देवेंद्र फडणवीस यांनी लढाई कुठे नेऊन ठेवली ते पहा -भाऊ तोरसेकर | lakshyavedh | AbaMalkar | Bhau

  Рет қаралды 623,183

लक्ष्यवेध आबा माळकर

5 ай бұрын

देवेंद्र फडणवीस यांनी
लढाई कुठे नेऊन ठेवली ते पहा -भाऊ तोरसेकर
#abamalkar #lakshyavedh_abamalkar #news #marathinews #maharashtra #india #youtube #youtubenews #trending #media #shivsena #bjp #congress #mahavikasaaghadisarkar #आबामाळकर #लक्ष्यवेध_आबामाळकर #मराठी #मराठीन्यूज #महाराष्ट्र #भारत #bhautorsekar
whats app link- chat.whatsapp.com/LXTMi7GOLij09dOzVg35ky
Email : lakshyavedh7@gmail.com

Пікірлер: 1 793
@mangeshkulkarni5967
@mangeshkulkarni5967 2 ай бұрын
खरंच आम्हाला गर्व आहे.फडणवीस ब्राम्हण आहेत.एक आकेला सब पर भारी
@subodh1narayanraovelankiwa383
@subodh1narayanraovelankiwa383 Ай бұрын
Only modi only dev
@pratikzzphapale9582
@pratikzzphapale9582 21 күн бұрын
😂😂😂😂bramhan
@VijayDike-zw4ts
@VijayDike-zw4ts 12 күн бұрын
Vijay
@milindlagwankar3342
@milindlagwankar3342 9 күн бұрын
गर्व नव्हे *अभिमान*✅❗🙏😊
@prakashchile7289
@prakashchile7289 Ай бұрын
भाऊ विरोधक सैर भैर झालेत यांच कस आहे माझं कुटूब माझी जबाबदारी, चानेल वरच्या बातम्या आम्ही ऐकायचे सोडून दिले, आदरणीय भाऊ, प्रभाकरजी, सुशीलजी, अनयजी, आबा आणि इतर युट्युबर आपल्या सर्वांच्यामुळे आम्हाला खरे आणि खोटे कोण हे कळायला लागले आहे. तुम्हा सर्वांना मनापासून सॅल्युट धन्यवाद❤
@nileshm1051
@nileshm1051 5 ай бұрын
कृपया मतदान करा राममंदिर बनवल्यावर आनंदात हिंदू समाज जेवढा भाजपाच्या मागे नाही ऊभा राहीला तेवढाच राममंदिर बनवल्या नंतर विरोधात मुस्लिम समाज एकगठ्ठा ऊभा राहीलाय, आणि हिंदूत्व वाद्यांना पर्यायाने भाजप व मित्रपक्षांला हरविण्याची शपथ घेतली आहे फतवा निघाला आहे तर आता हिंदू समाजाला एकत्रितपणे येऊन त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल 🚩
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee 4 ай бұрын
अगदी बरोबर .
@Gadaichatterjee
@Gadaichatterjee 4 ай бұрын
अगदी बरोबर .
@dilipbadekar3783
@dilipbadekar3783 4 ай бұрын
अति उत्तम खुलासा
@vinayjoshi8386
@vinayjoshi8386 4 ай бұрын
नाना पाटेकर यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर जगाया तो जिंदा लोगोंको जाता है मुर्दोंको नहीं यहा है कोन जिंदा
@vinayjoshi8386
@vinayjoshi8386 4 ай бұрын
नाना पाटेकर यांच्या शब्दांत सांगायचे झाले तर जगाया तो जिंदा लोगोंको जाता है मुर्दोंको नहीं यहा है कोन जिंदा?
@SunilKargutkar-zm3yg
@SunilKargutkar-zm3yg 18 күн бұрын
पोक्षे साहेब भाऊनी जे सर्व विश्लेषण केले ते जबरदस्त आहे भाऊना महाराष्ट्र भूषण ने सन्मानित केले पाहिजे
@seema2695
@seema2695 5 ай бұрын
भाऊ तुमच्या लॉजिकल राजकीय विश्लेषणाला सलाम
@nitinshelke4508
@nitinshelke4508 4 ай бұрын
Well Said Sirjee
@hearttouchingbeats3901
@hearttouchingbeats3901 4 ай бұрын
A thirdclass mindset against marathas .
@sunilkhedkar2904
@sunilkhedkar2904 4 ай бұрын
सलाम की प्रणाम? 🎉🙏🏻
@sunilkhedkar2904
@sunilkhedkar2904 4 ай бұрын
​@hearttouching beats3901
@dilipbagal6676
@dilipbagal6676 4 ай бұрын
चाटूगिरी पत्रकार
@manoharkulkarni8534
@manoharkulkarni8534 21 күн бұрын
माननीय भाऊंवर टीका करणाऱ्यांनी वस्तुस्थिती मान्य करावी😂
@धांडोळा-ध5स
@धांडोळा-ध5स 5 ай бұрын
नमस्कार आदरणीय भाऊ. तुमचे नेमके व मार्मिक भाष्य विचारप्रवृत्त करणारे असते. आपण पत्रकारितेचे आदर्श आहात. आपल्या अंगीकृत कार्याला मनापासून शुभेच्छा.
