट बोलत आहेत.
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 Жыл бұрын
तुम्ही कोनाच्या बापाला घाबरत नाही हे बरोबर पण सरकार ने जी तुम्हाला सुरक्षा दिली ती कशासाठी।
@shivprsadkamble5996
@shivprsadkamble5996 2 жыл бұрын
मामी तु टरबुज्या नवर्याला तरी भी🚩🚩🚩🚩🚩
@sumit132
@sumit132 5 ай бұрын
चला तर, अख्ख्या महाराष्ट्राला त्रास देणाऱ्याला पण स्वतःचा पर्सनल काहीतरी त्रास आहेच म्हणा.😂😂😂
@pavanpatilsultane3472
@pavanpatilsultane3472 2 жыл бұрын
अभ्यासू नेतृत्व किंबहुना किंबहुना बेस्ट cm देवेंद्र फडणवीस
@kailasgadekar8064
@kailasgadekar8064 2 жыл бұрын
Bhangar
@maharashtramazaghj6616
@maharashtramazaghj6616 2 жыл бұрын
जोरू का गुलाम नंबर वन आहे
@prabhajathar6569
@prabhajathar6569 2 жыл бұрын
अरे फडणवीस मामी तुला देवद्र फडणवीसने तुला सोडून दिले आहे म्हणुन तु एवढी थोबाड वर करून मिडिसमोर बोलते
@gajananshelke3197
@gajananshelke3197 2 жыл бұрын
ए भवाणे तु त्याला सुद्धा घाबरत नाही
Люблю детей 💕💕💕🥰 #aminkavitaminka #aminokka #miminka #дети
00:24
Аминка Витаминка
Рет қаралды 1,5 МЛН