@madankulkarni4986
@madankulkarni4986 4 ай бұрын
नमस्कार, भाऊ.. तुमचे विवेचन अत्यंत तर्कशुद्ध असते.नेहमी मी ते ऐकतो. Not only between the lines, but you can see thrugh the lines, and above & behind the lines. God bless you.
@kapilkale7736
@kapilkale7736 4 ай бұрын
याला एकट्यालाच कळतं बाकी कुणाला नाही😅
@krishnakantdeore5513
@krishnakantdeore5513 4 ай бұрын
हा मेंदू नसलेला third class पत्रकार आहे. हा म्हणतो असे १०० शरद पवार फडणवीस कोळून प्यायला आहे असे विधान कोण करेल?
@ComResKi
@ComResKi 3 ай бұрын
Hey gruhastha vayane mothe disat ahet. Adarane bolu shakto na
@shirishvedak1199
@shirishvedak1199 28 күн бұрын
हो कपील काळे कारण भाऊ हे जेष्ठ साहित्यीक पत्रकार आहेंत तुमची लायकी/ पात्रता समजली एकेरी उल्लेख करता 😂😂 आपला आणि पत्रकारिता संबंध काय ?.
@rajendranarawate278
@rajendranarawate278 4 ай бұрын
हे पत्रकार माझ्या आज पर्यंतचा पाहिलेला सर्वात उत्कृष्ट व स्पष्ट बोलणारे आहेत
@sadashivdesai5578
@sadashivdesai5578 4 ай бұрын
फक्त मणीपूर,हातरस,पीम केअर,ईलैक्टोरल बाँड,पूलवामा मधे आरडीक्स कुठुन आल ह्या वर बोलायच टाळा
@dineshs7953
@dineshs7953 4 ай бұрын
​@@sadashivdesai5578आर डी एक्स तुझ्या घरून आला.
@pradeepyadav8198
@pradeepyadav8198 4 ай бұрын
Ho yes then pls ask mom to keep his msg open when he makes his video comments are off you cannot msg him then you will come to know what type of a person he is.
@samayaayega.
@samayaayega. 4 ай бұрын
Ha torsya vedanata foxconn var nai bolla
@prasadshejwalkar4175
@prasadshejwalkar4175 4 ай бұрын
स्वताच्या चॅनल चे नाव प्रतिपक्ष पण comment section बंद ठेऊन विरोधीपक्ष चे comment वाचायचे कष्ट घेत नाही.
@Ommarkad-v3b
@Ommarkad-v3b 4 ай бұрын
भाऊ तुमची पत्रकारिता आम्हाला चांगली माहिती आहे तुमची पत्रकारिता म्हणजे फडणवीसांनी वकिली आहे
@MohanGhadge-tm7fe
@MohanGhadge-tm7fe 4 ай бұрын
😅😂 फसनवीस
@vg2991
@vg2991 4 ай бұрын
Agadi barobar. Paisa Paisa Paisa
@suklaljadhav5492
@suklaljadhav5492 4 ай бұрын
हा एक नंबरचा सगळ्यात नालायक माणूस आहे हा बीजेपीचा बरेच व्हिडिओ हा याचा आवाज म्युट करून ठेवलेला असतो
@manishakhetmar1282
@manishakhetmar1282 4 ай бұрын
Agadir barobar......Ata comment karayachi sandhi milali
@vinaypatilphotography3703
@vinaypatilphotography3703 4 ай бұрын
Aaj kuthe pudhe yet nahit
@nitinuttarwar7395
@nitinuttarwar7395 5 ай бұрын
नमस्कार भाऊ तुम जियो हजारो साल
@ajitsawant6722
@ajitsawant6722 4 ай бұрын
105 आमदार न फुटने याच क्रेडिट फडणवीस यांना नाही ते ED ला जात. आणि शिवसेना, राष्ट्रवादी फुटने याचही सर्व श्रेय ED लाच.
@harishgujarathi8
@harishgujarathi8 4 ай бұрын
याला म्हणतात, आपला तो बाब्या, दुसऱ्याचे ते कार्टे
@janardhalakade4478
@janardhalakade4478 25 күн бұрын
तोरसेकर म्हणजे फडतुसचा पाळलेला कुत्रा आहे का...सारखे त्याचेच तुणतुणे वाजवीत असतो महाराष्ट्र कंगाल केला यांनी
@ommodak
@ommodak 5 ай бұрын
भाऊ is always great 👍
@ramakantparab208
@ramakantparab208 Ай бұрын
गु खाणारा
@sureshkasat4575
@sureshkasat4575 4 ай бұрын
एकतर्फी पत्रकारिता आपली आहे
@user-b1l6g
@user-b1l6g 4 ай бұрын
चाटणार नाही तर घरी तांदूळ कसा नेईल ? महागाईवर बोलला नाही कधी.लाचार आहे.
@shrirangbarve457
@shrirangbarve457 4 ай бұрын
*भाऊंचे विश्लेषण एकदम सटीक आहे. पण त्यांच्या "प्रतिपक्ष" कार्यक्रमात तोच-तोच मुद्दा शब्दरचना बदलून घोळवत बसतात ते कंटाळवाणे होते. मुद्दा २ मिनिटांचा असला तर भाऊ त्यावर १० ते १२ मिनिटे बोलतात.* *भाऊंचे "प्रतिपक्ष" १.५ ने फास्ट फॉरवर्ड करून बघावे लागते.* 😀😆😁
@Jayatu_Sanatan
@Jayatu_Sanatan 4 ай бұрын
हे बरोबर बोललात आपण... मि तर 3x ने बघतो
@hanmantsalunkhe4397
@hanmantsalunkhe4397 4 ай бұрын
केळीच्या पानावर सर्व साग्रसंगीत वाढलेल आहे . आणि आपण त्याचा आस्वाद घेत घेत चवीचवीनं भोजन करीत आहे . याची तुलना बुफे जेवणाशी कशी होईल . गडबडीत जेवण करणं ही काळाची गरज आहे प्रसगी तेही चांगलं आहे . पण खरी मजा मांडी घालून - बसून -आग्रहानं वाढून घेवून - जेवण्याची मजा वेगळीच आहे . तसं भाऊंचं आहे . असं वाटतं . शेवटी फॉरवर्ड करण आपल्या हातात आहेच की ! रामायण आपण अनेक वेळा वाचलय ऐकलय . . . पण तरीही आपण ते परत परत ऐकतोच ! त्याचा आनंद घेतोच . भाऊंची काही ठिकाणी पुनरुक्ती होते . पण बोलण्याच्या ओघात संदर्भ म्हणून ते तिथं गरजेचं आहे असं त्यांना वाटत असेल . असे वाटते !
@nitinpimpale9134
@nitinpimpale9134 2 ай бұрын
बर्वे तुम्हांला भाऊंनी सांगितले नाही त्यांचे youtube बघायला, कशाला बघता वेळ वाया घालवता. त्या पेक्षा संजय राऊत ला पहा
@mohanshete8178
@mohanshete8178 Ай бұрын
भाऊ, तुम्ही चांगले लिहीता आणि उत्तम बोलता देखील, तुम्ही फडणवीस यांची बाजू मांडली तर गैर काय आहे त्यामध्ये? Abp माझा सारखा चानेल, महविकास आघाडी ची बाजू घेतो, हे उघडपणे लक्षात येते,मग तुम्ही ज्यांची बाजू घेऊन मुद्देसूद बोलता त्यात काय वाईट वाटणे सारखे काही ही नाही, एक उपाय म्हणजे पुढील वेळेला न पाहणे हा आहे, ज्याला आवडते तो पाहील
@OmkarAdmane-xe3rl
@OmkarAdmane-xe3rl 4 ай бұрын
कळाले तुमचे नेतृत्व
@balkrishnachaudhari9423
@balkrishnachaudhari9423 4 ай бұрын
मी आजपर्यंत असा राजकीय विश्लेषक सामाजिक विश्लेषक आणि वार्ता हार बघितलेला वाचलेला ऐकलेला नाही भाऊ तोरसेकर साहेब तुमच्या चरणी प्रणाम वंदन साष्टांग दंडवत🎉
@herogaming2525
@herogaming2525 4 ай бұрын
या वेळी या जोतिषाची पोपटपंची कायमस्वरूपी बंद होणार....लिहून ठेवा
@PC-tz6rw
@PC-tz6rw 4 ай бұрын
वखार! आणि अशीच धुमसत राहणार
@user-b1l6g
@user-b1l6g 4 ай бұрын
झालीच बंद 😂 पोपटही पळालाय
@snehalsathe3672
@snehalsathe3672 4 ай бұрын
तुम्ही ज्यां फडणविसांना वाखाणता आहात त्यानीही मागे एकदा कॅमेरा समोर कबूलीच दिली होती कि आम्ही भाऊ तोरसेकर यांचा सल्ला ऐकला नाही ,ऐकला असतां तर बरं झालं असतं
@santoshkarkera9371
@santoshkarkera9371 4 ай бұрын
Don't underestimate the wisdom of old man wise man our own great journalist Bhau Thorsekar ❤
@snehalsathe3672
@snehalsathe3672 4 ай бұрын
धन्यवाद
@snehalsathe3672
@snehalsathe3672 4 ай бұрын
@@santoshkarkera9371 तुम्ही माझा एकच मेसेज बघितलात त्याच्या आधी आणखी एक मेसेज मी लीहिला आहे तो वाचल्यावर तुमचा गैरसमज दूर होईल. मलाही व्यक्तीशहा आदरणीय भाऊंबद्दल आणि त्यांचा ज्ञानाबद्दल खूप आदर आहे मी त्याना बरीच वर्षे वाचनामुळे ओळखते . कृपया गैरसमज करून घेऊ नये काही चुकलं असल्यास क्षमस्व
@gopalwaghmare9212
@gopalwaghmare9212 4 ай бұрын
भाऊ तोरसेकर तुमच्या प्रतीपक्ष युट्यूब चॅनलच्या कमेंट चालू करा तुम्ही बंद केलेल्या आहेत
@Jocky008
@Jocky008 5 ай бұрын
जनतेने युती च्या बाजूने कौल देऊन सुध्दा गद्दारी करणाऱ्या बद्द्ल सहानुभूती असेल अस मुळीच वाटत नाहि
@shrirangbarve457
@shrirangbarve457 4 ай бұрын
*बीजेपी शी गद्दारी करणाऱ्या घर🐓, 🐧, 🐒 बद्दल अजिबात सहानुभूती नाही.*
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 4 ай бұрын
२०१४ पासून भाजपा शिवसेने सोबत गध्दारी करीत आहे.२०१४ ला शिवसेनेचे १८ खासदार मंत्री पद एक.२०१९ ला शिवसेनेचे १८ खासदार मंत्री पद एक.२०१४ ला युती कोणी तोडली.
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 4 ай бұрын
2019 ला विधानसभा निकालानंतर भाजपा ला वाटत होते शिवसेना व काँग्रेस कुठल्या ही परिस्थिती एकत्र येणार नाही. शिवसेना नाक घासत भाजपा कडे येईल.हा आत्मविश्वास. याउलट बिहार, नितीश कुमार केव्हा ही तेजस्वी कडे पळून जावु शकतात म्हणून अल्प आमदार असतांना ही मुख्य मंत्री पद दिले. तरी ते पळाले.कारण भाजपा त्यांचा पक्ष फोडत होते.पुन्हा भाजपा ने नाक घासत सोबत घेतले
@AshokJaysingpure
@AshokJaysingpure 4 ай бұрын
मस्त मुलाखत देणारे आणी घेणारे.भाजपा प्रेमी
@sharadwarang1722
@sharadwarang1722 4 ай бұрын
भाऊ तू खरोखरच देवेंन्र्दचा गुलाम कसा काय झालास
@kanekaab
@kanekaab 4 ай бұрын
Jashi lok uddhav chi jhali bina Kam karta
@ShantilalRaysoni
@ShantilalRaysoni 4 ай бұрын
60 महाराष्ट्राचे राजकारण शरद पवारा भोवती फिरते मग देशाचे पंतप्रधान तर राहू द्या पण स्वतःच्या पक्षाच्या बळावर महाराष्ट्रात सरकार अंत आले नाही काय उपयोगी
@CineDiagnosis
@CineDiagnosis 4 ай бұрын
दाऊद आणि फडणवीस यांची तुलना केली हे चांगलं केलं भाऊ ☺️👍🏻
@rageshreeshastri138
@rageshreeshastri138 4 ай бұрын
किती सुंदर विश्लेषण.. Superb Explaination 👍Great personality.. Press Reporting of Mahaguru.. Superb Guidelines. Great Tanlent..Greate analysis..🙏🫡
@prashantborade4336
@prashantborade4336 4 ай бұрын
आपला अनुभव दांडगा आहे यात शंका नाही. पण वाकते, श्रोते आणि सूत्रसंचालक सर्वच भक्त गण असल्या मुळे आपण कशाचेही समर्थन करू शकता अगदी नोट बंदीचेही , तोंडी लावायला गांधी पण वापरू शकता!सगळा आनंदी आनंद आहे.
@ArunJambhale-v4y
@ArunJambhale-v4y 5 ай бұрын
त्या रणनितेचे परिणाम 4 जून ला पाहा
@busylife4742
@busylife4742 4 ай бұрын
पहा काय ? कोणी डोळे थोडीच बंद करुन ठेवणार आहेत .!
@ashishtiwari4663
@ashishtiwari4663 4 ай бұрын
Only BJP
@janardhalakade4478
@janardhalakade4478 25 күн бұрын
आता फक्त मविआच पाहिजे नाही तर महाराष्ट्र विकला जाईल..
@sureshkumarnarute
@sureshkumarnarute 4 ай бұрын
हा महाभाग सगळ्या अनैतिक बाबींचे समर्थन करत आहे.
@broadsword_
@broadsword_ 4 ай бұрын
Br mg
@sadgurukrupa684
@sadgurukrupa684 5 ай бұрын
मी आपले विचार सतत ऐकतो ते मला किर्तनात सुध्दा प्रेरणादाई वाटतात तु म विचारा वाचुन न पविजे समाधान अस तुकाराम महाराजच प्रमाण आहे
@santoshparit7186
@santoshparit7186 4 ай бұрын
Yes 👍
@sujisurve193
@sujisurve193 4 ай бұрын
Ha manus devendra फडणवीस च भक्त आहे
@sudarshangaikwad8502
@sudarshangaikwad8502 4 ай бұрын
Pant shewti
@satishtare2655
@satishtare2655 4 ай бұрын
मला तोरासेकरांच विश्लेषण खूप आवडते ह्या भारतात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस फक्त चांगले आणि विरोधक सगळे वाईट. त्यातल्या त्यात उद्धव ठाकरे.
@anilgore7641
@anilgore7641 4 ай бұрын
एक तर्फी विश्लेषण 😂 ५० पैसे per view
@HM6852--
@HM6852-- 4 ай бұрын
Modibhakt
@firojshaikh8911
@firojshaikh8911 4 ай бұрын
अटलजी यांनी सांगितले सर्व देशवासियांनी राष्ट्रधर्म पाळावा.
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 4 ай бұрын
मशिदी मधून फतवे निघत आहे.... सावध व्हा..... जय श्री राम💐💐💐💐💐💐💐
@sukalalshinde4144
@sukalalshinde4144 4 ай бұрын
नागपूर च्या मोहन भागवत प्रिन्सिपल असलेल्या मदरसा तून रोजच फतवेनिघतात
@SangramGaikwad-k5z
@SangramGaikwad-k5z 4 ай бұрын
इडीची भिती दाखून आमदार फोडले
@prakashpurkar3221
@prakashpurkar3221 4 ай бұрын
अत्यंत तर्कशुद्ध विचार आणि अभ्यासपूर्ण मार्गदर्शन !! 🎉🎉
@PK-kh6rr
@PK-kh6rr 4 ай бұрын
भाऊ शतशः धन्यवाद शतायुषी भव हीच प्रामाणिक पुणे ईश्वर चरणी प्रार्थना 👏
@pratikshaghorpade3052
@pratikshaghorpade3052 4 ай бұрын
भाऊसाहेब तुमची पत्रकारिता फक्त पैड पत्रकारिता आहे. तुम्हाला दुसरा पक्ष कधीच दिसत नाहीत.
@mohanjadhav5012
@mohanjadhav5012 5 ай бұрын
भाऊ तुमचा राजकारणात ला अभ्यास छान आहे
@saimedical8871
@saimedical8871 4 ай бұрын
ब्लॅकमेल करून ठेवाळ्यात त्याचं काय, लोकसभा इंडिया आघाडी जिंकूद्या मग समजेल कोण उरतात,
@vyankateshdabke280
@vyankateshdabke280 5 ай бұрын
भा ज प ने सर्व ४८ जागा स्वतंत्र पणे , स्वबलावर लढायला पाहिजे होत्या ! आतापेक्षा खुप ज़ास्त ज़ागा आल्या असत्या ,आणि क़ोणालाही तुकडे दयावे लागले नसते !
@busylife4742
@busylife4742 4 ай бұрын
भाजपा चा एक ही आमदार फुटला नाही .कारण भाजपा हा शिस्त,आज्ञापालन ,(पुढार्याचे ) करणारा पक्ष आहे .
@KarbhariKhandagale-z2q
@KarbhariKhandagale-z2q 4 ай бұрын
48जागा तून 15निवडून आल्या असत्या.
@er.aditya3935
@er.aditya3935 4 ай бұрын
अगदी बरोबर ... जर 15 जरी आल्या अस्त्या तरी bjp पूर्ण 48 जागांवर वाढली अस्ती ... एक हाती लढायला पाहिजे होत्या ..👍👍👍
@HindustaniI0
@HindustaniI0 4 ай бұрын
​@@KarbhariKhandagale-z2qफोडा फोडीच राजकारण अंगावर आलंय, फावड्याच सरकार पाडल नसतं तर नक्कीच भाजप ला चाळीस जागा आल्या असत्या
@herogaming2525
@herogaming2525 4 ай бұрын
Bjp मध्ये दम नाही एकट लढाई लढण्याची.....
@ShivajiKedare-y5p
@ShivajiKedare-y5p 20 күн бұрын
बरोबर 100%अकेला देवेंद्र फडणवीस सब पर भारी... भावी मुख्यमंत्री
@sanjayrenuse4087
@sanjayrenuse4087 4 ай бұрын
अकेले देवेंद्र ने विक्रम को मजबूर किया वेताळ को पीठ पे लेने को l जय महाराष्ट्र
@user-b1l6g
@user-b1l6g 4 ай бұрын
गेल्या १० वर्षात पैशासाठी सत्तेपूढे लोटांगण घालणारे खूप निर्माण झालेत.जनतेसाठी लढणारे पत्रकार नेहमीच इतिहासात सन्माननीय राहतील.
@sksmart202
@sksmart202 4 ай бұрын
राजकारणात सगळे दिवस सारखे नसतात हे लक्षात घ्या...२ चे ४०० जसे झाले तसे परत २० पण होऊ शकतात जसे काँग्रेस चे झाले
@nileshkarokar7750
@nileshkarokar7750 3 ай бұрын
अनाजीपंता ची रणनिती,गई भैस पानिमे 😅
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 5 ай бұрын
या भाऊ तोरसेकर तुम्ही तुमच्या यूट्यूब वरील व्हिडिओ च्या खालील कमेंट बॉक्स चालू करा. हिंमत असेल तर. नसेल तर नका करू
@sanjaykatore6473
@sanjaykatore6473 4 ай бұрын
देवेंद्र फडणवीस यांना नारदमुनीची उपमा दिली तर नारदमुनीचा अपमान होईल फडणवीस ला उपमा द्यायला शब्दच नाहीये
@vikassurve4426
@vikassurve4426 4 ай бұрын
आता. हा थोर राजकीय विचारवंत, भाऊ थोरस्कर, याचे पेक्षा भाऊ कदम मोठा आहे 😢😢
@herogaming2525
@herogaming2525 4 ай бұрын
एकदम बरोबर.....हा तरबुजचा चाट्या आहे.😂😂😂😂
@santoshparit7186
@santoshparit7186 4 ай бұрын
तू तुला हसवत असेल म्हणून तुला वाटत असेल😅
@hemajoshi507
@hemajoshi507 18 күн бұрын
फडणीस साहेब, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 😛🙏
@kalidaschaudhari9193
@kalidaschaudhari9193 5 ай бұрын
गुलाम पत्रकारांवर चर्चा केली पाहिजे
@Jai-qo7vl
@Jai-qo7vl 4 ай бұрын
देवेंद्र फडणवीस म्हणजे आताच्या काळातील लखोबा लोखंडे
@jiti5034
@jiti5034 4 ай бұрын
ani tu kon
@jitendrashelke4789
@jitendrashelke4789 4 ай бұрын
फडन २० ने लढाई रियाज अलि कडे नेलि उभ्या महाराष्ट्र ला माहित आहे तु सोडुन
@ambadasgawai1889
@ambadasgawai1889 4 ай бұрын
भाऊ ed ,cbi ची सांगली कमाल आहे .
@vaidehipethe3679
@vaidehipethe3679 5 ай бұрын
भाऊ खूप छान सांगता ग्रेट आहात खरंच
@sandeepshelar2617
@sandeepshelar2617 4 ай бұрын
भाऊ तोरसेकर यांनी स्वताच्या युट्यूब वर लोकांना कमेंट करण्या अगोदर च बंद करून का ठेवले जाते.
@dileepgupte6750
@dileepgupte6750 5 ай бұрын
भाऊ, तुम्ही केलेले राजकीय विश्लैषण पाहिले की इतरांचे राजकीय ज्ञान व आवाका किती उथळ आहे ह्याची खात्री पटते
@JayantKulkarni-es5ee
@JayantKulkarni-es5ee Ай бұрын
श्रीमान भाऊ तोरसेकर . भाऊ तोरसेकरभाऊ तोरसेकर यांना अनेक अनेक धन्यवाद
@shridharpachakale8306
@shridharpachakale8306 4 ай бұрын
शरद पोंक्षे आणि भाऊ तोरस्कर. म्हणजे मुलाखत काय होणार हे वेगळं सांगायला नको
@AshokNikumbh-gp3yc
@AshokNikumbh-gp3yc 5 ай бұрын
नमस्कार भाऊ आपण प्रत्येक मुद्दा अप्रतिम समजवून मांडतात खूप खूप धन्यवाद
@gajraj51088
@gajraj51088 4 ай бұрын
जसे उत्तर मध्ये भरता BJP चे 225 फिक्स आहे तचेस दक्षिण भारतात INDIA आघाडी चे 225 फिक्स आहे. लढत ही उर्वरित 100 जगासाठी आणि जे fix सीट आहेत ते वाचवण्यासाठी आहे.
@tanmaynimbkar9823
@tanmaynimbkar9823 5 ай бұрын
Supriya Sule will loose from Baramati seats in 2024 Loksabha Elections
@sureshgaikwad7950
@sureshgaikwad7950 5 ай бұрын
तर मग मी,दोन पेढे जास्त खाणार बर का!!
@sarthakshitkal8049
@sarthakshitkal8049 4 ай бұрын
Impossible, she will win comfortably
@vijaykanakdhar2864
@vijaykanakdhar2864 4 ай бұрын
What will happen for pawar family
@bhagwanpatil2196
@bhagwanpatil2196 4 ай бұрын
You are the GREAT 👍
@KhanderavVahadane-dq2ei
@KhanderavVahadane-dq2ei 4 ай бұрын
भाऊ तोरसेकर अभिनंदन पत्रकारीतेत प्रवीण आहात आपली भविष्य काळात फार गरज आहे जय भाऊ नंबर एक नंबर पत्रकार संजय राऊत संपादक म्हणून सामना मध्ये सामने खेळतात वाचाळ वीर ❤😢
@jayeshsonwane5505
@jayeshsonwane5505 4 ай бұрын
भाऊ च एक संभाषण टाका की यांनी फडवणीस किंवा bjp बद्दल आक्षेप घेतला आहे
@onlyunpluggedrohitvijaysat8553
@onlyunpluggedrohitvijaysat8553 3 ай бұрын
Right 😂
@TulshiramMahanwar
@TulshiramMahanwar 4 ай бұрын
भाजपची तळी उचलून बोलणारे कॉमेंट बॉक्स बंद करून बोलतात. ... वार किती बदलले आहे....हे त्यांना समजत नाही का....
@deepakmagar8736
@deepakmagar8736 4 ай бұрын
ह्याने bjp join करावी हा bjp चा प्रवक्ते म्हणून जास्त शोभेल 🙄
@user-b1l6g
@user-b1l6g 3 ай бұрын
जबरदस्त कमेंट
@steveconnor89
@steveconnor89 21 күн бұрын
😂
@satishdudhgaonkar3057
@satishdudhgaonkar3057 5 ай бұрын
You are great bhau. 👍
@anilmanerikar9072
@anilmanerikar9072 4 ай бұрын
आबा भावुंची एकदा भेट घडवा साधारण पंन्नास वर्षापुर्वा जवळुन रुपारेल कालेज मधे बघितल होत
@rampatole4836
@rampatole4836 4 ай бұрын
विधानसभा निवडणुकी आधी भाजपा एक संघ राहिला पाहिजे... नाहीतरी अंतर्गत वाद...?
@amitbondre4526
@amitbondre4526 5 ай бұрын
उत्तम अभ्यास
@pandurangshelke7420
@pandurangshelke7420 4 ай бұрын
धर्मांधता; जात्यंधता आणि पक्षांधता याने परिपुर्ण भरलेले आहेत जेष्ठ पत्तरकार.
@GiridharPawar-jx3mj
@GiridharPawar-jx3mj 4 ай бұрын
भाउ म्हणजे भाजपचा निष्ठावंत पत्रकार
@Amitkumar5454am
@Amitkumar5454am 4 ай бұрын
भाऊ ला कळलच असेल शरद पवार कोण आहेत.... असो
@swatikate1788
@swatikate1788 5 ай бұрын
भाऊ तुमचं राजकीय विश्लेषण खूप सुंदर आहे . तुमच्या vishleshanatun खूप इतिहास समजतो. श्रीराम
@rajendrasalunke4862
@rajendrasalunke4862 4 ай бұрын
4:21 फडणवीस साहेबांनी महाराष्ट्र कसा ना सवला ते का बरं सांगत नाही फडणवीस शेतकरी व विकासावर चर्चा केली का राज्यातील उद्योग. गुजरातला कोणी न्यू दिली माझा काय पुढे जाऊन बसली यावर फडणीस बोलायला तयार नाहीत फक्त पक्षी फोडा फोडीला एक नंबर
@neelakanthkulkarni966
@neelakanthkulkarni966 5 ай бұрын
We need more Bhau Torsekar in Indian politics! Long live this type of reporting Media.
@SantoshSolaskar-em9jv
@SantoshSolaskar-em9jv 4 ай бұрын
Banda
@CineDiagnosis
@CineDiagnosis 4 ай бұрын
जसं कंगना म्हणते की भारताला स्वातंत्र्य 2014 नंतर मिळालं, त्या कंगनाच्या बौद्धिक कुवतीचे आणि आम्ही किती शहाणे याचं किळसवाणं प्रदर्शन दिसतंय या कार्यक्रमात...
@sandeshmore-b6h
@sandeshmore-b6h 4 ай бұрын
हिमाचल वाले आता 5वर्ष kangna ला शोधणार 😂😂
@samirtilak4486
@samirtilak4486 5 ай бұрын
Bhau - but it is wrong to say he broke parties. The parties itself wanted to split … because no one cared about them in their party
@arungaikwad7410
@arungaikwad7410 4 ай бұрын
विधानसभेच्या ईलेक्शन मधेच समजेल काय आहे ते।
@rajeshshende9800
@rajeshshende9800 4 ай бұрын
केलेल्या पापाचे लंगडे समर्थन आहे बाकी काहीच नाही.
@MohanGhadge-tm7fe
@MohanGhadge-tm7fe 4 ай бұрын
सहमत..
@sunilkhedkar2904
@sunilkhedkar2904 4 ай бұрын
अभ्यास पूर्ण स्पष्ट आणि परखड मते म्हणजे भाऊ तोरसेकर! भारत माता की जय!!🙏🏻❤🎉
@suryakantdeshmukb4010
@suryakantdeshmukb4010 4 ай бұрын
अक्कल सगळ्यांना असते, पण वापर फार थोडे करतात, म्हणून बिरबल एकच, छत्रपती शिवाजी महाराज एकच, संभाजी राजे एकच, बाजीराव एकच.
@milindlagwankar3342
@milindlagwankar3342 9 күн бұрын
*🇮🇳भारतीय लोकसभा,२०२४ _`एक पक्ष=२४१`* आणि १३पक्ष=२३२❗(कुणाला *♥जनादेश*⁉️)🇮🇳✅🙂...किसका अहंकार चरमपर,किसकी हार ⁉️☹️ ...सारे 'एक्झिट पोल' की स्थिति उलट-पलट कर देखिए ...फिर बोलिए कि क्या "काँगि ४-५जून'२४को चूप रहती"?! 😡☹️
@nandkumarajotikar3421
@nandkumarajotikar3421 4 ай бұрын
विद्वान व अभ्यासू, अनुभवी भाऊ साहेब
@raisahamad8728
@raisahamad8728 4 ай бұрын
लोकसभेमध्ये किती खासदार निवडून आणले टर्बुज्याने
@pratibhakarandilar163
@pratibhakarandilar163 5 ай бұрын
सध्या असली आणि नकली राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची मते किती आहेत
@classandclass4976
@classandclass4976 4 ай бұрын
Ed, cbi, It असेल तर संजय राऊत पण चाणक्य होईल.
@maheshwagh423
@maheshwagh423 4 ай бұрын
भाऊसाहेब आपलं विश्लेषण अतिशय उत्तम असतं, आपल्या पक्षातील नेते फुटले की झोंबत व दुसऱ्या पक्षाला दोष देतात, स्वतः किती पक्ष फोडले याचा कधी विचार करतात का ?
@nitinadamanepatil1725
@nitinadamanepatil1725 4 ай бұрын
महाराष्ट्राचे राजकारण ह्या नविन bjp ने बरबट्टून टाकलंय त्यांचे गुणगान गाता तुम्ही ज्येष्ठ पत्रकार... कधीतरी नितिन गडकरी यांच्या बदल बोला...
@JyotsnaTilak-vj4eh
@JyotsnaTilak-vj4eh 5 ай бұрын
तुमची मुलांपर्यंत पोहोचणारे विचारपद्धती ऐकून थक्क व्हायला होतं
@RamdasThakar-d7n
@RamdasThakar-d7n 4 ай бұрын
मला शंका आहे हे पत्रकार आहेत कर ना सर तुम्ही 2014 पासून त्यांचे काही व्हिडिओ पाहत आहे परंतु ते निरपेक्ष पत्रकारिता करत नाही
@rajendrapawar9887
@rajendrapawar9887 4 ай бұрын
अत्यंत आभ्यासु वकृत्व सर तुम्हाला सलाम तुमचीच खरी गरज देशाला आहे सत्य आधारीत.
@arvindkulkarni3986
@arvindkulkarni3986 Ай бұрын
फडणबीसानी शरद पवार आणी कंपूला सळो की पळो करुन सोडलयं. बहोत खूब..
@maheshkadre2157
@maheshkadre2157 4 ай бұрын
काही झालं तरी भाजपाचीच तंगडं वर करणारा पत्रकार
@hanumantkharat9945
@hanumantkharat9945 4 ай бұрын
एव्हढी तळमळ असल्यान भाजपन अशा हुशार मानसाला राज्यसभेवर घ्याव.
@babanharavane9453
@babanharavane9453 19 сағат бұрын
खूप छान
@sunilkumbhar9624
@sunilkumbhar9624 4 ай бұрын
अरे भाऊ भ्रष्टाचारी लोकांना पक्षात घेतलं त्याबद्दल काहीतरी बोल
@kishorkulkarni9416
@kishorkulkarni9416 18 күн бұрын
झक्कास
@sunilgade1767
@sunilgade1767 4 ай бұрын
ED , CBI , IT ची भीती दाखऊन जे उद्योग चालू आहेत ते लोकांना कळते. आपल्यासारखे BJP chya दावणीला बांधलेल्या पत्रकारांना काय कळणार.भाऊ तोरसेकर मनाची नाही तर जनाची तरी बाळगा. ४ जून नंतर आपली पळता भुई थोडी होणार आहे.
@sanjaygoraksha3618
@sanjaygoraksha3618 4 ай бұрын
3 rd class
@dhananjaykulkarni8428
@dhananjaykulkarni8428 4 ай бұрын
भाऊ तोरसेकर खूपच छान विश्लेषण केले आहे, सहज आणि सोप्या पद्धतीने भाजपा फिर एक बार छान पद्धतीने भाऊ तोरसेकरांचे विश्लेषण 4 जूनला सत्य म्हणजे शंभर टक्के फिर एक बार मोदी सरकार, काळाची गरजच आहे. 👍🏾👍🏾
@skchaudhari532
@skchaudhari532 Ай бұрын
खरे पत्रकार योग्य विश्लेषण
@Dinkarjadhav-e7j
@Dinkarjadhav-e7j Ай бұрын
त्या फडणवीसची आई त्याच्या बापासंगच झोपूनच त्या देवेदरला काढलाय का हा मोठा प्रश्न आहे त्याच्या इतका भिकारचोट निर्लज्ज बेशरम आणि नालायक या नागपूर मध्ये तर नाही